10 जिल्हय़ात 8 वा हप्ता 2100 रु. सुरू |ladaki bahini yojana|ladaki bahin yojana new update
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार |ladaki bahini yojna new update
The Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता..
आम्हाला राहायला घर नाही लाडकी बहिण योजनेचे घरकुल योजना सुरू करण्यात यावी अशी विनंती आहे गोर गरीब लोकांना भाडेवाढ झाल्यामुळे खायचे किती द्यायचे किती हा प्रश्न आहे म्हणून घरकुल योजना सुरू करण्यात यावी अशी कळकळीची विनंती आहे आमचे एकनाथ शिंदे भाऊसाहेब करणार ही आम्हाला विश्वास आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🙏🙏🙏🙏
धन्यवाद आदिती तटकरे ताई❤🎉
लाडक्या बहीणीला घरकूल द्यावे योजना चालू केल्या बद्दल महायुती सरकारचे अभिनदन
महिलांना ऱोजगार उपलब्ध करून देण्यात यावी हि विनंती मुख्यमंत्री
.
देवाभाऊ यांना महागाई खूप
सर आम्हाला तर शेती नाही काहीच नाही गावाकडे घर नाही पुण्यात पुण्यात घरकाम करून पोट भरतोय फरशी भांडे काम करून दोन मुले आहेत आणि मी एकटीच कमाई करणारे आहे
सर्व महिलांना रोजगार मिळाले ,तर खूप बरे होईल
आमचं घर गळतंय पत्रा कुजलेला आहे हे लाडक्या बहिणीला घरकुल मंजूर करून द्या देहू बाहू विनंती 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Dhanyvad Tai mala 7 hafte Milaly🎉🙏
जानेवारी महीनाचे पैसे भेटले धन्यवाद
Kab mile
मला सातवा हपता आला खूप खूप धन्यवाद 3:50
Kab mila apko aaj
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
Jay Hind Jay Maharashtra
Khup khup aabhari sar taai 🙏❤❤❤❤
भारत गॅस आहे उज्वला योजना चा मला एक ही रुपया मिळाला नाही जळगाव जिल्हा गाव सिंगनुर तालुका रावेर
मुंबई
Sir aamche paise aajun aale nahi kadhi yenar aahe aamche paise lavakar pathva aamche paise
Thanks farnvees dada tumhi❤❤❤
Sir tumhi mhanta 4 chaki vahan Nahi pahije pan jar kahi ase lok ahe ki tyani darroj cha roj chalava mhanun ghar chalava mhanun 4 chaki vahan ghetle tyani kay krayche
Thnx bhai
माझ्या नावावर भारत गॅस आहे तरी पण पैसे आले नाहीत
Mala feb che paise,gas che paise nahi ale,solar yojana havi ahey avdhi dakhal ghya.. dhanyavad..
आमचे गॅसचे पण पैसे जमा नाही होत
Super
मी पार्वती वाघमारे मला गॅस गॅसचे पैसे मिळाले नाही
पंढरपूर तालुका करकम भोसे गाव आहे
😂
आम्हाला घरकुलाची अत्यंत गरज आहे
Bakicha yojecha labh kasa ghyicha te t saga dada
February che paise nahi aale sir
माझा गॅस सिलिंडर माझ्या नावावर आहे माझ उज्वला कनेक्शन आहे मी अन्नपूर्णा योजनेला पात्र आहे मी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला पात्र आहे पण मला अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळाले नाही
खूप मदत होते साहेब माझी आई ने १500 मध्ये light बिल भरले घरखरच बगते
मला अजूनही जानेवारी चा सातवा हप्ता मिळाला नाही, तालुका मिरज जिल्हा सांगली,स्टैट बैंक ऑफ इंडिया मिरज
माझ्या नावावर एचपी गॅस सिलेंडर आहेत धनी ट्रान्सफर केलाय माझ्या नावावर पण अजून मला बहीण ह्याची गॅस चे पैसे आलेले नाही आहेत
रहायला जागा नाही घर छोटं आहे झोपायचे सगळ्याच गोष्टीचे हाल होतायत घर नाही म्हणून, मिळाले तर खुप बरं होईल
देवेंद्र फडणवीस साहेब वीज बिल बंद करा नाहीतर युनिट दर कमी करा खुप उपकार होतील
Namestey sir amhala Ghar bhadey deta deta roazchey jagney khup mushkil hoat ahey.krupaya ladki bahin Yojana scheme Ghara chay madhey Kasey form v kutey bharcha ahey?plz tey sanga
आमच्या कडे या अठिमधे काहिच नाही रेणूका ढाकणे वैजवाङी बीङ गॅस चे पैसे आले नाहित बाकी सगळे हपे आले धन्यवाद ताई
दादानो माझा बाटला भारत गॅसचा आहे मी या महिन्यातच माझ्याच नावावरून बुकिंग केलेला आहे.
मला अजुन एकही हप्ता मीळाला नाही.पण डीसेंबरचे 1500रु मीळाले आहेत.जाणेवारीचाही हापता मिळाला नाही.व आमच्या कडे कुठलेही वाहन नाही.तरी पैसे कधी मिळणार
आम्हाला राहायला घर नाही खुप खुप खुप विनंती आहे मला कसल्या योजना चे पैसे येत नाही लाडके बहिणीची योजना चे पैसे घेतात मी अनाथ आहे विधवा आहे माझं कोणी नाही आहे मी विनंती करत आहे मला पैसे भेटायला पाहिजे विनंती करते 🙏
😮
Maza ges cilendar Hp aahe mi aata mazyanawavar kela aahe taripan pese milat nahi mi sufiya shaikh jila thane
गॅस चे कनेक्शन माझ्या नावावर आहे भारत गॅस आहे पण मला पैसे मिळाले नाही
Madam Asha Workers ch mandhan kadhi milnar
दादा आमहालासागता गॅसचे पैसे मिळणार आहेतपण कधीपासून गॅसचे पैसे द्यावेत गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहे केवाशी केली आहेसरव हपते आलेत पण गॅसचे पैसे आले नाहीतपुणेकर
Dhanyvad bhau🎉🎉mala7hafte aale ahe pan mala gasche 2500Rs, asa message aala ahe pan mala gasche paise aale nahi sir maza name Nirmala wankhade district🙏🙏
देव भाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार 🚩🚩🙏🙏
सगळ्यांनी विडीओ बघा पण लाईक अणि कमेंन्ट करु नये हि नम्र विनंती
नाही मिळाले गॅस सिलेंडरचे पैसे दादा
Dada majha bahin la ardech paise aale aahet😂 tumhi kahitari karana pij❤❤
hoy dadda gas cylinder Mazya navavarahey bharat gas chey. Atta kay karchey ahey?
मुख्यमंत्री साहेब मला अजून जानेवारी महिन्याचा हप्ता मीळालेला नाही आज 30 तारीख आहे.
घरकुल योजना चालू करा आम्हाला राहायला घर नाही आम्ही पत्र्याच्या घरात राहतो पाच माणसाचं कुटुंब आहे दोन माणसं राहण्याची माणसं रोजगार करून खात्यात रोजगार करून घर कसं बांधायचं गोर गरीबाचा बाहू एकनाथ शिंदे दादा
माझ्या नावानेच गॅस आहे मला एका गॅसचे पैसे आले आहेत24 मध्ये मिळाले आहेत माझा भारत गॅस आहे
❤जानेवारीचा ❤हफ्ता❤ आला ❤नाही
दादा मला गॅस सिलिंडर चे पैसे मिळाले नाही सिलिंडर माझ्या नावावर आहे
2 nd hand ghetaleli 4 wheeler aahe but 15 yr old ti vikaychi setuation aahe ky upyog sarkar setuation nhi smjun ghet
मी वैशाली संजय अलदर घरकुल योजना चालू करा राहणार कोळी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर
maza aaichya navavar gas caneshan ahe hp gas canshion ahe pan ajun paise milale nahi
मला एक ही हफ्ता आलेले नहीं ठाणे जिला अगस्त ५ला फॉर्म भरला आहे केसरी राशन कार्ड आहे पोस्ट अकाउंट
Mala la pan gas che paise aale nhi sir pls mala kupe garaje ahe sir
मला सातवा हप्ता आलेला आहे पण गॅसचे पैसे आले नाहीत
😊
Tai maje gher patryache ahe ho mala ghar kul denyachi krupa karavi mi ghar kam karte ghar bandhayla yevdhe paise kuthun anu pavsalyat khup bhiti vataye majhyasarkhya saglya bahinina tumchya madtichi garj ahe vinanti ahe aplya 4 bhau in tai la
मला डिसेंबर पासून एकही हप्ता मिळाला नाही
एचपी चा गॅस आहे गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहेजन धन खाते नाही हपते येतात तयाच बॅकेत जनधन खाते उघडता एइल का पुणे
देवा भाऊ मुख्यमंत्री साहेब एकनाथ सर उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
Sar mala janevare che lab melale nahe t wada t palhar vedasre shathe gyas che lab
मी गॅस आक्टोबर ला गॅस घेतला आहे पण मला पैसे मिळाले नाही मला सात हाता मिळाले
Sar mala kha yetin 2100 rupees jila Buldhana
गॅस चे पैसे पाटवा ना ,830 रू,🙏
पुणे येथे कधी येणार आहे आठवा हापता
आमचा गॅस चा आजचा जमा झाला नाही आहे नाशिक वरून बोलतोय आम्ही
मला गॅस चे पैसे आले नाही 2 गॅस आनले भरून पण पैसे आले नाही
जानेवारीचा हफ्ता आला नाही 😢
मला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला आहे
IDBI bank se abhi tak hamare ko paise nahin mile
2 hajr ru ...lagatil mante transfer karayla
Nehmi month end l deta paise Feb cha kadhi milanar
मला.जानेवारीचा.हफता.मिळाला.आहे.कलपना.लक्षमण.दाते.पूणे.
IDBI banketun janevaricha hapta aala nahi Kay karave
आमच्या घरी काही च नाही मला एक ही हप्ता आला नाही कधी भेटणार आहे ते सांगा
Hamare yahan sarkari naukari koi aur koi nahin hai Ham 400 mein kam karte Hain
gas silender cha paisha mala alela nahi pan january che afta midale ❤😊
हेना ladki भहिनीची काळजी दिव्यांग त्यांच्या लाडक्या भहिनी नाहीत का दिव्यांगच्या हपत्ते मिळतच नाहीत ज्यांना गरज आहे त्याची कोण नाही त्यांना काहीच मिळत nahi
दादा मला गॅस सिलेंडरचे पैसे अजूनही एक रुपया सुद्धा आला नाही तरी रिक्वेस्ट करते दादा प्लीज त्याच्यावर चौकशी करा जरा मी गॅस सिलेंडर माझ्या नावावर करून घेतला तीन महिने झाले आहेत
मला पण गॅस चे पैसे मिळाले नाहीत
आमी खूप गरीब आहे मी अकोला जिल्हा Lee आले
मला गॅस चे पैसे नाही आले
Mala gas ke paise nhi aye
Dada aamhala pan bhetla nahi
डिसेंबर चे आले होते जानेवारी चे आलें नाहीं
लकर दे
मला लाडक्या बहीणी चे पैसे 6 हप्ते आले आणि 7 वा हप्ता आला नाही दादा मला लाडक्या बहीणी चे पैसे काबर आले नाही दादा
ही कोणतीच गोष्ट नाही माझ्या घरी
Gyas mazya navar ahe tari gyasche paise nahi milale janevari ch hapta ajun ala nahi dada maza navra shrimant ahe pañ to mazya sobat Rahat nahi vis varsha pasun me yekti bajula rahate navryani mala takun dile ahe tari mazyavar karuna asu dya maza ladki bahin hapta band Karu naka shndesaheb fadnvas saheb aple khup khup aabhari rahil Ahmadnagar ahilyanagar
आपल्या नाही मिळालं आमचा गॅस सिलिंडर एच पी चा आहे दादा
आम्हाला आले नाही २१००रू आले नाही डोंबिवली
एचपी गॅस आहे
Maza kedy ggas nahi ahe aani maza kedy ghar pn nahi aahe tr
मला गरज आहे पैशाचा सर
एचपीचा गॅस आहे सबशिडी आली नाही