केवळ एकच शब्द पाठ पुरावा अहो कायम पक्ष बदलीचा पाठपुरावा करून माया कमाओवली l.... 1000कोटींची माया कुठून आली ते तरी सांगा...... जनता देशिधडीला लागलीय..... तालुक्याला आता तिसरा पर्याय पाहिजे तरुणांना आव्हान आहे👍👍👍👍
कोकाटे साहेब तुम्हाला दिघोळे साहेबांनी राजकारणात आनले आणि तुम्ही त्यांना संपवले हा तुमचा इतिहास आहे तुमचा नका ठोकु तुम्ही पडलेच होते फक्त पैशाच्या जोरावर निवडुन आला आहात
तालुक्यात फक्त आणि फक्त्त राजाभाऊ आणि उदय भाऊ
केवळ एकच शब्द पाठ पुरावा अहो कायम पक्ष बदलीचा पाठपुरावा करून माया कमाओवली l.... 1000कोटींची माया कुठून आली ते तरी सांगा...... जनता देशिधडीला लागलीय..... तालुक्याला आता तिसरा पर्याय पाहिजे तरुणांना आव्हान आहे👍👍👍👍
साहेब आपला शेवट मात्र या एका चांगल्या कामांत झाला 👍👍👍👍 माजी आमदार 2024...... 🙏🙏🙏🙏
१३०० मतानी आला त्या पेक्षा जास्ती बोलला
😂😂😂
भाषा नीट असावी
पडता पडता राहिला भाऊ😂😂
राजाभाऊ वाजे भावी आमदार फिक्स 🙏🙏🙏🙏👍👍🎉🎉🎉🎉🎉
लाज वाटत नाही स्वतः सांगतो आहे की बावनकुळेनी मंजूर केले आणि उद्घाटनप्रसंगी कुणी ही भाजप नेता नाही
साहेबांच्या भाषणातून भीती दिसून येत आहे ! 2024 फक्त भाऊ
विशिष्ट समाज माणिकराव यांना टार्गेट करतोय 🎉
भारी ठोकाठोकीचा कार्यक्रम ठेवलाय.....
आपण पण भरपूर पक्ष बदलले आहेत
कोकाटे साहेब तुम्हाला दिघोळे साहेबांनी राजकारणात आनले आणि तुम्ही त्यांना संपवले हा तुमचा इतिहास आहे तुमचा नका ठोकु तुम्ही पडलेच होते फक्त पैशाच्या जोरावर निवडुन आला आहात
Jaantaa Rajaaaa....
Only and only...
MSK Saheb.
वा ठीकठाक 👍
किती जणांशी गर्व केला
साहेब आपण किती पश बदलेले आहे ते बघा आधी.
आमदारकीला तुझा पण कार्यक्रम होणार
राष्ट्र वादी भाष्ट्र वादी 🙏🙏
सगळे भ्रष्टाचारी सध्या भाजप मध्ये आहेत
असो ठीकठाक काम 🙏👍
Good leadership Manikrao
तुम्ही नारायन रावांचे चेले आहात हे संपूर्ण महाराष्ट्र जानतो
तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे ते सांगा जनतेला सर्व पक्षाचे पाणी पिऊन झाले तुमचेच आणी आता वेड्यात काढताय गरीब जनतेला
Boss is always BOSS....
No one have gutssss like u Saheb...
Only MK...
कोकाट साहेब गप्पा मारू नका
हा शेतकरी मेळावा आहे का? नेत्यांवर भाषण करायचा नाही ? तुम्हीच दाखवून दिली उदय भाऊ ची ताकद किती आहे ते .
Udya che dipozit japt
Udya kahich nahi yanchya pudhe
Good speech
आव्हाड साहेब ग्रेट जागीच केली
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏👍
Verry nice speech sir
तालुका तुटला या राजकारणाने
विकासपुरुष कोकाटे साहेब. लग्न मौती दहावे करून विकास होत नसतो. २०२४ फिक्स खासदार.🚩
संदिप भाऊ शेळके
Yanni kiti paksha badalale ataparyant
Gretmanikrav
आमचे ठरले 2024 मध्ये आदरणीय अजित दादा पवार मुख्यमंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे ऊर्जा व वित्तमंत्री दिल्ली प्रमाणे मोफत वीज दारू एकावर एक फ्री
बरेच काम pending आहेत साहेब तुम्ही खाली उतरत जा राव 🙏🙏🙏
Vajehau jindabad
नशीब चांगले आहे sinnar kranche evadha mahan anubhavi manus sinnar cha aamdar aahe सिन्नर कर 50 रूपये तिपाडाने पाणी प्यायचे भाऊच्या काळात
Uday sangle khup shremant ahe.
Khup var parynat olakhi ahe.
Kami vayat khup paragat,
Tari dekhil aamdar nhi hou shakat.
?????
Corona kalat shunya madat.
Mamikrao bolun fatkal manus, pn corona kalat khup mahtvach kam kel. Te mhnje 'Nashik upjilharugnalay'(सरकारी दवाखाना सिन्नर) Chalu kela.
महा वसुली ची चौकशी झालीच पाहिजे एवढी अमाप संपत्ती कुठून आली आहे 🔔😭😭🐈🐈 जादुई मांजर पायात बांधले घड्याळाचे काटे 🙀🔔😭😭😭😭😭😭😭🤭🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
😊😅
क
😢
आमदार साहेब
काय फेकतो पूर्व भागात रस्ते करता नाही आले
चोर तो चोर वरून शिरजोर
Thekedar ncp aahe
Ha ajit pawar odka magache 2.5 varsh shetkari anyay nahi zala
Ttttt😮
Havet Fuska Bar karu Naka
Good speech