साजन बेंद्रे यांच्या जागरण गोंधळात आजय दादा क्षिरसागर यांनी केला धमाका काय जबरदस्त गायल
Вставка
- Опубліковано 27 жов 2024
- महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लाडके गायक मा.श्री साजनजी बेंद्रे यांच्या लग्नाच्या जागरण गोंधळ कार्यक्रमात .गुरुवर्य चंदनजी कांबळे,साजनजी बेंद्रे,अजयजी क्षिरसागर,सोनुजी साठे यांनी ह्या दिग्गज कलाकारांनी मिळुन केला धमाका.
आसेच नव नवीन गाणे व व्हिडीओ बघण्यासाठी आमच्या YOU TUBE चँनेलला Subscribe 🔔 Share➡ Like 👍Comment ✍करा.🙏🙏
आईसाहेब 🙏💛❤️💚💙❤️🙏🙏
आई राजा उदो उदो उदो 🙏💛❤️💚💙❤️🙏🙏🙏
साजन बेंद्रे आणि अजय क्षीरसागर यांची जोडी म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखी आहे ❤ ते दोघं कॉमेडीतले कोहिनूर हिरे आहेत आणि हे दोघे माझे गुरू संगीतातले कोहिनूर हिरे आहेत ❤❤❤❤
सलाम सगळ्यांना 🎉🎉
बाईसाहेब 💚💙❤️🙏🙏💛❤️💚💙❤️🙏🙏
मस्त☺️👍👌👌👌👌
आई राजा उदो उदो उदो 🙏💛❤️💚💙❤️🙏🙏
आईसाहेब 🙏💛❤️💚💙❤️🙏
बाईसाहेब 💚💙❤️🙏🙏💛❤️💚💙❤️🙏🙏🙏