आपल्या जन्मजात मातीबद्दल,गावाबद्दल, आपुलकीचा माणसांबद्दल इतकं प्रेम प्रतीत होणं म्हणजे तो कलाकाराचा रूपाने नटलेला माणुसकीचा हुन्नर माणूस आहे,भैयाभाऊ आपलं हे प्रेम असच वृद्धिंगत होतं राहो ! वाल्मिक तू हे चित्रित केलं तुझेदेखील आभार ! !
भैय्यासाहेब मी तुमचे सर्वच गाणे ऐकले. अप्रतिम आवाज आहे तुमचा. आणि मला अभिमान आहे कि मी स्वतः खान्देशचीच आहे. खूप खूप आशीर्वाद बेटा तुम्हा सर्वच टीमला. खूप प्रगती करा. माझे मुले तुमचे गाणे ऐकून छान अहिराणी बोलायला लागलेत.धन्यवाद. पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा 💐💐💐💐
आपल्या जन्मजात मातीबद्दल,गावाबद्दल, आपुलकीचा माणसांबद्दल इतकं प्रेम प्रतीत होणं म्हणजे तो कलाकाराचा रूपाने नटलेला माणुसकीचा हुन्नर माणूस आहे,भैयाभाऊ आपलं हे प्रेम असच वृद्धिंगत होतं राहो !
वाल्मिक तू हे चित्रित केलं तुझेदेखील आभार ! !
❤😊🙏dada..𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮 𝐬𝐨 𝐦𝐮𝐜𝐡😊𝐚𝐚𝐩𝐥𝐚 𝐚𝐬𝐚𝐜𝐡 𝐥𝐚𝐤𝐡𝐦𝐨𝐥𝐚𝐜𝐡𝐚 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐫𝐚𝐡𝐮 𝐝𝐲𝐚...🥰🙏 #𝐣𝐚𝐲𝐤𝐡𝐚𝐧𝐝𝐞𝐬𝐡 #𝐋𝐢𝐤𝐞 #𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 #𝐬𝐡𝐚𝐫𝐞 & #𝐬𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞
VALMIK KEDAR 💿 𝕧ᵏ ϻⓤ𝕊ίČ
खूप मज्जा आहे भाऊ वाल्मीक दादा तुम्ही खूप सुंदर दिसतात आहेत 🥰🥰🥰🥰
💯❤😊🙏RAVI_DA..𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮 𝐬𝐨 𝐦𝐮𝐜𝐡😊𝐚𝐚𝐩𝐥𝐚 𝐚𝐬𝐚𝐜𝐡 𝐥𝐚𝐤𝐡𝐦𝐨𝐥𝐚𝐜𝐡𝐚 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐫𝐚𝐡𝐮 𝐝𝐲𝐚...🥰🙏 #𝐣𝐚𝐲𝐤𝐡𝐚𝐧𝐝𝐞𝐬𝐡 #𝐋𝐢𝐤𝐞 #𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 #𝐬𝐡𝐚𝐫𝐞 & #𝐬𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞
VALMIK KEDAR 💿 𝕧ᵏ ϻⓤ𝕊ίČ
Must ahe Bhau Purna Vlog
एकच नंबर गाणे राहता तुमचे मी पण पोहोरे यांची आहे
खूप छान वाटल भाऊ मला व्हिडिओ पाहून भय्या दादा इतक्या दिवसात घरी गेला ❤️❤️❤️❤️❤️
Big fan bhava bhayya more jay bhim bhau 💙🙏
2 3 Bhoska Bhaiya Bhau Pan Khup Comedy Karta SonG Made Pan Real Made Pan 😍😘😘
😛😄🤣🤣👍
Bhaiyya tula khup khup blessings khup prem aapulaki aahe mla bhaiyya sathi
वाह....क्या बात है ?
भैया दादा ? 😃🌹👍👍
मन गाव
मना देश
जय खान्देश 🔥❤️😘
Lots of wishesh.. Bhaiyaa More.. Your rockstar of khandesh.. Jay bhim
Jay khandesh jaybhim 💙
काय आवाज आहे भाऊ ना, good going भैया भाऊ
Thanks bhau..
खूप भारी माणूस आहे भैया भाऊ
Bhaya भाऊ अधिक famus व्हावे हीच शुभेच्छा.....wel done walmik केदार
Thank you 😊dada
वाल्मिक फुल्ल एन्जॉय करा ,👍👍
Jaibhim and congratulation bhaiya.
Jay Bhim Bhim More Saheb
Ase comedy videos bnvat ja tumhi 3
कडक भाऊ। जय भीम जय खानदेश💐
Jaybhim 💙 Jay khandesh
भौय्या भाऊ
Bhau mi🎉🎉🎉
Khup cchan🕺🕺🕺🕺
सध्या आम्ही पुणे ला राहतो पन सकाळ संध्याकाळ आहीराणि गाणे वाजता फुल आवाज
Dhanyawad 🥰✨
जय आदिवासी जय एकलव्य भाऊ आम्ही शेरडीकर.🚩🚩🚩♥️♥️🇳🇪
जय खान्देश
Jay khandesh ❤️✨🤝
भैय्यासाहेब मी तुमचे सर्वच गाणे ऐकले. अप्रतिम आवाज आहे तुमचा. आणि मला अभिमान आहे कि मी स्वतः खान्देशचीच आहे. खूप खूप आशीर्वाद बेटा तुम्हा सर्वच टीमला. खूप प्रगती करा. माझे मुले तुमचे गाणे ऐकून छान अहिराणी बोलायला लागलेत.धन्यवाद. पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा 💐💐💐💐
धन्यवाद ताईसाहेब खूप खूप आभारी आहे🥰🙏
Jay bhim 🙏
करा भाऊ मस्ती खूप छान वाटल भाऊ 🤣🤣🤣🤣
❤😊🙏bhau..𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮 𝐬𝐨 𝐦𝐮𝐜𝐡😊𝐚𝐚𝐩𝐥𝐚 𝐚𝐬𝐚𝐜𝐡 𝐥𝐚𝐤𝐡𝐦𝐨𝐥𝐚𝐜𝐡𝐚 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐫𝐚𝐡𝐮 𝐝𝐲𝐚...🥰🙏 #𝐣𝐚𝐲𝐤𝐡𝐚𝐧𝐝𝐞𝐬𝐡 #𝐋𝐢𝐤𝐞 #𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 #𝐬𝐡𝐚𝐫𝐞 & #𝐬𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞
VALMIK KEDAR 💿 𝕧ᵏ ϻⓤ𝕊ίČ
Nice
मस्त आहे, Jay Bhim 🙏🙏🌹🌹
Thanks bhava... Jay bhim 🙏🙏
एक नंबर भाऊ 👌👌👍🙂🎤
❤😊🙏dada..𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮 𝐬𝐨 𝐦𝐮𝐜𝐡😊𝐚𝐚𝐩𝐥𝐚 𝐚𝐬𝐚𝐜𝐡 𝐥𝐚𝐤𝐡𝐦𝐨𝐥𝐚𝐜𝐡𝐚 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐫𝐚𝐡𝐮 𝐝𝐲𝐚...🥰🙏 #𝐣𝐚𝐲𝐤𝐡𝐚𝐧𝐝𝐞𝐬𝐡 #𝐋𝐢𝐤𝐞 #𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 #𝐬𝐡𝐚𝐫𝐞 & #𝐬𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞
VALMIK KEDAR 💿 𝕧ᵏ ϻⓤ𝕊ίČ
Khup majja ali bhau ❤️
जय भीम bhayya भाऊ
Kont gaon aahe
आमचा गाव जवळ हाय हे अडळसे जवळ
Jay bhim 🙏🙏😊
👍👍👍👍👌👍👌👍
खुप छान भाऊ
Thanks 💯❤😊
Kadak bhu 👌👌
Nice work
❤😊🙏𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮 𝐬𝐨 𝐦𝐮𝐜𝐡😊𝐚𝐚𝐩𝐥𝐚 𝐚𝐬𝐚𝐜𝐡 𝐥𝐚𝐤𝐡𝐦𝐨𝐥𝐚𝐜𝐡𝐚 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐫𝐚𝐡𝐮 𝐝𝐲𝐚...🥰🙏 #𝐣𝐚𝐲𝐤𝐡𝐚𝐧𝐝𝐞𝐬𝐡 #𝐋𝐢𝐤𝐞 #𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 #𝐬𝐡𝐚𝐫𝐞 & #𝐬𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞
VALMIK KEDAR 💿 𝕧ᵏ ϻⓤ𝕊ίČ
भाऊ गाव कोणतं होत हे
Bhaiya saheb jaybhim
Jaybhim 💙 bhau
जय भिम 🙏🙏
Jaybhim 🙏🙏
💯❤😊🙏bhau..𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮 𝐬𝐨 𝐦𝐮𝐜𝐡😊𝐚𝐚𝐩𝐥𝐚 𝐚𝐬𝐚𝐜𝐡 𝐥𝐚𝐤𝐡𝐦𝐨𝐥𝐚𝐜𝐡𝐚 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐫𝐚𝐡𝐮 𝐝𝐲𝐚...🥰🙏 #𝐣𝐚𝐲𝐤𝐡𝐚𝐧𝐝𝐞𝐬𝐡 #𝐋𝐢𝐤𝐞 #𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 #𝐬𝐡𝐚𝐫𝐞 & #𝐬𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞
VALMIK KEDAR 💿 𝕧ᵏ ϻⓤ𝕊ίČ
भैया नबर दया ना भाउ
भाऊ आमचा गाव करमुड आम्ही नाशिकला राहतो मी तुझा खूप मोठा फॅन आहे भैया मोरे
Thanks for supporting ❤️
Konata gav bhau
माझ पण गाव पोहोरे आहे
Baieta Bahu loov Yu
लव यू भैया भाऊ
jai bhim.....
भाऊ कपडा धोवा ले पोरी येतस आणि पोरे पोरी देखा ले ,😄
😜😂😂
jay bhim bhau
Kdk jaybhim Bhau..
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Im fan भैया भाऊ मोरे⚘⚘🙏🙏
Jay bhim bhaya bhau
Jaybhim 💙 bhau
👌👌👌👍👍
Thanks 💯❤😊🙏bhava
खेडगाव ला केव्हा आला होता भैया भाऊ
Good Night Bhu
Good Night boss
Bhaiya bhau yache gav konte
Pohre
Bhaiya bhau kontya cast che aahe
Bhaiyasaheb more yanchi cast konti
माणुसकी... ही एकच कास्ट आहे...
खूप खूप धन्यवाद..❤️🙏🏻🎼 आपला लाख मोलाचा सपोर्ट नेहमी असाच राहील.. हीच अपेक्षा करतो..
#आपलाच.. -वाल्मिक केदार..🙏🏻🙏🏻
नाना✍️🙏🙏🙏🙏💃🕺🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤨❤❤❤❤❤❤❤❤❤
ᴊᴀɪ ʙʜɪᴍ ᴀʟʟ ᴏꜰ ᴛʜᴇᴍ
Kdkk jaybhim 💙
Nice
Nice