अशी साधी आणि हुशार माणसं फक्त मराठी मातीतच जन्माला येऊ शकतात... खूप गर्व वाटतो मराठी असल्याचा... जितकं बोलेल तेवढं कमी आहे मराठी भाषेबद्दल... जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩
पडद्या मागचा मंजुळे खरचं ग्रेट आहे , कथा डोक्यात असते ,पण तो तो पर्यंत मूवी स्टार्ट करत नाही जो पर्यंत त्याला त्याच्या मनासारख कॅरेक्टर मिळत नाही , मातीच्या ढिगाऱ्यातून हिरा कसा निवडायचा ही कला फक्त नागराज मध्येच आहे ,,
नागराज सर तुमच्यासारखे डायरेक्टर परत मराठी इंडस्ट्रीला भेटणार नाही तुम्ही आहे म्हणून मराठी इंडस्ट्री टिकली आहे तुमच्यासारखे डायरेक्टर लोकांची गरज आहे इंडस्ट्रीला
आता यापुढे जर माझा विचार नक्की करा केला तर, बघा तर शक्य झालं तर, मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे नागराज मंजुळे जी, तुम्हाला भेटलो म्हणजे खूप झालं.👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Well is this movie is very good . Mala aas vaty ki ek lavni kalavnt aani to pn ek mulga tyachi journey Kasi to kasa zala lavni kalavnt tyat aalele problem tyach success yacha vr pn may be ek movie banel
खऱ्या जीवनातही #फॅन्ड्री घडतो,
कितीही जिवापाड प्रेम केलं आम्ही तरी,
#जातीच्या गर्वाने पिसाटलेल्या लोकांमुळे वास्तविक जीवनातल्या अनेक
#जब्यांच्या प्रेमकथा अधुऱ्याचं राहतात किंवा एकतर्फी...!
💗✨
💯
अशी साधी आणि हुशार माणसं फक्त मराठी मातीतच जन्माला येऊ शकतात...
खूप गर्व वाटतो मराठी असल्याचा...
जितकं बोलेल तेवढं कमी आहे मराठी भाषेबद्दल...
जय भवानी 🚩
जय शिवराय 🚩
😅😅😂
नागराज मंजुळे साहेब आपलं नविन कय येतय आम्हास जबया आवडला फॅड्ररी सैराट पेक्षा जास्त छान वाटलं रांगडी भाषा ने भुरळ पाडली एक नंबर
नागराज साहेब हे खूप चागले ऍक्टर आहेत गरीब पोराना मोठं करतात❤
ही शालू होती कशी आणि आता झाली कशी.? किती सुंदर दिसते ती आता.. 😍❤️😘 Jabya तर कसला भारी दिसतोय राव
खूप छान चित्रपट बनवला आहे.
चित्रपट पाहून समाजाचे वास्तव समजले
आता कुठं पहायला भेटेल फॅण्ड्री चित्रपट
खूप छान कविता स्वातंत्र्य काळ नजरें समोर उभा राहिला अभिनंदन
खुप सुंदर आहे गावातील मुले पन त्यांना प्रोत्साहन देने गरजेच असत कोणी
फॅन्ड्री टू लवकरच रिलीज करा सर
नागराज साहेब खरच गरीब पोरांना मोठे करतात मनापासून धन्यवाद साहेब
jabya lai bhari leka.Shalu looks like spring!! very pretty and natural.
Nagraj anna tumchya talent la salam.
P
पडद्या मागचा मंजुळे खरचं ग्रेट आहे , कथा डोक्यात असते ,पण तो तो पर्यंत मूवी स्टार्ट करत नाही जो पर्यंत त्याला त्याच्या मनासारख कॅरेक्टर मिळत नाही , मातीच्या ढिगाऱ्यातून हिरा कसा निवडायचा ही कला फक्त नागराज मध्येच आहे ,,
खुप छान चित्रपट राजेश्वरी सोमनाथ अभिनंदन
खूप साधे सरळ व्यक्तिमत्त्व नागराज मंजुळे सर...
तुला कसं काय माहीत मित्रा 👬
Jabya❤️ expressions in the movie
नागराज सर तुमच्यासारखे डायरेक्टर परत मराठी इंडस्ट्रीला भेटणार नाही तुम्ही आहे म्हणून मराठी इंडस्ट्री टिकली आहे तुमच्यासारखे डायरेक्टर लोकांची गरज आहे इंडस्ट्रीला
Masterpiece movie❤
🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
नागराज...🔥🔥
एक नंबर आहेत पीचेर. नागराज मंजुळे दिग्दर्शित साहेब
I am fan of nagraj sir
जेब्याची ॲक्टिंग, बोलन मला खूप आवडते.गरीब आहे बिचारा
All real actors .......
jabbu is great actor
Absolutely perfect
अतिशय उत्तम चित्रपट आहे
फॅन्ड्री टू कधी येतो किंवा कधी फिल्म सुरु करताय फॅन्ड्री 2 चि
फॅन्ड्री खूपच छान पिच्चर आहे.. ❤💥👍
आता यापुढे जर माझा विचार नक्की करा केला तर, बघा तर शक्य झालं तर, मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे नागराज मंजुळे जी, तुम्हाला भेटलो म्हणजे खूप झालं.👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Well is this movie is very good . Mala aas vaty ki ek lavni kalavnt aani to pn ek mulga tyachi journey Kasi to kasa zala lavni kalavnt tyat aalele problem tyach success yacha vr pn may be ek movie banel
Jo parent aarkshan asanar jat
Kadhich janar nahi .
Sir salam ahe tumhala best director
Kiti Tarif karu Nagraj Chi Samjat nahi
Sadharan Wakti la Star Banavtata .
Fandry
Sairat
Zabya role amazing
नागराज साहेब तुम्ही सातारा जिल्ह्यातील शाळेतील पोरांना ऍक्टर करा
Great nagraj sir ❤
Nagraj manjule✨❤
एक मास्टर पिस असे मास्टर पिस शोधून काढू शकतो...
UA-cam vr yet nahi movie
Fandri 2 nighayla pahije
Yes
Superb
Reality of one sided love
Nice 👌 excellent
खुप छान पिक्चर आहे. मला खुप आवडतो ❤❤❤
Movie name bhava
Fandry
Bhau koth pahu mla pahicha hai
Super duper movie ❤
A kay Ra bhava kay chalay🎉🎉🎉🙌👍👍🙏🙏✍✊👌👌
Super hit movie 😊
❤❤❤😍😍
एक नंबर चित्रपट
Best.picture.
Nagaraj.your.future.is.bright
good movi
Khup bhari movie aahe
😍😍😍😍😘😘😘 जब्या
Super movie story and axprecens
Sir flim bahot choti hai dhai tin ghante ka film banana chahiye tha sir
jabbyaa❤❤❤❤
Aata fendri movie ka dist nahi you tube la 😔
Hi story mazi aahe mala jr chance bhetla tr mala Kam karay aavdel movie made
Anand
Best. Film natural acting
Sir ekhada chans amhala pn dya chitrapata madhe
Excellent sir
You really great movi
फॅन्फ्री यूट्यूब वरती दिसत नाई 😢
UA-cam vr nahi ahe
Sir ye film part 12345 banao
Khoob Sundar Cinema hota
Sir tumhi shinemat khub shan nachle ha
Jabya lay Bhari
Nice 👍 chitrapat
अप्रतिम
साधे माणसांचे मस्करी करतोय त्यांचे चित्रपटात घेऊन तुम्ही भरभरून पैसे कमावतात आणि त्यांची मस्करी करतात काय नाग्या
नाही भाऊ, तुम्ही चुकीचं समजत आहात.
Best Casting Man
Please mem vicharana siranana
Malappan film mathe kaam karayecha aahe
Nice 🎉
Mala pan आवडते फिल्म बनवायला
भावा बनाव फिल्म तू 👍🥲
सर मला पन अॅकटीक करायची आहे...माझी पण खूप इच्छा आहे
Jabya Bhavan 1 num
Send link chitrapat
Nice movie
Zabhya sarkha shirt mazhyaka huta 2014-15 la
👌👌👌
Mem mala pan ek chansh midel ka
Sir ya mulan sathi tumhi kay kel mag
खुपच छान
Wow 😊
Nice sir
नाग......... नागराज
😆😆☝️☝️2023 wale like kaara
Hi👉👍👍👍👍🌹🌹🌹👍👌
Movie nice ahe
Kutun bgitli raae move yaar
सर मी येऊ का ओ फिल्म मध्ये
😂
He is best actor
Ram
🎉
🙏🙏🙏
Nice
फॅन्ड्री टु काढा
❤
❤❤🎉🎉🎉
❤❤❤