आजीने काढली धाव😂चिंचेचे गोळे आणि तांदळाचे पोळे😊Tamarind Process & Pole Recipe by Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    Pratik Kalyani Wedding Part 1
    हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
    • लो चली मैं अपनी देवर क...
    Ranjita Birthday Celebration
    PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
    • रंजिताचा अविस्मरणीय वा...
    PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
    • प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
    PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
    • नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
    My New Camera:
    Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    My 3rd Camera GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    My Mic :
    Rode Wireless Go - Compact Wireless Microphone System, Transmitter and Receiver
    amzn.to/2KquGfc
    Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    एक महाशिवरात्र अशीही🙏प्रियंकांचे घर🏠आणि भावाची बाईक🏍️
    • एक महाशिवरात्र अशीही🙏प...
    आमची गावातील धमाल💃बिनवाटणाचा चिकन रस्सा, चिकन भज्जी रेसिपी
    • आमची गावातील धमाल💃बिनव...
    पारुल ला Surprise बर्थडे पार्टी🎂
    • पारुल ला Surprise बर्थ...
    चला चिंच सोलूया आणि चिंचोके काढुया😊
    • चला चिंच सोलूया आणि चि...
    माझ्या दोन्ही आईंसोबत महिला दिवस❤️
    • माझ्या दोन्ही आईंसोबत ...
    कुणाकुणाला ओवीला घरी न्यायचंय?
    • कुणाकुणाला ओवीला घरी न...
    आलं हो आलं सिल्वर प्ले बटन आलं🎁 Unboxing Silver Play Button 😊
    • आलं हो आलं सिल्वर प्ले...
    चला चिंच पाडायला😋शेतातील "वनभोजन"😀Tamarind (Imli) Processing
    • चला चिंच पाडायला😋शेतात...
    चला अस्मिच्या बर्थडे ला🎂
    • चला अस्मिच्या बर्थडे ल...
    माझ्याबद्दल पेपर मध्ये काय छापून आले?
    • माझ्याबद्दल पेपर मध्ये...
    तुसी जा रहे हो😩तुसी ना जाव😭1 Million Views Special Celebration Video🎂
    • तुसी जा रहे हो😩तुसी ना...
    बहिणीसोबत एक दिवस❤️
    • बहिणीसोबत एक दिवस❤️A D...
    अनिकेत प्रियंकाच्या मुलीचे बारसे👨‍👩‍👧
    • Video
    आजची शॉपिंग नवऱ्यासाठी❤️
    • आजची शॉपिंग नवऱ्यासाठी...
    रंजिताचे आई बाबा कुठे असतात?सुक्या वाकटीचे कालवण
    • रंजिताचे आई बाबा कुठे ...
    झणझणीत चमचमीत कोळंबी भात🍤
    • झणझणीत चमचमीत कोळंबी भ...
    तव्यातील झणझणीत अंडा भाजी आणि कुरकुरीत अंडा भजी
    • तव्यातील झणझणीत अंडा भ...
    चला कल्याणीच्या लग्नाला👰साखरपुडा,हळद,लग्न, Reception all makeup
    • चला कल्याणीच्या लग्नाल...
    चिक दुधाच्या 3 रेसिपी खरवस, वडे आणि भाकरी😋 Cheek Dudh 3 Easy Recipes
    • चिक दुधाच्या 3 रेसिपी ...
    एक शिवजयंती "अशीही" 🙏🏻
    • एक शिवजयंती "अशीही" 🙏🏻...
    देवी देवतांचा अपमान कराल तर "खबरदार"😡ओवीचे शिवजयंती निमित्त फोटोशूट😍
    • देवी देवतांचा अपमान कर...
    डोनट प्रेमी नात आणि सिरीयल प्रेमी आजी😜
    • डोनट प्रेमी नात आणि सि...
    10 महिन्यांनी लोकल प्रवास🚂
    • 10 महिन्यांनी लोकल प्र...
    अथांगच्या बर्थडे ला ओवीची धमाल💃
    • Video
    नवऱ्याला व्हॅलेन्टाईन गिफ्ट❤️सायलीच्या लग्नात ओवीची धमाल😍
    • नवऱ्याला व्हॅलेन्टाईन ...
    मटणाच्या रस्स्यासारखे शिंपल्याचे कालवण Clams Curry😋
    • मटणाच्या रस्स्यासारखे ...
    माझ्या सासूचा मेकओवर😍
    • माझ्या सासूचा मेकओवर😍 ...
    सलोन मध्ये फूट स्पा आणि सुका जवळा कांदा फ्राय😊
    • सलोन मध्ये फूट स्पा आण...
    आजीने ओवीसाठी बनवलं गावरान कोंबडीचं सूप🍜
    • आजीने ओवीसाठी बनवलं गा...
    Ovee & Mumma UA-cam Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita UA-cam Channel Link: www.youtube.co....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #TandulPole #ChinchProcess #RiceRoti #TamarindProcess #PoleRecipe #Chinchkashisathvaychi #RanjitaFamily
    #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita
    #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi

КОМЕНТАРІ • 971

  • @priyadhondkar5459
    @priyadhondkar5459 3 роки тому +11

    किती गोड रंजिता तुमच्या आई किती प्रेमळ आहेत अशी सासु सर्वांना मिळो 😍😍👌👌👍❤

  • @tanujapatil1111
    @tanujapatil1111 3 роки тому +2

    ओवी किती क्युट बोलते संडेला चिप्स खायचे 😃😘🥰आणि मस्त पोळे दाखवले अस मी टाईप करत करत व्लॉग बघत होते आणि मग Extra shot बघितला हसूच आवरल् नाही🏌‍♀️🏃‍♀️🏃‍♀️👩‍🦯😂😂🤭🤭

  • @sanjanagurav4569
    @sanjanagurav4569 3 роки тому +21

    ताई तू खूप लकी आहेस की तुला इतकी जीव लावणारी सासू भेटली👍👍..

  • @suvarnakoli256
    @suvarnakoli256 3 роки тому +27

    ज्या घरात लेकीसूना आनंदात असतात त्या घरातच सुख नांदते.

  • @kshitijaagashe5851
    @kshitijaagashe5851 3 роки тому +20

    Kiti goad ❤️ aaji tumhala ordtayt tyat kiti maya ahe te kaltay
    Very sweet 😊

  • @MrunalchiDuniya
    @MrunalchiDuniya 3 роки тому +4

    अग ताई मी नेहमीप्रमाने विडिओ च्या सुरुवातीला असणारे सुविचार वाचते आणि स्क्रीनशॉट घेते ..आणि या विडिओच टायटल वाचून खूप हसले ..जस्ट स्क्रीनशॉट घेणारच होते पण फसले यावेळी 🤣🤣

  • @harshadaparkar1160
    @harshadaparkar1160 3 роки тому +26

    Ranjita tumcha arrange marriage ki love marriage? Tumcha lagna kasa jamla...tyachi story eikayla avdel❤

  • @knowledge-smita
    @knowledge-smita 3 роки тому

    तुमची family एकदम भारी,,,,अजून काय हवं,सासुबाई फारच छान आहेत ग,,,तुम्ही सर्वजण असेच मिळून मिसळून राहावा,

  • @mansisvlogs7425
    @mansisvlogs7425 3 роки тому +4

    All are born artist...really fun...above type of family time .missing in these days...noone is going to anyone house due to covid .like video...
    👍👍(Right hand left hand thumb)
    👍👍(Right leg left leg thumb)❤️

  • @ashwiniamble603
    @ashwiniamble603 3 роки тому +1

    Hi Ranjita. I recently came across your UA-cam video while I was watching something on UA-cam. I live in USA( Washington DC). I really like your videos though I don’t get much time to watch them everyday. I am software engineering by profession and mother of 2 kids(8 and 1).
    I really appreciate you efforts you and your husband is putting in this while balancing day to day life. Your daughter Ovee is very cute and interactive. This is first time writing comment to somebody on UA-cam. You guys are really doing good job.
    I wish you all good luck and would like to see you guys with new ideas.

  • @bhagyashripatil6027
    @bhagyashripatil6027 3 роки тому +16

    आजचा विडिओ पण खुप छान होता. आणि extra shots तर लईभारी 😂😂

  • @yogeshsawant5219
    @yogeshsawant5219 3 роки тому

    किती गोड सुंदर रेसिपी सांगण्याची पद्धत सर्वांचा गोड स्वभाव एकदम आनंदी आनंद मस्तच खूप आवडले ओवी तर किती गोड माझी परी great god bless you 👍👍🙏

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 3 роки тому +5

    Taai mummaerth che product khup changle astat kay ? I want to try selling.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      हो खूप छान आहेत
      Specially Baby products

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 роки тому

    खूप खूप आवडल विडीयो । चिंच ची संगली पकी्या दाखवली बद्ल आभार 🙏🙏❤️❤️ शेवटी मझा आली ,😀😀 पोडी साठी पीठ पण दाखवल 🙏🙏 गरणी वर काय सांगायच कस पीसायच

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 3 роки тому +5

    🙏 You are an University 🙏 Nice documentary about tamarind I cried with happiness while watching extra shots 😀 Well done Aai 😂😂

  • @gandharsawant7933
    @gandharsawant7933 3 роки тому

    नमस्कार ताई. खूप छान व्हिडीओ असतात तुमचे. जेव्हा पण मी खूप depression मध्ये असतो तेव्हा जुने व्हिडीओ पाहतो आणि सर्व विसरून जातो . खूप सारा thank you. आईंना पण माझा नमस्कार सांगा. Ovi साठी खूप खूप 😍😍😍😍. सुरवातीला तुम्ही जे thought दाखवत ते पण खूप छान असतात.

  • @suvarnanitalikar3966
    @suvarnanitalikar3966 3 роки тому +9

    Extra shots was toooo funny🤣🤣🤣🤣😅

  • @md9554
    @md9554 3 роки тому

    ताई तुम्ही खूप sweet आहात तसेच काकू सुद्धा किती गोड प्रेमळ आहेत.lovely family ♥😊, पोळ्याच मापं दाखवलं खरंच मी सुद्धा बनवण्याचा प्रयत्न केला होता पण तुटत होते maybe माझं मापं चुकल होत पण आता पुन्हा try करेन. Thank you ताई इतके छान छान व्हिडीओ आमच्यासाठी बनवतात त्या बदल..

  • @poonamchavan4084
    @poonamchavan4084 3 роки тому +6

    Extra shots was very sweet may ur family stay blessed always ❤ur vlogs are very unique in simplicity too......

  • @gayatrishinde735
    @gayatrishinde735 3 роки тому

    रंजीता ताई तुमचे video खुपचं सुंदर आहेत ओवी आणि आई म्हणजे तुमची सासु mazi खुप आवड़ते मज़्या मुलीला तुमचे वीडियो खुप आवडतात तुम्ही pn always be happy....

  • @shwetaachrekar2258
    @shwetaachrekar2258 3 роки тому +4

    1.She sells sea shells on the sea shore. 2. Betty bought some butter but butter was bitter so Betty bought some more butter to make the bitter butter better.🤩☺😍🥰Ovee la he sang bolala

  • @leelataifamily1475
    @leelataifamily1475 3 роки тому

    पोळ्यांचा व्हिडिओ परत दाखवला खूप बरं झालं 👍 खूप छान पोळे दिसतात पण आम्हाला जमतच नाही 😔आता बघू जमतात का 👍 एकदम अप्रतिम व्हिडिओ 👌🏼 सीन कौतुकास्पद आहेत🌷 💕

  • @gaurishtamhane3516
    @gaurishtamhane3516 3 роки тому +4

    Extra shots 1 no ☺️🙂👍 aamche pan tention gelet baghun.

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 3 роки тому +1

    🤗🤣🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌वा रन्जु एस्ट्रा शॉट बघितल तर मला खरंच हसु आवरेना अग काय त्या आई ना सतवीलत.तुम्ही तिघि मिळून बापरे.आज सकाळी बघता आल नाही रे मी रात्री 9वाजत आहे आता बघितल तर मला खरंच बरं वाट्ल.असेच सगळे जण निरंतर आनंदी रहा.oll the best.god bles you.good नाईट.जय सद गुरु.🙏🙏🙏🙏🙏😴😴😴😴😴😴

  • @pragatipradipdhuri5283
    @pragatipradipdhuri5283 3 роки тому +5

    Extra shots mast hote

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 3 роки тому

    रंजीता तुझ्या व्हिडिओ मुळे आम्हाला गावच्या सर्व गोष्टी कळतात गावी सर्व गोष्टी कशा पद्धतीने केले जातात ते कळते व गावची गाणी ऐकायला खूप छान वाटते

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 3 роки тому +3

    लय भारी
    Extra shot😂😂😁😊😊

  • @manasishinde6759
    @manasishinde6759 3 роки тому +1

    तुम्ही दोघी खरंच खूप नशीबवान आहात..... कारण तुमचं हे सासर नाही माहेर असल्यासारखे आहे.

  • @shreyamusicplanet1335
    @shreyamusicplanet1335 3 роки тому +3

    Aata ha video bgun me chinch bandhu shkte🤗thank you Ranjeeta tai😘❤️.video pn mast aani kakunch ganna pn mast👍

  • @samikshavichare3301
    @samikshavichare3301 3 роки тому

    Video👍 aai ter excellent
    Pl mla mamas earthproduct suggest kra .....maji skin dry ahe....face pack sanga ...tasech regular moisture

  • @avinashsamasher1472
    @avinashsamasher1472 3 роки тому +10

    Extra shot 😂 pala pala aaji aali 😂😂😂😂😂

  • @sunitagulavani1782
    @sunitagulavani1782 3 роки тому

    गोळे चिंचेला मिठ पाणी mix करून लावायचे का ?

  • @bhaktisawant9846
    @bhaktisawant9846 3 роки тому +15

    Hence proved aai always rocks 🤟🏻🤟🏻😂🤣😂

  • @rudra2196
    @rudra2196 3 роки тому +1

    खूप छान जैसा देस वैयसा भेस अशी तू बिधास वागतेस लाजत नाहीस मला खूप आवडतेस 👌🥰 ओवी पण खूप आवडते आणि रोहन तर 1नंबर 😊

  • @aresgaming6054
    @aresgaming6054 3 роки тому +4

    Oviii so cute doll 😘❤

  • @user-nd2vy7er5d
    @user-nd2vy7er5d 3 роки тому +1

    Thanks ranjita पोळे ची संपूर्ण माहिती दिल्याबद्दल.

  • @nafisakhan6070
    @nafisakhan6070 3 роки тому +4

    Aww kitni pyari family new sub from pune apki ammi kitni pyari hai Sachse Allah bless her

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 3 роки тому

    Chinch baghun tondala pani sutal. Kaki ni banvale le tandalache pole mi pahilyanda karun baghitale Mast Zale. Thanku kaki

  • @akshatathakur2361
    @akshatathakur2361 3 роки тому +6

    tumchy Famliy la bghun khup happy vat 😘

  • @vaishnavivasmatkar3756
    @vaishnavivasmatkar3756 3 роки тому

    Pola cha pith kiti vel bhijvayachn motha takayach ka?

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 3 роки тому +3

    Sunday la Maggie khayachi bar ka 😂😂ovee babu funy aahe sampurn blog atishay sundar natural mast jabardast 👍❤️

  • @gayatrimantri8984
    @gayatrimantri8984 3 роки тому

    खूप छान व्हिडिओ चिंच बघून तोंडाला पाणी सुटलं extra shot बघून खूप हसायला आले तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटते माणसाने कुठल्याही प्रसंगात आनंदात राहायचे

  • @sandipjadhav9373
    @sandipjadhav9373 3 роки тому +3

    Ranjita tai nice 😍😘😘

  • @realtime6394
    @realtime6394 3 роки тому +1

    Ek changla game milal mazya mulana khelayla - kese gavchi maise nakhe gav la ali ani tethech meli ,thanks Mahushi ani Ranjita tai

  • @asmitajadhav6806
    @asmitajadhav6806 3 роки тому +3

    Extra shot 🤣🤫🤫

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 роки тому

    वा खरच खूप खूप छान व्हिडीयो नेहमीप्रमाणे आणि आजी मस्त काठी घेऊन मागे लागली खरच किती ती मज्जा चिंच गोळे तयार कसे करतात ते पण समजले तुझ खरय रंजीता आपण जिकडे जातो ना तिथल राहणीमान जस असेल आपण तसच राहायच हाच जीवनातला खरा आनंद गावातील जीवनच छान मजेशीर पिल्लू ला पण हे सगळं अनुभवायला मिळतय अजून काय पाहिजे छान सगळे खूप खूप खुश रहा
    😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      हो ना, गावात राहण्याची मज्जाच वेगळी आहे

  • @sangeetasinha6598
    @sangeetasinha6598 3 роки тому +3

    Palla palla aaji aali

  • @vidya1270
    @vidya1270 3 роки тому

    Tai tu skin sathi ky use karte sang na ,summer sathi

  • @gaurishinde16
    @gaurishinde16 3 роки тому +5

    ,😂zopalyavrchi majja ani aaincha orda mast

  • @amrutabagadi7788
    @amrutabagadi7788 3 роки тому

    Pole kadhtana tava konta use karaycha

  • @Bharati_279
    @Bharati_279 3 роки тому +9

    Good morning rangita tai 🤗

  • @aaditibendre9211
    @aaditibendre9211 3 роки тому

    Pole khupach chan banavlet me pan 2-3 vela try kele pan te tavyala chitkun jatat asa ka hot asel me kahi chuktey ka karayla

  • @indrapalrathod4264
    @indrapalrathod4264 3 роки тому +3

    👌👌👌👌😍😍😍👌👌👌👌

  • @poojanikharange9180
    @poojanikharange9180 3 роки тому

    Just a suggestion... News paper warcha carbon khanya chya goshti war lagnya che chances astat tya mule newspaper use karu naye plain paper use karava..

  • @kalpesh_Chaudhari9852_
    @kalpesh_Chaudhari9852_ 3 роки тому +4

    Mast ♥️♥️ Extra shots Was😂😂😂😂😂😂💯

  • @nehachougule7058
    @nehachougule7058 3 роки тому

    Aajcha video nehmi pramane 1 number HOTA.ani extra shots pahun khup majja vatli.ashi sasu saglyana miludet.ani gangu aajche gane tr 1 number hote😂😂😂

  • @shreyamusicplanet1335
    @shreyamusicplanet1335 3 роки тому +4

    Extra shot😂

  • @prajaktatawde9799
    @prajaktatawde9799 3 роки тому

    Daily tension free hote mi tumchye video bagun ; And at the end of the video face var ek smile yete ji tension free aste Ani positive jagyachi eccha dete Thanks a lot mam

  • @shradhazankar0708
    @shradhazankar0708 3 роки тому +3

    Extra shots 😂😂😂😂😂😂

  • @रूपालीवारंग

    हाय रंजीता माझ काल नेट संपले हाेते मी माझ्या मिसटरांचा माेबाईल वरून हा व्हिडिओ पाहिला तुझा आज टाकले नेट लगेच कमेंट लिहिले खूप भारी वाटला व्हिडिओ शेवटी खूप हसायला आले नाईस 😘👍🙏

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 роки тому

    आई आमच्या कोकणाण .ना चिंच पाटा वरवंटा वर थोड तेल जाड मिठ टाकुन ठेचतात त्याचे दोर फण काडतात.चिनी माती च्या मोठ्या बरणित ठेवतात पण तुम्ही पण छान बनवले .आणी रजिताला एक विनंती आहे .माझे केस खुप गळतात. आणी राहीलेत ते केळी च्या दोरा सारखे झालेत मला उपाय सांगा.तुझ सलुन माझ्यासाठी खुप लांब आहे मी बदलापुर ला राहते .प्लिज प्लिज.पिल्लु कच्चा पापड पक्का पापड छान बोलते.

  • @savitanaik6518
    @savitanaik6518 3 роки тому +2

    खूपच प्रेमळ सासू मिळाली आहे रंजीता तुला🥰❤You are lucky👍

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 3 роки тому

    खूप खूप सुंदर vlog.कित्ती छान bonding आहे तुमच्या सर्वांमध्ये.सुख, समाधान म्हणजे नक्की काय असते ते तुम्हाला पाहून कळतं.😘😘

  • @nehakawle6873
    @nehakawle6873 3 роки тому

    हे मस्तच vlog
    आमच्या कडे चिंचेचे शेडे सुद्धा काढतो आम्ही. आमची पाच चिंचेची झाडे आहेत . माझ्या सासू बाई असताना कधी ही मी चिंच,मसाला कधीही विकत आणला नाही. पण आता त्या देवाघरी जाऊन चार वर्षे झाली आणि आमच्या घराची रयाच गेली. सगळ विकतच आणावे लागते. तुमच्या घरी जसे सुकी मच्छी ,मसाले,चिंच असे आहे तसेच आमच्याकडे ही असायचे.
    चिंच काढायला सासूबाई मुंबई वरून जायच्या तेव्हा खाऊचे सामान च जास्त असायचे . कारण ज्या बायका चिंच काढायला ,फोडायला,गोळा करायला यायच्या त्यांना द्यायला लागायचे. तुझा हा व्हिडिओ पाहून परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या . तुमचे एक च झाड आहेत आमच्या कडे पाच चिंचा त्याचा पसाराही जास्त असायचा.
    Anyways loved ur vlog

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 3 роки тому +2

    Mast vlog dear 😘😘👌👌👍
    Extra shot dhmaal.nice family 😇
    So cute Ovee ♥️😘😘150k subscriber.Congratulations Ranjita❤️

  • @jyotihassanandani6227
    @jyotihassanandani6227 Рік тому

    Thanx rohan ab samjha pola ki measurement

  • @niyatinaik9754
    @niyatinaik9754 3 роки тому +1

    Extra shot बघुन खूप खूप खूप हसलो आम्ही 🤣🤣😂🤣😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂🤣

  • @aartitadale4678
    @aartitadale4678 3 роки тому +2

    हो ताई भिवंडीमध्ये पडघा हे गाव आहे आम्हाला वाटलं तेच का

  • @mansingchavan4712
    @mansingchavan4712 3 роки тому +1

    Good morning ranjita padgha khanvali he bhiwandi la yete kay

  • @kajalmahendra1214
    @kajalmahendra1214 3 роки тому +1

    खुप भारी विडीओ 👌 👌 👌 👌
    खुप हसलो आम्ही 😀 😀 😀 😀 😀 😀 😀 😀 😀 😀 😀 😀
    आईनीं पोळे खुप छान केले
    जय सद्गुरु 🙏

  • @ravifarle8050
    @ravifarle8050 3 роки тому

    Ranjita di amchya kade pn asach tandul ani gahu dalun antat amhi bhakri karto ani ho vade sudha karto ashya peetache mast lagtat

  • @sauravisangodkar887
    @sauravisangodkar887 3 роки тому +2

    Hi ranjita love ur blogs. Love u ovee. Kaki is always the queen of ur blogs. God bless ur family. Love from Kuwait.

  • @shrutisartvideosramyalover8639
    @shrutisartvideosramyalover8639 3 роки тому

    Tandlachya pithat Kay takun kalval aahe please reply dya

  • @snehasapange1450
    @snehasapange1450 3 роки тому

    अस चिंचे गोळे बनवून नंतर काय करतात त्या गोळ्या च म्हणजे त्या गोळ्यांचा उपयोग कुटे करतात❤️ plz मला सांगा request

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому +1

      मच्छीत टाकण्यासाठी

  • @anitaghadge1818
    @anitaghadge1818 2 роки тому +2

    ताई आमच्या कडे याला डोसा बोलतात

  • @namratagaikwad8800
    @namratagaikwad8800 3 роки тому

    Tumce video bghun Mla khup relaxing vatt khup himat yete ani positive vatt

  • @dipikadighe6130
    @dipikadighe6130 3 роки тому

    Khup mast hota aajcha vlog,khup kahi shiknyasarkhe ahe tumchya sglyakdun.bappa bless u all.tai tumhi puranpoli krta ka.krt asal tr plz plz tyachi pn recipe share kral ka?

  • @deepashrigaonkar516
    @deepashrigaonkar516 3 роки тому +1

    Chaan 👌👌 ovee❤️,extra shot mast,tumchi family kup mast 👌👌 Always keep smiling 👍GOD BLESS YOU ALL 🙏🙏🙏

  • @pramodbhilare754
    @pramodbhilare754 2 роки тому

    Palaghar,padaghe,bhoisar kuthe ahe ranjita di please ak video banav ani tu nemaki kuthe rahates te sang

  • @meenabhadange8730
    @meenabhadange8730 3 роки тому

    Ranjita dear I really love seeing your vedios as they are always full of masti
    Love and respect me and my hubby always enjoys it we both love it and we feel as though we are enjoying with our family can u imagine that your vedios make us smile with the simplicity of the videos we love you all may once I will visit palghar
    Big salute to kakee and other ladies for the hardwork of doing the balls of the tamrind thank you dear for showing us the hard work 🙏🙏🙏

  • @gargimumma4596
    @gargimumma4596 3 роки тому

    Mast ch vedio pole n kaku roks🎉🎉🎉🎉🎉🙏👍 Ani ovee mazi mulgi la pn maggi pavbhaji idli dosa cake chi tondal chavvv yete mg ami te tila khayla deto je tine khuppppp varshhh zale astat khavun she is 7yrs now😂

  • @rajashreejagdale6189
    @rajashreejagdale6189 3 роки тому

    Kaku am be varshbhar kase tikvayche tyachi pn recipe dakhava

  • @kalyanimune5971
    @kalyanimune5971 3 роки тому

    Tai,, me first time polA kela ,, but te tavyla chitkali,, Kay reason asel

  • @niveditaramteke2154
    @niveditaramteke2154 3 роки тому +2

    आईची काठी बघून खरंच हसायला आलं... 🤣🤣🤣

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 роки тому

    Mazi ovee beautiful khupach sunder Pole. Aai kiti chan bolan. Extra shots khu mast haslo .suvichar very beautiful.

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 3 роки тому +1

    गावचं लाइफ म्हणजे एकदम मज्जानी लाइफ असतं नाही का? जियो जिंदगी भरपेट☺☺☺.

  • @tejasrajapkar3898
    @tejasrajapkar3898 3 роки тому

    Aai thumchi Maya tya kathimadhe dadali aahe.Great aai.Ranjita your all family proud aai.Aai thumchya polya bhari dosayalapan mage padel khupch bhari👍👍👌👌😍😍.

  • @LeelaPrabhakarJadhav
    @LeelaPrabhakarJadhav 3 роки тому +1

    Aai mala pan hi chinch pahije!! Extra shot was awesome...I saw it 4 to 5 times and laughed like anything!!

  • @ShitalGhotekar
    @ShitalGhotekar 3 роки тому

    Tai aainna aj 1st time ragvtanna bghitl 😃😂😂 Aainna mhna tumhala ragvta nahi yet..😃😃
    Jam bharii funny vlog!
    You made my sunday morning is very happy😘

  • @seemamore2270
    @seemamore2270 3 роки тому

    Yevdya chinche ch kay krta tai tumhi sanga plz

  • @smitasawant7107
    @smitasawant7107 3 роки тому

    🤣🤣Mast ranjita
    Ur great 👍 Mala tuze video khup aavdta
    & aai,ovi,sagalech far chan
    Konachi najar nako lagayla
    Yek kali titLav 👌😘

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 роки тому

    आईने खूप छान समजावून सांगितलं मी नक्की करणार ओवी बाळ छानच आहे

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 3 роки тому

    Adulsa eakdum perfect. Khokala asel tar eakdum bara Hoto.mast ahe gaov.

  • @manishad7819
    @manishad7819 3 роки тому

    Nice family and nice video.aai tumchya tandalache naav kai.konta vaprta.👍👍👌👌 God bless your cute and lovely family Ranjita.

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 3 роки тому

    आज तर आजीनी कमालच केली.काठी घेऊन मागे लागली हसू आले आजीचा अवतार बघून त्यांच्या राग वण्यात ही प्रेम आहे.ओवीची आजी जशी आहे तशी तिला राहू दे.तिचा साधेपणा ,सहजपणा तसाच राहू दे.मला त्यांना भेटायचं आहे.मी नक्की त्यांना भेटणार आहे.

  • @swatikarande5368
    @swatikarande5368 3 роки тому

    Tenstions सर्वाना असतता...पण कुटूंबा बरोबर प्रेमाने राहीलात ...एकमेकांचा आदर केला....मोठ्यांची विचारपुस केली...लहानाचे लाड केले तर.... जग जिंकाला!.....हे नक्की
    आईंना नमस्कार

  • @meghnadhiwar66
    @meghnadhiwar66 3 роки тому

    Aai tumhala ragavata yet hoy😁 pn tehi kiti god 😉 Aai khup thaklelya disat hotya ya video madhe . Khupach god family aahe.❤️Aani ajun yek mala pole kahi jamatch nahit 🙆 .....

  • @HappyLifewithYogita
    @HappyLifewithYogita 3 роки тому

    As usual nice video
    आणि आई जे बोलल्या की दोघींना झोडून काढते ते एकच नंबर😊
    Extra short मस्तच👍👌👌

  • @naynagawas2375
    @naynagawas2375 3 роки тому

    Extra shot mast full of damal kup Chan vatla lay bhari love you all family members special ovvi and aai.

  • @pratikshakhatke5481
    @pratikshakhatke5481 3 роки тому

    Aajcha vedio super hit....Khup majja ali ajj...ovee pillu khup quite ahe......Mastach...