दादा पूजा खूप नशीब वाण आहे. की तिच्या जन्म गावी नेवून तिला तिच्या आईसोबत सर्व नातेवाईकांना भेटून आणलंत. 20 वर्षा पूर्वीच्l इतिहास जाणून दिलात. त्या बद्दल तुम्हाला v द्यायला मानले पाहिजे. v ती माणसे पण चांगली होती सर्वांनी तुमची उठबस चांगली केली.
Khup sad story ahe pooja chi😢😢😢😢 Relatives pn kase ahe bolaych sagl visrun past madhl bichare ale hote ks tr manachi tayari krun Kup bekar ahe chulta pooja cha 😡
Pooja cha luck changla hota mhanun ti direct garibi madhun srimanti kade aali pandya tuza mule. Hya goshtichi tine nehmi janiv thevli pahije ki pandya mule aaj ti evdi changli life jagat aahe. Just like farsh se arsh tak kinjindagi.
अक्षरशः रडायला आलं.पुजाचे दीदी ते बालपण राहिलेलं ठिकाणी बघुन तर खुपच वाईट वाटले.दादा पुजा दीदी व तिच्या आईला कधीच बरं वाईट बोलू नका त्यांना प्रेम जिव्हाळा दर्या.बाकी काही नको.
मी पण शेगाव ला राहते आगोदर माहीत असते तर तुम्ही आमच्या घरी मुक्काम केला असता अजुन बरच पाहण्यासारखे आहे शेगाव ला काय दादा आगोदर तरी सागयच होत येणार आहे म्हणून
शेगाव मध्ये आनंद सागर आहे खूप छान आहे
पांडुरंग सर पूजा ताई चे दीवस खूप वाईट होते तुम्ही ते दिवस भरून काढले
पांडू भाऊ आणि सासूबाई ची कॉमेडी खूप हसले मी 😂😂😂
सर पूजेची फॅमिली खूप छान आहे पांडुरंग सर तुम्ही सगळ्यांसाठी खूप करतात तुम्ही खूप ग्रेट आहात😊😊
श्री स्वामी समर्थ.एवढ्या दिवसातून जाणार,विसर थोडाफार पडणारच.आपला प्रवास सुखाचा होवो.
खूप छान वाटत दादा हे सगळे बघून
पांडू दादा तसलं काय बोलतोय निबंध वाचल्यासारखं😂
😀😀😀😀😀😃😃😃
पुजाची कहानी बघुन विडिवो निमाच पाहुन डोळ्यांत पाणी आले
पुजाचा पहिला भाऊ देशमुख दाखवा पांडू दादा ❤
Khup maza aali pandu dada❤
कोणी पण पहिल्या नवऱ्याच्या घरची ओळख देत नसतात त्यांना रागच आलेला असतो दादा 😢 छान वाटलं पूजा ताई ची माहिती बघायला
आमच्या नासिक जिल्हामध्ये तालुका निफाड येथे खेडलेझुंगे गावात 111फुट ंहनुमानची मुर्ती आहे
Aaji chi comedy bghun khup hasu ala bhau
आनंद सागर आहे शेगांव ला जाऊन या भाऊ खुप पाहा सारखे आहे
Aanand sagar sadhya band aahe
छान वाटल दादा
पांडुरंग संर खुप छान प्रयत्न केला 😂😂😂
Khupch chhan 👍
तुमचया सासूचे लक्षात कीती आहे ओ
निबंध वाचन..... विषय.... प्रवास वर्णन
Dada tumhi aka mulich jeewan yewdh chan banval tumhi khup great aahet
Very nice Pooja 😊😊
गुडमॉर्निंग दादा
Tyana वाटले असेल property sathi alya astil tyanule olhak nasl dili
गण गण गणात बोते
#एकनिष्ठ ❤❤❤
दादा मला खुप छान वाटले तुम्ही पुजाची फ्यामीली जाणुन घेण्याचा प्रयत्न केला
शुभ सकाळ दादा मच्छिंद्र राठोड
दादा आम्ही पण मलकापूरचे आहात
मस्त व्हिडिओ 👌
नांदुरा ❤
पांडुरंग दादा आम्ही लोणार सरोवर लाच राहतो
आम्ही बुलढाण्यात रामनगर येथे राहतो
BIG fan Dada ❤❤❤
❤owtirh
मस्तच 👌👌👌❤❤
Very very nice video
Dada maz gaon Malkapur ahe
दादा पूजा खूप नशीब वाण आहे. की तिच्या जन्म गावी नेवून तिला तिच्या आईसोबत सर्व नातेवाईकांना भेटून आणलंत. 20 वर्षा पूर्वीच्l इतिहास जाणून दिलात. त्या बद्दल तुम्हाला v द्यायला मानले पाहिजे. v ती माणसे पण चांगली होती
सर्वांनी तुमची उठबस चांगली केली.
अरे वा तुम्ही शेगाव ला आले होते मी अकोला
दादा तुमच्या रिप्लायची खुप वाट बघते
आम्ही 3 वेळेस गेलो दादा शेगावला 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Nice👍
❤❤❤❤
लोणार सरोवर माझ माहेर आहे दादा पण मी नाशिक ला राहते दरोज वेळ काढुन तुमचे विडीओ बघते
😊😊😊😊😊😊
पूजाचे ऐकून मला खूप वाईट वाटले
मलकापूर असं
Dada shegaon Varun nagzari la ja
😊😊😊
Good morning 🙏
😂😂😂mast
Aand sagar mdye pn room bhetli asti tumala shegaon mdyech
👌👌👌👌
मी सुध्दा या मारुतीचे दर्शन घेतले पांडू दादा शेगाव ला गेल्यावर शेगावची प्रसिद्ध कचोरी आस्वाद नक्की घ्या खूप प्रसिद्ध आहेत ❤❤
गण गण गणात बोते 🙏🙏
आमचे गाव पण लोणार पासून दक्षिण दिशेला 22 कि.मि आहे.धानोरा ब.ता सेनगाव जि.हिगोली
पांडू दादा तुमी आनंद सागर नाही पाहिला खूप छ्यान आहे आणि नांदुरा जवड माझं गाव आहे पिपंडगाव काळे मी त्या गावचा आहे ❤
दाजी बोलले सरकारी संडास आहे तिकडे लघवी करून जाऊ😂😂😂
Wow
दादा खामगांव चांगले च आहे आम्ही खामगाव कर
मलकापुर आहे
लोणार सरोवर आमच गाव आहे
दादा जाता जाता देवगडला दर्शनासाठी जा
Kontya jilyat
Gan gan ganat bote
Hii
Lonar madhe sarovar bagha aani tithe lonar chi dhar ahe tithe pan chan ahe
Khup sad story ahe pooja chi😢😢😢😢
Relatives pn kase ahe bolaych sagl visrun past madhl bichare ale hote ks tr manachi tayari krun
Kup bekar ahe chulta pooja cha 😡
Pooja tai pn tyachya kaka sarkhe distat thode thode 😁
Pooja cha luck changla hota mhanun ti direct garibi madhun srimanti kade aali pandya tuza mule. Hya goshtichi tine nehmi janiv thevli pahije ki pandya mule aaj ti evdi changli life jagat aahe. Just like farsh se arsh tak kinjindagi.
लोणार ला गेल्यावर सांगा दादा
दादा येताना हिरडपुरी वरून यांना प्लीज
👌👌
Mi tikadchich aahe
👍
Tumchya bhai ne video bnwla Ahe ani tyamdhe to sangtoy ki pooja che vadil jivant ahet ani mi tyacha video taknar asa video bnwlay tyane
Te 3 number che father ahat
फरशी ल आमच्या मावशी राहतात
Pandu dada sasubai sadhi sadhi mahun 3 lgn karun basli ahe ......Veda pana aslyamule ek hi lgn nhi tiku shakle
Exactly ani mahiti sathi purwi che maratha jatitil lok khup kattar hote jatisathi mati khanari lok hoti ajun hi thodya, far pramanat ahet lok . Tya kalat ghar sodun dusarya jatit lagn karna mhanje kewdha, moth dhadas tyat janm dilel chot lekru sodna mhanje kaslya wicharanchi bai ahe hi.
❤❤👌👌👍👍👍💕💕💕💕
दादा तुम्ही आता सध्या कुठे आहात
Potchya porala takun gelelya bai la kashi olkh deil kon .
सर तुम्ही पुजा ताईचे दुसरे वडील आणि भाऊ यांना नाही शोधले
Khup chan
Bhau me Tumhala Sham takij javad adress sangitla
पूजाचे चे चुलते यांना पूजा च्या वडिलांचे नाव मॅच करावे का
Madhya Pradesh
बुलढाणा आशिष भाषा असतात
अक्षरशः रडायला आलं.पुजाचे दीदी ते बालपण राहिलेलं ठिकाणी बघुन तर खुपच वाईट वाटले.दादा पुजा दीदी व तिच्या आईला कधीच बरं वाईट बोलू नका त्यांना प्रेम जिव्हाळा दर्या.बाकी काही नको.
😊good morning
Good morning 🌅
We all miss sundra vahini❤️
सर आता कुठे आहे
आमचं गाव आहे dada मलकापूर
दादा आम्ही पण लोणार जवळ राहतो लोणारला जाताना तुम्ही आमच्या गावतुन गेले असेन लोणारच्या पहिले सुलतान पुर नंतर आमच गाव नंतर लोणार लागते
Malegaon liya
मी पण शेगाव ला राहते आगोदर माहीत असते तर तुम्ही आमच्या घरी मुक्काम केला असता अजुन बरच पाहण्यासारखे आहे शेगाव ला काय दादा आगोदर तरी सागयच होत येणार आहे म्हणून
Malapur ahe te
Puja chi aai agau asnar agoder mhnun tr natevaik sagle as vagat ahet
तुम्ही पूजाची स्टोरी निबंध वाचल्या सारखी का सांगताय त्या मुळे ऐकायला बर नाही वाटल
दादा मी बुलडाणाची आहे
Puja tai cha bhau aahe na mag tala bhetav ka dada vichatun kunala