चिखलातून खणून काढले निवटे |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @rakeshwaje5218
    @rakeshwaje5218 2 роки тому +1

    आपल्या कोकणच जिवनशैली आणि आपल्या कोकणचे सण संस्कृती तुम्ही या व्हिडिओ मार्फत दाखवावे हिच एक आशा बाळगतो आणि आपला कोकण काय आहे हे तुमच्या व्हिडिओ मार्फत अख्खा महाराष्ट्राला कळु द्या...
    असे व्हिडिओ करत असताना पहिली आपली काळजी घ्यावी हि एक विनंती.
    आपल्या आजुबाजुच्या गावचे पण निसर्ग सौंदर्य दाखवावेत असे माझं मतं व्यक्त करतं आहे
    रोहित निंगावले साहेब पुढच्या वाटचालीच्या खुप... खुप... शुभेच्छा... आणि अभिनंदन.

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  2 роки тому

      नक्की वाजे साहेब ❤️ आणि खूप खूप धन्यवाद👍❤️

  • @चेतनआगरी
    @चेतनआगरी 2 роки тому +1

    एक नंबर विडिओ 👌👌👍. निवठे आम्ही खातो पण अशा पध्दतीने पकडतात हे पहिल्यांदा बघतोय 👌🙏.
    जाम भारी विडिओ झाली 👌👌👍👍♥️.

  • @sandippatil9803
    @sandippatil9803 2 роки тому +1

    खूप छान दादा,👌👌
    तुमच्या वीडियो गावा कडल्या असल्याने बघायला खुप मज्जा येते।

  • @Sk-oh4zs
    @Sk-oh4zs 2 роки тому +1

    Mast Rohit da. Bhari....maja Ali👍🤙🦞🦀🦞🦈

  • @Gudegharcha_Pritesh
    @Gudegharcha_Pritesh 2 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ 👌👌👌

  • @gopalpawar2833
    @gopalpawar2833 2 роки тому +1

    Khup chan video and recipe bhai

  • @rupeshkhadas476
    @rupeshkhadas476 2 роки тому +1

    छान व्हिडीओ 👌👌

  • @hiteshborle9361
    @hiteshborle9361 2 роки тому +1

    1.No Video.👌

  • @sunilramane1161
    @sunilramane1161 2 роки тому +1

    Mast video dada👌

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 2 роки тому +1

    Very nice video tek care

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 2 роки тому +1

    छान दादा 👌👌

  • @mahendradusar2484
    @mahendradusar2484 2 роки тому +1

    1 nambar javbai

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 2 роки тому +1

    👌

  • @hasmukhborle9762
    @hasmukhborle9762 2 роки тому +1

    Mast🤗🤗🤗😋😋😋

  • @priteshborle5644
    @priteshborle5644 2 роки тому +1

    लय भारी

  • @priteshborle5644
    @priteshborle5644 2 роки тому +1

    Mast👌

  • @advirat9594
    @advirat9594 2 роки тому +1

    एक नम्बर

  • @nilamsawant1019
    @nilamsawant1019 2 роки тому +1

    Mast Dada

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 2 роки тому +1

    Hye nevatya nay kaleta hay

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  2 роки тому

      हा दादा काही ठिकाणी kaleta पण बोलतात आणि काही ठिकाणी निवटे पण बोलतात...❤️ धन्यवाद👍❤️

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Рік тому +1

    आमच्या कडे ह्यांना कालटे म्हणतात

  • @ravindramali6261
    @ravindramali6261 2 роки тому +1

    1nambar