टक्केवारी कशी काढायची | सूट कमिशन दलाली अडत कशी काढायची | percentage in marathi | Math Tricks
Вставка
- Опубліковано 10 січ 2024
- असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
Khup ch chaan ❤
ऊत्तम
Khup Chan
❤❤
गुडमॉर्निंग गुरुजी 🙏🙏
शानदार, जबरदस्त जिंदाबाद .....
अप्रतिम साहेब समजावुन सांगण्याची आपली पध्दत अगदी सरळ सोपी आहे हीच पद्धत नातवानां समजावुन सांगण्या साठी चांगली वाटली
धन्यवाद❤❤❤❤❤
thankx.keep watching.
खुपच छान सर . अप्रतिम
खुप छान शिकवल सर धन्यवाद 👍🙏
छान शिकवायची पध्दत आहे
Khup chaan sir
सर अतीऊतम धन्यवाद सर
Chhan aani sopi method Sangitlit.sir 🙏
❤
Very nice sirji
छान सर
Like Nntr ...Sarvat Adhi Subscribe Kel...Nntr Like Kel...Salute To You Sir...
Thank you sir आपण गणितसोपे करून सांगता गणीत तर मला अजून गणित शिकावे हे वाटते. धन्यवाद नमस्कार
Very nice sir
Thanks and welcome
Hi mama
Congratulations 🎉 for 108k subscribers
Thank you so much 🙂
School me Marks ki Parsentes batao please🙏
सर शैक्षणिक लोन घेताना 8% किंवा 10% म्हणजे कसे काढावे.
विक्रेत्याला फायदा झाल्यावर नफा टक्केवारी व नुकसान झाल्यावर त्याची तोटा टक्केवारी कशी काढावी ह्यावर व्हिडिओ बनवा सर
yes sure...thanku.
Sir jar ekhadya sankhyechya ekaka madhye 0 ha ank nasun dusra anka asel tar , kashi takkevari kadhychi
kahi adchan nahi.don dashansh sthal soda an ek takka kadha.udaharnarth 125 cha ek takka 1.25 yeil.
@@GBsCorner Thank you sir
15400-385= तुम्ही गणित बरोबर सोडवता पण 00इथे पहिल्या 0 ला 10 घेता व दुसऱ्या 0 ला 9घेता जर दुसऱ्या 0 la 9 घेतलात तर बाजूच्या 10चा हाचचा खालच्या संकेतुन -वजा केला पाहिजे जेव्हा जेव्हा वजाबाकी मध्ये वरती 00येतात तेव्हा तेव्हा 10तुन खालची संख्या वजा करायची असतें व हाच्चा खालच्या संकेतुन वजा करायचा असतो तुमचं उत्तर बरोबर असत पण हि पद्धत समजत नाही
सर बँकेत 5.25%, किंवा 5.75% असे %असतात ते कसे काढायचे
आधी १ % काढा त्याला ५.२५ ने गुना.
1%जास्त आहे कां 10%जास्त आहे कारण तुम्ही
Sir tumchi shikvnyach padhat khupach sopi aahe
Etranpeksha
Lagech samjte
१७.७५ टक्के सूट असेल तर
सर समजल
1%ला तुम्ही 2दशवंश स्थळ सोडलीत आणि 10% ला तुम्ही 1 दशांश स्थळ सोडलात हे कळलं नाही 1ला 2, आणि दोनला 10एक हे डोक्यात गेले नाही जरा सांगा
१ % म्हणजे भागाकारात १०० येतात.१/१०० असे असेल तर ०.०१ असे येते म्हणून दोन स्थळे सोडावी.पण १०% म्हणजे भागाकारात पुन्हा १०० मग १०/१०० असे होते.म्हणजेच १/१० असे होते.छेदात १० आले कि एक स्थळ सोडावे लागते.म्हणून १०/१००=१/१०=०.१ असे होते.
52% चे 35% = किती
५२ चा १ टक्का=०.५२
०.52x 35=
असे होईल.
👍