सालगड्याचे SCTवैदीक सिताफळ॥6 महिने दुष्काळ तरी अफलातून सेटींग॥एकरात 3 वर्ष 6,8,10 टन उत्पादन॥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @dattatraydhalpe6460
    @dattatraydhalpe6460 День тому +3

    खूप खूप अभिनंदन वाघमोडे साहेब

  • @fco2236
    @fco2236 14 годин тому +1

    वाघमोडे सर्व त्यांच्या शेतीतील अनुभव खूप प्रेरणादायी आहे सरांनी वैदिक तंत्रज्ञानाचा खूप सुंदर वापर केला आहे व रिझल्ट खूप छान आहेत काही चुका सरांनी टाळायला हव्या त्या म्हणजे अमृतजुलचा वापर न करणे व तन नाशक मारणे या दोन मोठ्या चुका शेतकऱ्यांनी केल्या

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 15 годин тому

    जबरदस्त प्लॉट आहे. वैदीक आहे तर अशाक्य पण शक्य आहे‼️

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 3 години тому

    सुंदर SCT वैदिक सीताफळ सेटिंग‼️🍈👏

  • @krishnatkhalate7024
    @krishnatkhalate7024 11 годин тому

    Khupach chhan setting Zale Ahe ❤❤

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 13 годин тому +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @amitpote9898
    @amitpote9898 День тому +2

    खुप छान..🙏🙏

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 День тому

    🙏 जय SCT वैदिक 🙏 राम सरांची कृपा असतेच म्हणून शेतात हे चमत्कार दिसतात. 🙏🌺🌺🌺

  • @शामवैदिकशेती

    ❤ Sct वैदिक म्हणजे
    जगण्याचा आधार
    आणि विश्वास❤❤

  • @kedarnathbedre8960
    @kedarnathbedre8960 12 годин тому

    🙏🙏

  • @kidsnaturecontent9942
    @kidsnaturecontent9942 2 години тому

    Milibug vagere disat nahi yabaddal sir kahi bolale nahit

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 День тому

    Jay SCT vaidik 💪💪

  • @fco6047
    @fco6047 14 годин тому

    चुकी चूक आहे मग ती कोणत्याही शेतकऱ्यांनी केली तरी सुद्धा😮
    रामसर सांगतात ते 100% फॉलो करणं खूप गरजेचं आहे

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 День тому

    First viewer🚩🚩

    • @PrashantMane-sq8ye
      @PrashantMane-sq8ye 17 годин тому

      🟢श्रद्धा असने खूप महत्वाचे आहे आणि जमिनी सोबत इमानदारी ठेवली पाहिजे ‼️
      100% sct वैदिक चा भरपूर फायदा होतो ‼️🙏