माझ्या छकुचे लगीन आईने जोडले सगळ्या नात्यावर गीत😀👌

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 113

  • @SawitaBhosale-jp6um
    @SawitaBhosale-jp6um 8 місяців тому +34

    खुप छान मावशी एक नंबर गाण आहे हे गाण आम्ही डीजे वर लावल होत

  • @rameshdhandar88
    @rameshdhandar88 Місяць тому

    खुप छान आहे मावशी 👌👌

  • @shankarshelke7689
    @shankarshelke7689 8 місяців тому +3

    खूपच छान मावशी👍

  • @MaheshAglave685
    @MaheshAglave685 Рік тому +3

    खुप छान बनवले आहे ❤

  • @PriyankaPatil-c8m
    @PriyankaPatil-c8m 11 місяців тому +5

    Khup chan aavaj aahe mavshi tumaca ❤kuthun aahat tumhi

  • @kiranmate9466
    @kiranmate9466 10 місяців тому +4

    खूप खूप छान मावशी , अश्याच गीतांची आजच्या पिढीला खूप गरज आहे 🙏🙏🙏

  • @ShushmaPatil-k2r
    @ShushmaPatil-k2r 10 місяців тому +2

    लय भारी आवाज माऊशि

  • @NandaSonvane-s7o
    @NandaSonvane-s7o Рік тому +5

    खुप छान आईसाहेब ❤

  • @anilalgat622
    @anilalgat622 10 місяців тому +5

    मावशीचा आवाज व म्हणणी एकच नंबर आहे

  • @rajesh17mohite
    @rajesh17mohite Рік тому +6

    मस्त आई❤ छान गीत बनवले आहे...Mavshi... ❤

  • @jayshripachangraye6690
    @jayshripachangraye6690 10 місяців тому +12

    आई खरंच खूप गोड तुमचं गाणं डोळ्यात पाणी येणार गाणं तुमच्या आवाजाला गाण्याला सलाम

  • @GangaJadhav-se8id
    @GangaJadhav-se8id 9 місяців тому +1

    Khup chan aahe mavshi❤

  • @KrushanaSathe-nz4zi
    @KrushanaSathe-nz4zi 8 місяців тому +3

    खुप छान गायलात मावशी, फार गोड आवाज आहे तुमचा😊❤😊

  • @अनिलसहाणे
    @अनिलसहाणे 10 місяців тому +2

    Khup chan 👏👏

  • @jayashrishelake1129
    @jayashrishelake1129 Рік тому +10

    माझ्या मुलीला आम्ही लाडाने छकु mahanto ti ata 2 वर्षाची आहे आणि हे गीत एकूण मला खरंच माझी लेक सासरी चालले आहे वाटलं डोळ्यात पाणी आलं खरंच खूप छान आणि माझ्या मुलीला ही हे गीत खूप आवडत ती ऐकल्या पासून महनत असते सारखी आई mahantey माझं लगीन खरंच खूप म्हणजे खूप छान ❤

  • @sandeepwagh5603
    @sandeepwagh5603 11 місяців тому +3

    खुप छान अतिशय सुंदर खुप आवडले 👌👌

  • @arunawadatkar1369
    @arunawadatkar1369 11 місяців тому +2

    खुप छान गाणे तयार केले ताई तुम्ही👌👌

  • @VISHALBHARSAKLE-k4o
    @VISHALBHARSAKLE-k4o 10 місяців тому +3

    खुप सुंदर गीत आहे मावशी

  • @ArchnaKalyankar
    @ArchnaKalyankar 8 місяців тому +1

    👌👌👌खुप छान

  • @ranjanamule6538
    @ranjanamule6538 Рік тому +8

    खुप छान गायलात ताई खुप सुंदर 🤩🤩🥰👌👌

  • @विष्णुखिलारी

    खुप छान गित ताई

  • @AppasahebDeshmukh-h1v
    @AppasahebDeshmukh-h1v Рік тому +4

    लोकगीत परंपरा महाराष्ट्राची,,,,,अशीच चिरंतन अजरामर राहणार आहे,,,,,,खूप खूप श्रीशुभेच्छा, ,,,,,फार जुना काळ नजरेसमोरून गेल्याचं feeling आलं मनाला,,,,,,,,😊

  • @SwarajBagal
    @SwarajBagal Рік тому +4

    khup chaan aai❤❤

  • @ShankarKudar-j7r
    @ShankarKudar-j7r Рік тому +11

    एक नंबर आवाज मावशी तूमचा

  • @navalghodake4577
    @navalghodake4577 Рік тому +5

    खुप छान मावशी❤🎉,,,,, मी आठ वाजल्यापासून वाट पाहत होतो

    • @KantabaiShindeOfficial
      @KantabaiShindeOfficial  Рік тому

      हो कधीकधी इंटरनेट कमी असल्यामुळे व्हिडिओ अपलोड होण्याला थोडासा वेळ लागतो ❤️🙏

  • @namdevchoure7965
    @namdevchoure7965 11 місяців тому +2

    ताई खुप छान आवाज आहे.

  • @vijaya_san
    @vijaya_san Рік тому +14

    सर बहिणीने लिंक पाठवली टीचर आहे
    पण मजा आली लहानपणीत रमुण गेल्यासारखं झालं👌😂🎉
    मस्त दोघींचे पण उखाणे छान 👌👍💐💐🌹🌹
    खेडे गावचा आनंद शहरातील लोकांना कदापि शक्य नाही
    आम्ही लहान होतो तेव्हा शहराचा फार आकर्षण होतं
    आता पूर्ण आयुष्य शहरातच होरपळतय
    फक्त घड्याळाकडे बघायचं पळायचं 😀😀

  • @manoreswati3410
    @manoreswati3410 Рік тому +4

    Khup Chan kaku🎉❤

  • @anjalichaudhari4345
    @anjalichaudhari4345 9 місяців тому +2

    Aaji didi ch pn joda na.. Di ch pn join kara hy song mde..

  • @rameshvardoiphode8246
    @rameshvardoiphode8246 5 місяців тому +1

    माझ्या आजीला हे गाणं खुप आवडल.खूप.छान

  • @janardhanchibdhe5264
    @janardhanchibdhe5264 10 місяців тому +3

    खुप‌ छान‌‌‌ ❤

  • @KolapeBappu
    @KolapeBappu 7 місяців тому +1

    मस्त आईसाहेब

  • @SagarJadhav-y8j
    @SagarJadhav-y8j 7 місяців тому +1

    फार ऊलास आहे मावशी तुम्हाला गाणें महणचा

  • @OBC.o
    @OBC.o Рік тому +9

    एकदम भारी उखाने
    मी हे बोलनार आहे,
    तांदळाचा केला शिरा,त्यात टाकले काजु किसुन
    ,,गंगाराम चं नाव घेते मी,नाकातला शेंबूड पुसुन,

  • @AjayJadhav-wl5eg
    @AjayJadhav-wl5eg 11 місяців тому +4

    🌹 राम कुष्ण हरी 🌹 राधे राधे 🌹 नाथ कृपा 🌹
    🟡🌼🟡🌼 राधे राधे 🙏 मावशी खूप छान गाणी म्हणतात 🌼 शेतकरी राजा 🌼💯 धन्यवाद 💯 नाशिक कर

  • @SagarJadhav-y8j
    @SagarJadhav-y8j 7 місяців тому +1

    मावशी आवाज लय भारी आहे

  • @Rishikesh8698
    @Rishikesh8698 11 місяців тому +2

    ❤❤खुप छान ❤❤❤🎉🎉

  • @bhagwandhage4999
    @bhagwandhage4999 10 місяців тому +2

    एक च नंबर ताई

  • @nileshdalvi1170
    @nileshdalvi1170 6 місяців тому +3

    खूप छान आहे आई मी 👌💯जालना कर

  • @rajashrinikam321
    @rajashrinikam321 Рік тому +3

    आई छान गाण बनवले आहे ❤❤

  • @ushajadhav1164
    @ushajadhav1164 11 місяців тому +2

    ❤ खूप छान छान. .....

  • @vaishalikute5942
    @vaishalikute5942 9 місяців тому +2

    खूप छान आहे

  • @navnathghavane541
    @navnathghavane541 10 місяців тому +3

    खप छान आवाज आहे

  • @SonaliGiri-u1n
    @SonaliGiri-u1n 9 місяців тому +1

    खूप छान आहे❤❤❤❤

  • @ranjitbhalerao6229
    @ranjitbhalerao6229 8 місяців тому +1

    वा आई❤❤❤❤🎉🎉

  • @chhayasondge7552
    @chhayasondge7552 9 місяців тому +1

    खूपच छान 🎉

  • @SwarajBhagat-pv3bn
    @SwarajBhagat-pv3bn 9 місяців тому +3

    खुप छान आहे आई🎉🎉🎉🎉🎉

  • @rukhminatupe6080
    @rukhminatupe6080 5 місяців тому +1

    Khup Chan ahe aai

  • @JyotiBilari
    @JyotiBilari Рік тому +2

    Aai तुमचा आवाज मस्त आहे

  • @LaxmiSargar-yd1eo
    @LaxmiSargar-yd1eo 10 місяців тому +2

    👌👌😅😅

  • @krishnabodkhe5195
    @krishnabodkhe5195 11 місяців тому +2

    नाइस ताई ❤❤

  • @DyaneshwerDond
    @DyaneshwerDond 11 місяців тому +2

    खुप छान गाणं ताई तुमचं गाव कोणतं आहे ते सांगा

  • @KavitaPatil-o7m
    @KavitaPatil-o7m 13 днів тому

    जलद भय रियो त😮😮

  • @omkarsuryavanshi4006
    @omkarsuryavanshi4006 Рік тому +2

    खुप छान वाटले 🙏

  • @meerapawar1243
    @meerapawar1243 Рік тому +3

    खूप अप्रतिम🎉🎉

  • @meerapawar1243
    @meerapawar1243 Рік тому +2

    आवाज खूप छान

  • @SameerKoli-el5pz
    @SameerKoli-el5pz Рік тому +2

    😅😅खूप छान😅😅

  • @ChangudevSatav
    @ChangudevSatav 7 місяців тому +2

    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @babasahebpatade7746
    @babasahebpatade7746 Рік тому +2

    आई गीत खूप आई असंच एक गीत मुंबई आरक्षणासाठी पाटील मुंबईला निघाले त्यावर

  • @bhaveshshirbhau
    @bhaveshshirbhau 5 місяців тому

    Great 👍🏻❤❤❤aai

  • @संदिपचिभडे
    @संदिपचिभडे 9 місяців тому +1

    माझ्या‌ आईला यतज बर

  • @kalpanakumthekar5784
    @kalpanakumthekar5784 Рік тому +3

    छान, गान, आहे, ताई

  • @sopandeore1548
    @sopandeore1548 Рік тому +2

    आईला माझा मानाचा मुजरा

  • @sakshighodke4277
    @sakshighodke4277 Рік тому +1

    Khup chan aai

  • @DaneaswarChavan
    @DaneaswarChavan Рік тому

    खूप छान ताई 👌👌

  • @EknathKhiste
    @EknathKhiste 8 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sangitagodam5559
    @sangitagodam5559 Рік тому +3

    हळदीच गाणं खुप छान आहे माझ्या पुतनीच लग्न आहे आमच्या नवरीच नाव सोनु आहे तर एक हळदीच गाणं तुमच्या आवाजात आम्हाला पाठवा स्टेशन वडगाव परभणी जिल्हा

  • @गजाननकान्हेरे

    ताई कोण्या गावाच्या आहे

  • @umagarad1370
    @umagarad1370 11 місяців тому +2

    कुठं ल गाव आहे मावशी तुमच मि पन अंबड ची आहे

  • @rohitsalunke6719
    @rohitsalunke6719 9 місяців тому +1

    Good👍👍

  • @mangalblousedesigner216
    @mangalblousedesigner216 Рік тому +3

    तुमचं गाव कोणतं आम्ही कोपरगाव कोलपेवाडी

  • @VishanuAvhad
    @VishanuAvhad Рік тому

    खूप छान ताई

  • @laxmithakare8141
    @laxmithakare8141 11 місяців тому +1

    ❤❤

  • @नितीनजाधव-द9च
    @नितीनजाधव-द9च 11 місяців тому +2

    जुने ते सोने

  • @yashghadage8434
    @yashghadage8434 Рік тому +2

    Kupch chan

  • @makarandvaidya8577
    @makarandvaidya8577 Рік тому +2

    🙏🙏👌👌👍👍👏👏

  • @SagarJadhav-y8j
    @SagarJadhav-y8j 7 місяців тому +1

    मावशी तुम्ही तर माझ्या मावशी सारख्या दिसतात

  • @rohitsalunke6719
    @rohitsalunke6719 9 місяців тому +1

    Good

  • @priyamansukh8032
    @priyamansukh8032 Рік тому +1

    👌👌

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 Рік тому +5

    उखाणे लिहून पाठवा असे उखाणे नवीन पिढीला घ्यायला येत नाही लिहून पाठवा

    • @KantabaiShindeOfficial
      @KantabaiShindeOfficial  Рік тому

      हो कधीकधी इंटरनेट कमी असल्यामुळे लवकर व्हिडिओ अपलोड होत नाही त्यामुळे उशीर होतो❤️🙏

    • @KantabaiShindeOfficial
      @KantabaiShindeOfficial  Рік тому

      हो डिस्क्रिप्शन मध्ये उखाणे लिहून पाठवण्याचा प्रयत्न करतो. 🙏

  • @VishalSomwanshi-f3b
    @VishalSomwanshi-f3b Рік тому +2

  • @VishnuWayde
    @VishnuWayde 6 місяців тому +1

    😊😊😊😊😊😊😊😮😮😮❤❤🎉🎉🎉

  • @mooknayk1920
    @mooknayk1920 Рік тому +2

    hii my

  • @subhashbobade8602
    @subhashbobade8602 11 місяців тому +2

    😂😂😂

  • @OmKarpe-h4f
    @OmKarpe-h4f Рік тому +2

    😂😂😂😂😂😂

  • @bhagvaandarade3141
    @bhagvaandarade3141 7 місяців тому

    😂😂

  • @namdeojivrag7786
    @namdeojivrag7786 Рік тому +42

    मराठी पाऊल पडते पुढे पुढे

  • @kailaspawar7545
    @kailaspawar7545 8 місяців тому +4

    खूप छान आहे

  • @PandhariBorkar-c9y
    @PandhariBorkar-c9y 9 місяців тому +1

    खुप छान आई🎉🎉🎉🎉🎉

  • @pankajsonawane3272
    @pankajsonawane3272 10 місяців тому +3

    खुप छान 😊

  • @ChangudevSatav
    @ChangudevSatav 8 місяців тому +2

    ❤❤❤❤

  • @vaibhavhire1722
    @vaibhavhire1722 11 місяців тому +2

    खूप छान ताई

  • @KrushnaKurwade-ox9sg
    @KrushnaKurwade-ox9sg Рік тому +2

    👌👌👌

  • @sanjaythakare528
    @sanjaythakare528 7 місяців тому +1

    खुप सुंदर ताई

  • @PrakashChava-b5b
    @PrakashChava-b5b 8 місяців тому +2

    ❤❤