रायगड जिल्ह्यातील या गावात होळी उत्सवाला वेगळच आकर्षण : पहाटे ५:३०पर्यंत म्हशाचे सोंग | जाखमाता देवी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 бер 2022
  • #vistanews
    jakhmata devi palkhi
    जाखमाता देवी उत्सव 2022
    shree jakhmata devi
    श्रीवर्धन
    shriwardhan
    रायगड
    तमाशा
    सोंग
    म्हशाचे सोंग
    होळी
    सण
    जाखमाता देवी उत्सव 2017
    jakhmata devi
    jakhmata devi palkhi
    जय देवी सप्तशृंगा
    शिस्ते गाव
    बोर्ली

КОМЕНТАРІ • 10

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 2 роки тому +9

    खुपच सुदंर परंपरा, अतिशय सुंदर कार्यक्रम आणि माहिती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहवयास मिळाले 🙏🙏

  • @niteshnaik2934
    @niteshnaik2934 2 роки тому +1

    खूप छान परंपरा जोपासत आहात आई जाखमाता देवी तुमच्या आयुष्यात सुख समाधान एश्वर्य देवो ही आई जाकमाता देवी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @aaheshnakti9721
    @aaheshnakti9721 2 роки тому +2

    खूप छान माहिती संतोष रेळेकर साहेब 🤟

  • @ranimohite7778
    @ranimohite7778 Рік тому +1

    Nad ch ny 🤗I love shiste......❤

  • @niteshnaik2934
    @niteshnaik2934 2 роки тому +1

    अशीच एकी कायम राहो

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 2 роки тому +4

    श्री.संतोष रेळेकर आपण सुरुवातीला हेडिंग वर बोर्ली गावाचा उल्लेख केला नाही त्या ऐवजी शिस्ते गाव लिहिलेत.
    शेकडो वर्षाची अखंड परंपरा असलेला असा हा आठ दिवसाचा होळीकोत्सव एकदा पहाच,जिज्ञासू ना नक्कीच आवडेल.या आठ रात्री नाटक,आर्केष्ट्रा,,स्पर्धा आणि शेवटच्या सातव्या दिवशी "" म्हशाचे सोंग ""
    हा पारंपारिक सोहळा पूर्ण रात्रभर जागरण करुन बालगोपाळ,महिला,पुरुष,मुम्बईकर,परगावकर आणि गावकरी पाहत राहतात. टिंगल खोरांचे येथे काम नोहे
    शेवटी आठव्या दिवशी ग्रामदेवतेची श्री.चिंचबादेवीची पालखीतून हासत,नाचत,गुलाल उधळत गावकरी देवीची पुनःरस्थापना मुळमंदिरात करतात,पुन्हा वर्षाने हाच सोहळा आनंदाने साजरा करण्याची वाट पहात
    घरी परततात,श्री.चिंचमातेय नमोह नमः 🙏🙏🙏
    Sundarpatilborlishrivardhanraigad230322.

    • @sameermohite3523
      @sameermohite3523 2 роки тому +1

      Sundar Patil tumhala sangu icchito ha karykram shiste gava madhe jhal, mhanun Relekar sahebani fakt shiste gavacha ullakh kela.

    • @user-bg1ps4bd4l
      @user-bg1ps4bd4l 2 роки тому +2

      कदाचित शिस्ते गाव आपणास माहीत नसेल.. माहिती करून घ्या

  • @user-ul8yv4jq8k
    @user-ul8yv4jq8k 9 місяців тому

    Delete Kara video

  • @tvnewsmarathi4865
    @tvnewsmarathi4865 2 роки тому +2

    Very nice coverage