पाटिल साहेब जरांगे कोणाची तुतारी वाजवतात हे शोधाचा विषय आहे पण तुम्ही मात्र त्या फडणीसा चे चेमचे आहात हे कळुन आले चमचा आहात तो देखिल सोन्याचा नाही लोखंडाचा देखील नाही कारण माझ्या शेतकरी बंधुच आहे तुम्ही आहात कथलाचा चमचा
मुर्ख कारे सरकार याच ना कर म्हणा चौकशी कोणाचा माणुस समजेल..पोरग पडलं त्याचा फायदा तुतारी झाला अजून वेळ गेली नाही सुधरा मराठा समाज कोणाचा मागे हे एक वेळा कार्यकर्ते नी निट अभ्यास करुन साहेब ला सांगा.. आम्हा मराठ्यांना वाटत भाजप परत येवा पण अशा बेताल वक्तव्य मुळे मराठा समाज नाराज होत आहे...
जरांगे दादा कोणाचेही असुदेत तु मराठा आहेस का असशील तर समाजासाठी काय केले ते जाहीर कर आणि फडणवीस खुस कसे रहातील येवढेच तुमचे काम आहे हे सर्व समाजाला समजले आहे
आता विखे सांगत आहेत मि सुद्धा मराठ्यांच्या बाजुने लढणारा कार्यकर्ता आहे अहो साहेब आपण स्वतः सत्तेत आहेत व होता तेव्हा काय केलं ते पहिले सांगा मग जरांगे पाटील यांच्यावर बोला
मराठा नेत्यांनी मराठा समाजाला काय दिले नाही सर्वच दिले आहे, सर्वच जातींमध्ये आर्थिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास कुणाला किती मिळाले हे समोर यायला हवे.
विखे तू स्वतः..समज्या साठी..काय केलाय..ते सांग... किती गरीब मुलाला ..फुकट..प्रवेश दिला आहे..एक दमडी पण तू कोणाला सोडत नाहीस...आणि आत्ता समाज ओळखून आहे..
तुम्ही एवढे दिवस राजकारण करताय.तुम्ही काय मराठा समाजासाठी केल हे सांगा.जरांगे दादा आमचे मालकच आहेत.काही नसताना आमच्यासाठी ते एवढं करत आहेत त्यांना मराठा समाज कधीच विसरू शकत नाही.त्यांचे उपकार आहेत आमच्यावर.तुमचं मराठा समाजासाठी काय योगदान आहे ते सांगा आणि मग आमच्या वाघाबद्दल् बोला.
Sk news तुम्ही खोट्या बातम्या देऊ नका.. विखे पाटील जरांगे पटलांवर कधी खालच्या भाषेमध्ये बोलले नाहीत..Edit केलेला हा व्हिडीओ आहे..
Edited video आहे ...sk news तुम्ही खोट्या बातम्या देऊ नका
समाज भोळा नाही आपली जागा दाखवितील मराठे.सत्तेचा माज आहे.
आता तुझा पराभव दिसत आहे तूला
पाटिल साहेब जरांगे कोणाची तुतारी वाजवतात हे शोधाचा विषय आहे पण तुम्ही मात्र त्या फडणीसा चे चेमचे आहात हे कळुन आले
चमचा आहात तो देखिल सोन्याचा नाही लोखंडाचा देखील नाही कारण माझ्या शेतकरी बंधुच आहे तुम्ही आहात कथलाचा चमचा
मराठे आणि दुध उत्पादक शेतकरी अलगद पाडणार काऴजी करू नये
व्हिडियो चुकीची आहे, एडिट केली आहे 🙏🏻
तुम्ही असं बोलू नये गंरजंवत समाजासाठी लढणारे मनोज दादा आहे तुम्ही नाही जय शिवराय 👏
या राजकीय व्यक्ती बोलत नाही पैशाचा माज व हातामध्ये असलेली सत्ता यामुळे असे उद्गार तोंडातून बाहेर पडतात यांना यांची जागा दाखवलीच पाहिजे
विखे समाज मोठा की सडका नेता मोठा,
व्हिडिओ edit करून लोकांची दिशाभूल करू नये ...
किमान Kinemaster चा वॉटरमार्क तरी काढावा...😂
या चॅनल वर कार्यवायी झाली पाहिजे ...
व्हिडियो फेक आहे, सगळे चुकीचे शब्द आहे साहेब असे बोललेच नाही कधी 😡
हा व्हिडिओ एडिटेड आहे..फेक व्हिडिओ नेरी टू सेट करण्याचा प्रयत्न करू नका.. चायनल वाल्याने दलाली करायचे बंद करा
बरोबर फेक आहे साहेब असे कदी बोललेच नाही
विखे पाटील हा राजकीय नेता आहे समाजाचे हित काय समजणार
एक मराठा लाख मराठा फक्त आणि फक्त जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
Chanel वाल्याने फेक व्हिडिओ बनवला आहे..
अशीच वक्तव्य करा आणि घ्या जनतेचा रोष लवकरच समजेल सामान्य माणसाची ताकत
असल वागन बर नव्ह जनता सब जानती है विधानसभेत जुमलेबाज सुपडासाफ
हे तर केवळ सत्तापिपासू लोक..... यांना समाजाशी काहीही देणंघेणं. नाही
बरोबर आहे विखे पाटील साहेब
फक्त जरागे पाटील
मुलाला झटका बसला तरी बोलण्याची अक्कल आलेली नाही
विखे साहेब तुम्ही फार श्रीमंत आहात त्यामुळे मराठा आरक्षण काय हे आम्हाला माहीत आहे विखे फड फड करु नका शांत बसावे किंवा हिमालयात जाव जय शिवराय
जरांगे म्हणजे शरद पवारची बी टीम
हा मराठ्यांच्या बाजूने कधीच बोलत नाही, मराठा समाज दाखवून देईल
लोकसभेत याला पाडला तसं विधानसभेत बी पाडा.
तुमचा हाच माज आणि मस्ती फसवनिस् उतरवतोय .........
भाजपा तील मराठा संपणार आहे.
तुमचं समाजासाठी योगदान काय यासाठी एकदा पत्रकार परिषद घ्या..तुमचे आजपर्यंत किती पक्ष झाले हे पण संगा
होय मनोज दादा म्हणजेच मराठा लक्षात ठेव 💪💪तू काय केलं रे केल्या आत्तापर्यंत मराठा साम्राज्याला
विधानसभा पर्यंत असंच बोलत राहा सुपडा साफ होणार
गप रे भुंडा
तूला चांगलाच झटका बसवली पाटील आम्ही मराठा जरांगे पाटील यांच्या बरोबर आहोत एक मराठा लाख मराठा
जरा गर्दी बघा अंतरवालीत
देवन्द्र मस्त मुख्यमंत्री
विखे पाटील शेतकरी तुम्ही कधीच माफ करणार नाही
Obc madun आरक्षण देऊ नका फडणीस साहेब obc तुमच्या पाटी आहे
Barobar aahe.
लोकसभेत वाट लागली .आता विधानसभेत लागायची. 😂
वाट चुकलेलं पाखरू. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
Only Vikhe patil
जय मल्हार तोंडे😢😢 एक मराठा लाख मराठा जरा की पाटील तू मागे बुडवा हम तुम्हारे साथ है❤❤❤
Patil lokancha nad nai okk
Only Vikhe
तुमचा पण कार्यक्रम विनामूल्य होणार
विखे पाटील साहेब खर बोलत आहेत
ओबीसी मधील एकही जात मागासलेपण सिद्ध झालेली नाही, हे पण सत्य आहे 😂😂
@@deepakkharade8159Jar asa asel tr saglya jatincha fer sarvekshan kara
मुर्ख कारे सरकार याच ना कर म्हणा चौकशी कोणाचा माणुस समजेल..पोरग पडलं त्याचा फायदा तुतारी झाला अजून वेळ गेली नाही सुधरा मराठा समाज कोणाचा मागे हे एक वेळा कार्यकर्ते नी निट अभ्यास करुन साहेब ला सांगा.. आम्हा मराठ्यांना वाटत भाजप परत येवा पण अशा बेताल वक्तव्य मुळे मराठा समाज नाराज होत आहे...
एक मराठा लाख मराठा
तुतारी चा माणूस जरांगे
अन तु कोणाचा सागाना 😂. मुर्खपणा सारखा बोलतो सरकारकडे पुर्ण पावर आहेत करुणा चौकशी काही बडबड करतो..
लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने तुम्हाला अस्मान दाखवले. असेच बोलत रहा विधानसभा निवडणुकीत परत जनता तुम्हाला परत अस्मान दाखवणारच
Vikha paitil one nuimbar
विखे पाटील कोनहकडूनच पडू शकत नाही किती वायफळ बडबड केली तरी फायदा
आपल्या मुलाचं जे कंडिशन झालं तेच आपलं होणार आहे त्याच्यामुळे जास्त वक्तव्य बोलू नये
एकजुट राहा या 😢😢😢 घ्या मागे उभे राहा
मराठा समाज भोळा नाही आता शाहणा झाला आहे जरागे पाटील झिंदाबाद आमचा नेता मनोज जरागे पाटील एक मराठा लाख मराठा
Great vikhe Patil saheb ❤❤❤
आता तुमचा नंबर आहे विखे साहेब.
व्हिडियो फेक आहे, सगळे चुकीचे शब्द आहे साहेब असे बोललेच नाही कधी
पाटील वडील स्वाभिमानी होते तुम्ही तर सत्तेसाठी समाजाला दुधखूळे समजायला लागले.चमचे गिरी बंद करा आहे तेही जायचं😊😊😊
विखे राधाकृष्ण तुला विधानसभेत काढून टाकू आम्ही राहता तालुक्यात तुझा पराभव 100% करणार
मंत्रि म्हणुन आपलाही सुसंस्कृतपणा दिसायला हवा.
Right 👍 vikhe patil saheb
अरे सगळा समाज जरागे पाटील सोबत आहे.
हम सब जरागे
विखे साहेब असे बोललेच नाही हा व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे🎉🎉
Manoj dada saglyancha bap ahe ek maratha lakh maratha
A tujha asel amcha bap amchya ghari ahe
Right 👍
आता कसं पाटील म्हणतील तसं
कडक😂😂
मुलगा पडला तरीही डोळे उघडतं नाहीत.विनाशकाले विपरीत बुद्धी!
अगदी खरं बोललेत
एक मराठा लाख मराठा फक्त जारांगे पाटील आपण आता घरात बसा.
Ekdam barobar
जरांगे दादा कोणाचेही असुदेत तु मराठा आहेस का असशील तर समाजासाठी काय केले ते जाहीर कर आणि फडणवीस खुस कसे रहातील येवढेच तुमचे काम आहे हे सर्व समाजाला समजले आहे
आता विखे सांगत आहेत मि सुद्धा मराठ्यांच्या बाजुने लढणारा कार्यकर्ता आहे अहो साहेब आपण स्वतः सत्तेत आहेत व होता तेव्हा काय केलं ते पहिले सांगा मग जरांगे पाटील यांच्यावर बोला
तूच राहिला होता..
दीव टा...सागायचा...
लोक सभेची खुट्टी...अजून मध्येच आहे..विसरू नका...
गरजवं मराठा समाजाचे स्वयंभू नेतृत्व मा. मनोज जरांगे पाटील आहेत. हे याला कळत नाही हे त्याचे दुर्दैव. पैसा आणि सत्तेचा माज म्हणजे ही भाषा.
एक मराठा... कोटी मराठा...
Jarange dada peksha tumche amdar kami shiklele aahet te bagha aadhi.
ओबीसी नी मराठा उमेदवाराला मते देऊ नये जर तो शरद पवार, ऊ बा ठ, काँग्रेस चा उमेदवार असेल तर.
मराठा नेत्यांनी मराठा समाजाला काय दिले नाही सर्वच दिले आहे, सर्वच जातींमध्ये आर्थिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास कुणाला किती मिळाले हे समोर यायला हवे.
हे असं बोलून च भारतीय जनता पक्षाचे बारा वाजले
लोक सभेत कळल ना आपल्या किती मत पडल आता मराठा आमदारांना च पाडा
तुमचीजिरली नाही वाटत.
Vijay Sah
विखे साहेब सत्य बोलत आहे
विखे पेक्षा जरांगे अगणित कितीतरी मोठा देव
होय मराठा मालक मनोज दादा आहे
लोकांनी लोकसभेला BJP हद्दपार केली आहे, राहिली वाचली सल्पट देखिल विधानसभेला निघून जाईल 😂😂😂😂
स्वतःचे खिसे भरून आहे हा जरांगे पाटलाला नाव ठेवा एवढी यांच्यात नाही रिकामी बडबड करीत आहे
सर्व मराठा जरागे बरोबर नाही अती होत आहे
खरे बोलत आहे
Chal pal chatya😂😂
याचा मुलगा पडल्यामुळे याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे
समाजानं नाकारलं तरी पण बडबड करत आहेत बंद करा
तुम्ही किती दिवै लावले आहेत माहीत आहे
आधी पोरगं पाडलं आता ह्याचीच बारी आहे
जय ओबीसी जय भुजबळ
परत एकदा तुझा कार्यक्रम पक्का
दूध भाव आणि आनुदान यावर बोला...नुसत्या घोस्ना देतात..
विखे तू स्वतः..समज्या साठी..काय केलाय..ते सांग...
किती गरीब मुलाला ..फुकट..प्रवेश दिला आहे..एक दमडी पण तू कोणाला सोडत नाहीस...आणि आत्ता समाज ओळखून आहे..
अभ्यासू वृत्ती च नेतृत्व आहे. अस खर कुणी तरी बोलत . कोणत्याही समाजात तेढ निर्माण होईल असे वागू नये ही नम्र विनंती आहे.
आता आम्हला जरांगे नको हाके नको फक्त हिन्दूत्व पाहीजे
विखे तू घरी बसायची तयारी कर
तुमचं वय झालं आता
तुम्ही चाटुगिरी सोडून द्या आता
लय दिवस नाही राहिले आता तुमचे
जरांगेराव तुम्हीच कचका दाखवा ह्यांना
याला सत्तेचा माज आहे
Jai maharashtra
😂तूझ्या पोराला विचार ...कसा कार्यक्रम होतो
तुम्ही एवढे दिवस राजकारण करताय.तुम्ही काय मराठा समाजासाठी केल हे सांगा.जरांगे दादा आमचे मालकच आहेत.काही नसताना आमच्यासाठी ते एवढं करत आहेत त्यांना मराठा समाज कधीच विसरू शकत नाही.त्यांचे उपकार आहेत आमच्यावर.तुमचं मराठा समाजासाठी काय योगदान आहे ते सांगा आणि मग आमच्या वाघाबद्दल् बोला.