ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर श्रीमद भागवत कथा ज्ञानामृत सोहळा भाग (7) लातूर

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 89

  • @ganeshrathod8257
    @ganeshrathod8257 2 роки тому +1

    श्री गुरुंच्या पायी साष्टांग प्रणाम

  • @arvindbhatankar6050
    @arvindbhatankar6050 3 роки тому

    सात दिवस अतिशय भक्ती पूर्व वातावरणात भागवत कथा श्रवण झाली. आदरणीय चैतन्य महाराज कथा सांगताना वेद, उपनिषदे, ज्ञानेश्वरी,गाथा यांची लिलया.. सांगड घालून त्यातील आत्मबोध श्रोत्यांना सहजतेने समजावतात.महाराजांना सादर प्रणाम.विधीज्ञ मा.देशपांडे साहेब यांना आयोजनासाठी व आपणास डाऊनलोड केल्याबद्दल दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. जय हरी.

    • @arvindbhatankar6050
      @arvindbhatankar6050 3 роки тому

      प्रणाम. विधीज्ञ मि.देशपांडे सर यांना आयोजनासाठी व डाऊनलोड करण्यासाठी आपणास मन:पूर्वक धन्यवाद. जय हरी.

  • @shubhadadeshmukh8287
    @shubhadadeshmukh8287 Рік тому

    शतशः प्रणाम

  • @shubhadadeshmukh8287
    @shubhadadeshmukh8287 Рік тому

    खूप आनंद मिळाला,,

  • @deepakpatil1516
    @deepakpatil1516 3 роки тому

    Jai Jai ram Krishna hari

  • @govindratnaparkhi3521
    @govindratnaparkhi3521 3 роки тому +2

    खुप खुप धन्यवाद शाम जी,आपले मुळे मला कथेचा आनंद मिळाला.

  • @ganeshrathod8257
    @ganeshrathod8257 2 роки тому

    माझी श्री ज्ञानेश्वरी, वेदांत, सांख्य शास्त्र, श्रीगाथा,अभंग,हरिपाठ, दासबोध,सकल पुराणं, सकल शास्त्र.
    माझे गुरु व माऊली हे व्यक्ती महत्व सर्व काही आहे

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 3 роки тому +1

    Khup khup sunder sangit gayan aani Bhagwatache niropan jay hari mauli

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 7 місяців тому

    अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 7 місяців тому

    अगाध ज्ञान ❤❤❤❤

  • @संदीपमहाराजमोरे

    सुदामा देव कथा अप्रतिम

  • @dishadeshpande4364
    @dishadeshpande4364 3 роки тому +1

    सद्गुरू चरणी नमस्कार 🙏🙏

  • @TejaswiniDhamalonlymusicYe
    @TejaswiniDhamalonlymusicYe 2 роки тому +2

    राधे

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 3 роки тому +1

    नमस्कार श्रीराम.सुदामदेवाची कथा अतिशय भावपूर्ण.

  • @shilpapatil4422
    @shilpapatil4422 4 роки тому +1

    फारच सुंदर मार्गदर्शन केले

  • @meerashinde5354
    @meerashinde5354 4 роки тому +2

    व्वा अतिशय सुंदर, खूप छान.... !!!!
    खूप आनंद मिळाला... 🙏🙏🙏🙏

  • @HariOm-zl7pr
    @HariOm-zl7pr 2 роки тому

    राम कृष्ण हरि 💐

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 3 роки тому +1

    Jay jay Ramkrushnahari🙏🙏🙏

  • @govindkate1245
    @govindkate1245 Рік тому

    जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव

  • @balasahebwagh5531
    @balasahebwagh5531 3 роки тому +2

    यम धर्म सांगे दुता,तुम्हा नाही तेथे सत्ता,जेथे होय हरी कथा, सदा नाम घोष नामाचा.

  • @balasahebwagh5531
    @balasahebwagh5531 3 роки тому

    देव दुर्लभ सोहळा, इयोजकाना कोटी कोटी धन्यवाद

  • @vidyakulkarni7749
    @vidyakulkarni7749 3 роки тому

    राम कृष्ण हरी
    सद्गुरू कडून भागवत ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली, उत्कृष्ट ओघवती भाषा मुळें समाधान वाटले

  • @संदीपमहाराजमोरे

    अप्रतिम कथा

  • @ramanandmali3061
    @ramanandmali3061 2 роки тому +1

    परमपूज्य गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर शब्दरूप भागवत कथा📖📖 खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏 गुरु चरणी नतमस्तक

  • @vinayakgulve6979
    @vinayakgulve6979 4 роки тому +4

    प्रंचड अभ्यास, खूप प्रमाण, चिंतन, स्पष्ट विचार

  • @prafullajoshi7868
    @prafullajoshi7868 2 роки тому

    धन्योsहं

  • @rachanagaikwad4811
    @rachanagaikwad4811 4 роки тому +1

    Khup chan katha ahe prathamch ikle.sangnyacji paddhat hi chan ahe.djanyawad .namaskar

  • @kisansawant5741
    @kisansawant5741 4 роки тому +2

    छान योग. धन्यवाद. श्रीयुत देंगलुरकर महाराजांच्या पवित्र मुखातून श्रीमत् भागवत ऐकायला मिळाले. अतिशय सुंदर उच्चार व मराठी भाषा. मिरारोड (मुंबई)

    • @anjalisj27
      @anjalisj27 4 роки тому

      अतिशय अभ्यासपूर्ण/सखोल व चपखल निवेदन

  • @dnyaneshwarkendre3447
    @dnyaneshwarkendre3447 3 роки тому

    साक्षात भगवान व्यास यांच्या वाणीतून श्रवण केल्याची अनुभूती देणारी आपली सुमधुर वाणी ऐकण्याची संधी मिळाली.त्याबद्दल खूप खूप आभार.

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq 2 місяці тому

    ,🙏🙏🙏🙏🙏

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 3 роки тому

    प्रणाम गुरूदेव जी

  • @shakuntalapawar2955
    @shakuntalapawar2955 4 роки тому +1

    अापले सैदव नतमस्तक जय हरी

  • @sindhujoshi1434
    @sindhujoshi1434 3 роки тому +2

    🙏🙏श्री भागवत ऐकून खूप आनंद मिळाला.स्वच्छ उचार असल्याने.भागवत छान समजले.

  • @मंगललिंबेकर
    @मंगललिंबेकर 4 роки тому +4

    श्रीगुरूंच्या श्रीमुखातुन श्रीमद्भागवत ऐकण्याची खूप दिवसापासुन ईच्छा होती,ती पूर्ण झाली.अजुनही तृप्ती होत नाही.असो.न बोलता कळु येते अंतर...खूप खूप धन्यवाद व श्रीगुरू चरणी नत मस्तक. आपली चरणरज.

    • @uttamsingare2360
      @uttamsingare2360 4 роки тому

      अप्रतिम विवेचन. कोरोणा काळात भागवत ऐकायला मिळाले आणि कृतार्थ झालो. नमस्कार.

  • @shilpapatil4422
    @shilpapatil4422 4 роки тому +1

    साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. Uttam

  • @ravindrajoshi8749
    @ravindrajoshi8749 5 років тому +4

    छान योग. धन्यवाद। सर्व भाग उपलब्ध करून दिल्यास उत्तम

    • @anuradhapurekar5290
      @anuradhapurekar5290 5 років тому +1

      खूप खूप धन्यवाद .बुवांच्या पवित्रमुखातून ऐकायला मिळाले.धन्य झाले

  • @nilamdesale8848
    @nilamdesale8848 4 роки тому +1

    Atishay marmik chintan...

  • @vijayaphadatare2308
    @vijayaphadatare2308 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @shilpapatil4422
    @shilpapatil4422 4 роки тому +1

    Net वर टाळल्यामुळे आम्हाला लाभ घेता आला

  • @popatpawar7655
    @popatpawar7655 5 років тому +1

    स्वर्ग सुख ,खूप खूप खूप छान

  • @श्रीअभंग
    @श्रीअभंग 5 років тому +6

    श्री गुरु महाराजांना शतशः प्रणाम.....

  • @narayankute485
    @narayankute485 3 роки тому

    Very Nice

  • @vimamuluk147
    @vimamuluk147 4 роки тому +2

    जय श्री गुरुदेव सादर प्रणाम बाबां
    मी पुणे येथून आपल्या पुर्ण कथेचे श्रवण केले
    आणी तेही प्रंचड अशा कोरोना चे लाॅकडाऊन असताना तुमच्या रुपाने प्रत्यक्ष भगवंता जवळ बसले आहे अशी मनाची धारणा झाली व आठवडा कसा संपला हे कळालेच नाही

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 7 місяців тому

    शब्द नाहीत कमेंट करायला नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mugdhaprasade1704
    @mugdhaprasade1704 5 років тому +1

    मला खुप खुप आवडले भागवत

  • @sadashivdhawle2818
    @sadashivdhawle2818 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @arvinddindore433
    @arvinddindore433 4 роки тому +1

    🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @यशवंतमहाराजवाटेगावकर

    भागवत ऐकल्यानन्तर द्वापारयुगातच असल्या सारखे वाटले....

  • @kailaskhandagale7617
    @kailaskhandagale7617 4 роки тому +3

    महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसांपर्यंत सर्व कथा ऐकली. याला कथा म्हटल्या पेक्षा भागवत समीक्षा म्हणावे असे मला वाटते. मोठ्या उदारतेने प्रसारित केले त्याबद्दल प्रसारक यांचे सुद्धा खूप धन्यवाद. हरये नमः

    • @atharvnikam8040
      @atharvnikam8040 2 роки тому

      ववमवमवशव

    • @atharvnikam8040
      @atharvnikam8040 2 роки тому

      भलशफमलयललभभलभयवभरपभबलफयलबयफभफभबभलयलभलबलफबमफभलयलमयलबल

    • @atharvnikam8040
      @atharvnikam8040 2 роки тому

      F

    • @chintamaniwagh9804
      @chintamaniwagh9804 Рік тому

      दैनिक;;;;;;;;;;;;; ओ
      ऐऐए‌

    • @chintamaniwagh9804
      @chintamaniwagh9804 Рік тому

      एएएएऊऊ ऊऊएए.ए्लवधववववव

  • @shivajikhandave7069
    @shivajikhandave7069 4 роки тому +1

    Vishal mate

  • @sunitaadhav2913
    @sunitaadhav2913 3 роки тому

    Nice

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 4 роки тому

    जय सदगुरू

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 4 роки тому +1

    धन्य ते संसारी ....🙏🙏🙏

  • @dilpaliwagh5760
    @dilpaliwagh5760 5 років тому

    Khup chan aahe muli khatha amrut varsha kaan teupt aani man shant zale phunha phuna eykavese vat te

  • @kailasrasge4559
    @kailasrasge4559 4 роки тому

    Sudam dewanchi Katha dolyatun ashrupat, Deglurkar Maharaj Jai Hari,Kailas Rasge, Kharadi Pune,

  • @aashishkhalokar3032
    @aashishkhalokar3032 5 років тому

    खूब छान माउली

    • @umamehendale5591
      @umamehendale5591 5 років тому

      चैतन्य महाराज देवलूर कर भागवत कथा ऐकवल्या बद्ल आभारी आहोत आपल्याला
      कोटी कोटी प्रणाम
      uma mehendale

    • @anuradhapurekar5290
      @anuradhapurekar5290 5 років тому

      धन्य झाले बुवांच्या पवित्र वाणीने भागवत ऐकले .

    • @केशवमहाराजपालमकरकुलकर्णी
      @केशवमहाराजपालमकरकुलकर्णी 4 роки тому

      सुंदर कथा वाटली धंन्य झालो आता यांसी संदेह नाही

  • @rssattamatka8873
    @rssattamatka8873 5 років тому

    लय भारी

  • @shakuntalapawar2955
    @shakuntalapawar2955 4 роки тому

    असे मोठया महाराजांचे सेवा ऐकवल्यावर अाम्ही अापले खूप खूप दंडवत करते

  • @यशवंतमहाराजवाटेगावकर

    काय वाणू आता न पुरे ही वाणी ।

  • @shilpapatil4422
    @shilpapatil4422 4 роки тому

    लॉक down चा चांगला फायदा झाला

  • @purushottamdeshmukh2912
    @purushottamdeshmukh2912 4 роки тому +1

    भाग क्रमांक वरती दाखवा

  • @shriharijoshi2160
    @shriharijoshi2160 5 років тому

    खुप खुप धन्यवाद

  • @rambhukhedkar8054
    @rambhukhedkar8054 5 років тому

    संपूर्ण ७ दिवसांचे भाग पाठवा

  • @prahaveerkar6008
    @prahaveerkar6008 4 роки тому +1

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @savitakulkarni7569
    @savitakulkarni7569 4 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @dattatraydalve1895
    @dattatraydalve1895 5 років тому +2

    Nice

  • @vikeshpatil9790
    @vikeshpatil9790 4 роки тому +2

    🙏🙏🙏🙏

  • @vijayaphadatare2308
    @vijayaphadatare2308 3 роки тому

    🙏🙏🙏🙏

    • @shamsundardhoot3906
      @shamsundardhoot3906 2 роки тому

      कथा ऐकून खूप खुप आनंद झाला..महाराज आपणास साष्टांग दंडवत प्रणाम...

    • @prabhakarchaudhari7259
      @prabhakarchaudhari7259 2 роки тому

      भागवत आयोजन करण्याची सद्बुद्धी लाभो व श्रवण करण्याची इच्छा जागो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना,