राजीनामा दिला तर ‘भुजबळ’ होईल, ५० दिवसांनंतर मुंडे हादरलेत
Вставка
- Опубліковано 29 січ 2025
- राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही दिल्लीत होते. आज रात्री उशिरा मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर निघण्याबाबत महत्वाची निर्णय होऊ शकतो.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#dhananjaymunde #ajitpawar #devendrafadnvis #pankajamunde #santoshdeshmukh #santoshdeshmukhmurder #pralhadjoshi #beed #supriyasulefc #chhaganbhujbal #ncp #bjp #narendramodi #amitshah #resigns #mantralaya #jjhospital #nashik #sureshdhas #anjalidamania #sandeepkshirsagar #maharashtra #timemaharashtra #MinisterofFoodandCivilSupplies
राजेश कोचरेकर तुम्ही खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद
स्वतःच्या फायद्या साठी नाहक सामान्यांचा बळी घेतात ह्या लोकांना कायमच घरी बसवा त्याला मदत करनाऱ्याला मंत्र्याला सुद्धा घरी बसावा
भजबळ यांना मंत्री केले तरी चांगले पण अक्का ला घरी पाठवा, दादा मूग गिळून बसू नका, जनता तुम्हाला माफ करणार नाही. दादाला नाही जमले तर मुख्यमंत्री यांनी मित्र असला तरी अक्कचा त्वरित निर्णय घेऊन राजीनामा घेणे
Jay Jay Shri Ram 🙏🌹🙏
छान विश्लेषण
50, दिवस झाले, पुढे काय, राजीनामा द्यावा च, लागेल, जनतेला थापा,मारु, नका, लवकर निर्णय घ्या, मुंडे ना, हद्दपार, करा, नाही तर, जनता, सरकार,ला,चांगला,धडा, शिकवणार, हे जनतेच, म्हणणे आहे,
Krad itar srv aropila Fashi dhya
भुजबळ मुंडे यांनी केविलवाणा होण्याची वेळच आपल्यावर येऊ देऊ नये
धनजय मुंडे ना राजीनामा देऊन टाकायला पाहिजे नाही तर लय अवघड होईल मुंडे ना
वार्ताहर साहेब अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही मंत्री धनंजय मुंडे आणि वालमिक कराड यांना देशमुख यांच्या हत्येचे आरोपींना वाचवित आहे
सरकार बधिर झाले. निष्क्रिय झाले.
सगळी माहीती अगदी बराबर आहे
कोचरेकर धन्यवाद खूप छान
खासदारना याबाबत दखल घ्यावि लागेल आणि जनतेला न्याय मिळनार
तुम्हाला जे वाटतं ते आम्हाला वाटतं
मोदी आणि शहा महाराष्ट्र मधून आऊट होतील dhanjayal वाचू नका
प्रल्हाद जोशी अक्षय ऊर्जा खात्याचे ज्यात पवन ऊर्जा खाते येते त्याचे पण मंत्री आहे .
धनंजय मुंडे जो पर्यंत मंत्रीपदावर आहे तोपर्यंत राज्यपालांच्या परवानगी शिवाय अटक करता येत नाही मंत्रीपद ही त्याला मिळालेली ढाल आहे टरबूज खरबूज दुतोंडी माणूस आणि अजित पवार धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही उलट वाल्मीक कराडसह संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना पुराव्या अभावी काही दिवसात निर्दोष सोडतील
आगदी बरोबर आहे
राजिनाम्याचा निरनय अमेरीकेत ट्रम्प घेणार क
आदरणीय श्री राजेशजी कोचरेकर एक विश्लेषक म्हणून तुमचं मत काय ?
विद्यमान मंत्री आदरणीय श्री धनंजयजी मुंडे साहेब यांनी राजीनामा द्यावा की नाही ?
लोकशाही मध्ये न्याय मिळायलाच पाहिजे त्यासाठी जनता जागरूक असने जरुरीचे आहे
असं वाटायला लागलंय की राजकारणात जास्त भानगडीवाला माणूस टॉपवर राहतोय! दिल्लीमध्ये सर्व दाबादाबी जरी झाली तरी जनतेमध्ये असंतोष उसळेल दुसरं काय! आणि सामान्य जनतेचे कोण मनावर घेतय! 😢😢😢
आता 50 दिवस झाले. काहीही होणार नाही हे च खरे.
All Students are absolutely correct ,,I Personally like it,,,,,,,,🙏
Thanks 🙏👍
दादाचे 70 हजार कोटी चे प्रकरण किलिनचिट मिळाली पण मुंडे ना मिळनार नाही शंभर टक्के
दादा तुम्ही मुंडे ला पाठिशी घालू नका?
कारण ते तुमच्या फायदेचे आहे
मुंडे तुमचा बाप फडणवीस साहेबांना आपल्या पोराला राजीनामा कसा काय घेणारं
Nice analysis
साहेब नमस्कार आपण बातमी सांगताना जरा व्यवस्थित दुटप्पी भूमिका स्पष्ट बोलत आपण कोणासाठी बाजु घेऊन बोलू नये सुरेश धस धुतले तांदूळ सारखें असे बोलून दाखवला आहे
Beed chi badnami tumhi midiyani keli midiya ban zala pahije
तुम्ही खरी बोलणं आवडलं
शिळा झाला हा विषय 😮
होय त्यांना राजीनामा द्यावाच लागेल
ह हाकलुन द्या
हे सरकार धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेऊ शेकत नाही. कारण, हे सरकार EVM मशीन घोटाळा सरकार आहे. आणि हे सरकार हुकुमशाही सरकार आहे. देशात असो किंवा महाराष्ट्रात, काँग्रेस सरकार पाहिजे. राहुल गांधी जिंदाबाद
धनंजय मुंडे याना आजीत पवार पाठीसी घालत आहे त त्याना हे महागात पडेल
महाविकास आघाडीच्या काळात माननीय श्री नवाब मलिक जेल मध्ये असताना सुद्धा मंत्री पदावर कार्यरत होते.
थोडी सुद्धा लाज राहिली नाही यांना
अजित पवार धण्याच राजीनामा घे रे
धनंजय मुंडे ला फक्त नागपूरचा आका वाचवत आहे
मुंडे खोटं बोलण्यातच माहीर आहेत
नुसता राजीनास्मा नको आत टाका अंजली ताई खरं बोलतात
Nice,
मुंढेची पापाची पायली भरली आहे.
योग्य मनोगत.
CM SHINDE HOTE PURNA Vichar aahe ka deva 🎉
खलनायक आहे त्याला बनवतात का म्हणता....
DM should resign and join BJP . New portfolio after 3-6 months
Dhananjay mude rajinama dya
Dhananjay Munde has to resign there is no alternative.The political career will be abolihed
Tumhen mahiti dilele agadi barobar hai
💯
Cahar hath dur thevtay mundala.true matter.
Sir apan mhnta te baroar ahe..pan Nivdnukit je janmatachya virodhat zale..tasech houn Mundhecha Rajinama honar nahi..v Valmik Karad Sutnar..hrch satya ahe..Namskar
Mundhe Rajinama Dhay
Ok
Apan je sañgitle te brobar ahe
Aarop pratyarope thik aahe akmekanwar. Pan aka vdo rels madhe konala phon karun kashala bolayache. K modi shaha la pan tumhi ghabrat naahi. Tummhi baap ahat. Atta toh vdo pm ji nni nakkich pahila asel na??? Kadhi kadhi powerful aslelyanni xsaite houn aapan kaay bolto bhan thewayala pahije. Ithe jo namato toh sarw jantela gamto.
Damaniya supari queen
Obc neta rahu dyacha nahi dusar kay dum aahe tar sglayach sagl kad mna tya baila
Tya dhasa aakla aahe atapryant Pankaja tai chya mage ha ji ha ji karr t hota n aata hero hoyela nigala kala tena
हो
दमानिया यांनी शाह यांना भेटावे
मुंढे ला चांगला चोप द्या
Phile yaache poot bharle ki nahi he bagha ka anna wa nagri purwatha yachi ani yachy chamchyachic pot bharayla kami padel