अतिशय रोमांचक अनुभव..... केके सरांनी खूप जबरदस्त कथा लिहिली आहे. दोन्ही भागांमध्ये आमची उत्कंठता सतत ताणती राहते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळ कथेमध्येच दुसरी कथा चालू केल्यामुळे मुळची कथा प्रत्यक्ष अनुभूतीचा भास निर्माण करते. सगळी पात्र, सगळे प्रसंग लहान-सहान बारकाव्यांसह खूप छान शब्दबद्ध केले आहेत. केके सरांनी या कथेत लायटरचा अगदी खुबीने वापर केला आहे. एक फक्त समजलं नाही.... मोबाईल आणि रिक्षाच्या काळात गेट वे वरून फोर्टला बोटीने जावे लागते? त्यासाठी एक तास लागतो? मोकळं माळरान ते ही मुंबईच्या फोर्ट परिसरात ..?? पण ते लेखकाचं कल्पना स्वतंत्र मान्य करावे लागेल .... ...... संकेत भाऊ, तुम्ही वापरलेले ध्वनी-परिणाम कथेला नेहमीच एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. रोकिंग चेअरचा आवाज, घंटेचा आवाज, मोबाईलचा आवाज, दरवाज्याचा आवाज, प्लेटचा आवाज, पुस्तकाला लागलेल्या आगीचा आवाज .... आणि तेही अचूक वेळेत .... खरंच खूप मेहनत आणि कल्पकता आहे यामागे .... ....... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अदिती यांचं अभिवचन ..... त्यांनी ही कथा अक्षरशः जिवंत केली आहे. केके सरांनी कथेत निर्माण केलेली सगळी आव्हाने आदिती यांनी अगदी समर्थपणे पेलली आहेत. एकाच कथेत आवाजाची इतकी विविधता क्वचितच पाहायला मिळते. वीणाची चिडचिड... तिचं स्वगत... तिचं रडणं, नेहाच्या मनाची घालमेल... तिने विणाताईला केलेले आर्जव, इन्स्पेक्टरचा बेदरकारपणा, रिक्षावाल्याची ग्रामीण लकब, लाब्ररीयनचा दबका आवाज, डिटेक्टिव्ह फँटमचा आवाज, रॉजरचा आवाज, फादर जोन्सचा म्हातारा आवाज ... त्याच संथ हसणं..... आणि सगळ्यात भयानक ती किंकाळी (२३.५१ भाग२) ...... खरंच, प्रचंड उर्जा आहे अदिती यांच्याकडे ..... त्यांनी सर्वांच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत .... संकेत भाऊ नक्कीच त्यांच्या प्रतिभेचे आणखी आविष्कार दर्शकांपुढे आणतील. ........ या रोमांचकारी अनुभवाबद्दल सर्व 'काजवा संघाचे' खूप खूप अभिनंदन .... आणि लक्षात ठेवा अशाच नवनवीन उपक्रमाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
मला वाटतं ही आतापर्यंतची सर्वात सुंदर आणि मुद्देसूद प्रतिक्रिया असावी.. तुमच्यासारखे श्रोते आम्हाला लाभले हीच आमची खरी संपत्ती.. खरंतर शब्द सुचत नाहीयेत.. तुमच्या या प्रतिक्रियेपुढे मी खरंच निशब्द झालोय.. कथेमध्ये दिलेला प्रत्येक आवाज आपण इथे नमूद केलाय.. यावरूनच कळतं की आपण किती मन लावून कथा ऐकलेली आहे.. के के आणि अदिती यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो.. आपले प्रेम आणि प्रोत्साहन असेच पाठीशी राहू देत.. उद्या आमचे काही चुकत असेल तर आमचे कान पकडायला देखील मागे पुढे पाहू नका.. धन्यवाद!
हाहाहा.. काल तुझ्यामुळे मला रात्री हडळ च्या कथेवर काम करावं लागलं 😀 सध्या कथेची जुळवाजुळव सुरू आहे आणि लवकरच ती तुमच्यासमोर सादर करण्याची मनापासून इच्छा आहे..
बापरे किती भयानक होति गोष्ट😢😥 अंगावर काटा उभा राहिला 😵😖 आजपर्यंत मी तुझ्या खूप गोष्टी ऐकल्या पण हि गोष्ट ऐकताना अंगावर शहारे येत होते😖. पण शेवट खुप छान होता.😁👌
Me donhi story ek satha aikali agadi mazi driving tas bharach nighun gela, pn itka suspense, horror, me kadhi nahi aikyli, ani aaditi tai cha voice itka suspense vattat hoto na ki शब्द nahi aahe mazya kade bolyla Greatest voice, greatest story, & kajwa asach chamkat raha aaplya story ne & kk you're amazing aslo aaditi tai you're voice incredible Thank you kajwa ❤ please lavkar ch new story....
अतिशय रोमांचक अनुभव..... केके सरांनी खूप जबरदस्त कथा लिहिली आहे. दोन्ही भागांमध्ये आमची उत्कंठता सतत ताणती राहते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळ कथेमध्येच दुसरी कथा चालू केल्यामुळे मुळची कथा प्रत्यक्ष अनुभूतीचा भास निर्माण करते. सगळी पात्र, सगळे प्रसंग लहान-सहान बारकाव्यांसह खूप छान शब्दबद्ध केले आहेत. केके सरांनी या कथेत लायटरचा अगदी खुबीने वापर केला आहे. एक फक्त समजलं नाही.... मोबाईल आणि रिक्षाच्या काळात गेट वे वरून फोर्टला बोटीने जावे लागते? त्यासाठी एक तास लागतो? मोकळं माळरान ते ही मुंबईच्या फोर्ट परिसरात ..?? पण ते लेखकाचं कल्पना स्वतंत्र मान्य करावे लागेल ....
...... संकेत भाऊ, तुम्ही वापरलेले ध्वनी-परिणाम कथेला नेहमीच एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. रोकिंग चेअरचा आवाज, घंटेचा आवाज, मोबाईलचा आवाज, दरवाज्याचा आवाज, प्लेटचा आवाज, पुस्तकाला लागलेल्या आगीचा आवाज .... आणि तेही अचूक वेळेत .... खरंच खूप मेहनत आणि कल्पकता आहे यामागे ....
....... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अदिती यांचं अभिवचन ..... त्यांनी ही कथा अक्षरशः जिवंत केली आहे. केके सरांनी कथेत निर्माण केलेली सगळी आव्हाने आदिती यांनी अगदी समर्थपणे पेलली आहेत. एकाच कथेत आवाजाची इतकी विविधता क्वचितच पाहायला मिळते. वीणाची चिडचिड... तिचं स्वगत... तिचं रडणं, नेहाच्या मनाची घालमेल... तिने विणाताईला केलेले आर्जव, इन्स्पेक्टरचा बेदरकारपणा, रिक्षावाल्याची ग्रामीण लकब, लाब्ररीयनचा दबका आवाज, डिटेक्टिव्ह फँटमचा आवाज, रॉजरचा आवाज, फादर जोन्सचा म्हातारा आवाज ... त्याच संथ हसणं..... आणि सगळ्यात भयानक ती किंकाळी (२३.५१ भाग२) ...... खरंच, प्रचंड उर्जा आहे अदिती यांच्याकडे ..... त्यांनी सर्वांच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत .... संकेत भाऊ नक्कीच त्यांच्या प्रतिभेचे आणखी आविष्कार दर्शकांपुढे आणतील.
........ या रोमांचकारी अनुभवाबद्दल सर्व 'काजवा संघाचे' खूप खूप अभिनंदन .... आणि लक्षात ठेवा अशाच नवनवीन उपक्रमाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
मला वाटतं ही आतापर्यंतची सर्वात सुंदर आणि मुद्देसूद प्रतिक्रिया असावी.. तुमच्यासारखे श्रोते आम्हाला लाभले हीच आमची खरी संपत्ती.. खरंतर शब्द सुचत नाहीयेत.. तुमच्या या प्रतिक्रियेपुढे मी खरंच निशब्द झालोय..
कथेमध्ये दिलेला प्रत्येक आवाज आपण इथे नमूद केलाय.. यावरूनच कळतं की आपण किती मन लावून कथा ऐकलेली आहे..
के के आणि अदिती यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो.. आपले प्रेम आणि प्रोत्साहन असेच पाठीशी राहू देत.. उद्या आमचे काही चुकत असेल तर आमचे कान पकडायला देखील मागे पुढे पाहू नका..
धन्यवाद!
रणजित खरंच खूप खूप धन्यवाद!!! तुमचा सारखे श्रोते असले की आणखी चांगलं काम करायला स्फूर्ती मिळते. तुमचा कौतुकाबद्दल खरंच खूप धन्यवाद!!! या पुढेही
या पुढे ही असेच आणखी छान छान उपक्रम घेऊन नक्कीच येऊ!! तुमचा अपेक्षा नक्कीच पूर्ण करू!! धन्यवाद खूप धन्यवाद!!!
@@Kaajwaa 🙂🙂🙂
@@aditibarve232 🙂🙂🙂
एकदम मस्त कथा आणि आवाजही भारी
काय जबरदस्त कथा राव मानलं लेखकाला एक नंबर कडक ह्या वर एक फिल्म नक्कीच बनू शकते
लेखक के के
अप्रतिम..... 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
धन्यवाद आकाश!
mast KK bhava solid story hoti jabardast
बापरे! खूपच भयानक पण शेवट मात्र चांगला झाला हे ऐकून समाधान वाटलं.खूप छान लिखाण आणि कथन अप्रतिम👌👌
धन्यवाद शरू!
Osm story ani sadri karan sagla cha khup bhari
धन्यवाद स्वाती
तुमची कथा ऐकताना डोकं फिरून जात....superb 👌 👏 👍. अशा कथा आजुन टाकत जा ना. एक सल्ला प्लीज हडळ कथेचा भाग 2 टाका ना प्लीज..😁😁😁
हाहाहा.. काल तुझ्यामुळे मला रात्री हडळ च्या कथेवर काम करावं लागलं 😀
सध्या कथेची जुळवाजुळव सुरू आहे आणि लवकरच ती तुमच्यासमोर सादर करण्याची मनापासून इच्छा आहे..
@@Kaajwaa धन्यवाद की तुमी सगळ्या subscribers चा feelings चा मान ठेवतात.😇😇😇
Khupaaaachhh ..rahasyamayi ....
धन्यवाद सत्या!
छान आहे स्टोरी
धन्यवाद विनोद!
Khub chan
Wow farach chan 😀😀😀
धन्यवाद रुचिता!
Wow superb
Mi Ata ratriche 03: 53 zalet ani hi story aikali mala tr tya font chya library madhe aslyacha bhas zala hota
🙄🙄🙄
धन्यवाद गौतम!
Khup chan katha hoti and horrible pan...
धन्यवाद मंथन!
जबरदस्त👍👍👍
धन्यवाद प्रियांका!
Bapre Kay bhayankar katha hoti. Ata next kathechi vaat pahate 😉😊thanks
धन्यवाद लक्ष्मी!
मस्त स्टोरी ..आणि आवाज तर एकदम मस्त.. संकेत चा आवाजाला तोडीसतोड...😉
धन्यवाद सिद्धेश!
धन्यवाद सिद्धेश!!
Khupch interesting hoti story ... khup avdli... kip it up👌👌👌👌
धन्यवाद प्राजक्ता!
Khup chaan 🥰
धन्यवाद रामू!
Khup jast ghumavli story , kahich garaj naslele shabd.
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी!
Part 2 sudha khup chan hota... Khup awdli mala story.... Ashach mothya stories post krt ja plz...😊😊😊
नक्कीच.. धन्यवाद स्वप्नील!
khup chan ahi story hoti 😢
धन्यवाद गीता!
Kadakk
धन्यवाद अनिकेत!
Khupch mast story 💯 superb presentation mast voice superb
धन्यवाद कवय!
Best story ........ahe thanks Tai......tumchya awajpn khup chhan ahe....... khup sweet ending......ahe...... carry on........
धन्यवाद सोनू!
धन्यवाद सोनू!!!!
खूप छान आहे👌👌
धन्यवाद सुरेखा!
Khuppp sundar
धन्यवाद निकिता!
Jabardast 😍😍😍apratim katha
Apratim
धन्यवाद ओंकार!
कथा खुप छान होती,,,☠️👌👌
धन्यवाद मनोज!
Wow KK is a brand
That's true!
Thnx deepika
very intresting story 😍😍😍
धन्यवाद अक्षता!
नेहमी प्रमाणेच मस्त कथा😍😍
💯Amazing खूप छान होती आणि सांगितली पण मस्त👌🏼👌🏼
शेवट पर्यंत कथे मध्ये interest होता🤓
धन्यवाद तन्मयी.. संपूर्ण श्रेय लेखक के के आणि अदिती पातकर यांचं..
@@Kaajwaa हो लेखक आणि narrator यांच्या मेहनतीमुळे कथा अजून उत्तम आहे😍😍👍🏼👍🏼
Keep it up..तुमच्या सगळ्या गोष्टी सुंदर आहेत😊😊
धन्यवाद तन्मयी !!! संकेत ने ही संधी दिल्याने खरं तर त्याचे आभार
@@aditibarve232 tumcha aawaj🔥🔥🧡😍😍mast sangitli story..
Thank you sir tumhi he story sangitalat ❤️👍🙏 keep it up
Waw khupch amezing story 👍
धन्यवाद प्राजक्ता!
Awesome story well written 👌
धन्यवाद वैभव..
बापरे किती भयानक होति गोष्ट😢😥 अंगावर काटा उभा राहिला 😵😖 आजपर्यंत मी तुझ्या खूप गोष्टी ऐकल्या पण हि गोष्ट ऐकताना अंगावर शहारे येत होते😖. पण शेवट खुप छान होता.😁👌
धन्यवाद विशाखा.. संपूर्ण श्रेय लेखकाचे आहे..
Hii
1 no
धन्यवाद राहुल
Very nice story and ending is very good. Amazing writing, Amazing narration, Amazing presentation and amazing storytelling. Everything is perfect.
धन्यवाद वनिता.. तुमचे मनोरंजन होतंय याचा आनंद आहे.
वनिता धन्यवाद!!
अजूनही भाग आहेत का या कथेचे कथा खूप खूप आवडली
नाही.. दोनच होते!
Me donhi story ek satha aikali agadi mazi driving tas bharach nighun gela, pn itka suspense, horror, me kadhi nahi aikyli, ani aaditi tai cha voice itka suspense vattat hoto na ki शब्द nahi aahe mazya kade bolyla
Greatest voice, greatest story, & kajwa asach chamkat raha aaplya story ne & kk you're amazing aslo aaditi tai you're voice incredible
Thank you kajwa ❤ please lavkar ch new story....
खूप खूप धन्यवाद शिवानंद.. तुमचं मनोरंजन व्हावं हाच एक हेतू असतो.. आणि त्यात सफल होताना पाहून खूप बरं वाटतं..
खूप धन्यवाद शिवानंद!! या पुढेही नक्कीच आणखी चांगल्या कथा वाचायचा प्रयत्न नक्की करेन!!
Dhanyawad shivanand
भारी हो
धन्यवाद राहुल!
Khup chan aahe katha Aavaj pan Chan Aahe ya Katha saati ha Aavaj ya kathe saati yoog hota karch khup chan vatli Katha
धन्यवाद अश्विनी!!
Aata Navin Katha kadi yenar vaat bagt aahe
Love story Asel tar chan hoil
धन्यवाद अश्विनी!!!
नक्कीच.. त्यावर काम चालू आहे.. लवकरच एखादी प्रेमकथा तुमच्या भेटीला येईल..
खूप खतरनाक स्टोरी होती भावा जबरदस्त 😘😘😘
धन्यवाद विजय!
Khup chan narration skills ahet...
Masta!!
Looking forward to many such stories
धन्यवाद ऋषिकेश!
ऋषिकेश धन्यवाद!!
Mast ahe story
धन्यवाद वेंकटेश!
Mast 👌
धन्यवाद सचिन!
Mast Story
धन्यवाद सुरेंदर!
Just amazingly horror story & very well narration & awesome voice
धन्यवाद निलेश!
Superb
धन्यवाद Bruce
Very Nice and good
धन्यवाद रमेश!
Part 2 pan Chan hota ending solid hota
Mast
धन्यवाद!
big fan from bhayander ..
धन्यवाद चिऊ!
Very nice
धन्यवाद पूनम!
Thriller and interesting story..👍🏻
धन्यवाद गणेश!
Nice
Sanket Bhai Chi Story Kadhi Release Honar ?
लवकरच येईल मयुर.. धन्यवाद!
@@Kaajwaa Thanks Sanket Bhai Tumcha Aavaj khup mast aahe Bro
खूप खूप धन्यवाद मयुर..😊
Amazing ✔️
धन्यवाद बाँड!
@@Kaajwaa 🤗
👌👌👌
धन्यवाद मनीषा!
Happy New year tai
Too many adds 😠
Khup chhan❤
Mast
धन्यवाद प्रिया