पोरीच्या लग्नासाठी माघण्या ऐकून नवरदेव गेला पळून 🥰! by sominath aswar

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 40

  • @popathagare8528
    @popathagare8528 5 днів тому +14

    अशा मुली शेवटी ट्रक्टर ड्राव्हर बरोबर पळून जातात 😂😂

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 7 днів тому +25

    बाळे तुज्या सिम्पल मागण्या पूर्ण करायच्या असतील तर एका वेळी विविध मागण्या पूर्ण करणारे सात तरुणाबरोबर लग्न कर आणि सोमवार ते रविवार त्याचे बरोबर पत्नी म्हणून प्रपंच कर. जीवन समृद्ध होईल

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 6 днів тому +4

      आताच्या मुलीची तीच पात्रता आहे.

    • @rushikantpawar8495
      @rushikantpawar8495 2 дні тому +1

      आहो साहेब ७ जण सुद्धा इतक्या अपेक्षा पूर्ण नाय करू शकणार ओ.. १ हाजार पोरं पण audi घेण्यासाठी अपुरे पडतील. कमीत कमी ४९-५० हजार तरी पोरं हवीत ..!!

  • @vijay1444P
    @vijay1444P 5 днів тому +5

    खिशात नाही आना आणि मला बाजीराव म्हणा😅😅😅

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 3 дні тому +3

    ब्रह्मदेव जरी आला तरी अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाहीत

  • @user-ku8qi4xx9b
    @user-ku8qi4xx9b 10 днів тому +9

    आशा मुलिनी लग्न करू नये

  • @sandeepchaudhari4087
    @sandeepchaudhari4087 4 дні тому +2

    सत्य परिस्थिती😮

  • @rameshraut9032
    @rameshraut9032 День тому

    बाई प्रत्येक आपकशा गणीस ऐक नवरा केला पाहिजे

  • @RameshBhoir-ld6fm
    @RameshBhoir-ld6fm 6 днів тому +2

    Adi. Tuza. Dhobad. Arashayat. Bhagh

  • @babasogaikwad1046
    @babasogaikwad1046 8 днів тому +2

    हिला us today पाठवा म्हणजे कळेल आपेशा

  • @truptidagade1540
    @truptidagade1540 12 днів тому +4

    Ek no

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 10 днів тому +3

    मागण्या ऐकून.

  • @MaheshKabade-kf6fc
    @MaheshKabade-kf6fc 7 днів тому +2

    देवबाप्पा कडून ही अपेक्षा पूर्ण होतील का

  • @user-in7wz2yl9m
    @user-in7wz2yl9m 9 днів тому +3

    Hila magna ghala,,pudhun Nako

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 8 днів тому +1

    Ashya mulini kayam Kumarika rahawe.

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf 9 днів тому +3

    आशा मुलीने पळून जवे

  • @raulholkr9993
    @raulholkr9993 13 днів тому +4

    😂😅😂

  • @user-ul4pv3fd2j
    @user-ul4pv3fd2j 8 днів тому +1

    नंबर एक अपेक्षा मॅडम💕💕👌💕

  • @sureshgaikwad7950
    @sureshgaikwad7950 15 годин тому

    ह्या कारटीच लग्न कधीच होणार नाही,ही अशीच वळ चनी ला वाट पाहत राहणार

  • @user-dg6xl2wn6d
    @user-dg6xl2wn6d 6 днів тому

    😜😜😜i

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 4 дні тому

    NindaYLa pathwa hiLa Shaytat😅

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe 13 днів тому +1

    😃😃

  • @dattapatil6552
    @dattapatil6552 2 дні тому +1

    Sarvanchi acting chan aahe

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 6 днів тому

    बोध घेणेसाठी आहे पण ओरडून सांगणारे थकले तरी पण परिणाम होत नाही

  • @rajeshkarandekaudagano3309
    @rajeshkarandekaudagano3309 5 днів тому

    बापाचे तर खायला नाही ना अपेक्षा

  • @kilashdeshmukh5534
    @kilashdeshmukh5534 2 дні тому

    हे सगळं आधीच बाप अखंड पूर्ण कर

  • @AniketYadav-wy8lj
    @AniketYadav-wy8lj 6 днів тому

    Ani zopyala dusaraya javal

  • @vijay1444P
    @vijay1444P 5 днів тому

    Chinalbodkiran😅😅😅

  • @df2356
    @df2356 11 днів тому +3

    खोकल्याची overacting 😀😀😀😀

  • @rushikantpawar8495
    @rushikantpawar8495 2 дні тому

    कशाला रे उगाच नावे ठेवता रे बिचारीला.. एक तरी अपेक्षा ठेवलीय का तिने? तिच्या बहिणीचा पण सुखी संसार सुरू आहे. इतक्या संस्कारी मुलींना नावे ठेवता उगाच..!!

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 20 годин тому

    Swata kamava. Apeksha nako

  • @rameshjarad859
    @rameshjarad859 6 днів тому +1

    वडिलांना देशाची नाईंटी दिली की त्यांचा खोकला जाईल