कीर्तन, माऊली महाराज मुडेकर,keertan, mauli maharaj mudekar, kirtan,किर्तन,प्रवचन,4k,vlog,blog,viral,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • ह.भ.प.माऊली महाराज मुडेकर .. महाराजांचा जन्म परभणीचा असला तरी ते कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत महाराष्ट्रभर फिरत असतात.वै.मोतीराम महाराज, वै.मारुती महाराज आणि वै.सोपानकाका इसादकर यांना आदर्श मानून त्यांच्या मार्गावरुन चालणा-या माऊली महाराजांची शैली सहजसोपी असल्यामुळे ते श्रोत्यांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतात.
    परभणीच्याच पालम तालुक्यातील तांदुळवाडी येथील वै.निर्मलाबाई बाजीराव जाधव पाटील यांच्या वर्षश्राध्द कार्यक्रमातील महाराजांचे हे जसेच्या तसे संपूर्ण श्रवणीय कीर्तन खास आपल्यासाठी.
    स्वामीकाज गुरुभक्ती
    पितृवचन सेवापती
    swamikaj gurubhakti pitravachan sevapati
    #keertan #pravachan #devotionalspeech #vyakhyan #viral #live #trending #vlog #blog #कीर्तन #किर्तन #प्रवचन

КОМЕНТАРІ • 19

  • @sanjaylate6222
    @sanjaylate6222 Рік тому +18

    Jay Hari Mauli

  • @govindjimundhe8437
    @govindjimundhe8437 Рік тому +2

    खुपचं छान आहे कीर्तन श्रीगुरु...

  • @jadhavdhanraj8513
    @jadhavdhanraj8513 Рік тому +1

    Ram Krushna Hari Guruji

  • @n.s.ghatul5938
    @n.s.ghatul5938 9 місяців тому

    रामकृष्ण हरी माऊली

  • @rajuchavan3824
    @rajuchavan3824 Рік тому +5

    जय हारी माऊली🙏

  • @munjajipawarn2572
    @munjajipawarn2572 11 місяців тому

    Hare Krishna dandawat pranam Maharaj

  • @shankardagade2641
    @shankardagade2641 Рік тому +3

    Ram krishna Hari

  • @kamajigundale9393
    @kamajigundale9393 Рік тому +3

    🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी

  • @rushishandge161
    @rushishandge161 Рік тому +2

    रामकृष्ण हरि🙏 महाराज🙏

  • @keshavdhale3315
    @keshavdhale3315 Рік тому

    राम कृष्ण हरी

  • @shivajiwagh9835
    @shivajiwagh9835 Рік тому

    राम कृष्ण हारी

  • @appasahebnikam1912
    @appasahebnikam1912 2 місяці тому

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 9 місяців тому +1

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली जर हरी ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @nakultanpure5207
    @nakultanpure5207 6 місяців тому

    🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dnyaneshwaryadav1050
    @dnyaneshwaryadav1050 8 місяців тому

    Ramkrishn.hari

  • @NamdevHake-wk5bx
    @NamdevHake-wk5bx 3 місяці тому

    मस्त.

  • @हरिदर्शन-च4फ
    @हरिदर्शन-च4फ 9 місяців тому

    महाराज खुपच। छान।सागंंतात। फोन। नंबर। सांगा

  • @madhavmane8434
    @madhavmane8434 Рік тому +3

    Ram Krishna Hari

    • @sopankadam8831
      @sopankadam8831 Рік тому

      राम कृष्ण हरी महाराज