वाद्य कमी वाजवायला पाहिजे बाकी सर्व ठीक आहे
व्वा शाहिर
अरे वा नाना सांळुके लयी भारी शाहीरी गाता राव तुम्ही हे नाना शाहीर तीन वेळा आमच्या गावात आलेले आहेत पण त्या वेळी ते तमाशा कलावंत होते दोन वेळा मनीषा सिद्धटेककर या तमाशा मंडाळा बरोबर तर एक वेळा हसनभाई पाटेवाडीकर या तमाशा मंडळा बरोबर आले होते
Hac prashna hota mazha गणपतीचे शिर कोथे आहे
पर्वताची मुलगी नाही शाहीर हे चुक आहे ऐकदा भेट घ्या माजी. शाहीर समाधान निकम
अप्रतिम साहेब अगदी छान माहिती दिली अभिनंदन तुमचे