उद्धव ठाकरेंनी संजय राऊत मागं काय बोलले त्याचं प्रत्येक शब्द आठवावा शरद पवार बद्दल काय बोलले ते पण आठवावा आणि आज उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत कोणाबरोबर आहे ते पण आठवावा
उद्धव साहेब खरोखरच तुम्ही आमच्या सर्व शिवसैनिकांची मन दुखावले गेलेत काँग्रेसची साथ सोडून द्या आणि खरोखरच शिवसेना आणि भाजप मिळून सगळेजण एकवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ऐकवा पण साहेब शिवसैनिका नात्याने तुम्हाला सांगतोय की तुम्ही शिवसेना म्हणूनच पक्षप्रमुख म्हणूनच सर्वस्व म्हणूनच तुम्ही सर्वजण एकत्र वह्या आणि महाराष्ट्राचा भारत देशाचा शिवसेना आणि भाजप म्हणूनच विकास करा हीच आमची इच्छा
मस्त वाजवली हो उबाठाची😂 उद्धवचा बंगला हे गाणं तर अप्रतिम. ❤🎉
संज्याला ऐकवा
जसी करणी तसी भरणी व्हणारच 😮
जबरदस्त
उबाठा सैनिकांना हा व्हिडीओ खूप आवडेल
आज या आठवड्यात आदरणीय बाळासाहेबांचे शब्द त्यांचं भाषण बाळासाहेबांचे विचार आजही एकदम डोळे पुढे येतात आमचा आदर्श फक्त बाळासाहेब ठाकरेचा आहे
छान वाटला
उभाटाची हास्यजत्रा चांगले मनोरंजन !!!!
आज मराठा समाज समन्वय समितीच्या सभेत ठराव झालाय महाविकास आघाडिला मतदान करायचे नाही
तू काय बादशाह आहेस का तुझं ऐकायला
संपूर्ण मराठा समाजाच मतदान जाणते राजे शरद पवार आणि 370 कलम परत लागू करूं म्हणणाऱ्या काँग्रेस ला करणार
@@srmsd3965 nahi
😂😂
जो मराठा आरक्षण देईल त्यालाच मतदान बरोबर आहे
अरे उध्दव..😂😂😂 काँग्रेसमय कसा झाला रे तू😅
विधानसभा निवडणूक संपल्यावर गेला उस्मान कुणीकडे अशीच परिस्थिती होईल.
अहो पण ते आदूबाळ तर इतके खुष आहे ते सिनेट निवडणूक जिंकली की त्यांना असे वाटते की विधानसभा मी जिंकली आहे
सरड्याची धाव कुंपणापर्यंत 😂😂😂😂😂😂
लहानपणी लहान होतो great jock
उ त्त म
मस्त करमणूक झाली राजेहो !
राजेहो अश्विन अघोर यांची आठवण आली
❤ प्रत्यकाने सद विवेक् बुद्धी ने चांगले व महाराष्ट्र विकास साठी योग्य निवड करा ❤
उध्दव साहेबांनी ठाकरे कुटुंब उध्वस्त केले हे महाराष्ट्र उध्वस्त करतील
खूप छान व्हिडिओ 👌👌
फावडा हीरवा फडका पायात ठेवून बसला आहे.
कॉमेडीचा बादशहा 😄😂
शिंदे साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है जिल्हा वाशिम तालुका मंगरूळपीर जय शिंदे सेना जय जय भारतीय जनता पार्टी जय जय विदर्भा जय जय महाराष्ट्र❤❤❤❤🎉🎉🎉🎉
जयश्री राम ❤❤❤
मस्त 😂😂😂😂😂😂 व्हिडीओ
महविकास आघाडी ची लायकी सर्वांना दाखवल्याबद्दल धन्यवाद
चॅनल सबस्क्राइब ❤❤
Mast vatla❤❤
खरंच यांना कसं बोलाव काय बोलाव काही कळत नाही हो,पण स्वतःला विद्यमान समजतात,शी
सर्वतम झकास व्हिडिओ
असेच बनवत रहा लईच भारी लईच भारी भाऊ😂😂😂😂😂😂
हास्यजत्रा अतिशय सुंदर. ... खुप आवडला...
मस्त अजून नवं नावीन्य व्हिडियो बनवा विषय उबाठा मोठा आहे
उद्धव ठाकरेंनी संजय राऊत मागं काय बोलले त्याचं प्रत्येक शब्द आठवावा शरद पवार बद्दल काय बोलले ते पण आठवावा आणि आज उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत कोणाबरोबर आहे ते पण आठवावा
👍 अप्रतिम
संपूर्ण व्हिडिओ भन्नाट.👍🏻👏🏻
बंगल्याचे गाणे तर एकच नंबर 😄
जबरदस्त 😂😂😂
Balasahebcha nashibi he kartoon janmala aala yevda matra khara😂😂
Kay Geet ahe rao🤣
उद्धवा?????????
अप्रतिम व्हिडिओ आजून कडक मध्ये बनवा व्हिडिओ. हा व्हिडिओ बघून समाजाने सावध व्हावे.हा व्हिडिओ म्हणजे समाज प्रबोधन आहे मस्त
20 नाही 15 फक्त जास्त नाही जर विचार करून आकडे सांगत चला सर जयश्री राम
15नाही. नाही केवल......आधे इधर. आधे उधर बाकी ममीजान मंजिलपर !
Yana royals sarcus madhye pathava😂😅😂🎉
Ek number 😂😂😂😂😂😂😂😂
Khupach mast hota.
Jay Shri Ram
मस्तच झकास😂
लय भारी उद्वस्त करून टाकलं
ऊत्तम आहे
खूप छान व्हीडीओ
He aapn 1 mahina adhich aapn prediction kel hot rao mast jhakas fatastic extraordinary mindbloing sir..... 😄🤣🤣🤣
मस्त मस्त मस्त मस्त मस्त 😂😂😂😂
उद्धव महाराष्ट्राचा मनोरुग्ण मुख्यमंत्री होता.
विडीओ मस्त
मस्त 💐
मोदीजींचा पार्ट खूपच हसवून गेला 😂
लहानपणी लहान होतो.खरं सांगतो लहानपणी मी लहान होतो😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂 भारी खूप खूप हसलो खूप पोट धरून हसलो
झक्कास रे भाऊ
मस्त 👌
जय श्री राम 🙏
एकदम मस्त 😅😂
खुप छान
❤❤JAI SHREE RAM JAI HINDURASTR JAI HIND❤JAI JAGADAMB❤❤
छान
Lay.bhari..vajal.gan😅
JAI.SHRI.RAM.🎉.
मस्तच व्हिडिओ
Great.mahauti.sarkar.baki
Sab.bhangar,frood..
उध्वस्त उधोजी 😂👌👌👍
जय श्रीराम
खुप छान 😂😂😂🎉🎉🎉
Faracha sundar
@9:40 तुमचे भाकीत अक्षरशः खरे ठरले आहे.... फक्त 20 आमदार निवडून आले आहेत... 🙏 😅 👏 💐 👏
मस्त!
10:08 उत्तम भविष्यवाणी
Perfect prediction of 20 seats. Very good video. Kutra pan haal khanar nahi hyancha
१ नंबर . संजय बद्दल च तर खरच बरोबर आहे
😂 अरे ही उबाठा ची तोप पुन्हा गडाडली 😂😂😂
गडगडली
💯 mva ch yenar 🔥
Va...Rajiv ji kiti chhan prshna vicharla ahe.
अरे उध्दव
उद्धव साहेब खरोखरच तुम्ही आमच्या सर्व शिवसैनिकांची मन दुखावले गेलेत काँग्रेसची साथ सोडून द्या आणि खरोखरच शिवसेना आणि भाजप मिळून सगळेजण एकवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ऐकवा पण साहेब शिवसैनिका नात्याने तुम्हाला सांगतोय की तुम्ही शिवसेना म्हणूनच पक्षप्रमुख म्हणूनच सर्वस्व म्हणूनच तुम्ही सर्वजण एकत्र वह्या आणि महाराष्ट्राचा भारत देशाचा शिवसेना आणि भाजप म्हणूनच विकास करा हीच आमची इच्छा
Jai Shree Ram
कोकणात सरबरीत म्हणतात 😂😂😂😂😂
Wa wa bahothi badhiya
उभाटाबा ची गिधाडं वैफल्यग्रसतेत बरळताहेत.🐖🐖🐖🐖 संगतीत गेलेला 🐖.जय हो एकनाथराव शिंदे साहेब 🚩.जय महाराष्ट्र 🚩.
कोकणात येणाऱ्या उद्योग तज्ञांचे विचार न घेता विरोध करणे हे उबाठा णे केले. आणि मग बोंबा मारतात उद्योग बाहेरील राज्यत गेले.
Mala cm banva ...tychyasati kahipn 😂 soniya ji you are great 😂
Jay Shri Ram, Jay Parashuram. Jay Maharastra. Jay hind.
😂😂😂😂 my kind of creator… I was wondering who will create something like this on yeda uddhav hahahaha… well done! Enjoyed
नामदेव मोरे
Mast 😊😅
9.07 😂😂😂😂
संज्या ❤ड्या
एक महिन्यानंतर भविष्य वाणी खरी ठरली आहे.
Bhari ❤
😂😂😂mast
Very good.
उद्या उध्वस्त झालारे
मस्त केलाय व्हिडिओ
💯 खरं
मि लहानपणी लहान होतो. 🤣🤣🤣🤣
Jai Shree Ram!!
पोलखोल काय असते ती ह्या उबाठा हास्यजत्रा ने पब्लिक ला समजली असेल.
Ubt chi hasy jatra sura no 2ayat no 1
उध्वस्त खान आता काय मरेपर्यंत मुख्यमंत्री सोडा साधा सरपंच निवडून येणार नाही 😂😂😂