रक्षाबंधन निम्मित बहिणींसाठी गेलो साडी खरेदी करायला 😍 | Surat Textile Market Kalyan | S For Satish
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- रक्षाबंधन निम्मित बहिणींसाठी गेलो साडी खरेदी करायला 😍 | Surat Textile Market Kalyan | S For Satish #SuratTextileMaketKalyan #KalyanSareeShop #WholesaleSareeShop #sforsatish
Surat Textile Market
Shop No. 12, Harmonuy Arcade, Gove Naka, Kalyan Bhiwandi Road, Bhiwandi - 421311
Mob No. 9987768681 | 9172156867
Everyday Open | Timing 9.30 am to 9.00 pm
Google Map : goo.gl/maps/o6...
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another UA-cam channel - / @satishratate
Ouality चांगली नसते इथली.त्या पेक्षा द्वारकादास शाम कुमार 👌👌
Mahag astat tithe khup vlog mdhe veglya ni ghaila tikde gelyavr veglya dhakvtat amhi jaun aloy ...panvel is best..
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो साडंयाचा शोरूम छान दाखवला विडीवो खुपच भारी वाटल आमच माहेर आहे कलयाणला पण दादा खुपच हौशी आहे सगळयांना सारख शाॅपिंग करतो खुपच भारी वाटल असेच छान छान विडीवो दाखवत जा
दरवर्षी साडी घेण्यापेक्षा एखादा सोन्याचा दागिना gift करायचा
दादा बहिणींना घेऊन जायचे त्यांच्या आवडीची घ्यावी
Dada ek vlog tumchya purn family sobat day to night routine houn jaudet mnje aainchya junya aathavani vagere tumhi ekatra basun share kara aamahala aavdel bghayla
रक्षाबंधन निमित्त बहीणाना साड्या घेत आहे नमस्कार दादासाहेब ❤😂
खूप छान कलेक्शन 👌👌
तूमचा व्हिडिओ आवडलाच नमस्कार ताई ❤
Sister la gheun jaun tyanchya choice ne ghyaychya hotya sadya
sadi ghenypesha paise dya tumchya sis pahije te ghetil mag
अंगणवाडीची गुलाबी साडी व मदतनीसांची पिवळी साडी सिल्क मध्ये भेटेल का
Bahininchya pasantine ghyayla have hote
monday shop open ahe ka
ज्ञानेश्वर दादा कोलकर पाले गावची शान 👌👍🙏
छान आहेत साड्या परंतु सिल्क नसणारच
रोजच्या वापरात बर्या आहेत punjabi suits market pan दाखबाल का ?
कोणी कोणाला काय कसे घ्यावे हा ज्याचा त्याचा choice असतो
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा 😊❤
Banarasi kgadfi georgette aahe ka?
यू ट्यूब चॅनल कसा बनवावा व्हिडिओ बनवा
निमित्त असे टाइप कर ते निम्मित झाल आहे
Well cover both of you..nice informative blog 👍👌🤩
❤Such a beautiful soul you both are sweet family you respect ,treat and love everyone with extreme attachment and affection Great God bless you all
Retail me milega kya Bhai yaha yaa only wholesale walo ke liye hai plz let me know
Your wife is so beautiful, simple, innocent
छान साडी शॉप
Vahininchi choice 1 no 🎉🎉🎉 superb
Very nice vlog, variety of sarees, mast👍👍👌👌
खूप सुंदर व्हिडिओ 😊मस्त वाटलं व्हिडिओ बगून❤❤❤❤मस्त आहेत साड्या😊
Khup mast ahet sadya.❤😊
Sadi mhanje baykacha jivhalyacha subject kiti pn aslya tri kamich weak point asto ladies cha mast sadya hotya fancy jast aavdlya❤❤
Kalyan east or west
Kalyan west bhivandi road gova naka shop no 12
Dada online shopping hote ka plz ans dya
Must ahe dada sadya
very nice khup mast aahe
Khap chan video ahe
Hol cel bhetil ka? Mala 1sadi ghyaychi ahe milel ka
Online shopping hote ka
खूप छान
Nice video
खुप छान व्हिडिओ
Holsel electronic dukan kute asel tr video krun patva
Red color chi prize kay ahe
Nice collection ❤
Nice collection
Chan mast shopping
Welcome कल्याण सतीश दादा ❤
मी सुमन मोरे फ्रॉम कल्याण ❤
Nice video satish dada
Masat hota video
❤❤❤❤❤
East and West dukan
Barobar nastat sadya prize pan jast ahe hite video made ahet tya vegalya ani tethe gelavarvar barobar ny sadya
Single milel ka???
कुठे आहे दुकान
Khup chaan video
Shopcha adress pathava
छान,😊
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Dada ordar karayla nhi bhet ka
Single piece milel ka
👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Plain shirt& pant pieces cha vidio banve swath made mumbai made kute milte te
Chan
एक साडी देणार दुकानात
He shop kuthe ahe
Singal saddi ghevu shkto ka
Dukan kuthe ahe he
khup chyan sadya ahet 🥻
Dark colors gheu Naka bhau. Get lighter shade
Hi
कल्याण मध्ये कुठे आहे ऍड्रेस kay
Kalyan west bhivandi road gova naka shop no 12
💚🖤💜💛🧡❤️💙💖💗❤❤❤❤❤💝💝💝💝😍😍😍😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙂👍
आम्ही तर दर वेळेस जातो मि कल्याण भिवंडी रोड ला लालचौकी राहतो
Satish Dada ghaskopari la jo mavshi cha mulga rahato tyacha no de mazya lade piyano vajvayla kon nahi ahe mala no de mi pan virar est la rahto amchya building madye nach ahe
❤❤😅😅😅❤❤
Mast
Good collection ❤
Very nice
Mast video
Mast video