गोड आवाज| मीरा हो गई मगन.. | ह.भ.प साध्वी सोनाली ताई कर्पे | जिव्हाळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 Рік тому +3

    साध्वी of महाराष्ट् superrrrr.... जय श्री राधे🙏

  • @prashantdarunkar1980
    @prashantdarunkar1980 Рік тому +2

    हे भजन चापडगाव ला खूप खूप भारी म्हणाल्यात दीदी सुंदर आवजा मध्ये

  • @gajananpawar1435
    @gajananpawar1435 Рік тому +7

    ताई आपण महाराष्ट्र भूषण आहात 🌹🌹🙏🏻🌹🌹

  • @ganpatgorade4508
    @ganpatgorade4508 2 місяці тому +1

    Khup chan sonali karane 👍 राम कृष्ण हरी👌👌👌👍❤️

  • @rajumorade9039
    @rajumorade9039 2 роки тому +1

    ताई.तुला.प्रथम.माझ्याकडून.तुझ्या.चरणावर.नतमस्तक.होऊन.धन्य.

  • @vinayakjadhav2531
    @vinayakjadhav2531 Рік тому

    🙏 प्रणाम प्रभु श्रीहरि 🙏 चरणस्पर्शआपर्णमस्तु आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु हे भगवंत हे प्रभु हे सर्वेश्र्वेर सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वर परमपिता परमात्मा सृजन कर्ता कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tirupatijadhav4950
    @tirupatijadhav4950 Рік тому +1

    एक नंबर आवाज सर्वात सुंदर कंठ आहे माऊली ताई आमच्या गावाकडे आले तेव्हा तुमचे भागवत ऐकले आहे मी खूप छान

  • @sopantajane6724
    @sopantajane6724 4 місяці тому

    फारच गोड सुरेल आवाज. धन्य आहे आपले माता. पिता....जय श्रीकृष्णा.

  • @rohidasgatir2337
    @rohidasgatir2337 4 роки тому +3

    माऊली आपण किती गोड भगवंताचे भजन गाता असं वाटतं ही भगवान कृष्ण कन्हैयाची मुरली बांसुरी ऐकतच रहावी चरणी ठेविजे माथा हेचि भले माऊली

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 4 роки тому +13

    अप्रतिम ताईसाहेब सुदंर आवाज मन भरून आले धन्य झालो 🙏🙏🙏🚩🚩👌👌👍👍

  • @nareshsawji8630
    @nareshsawji8630 5 років тому +130

    ताई तुमचे माता पिता धन्य आहेत ,तुमचे गोत्र कूळ आणि वसुधादेवी सुदधा धन्य झाली तुमच्या सारखी मुलगी तुमच्या कुळात आणि पृथ्वीवर अवतरली . ईश्वर चरणी प्रार्थना आहे की तुमच्या सारखी मुलगी प्रत्येक घरात अवतारीत व्हावी ..जय हरी

    • @ranipasalkar7349
      @ranipasalkar7349 4 роки тому +13

      Magchya janmich puny Khup ahe ho tyanchya mata pitanch

    • @sachinsavant1164
      @sachinsavant1164 4 роки тому +1

      Nice

    • @navnathkale7872
      @navnathkale7872 4 роки тому +6

      पवित्र ते कुल . पवान ते देश .तेथे हारीचे दास . जन्म घेती .
      अस वाटत की मरून पुन्हा पवित्र माय पोटी जन्म घ्यावा .
      पण हे परमात्मा पुन्हा जन्म म्रूत्वू नकोच .

    • @विट्ठलपंडितपंडित
      @विट्ठलपंडितपंडित 3 роки тому

      @@sachinsavant1164 i

    • @rohidaskusalkar4551
      @rohidaskusalkar4551 3 роки тому +3

      खूपच सुंदर आवाज राधे राधे

  • @madhavmaharaj9121
    @madhavmaharaj9121 4 роки тому +8

    अंतःकरणाला ठाव घेनारा आवाज ताई खुप खुप छान 🙏🙏👍

  • @surekhagholap-bhukan2761
    @surekhagholap-bhukan2761 2 роки тому +2

    अप्रतिम ताई 👌👌👌👌👌काल प्रत्यक्ष ऐकण्याची आणि आज हे गीत ऐकायला मिळाले. संत मीराबाई ना नाही पाहिले पण तो अनुभव आला.🙏 रामकृष्ण हरी.

  • @sharadkoli1401
    @sharadkoli1401 5 місяців тому

    इतका छान आवाज आज पर्यंत कुठल्याही कीर्तनात एकला नाही
    खूपच छान ताई साहेब...

  • @gorakshbinnar2157
    @gorakshbinnar2157 4 роки тому +2

    आवाजाचे जादूगार आहे ताई तुम्ही अती सुंदर कीर्तन आहे💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙏👏👏👏👏👏👍👍👍👍👍🤗🤗👌👌👌👌👌👌👌👌जय हरी,,,,,,,,,,

  • @ankushjadhav4090
    @ankushjadhav4090 2 роки тому +2

    हिंदी इंडियन आयडॉलपण फिका आहे ताई तुमच्या आवाजापुढे राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @varshatikar6019
    @varshatikar6019 7 місяців тому

    राम कृष्ण हरी ताई कलियुगात मिराबाई आपण आहात भक्ताचा महीमा भक्त ची जाणती

  • @gokulsawant5595
    @gokulsawant5595 2 роки тому

    एक नंबर गायले अप्रतिम शब्दच नाहीत राम कृष्ण हरी

  • @ganeshkutal9100
    @ganeshkutal9100 3 роки тому +1

    खूप छान आवाज आहे ताई तुमचा तुमचे हरी कीर्तन एकन्याचा योग श्रिगोंदा तालुक्यात कोळगाव येथे आला होता
    खरच तुमच्या आई वडीलांच मागच्या जन्मी पुण्य आणि तुमच्या जिल्ह्याच नशीब तुमच्या सारख रत्न त्याना भेटलं
    जय हरी🙏🙏

  • @sandipbhutekar137
    @sandipbhutekar137 5 років тому +14

    ताईसाहेब लय भारी गाता फक्त थोड सायलन्ड गा खुपच छान वाटन ताई मला आभीमान आहेस ताई खुपच छान गाता

  • @nitinchaudhari4160
    @nitinchaudhari4160 4 роки тому +7

    खूप सुंदर गायण केल ताई धन्यवाद धन्य माता पिता तूमचे

  • @Electriciankiran
    @Electriciankiran 5 років тому +58

    सप्तसुरांना ही लाजवेल असा मधुर आवाज आहे आपला मनापासून लाईक

  • @abhishekshelke-it6tf
    @abhishekshelke-it6tf 4 місяці тому

    Man bharun aala tai aasru aanavar zale nahi jya may maulini tumhala janma dila ahe tya aaisaheb dhannya aahet ram krushna hari mauli🙏🙏🙏

  • @omkartodkar9784
    @omkartodkar9784 4 роки тому +3

    काय जबरदस्त आवाज बाबा माऊलींचा .जय हरी।

  • @theunique6893
    @theunique6893 2 роки тому +4

    आज दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी प्रथम च ताई च कीर्तन ऐकण्याचा योग आला...
    ठिकाण;- साबरवाडी ता.येवला जि.नासिक महाराष्ट्र राज्य
    खरच साध्वी आहे...
    सदैव नतमस्तक....
    3 तास किर्तन ऐकण्यात असताना सर्व देहभान विसरून गेलो होतो...
    जय हरी माऊली...

  • @sujatapadghan7507
    @sujatapadghan7507 2 роки тому

    रामकृष्णहरी ताई, तुमचा आवाज खुप गोड आहे🙏

  • @adeshaglave9598
    @adeshaglave9598 5 років тому +37

    आज पर्यत खुप किर्तन ऐकली आहे पण असा आवाज ऐकलाच नाही लय भारी

  • @uddhavkarande1779
    @uddhavkarande1779 2 роки тому

    गाण कोकीळा ह्या बीडकर आसल्याचा अभिमान

  • @vishalkamble8296
    @vishalkamble8296 3 роки тому

    अतिशय गोड आवाज आहे त्या मुळे हे भजन चांगले वाटते ताई आभारी आहे हे भजन गायल्या बद्दल

  • @rohinihange6557
    @rohinihange6557 Рік тому

    Mala khup aavdti hi tumchi gavlan yekach number 🙏🙏🔥🔥🔥💛♥️

  • @bhagwandeshpande4847
    @bhagwandeshpande4847 3 роки тому +6

    कृपया भजनं अपलोड करा.
    ताई आपले गायन आणि आवाज फार श्रवणीय आहे. ऐकून मन तल्लीन होते, आनंद होतो.
    धन्यवाद!

  • @kumudinikarbhari7573
    @kumudinikarbhari7573 Рік тому

    Khupach.chan.awaj.apratim
    Shabdshali.atishay.sundar

  • @namdevravde2346
    @namdevravde2346 Рік тому

    खुप छान आहे धन्यवाद माऊली

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 4 роки тому +2

    मस्तच आहे आवाज
    दिदी, खूप सुंदर किर्तन करता
    🙏🙏💐💐

  • @omkartodkar9784
    @omkartodkar9784 4 роки тому +1

    अंगावर शहारे यावे असे गायन आपले माऊली .जय हरी माऊली।

  • @captionnana8494
    @captionnana8494 5 років тому +1

    ताई नी काय गाईलीया आगदी तृप्त झाली मन☺️ जय हरी माऊली 🚩

  • @rahulshevkari1042
    @rahulshevkari1042 Рік тому

    खुप छान सुंदर अप्रतिम आवाज ताई सुंदर कीर्तन

  • @shyamgiri1331
    @shyamgiri1331 4 роки тому +4

    अप्रतिम आवाज आहे खुप छान वाटलं ऐकून 👌👌

  • @29padampalletaramati3
    @29padampalletaramati3 2 роки тому +1

    मी स्वतः ला भाग्यवान समजते मला तुमचे कीर्तन ऐकण्याची संधी मिळाली..आजच्या कलियुगात अशी निस्सीम अन् त्यागी मूर्ती क्वचितच पाहायला मिळते आणि तुमच्याकडे बघून मीराबाई ची प्रतिकृती आहात तुम्ही असे वाटते👏🙏

  • @kanhaiyyajisuryavanshi8894
    @kanhaiyyajisuryavanshi8894 4 роки тому +5

    खूप सुंदर ताई साक्षात माता शारदाच शब्दच नाही अप्रतिम हभप वृंदावनप्रेमी कन्हैयाजी। महाराज शाहपुर ला भेट झाली

  • @बाळकृष्णकान्हूरकर

    छान वाटलं मुलांना पुणेकर आम्ही निघोजे एक शेतकरी कुटुंब छान वाटलं ताईरामकृणहारी

  • @Tanajilohar-h6t
    @Tanajilohar-h6t Рік тому

    अप्रतिम सुंदर खूप छान आवाज 👌👌👏👏🙏

  • @omkartodkar9784
    @omkartodkar9784 4 роки тому +1

    काय आवाज आहे जबरदस्त च ,जय हरी माऊली।

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 3 роки тому

    खूप छान आवाज आज प्रत्यक्ष ऐकलं भजन वाघोली मध्ये ताई ना ऐकलं आणि धन्य झालो ...

  • @manoharmishal692
    @manoharmishal692 3 роки тому

    ताई धन्यता वाटते तूमचे भजन ऐकून धन्य,धन्य माय,बाप कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय महाराष्ट्र मुजरा

  • @ishwargirampatil3648
    @ishwargirampatil3648 2 роки тому

    राम कृष्ण हरी ताई खूप छान 🚩

  • @nareshsawji8630
    @nareshsawji8630 5 років тому +19

    वा ताई खूप सुंदर गायन करता तुम्ही माता सरस्वतीचा वास आहे तुमच्या कंठा मध्ये

  • @satishchirmude7778
    @satishchirmude7778 4 роки тому +5

    सुरवात अप्रतिम ताई 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @mangeshhingane5561
    @mangeshhingane5561 3 роки тому

    सुंदर आवाज ताई...खूप मोठे कार्य आहे तुमचे...खूप खूप शुभेच्छा.....

  • @poojapatil350
    @poojapatil350 Рік тому

    Khup sundar aavaj aahe tai tumcha❤

  • @KhushiChavhan-w8t
    @KhushiChavhan-w8t 11 місяців тому +1

    Very very nice magical song

  • @gajanandange4579
    @gajanandange4579 4 роки тому +3

    ताईला मनःपुर्वक नमन किती सुंदर आवाजात गायलं अप्रतिम,
    आपल्या शिरावर त्या भगवंताची अखंडपणे कृपा राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vitthaljadhav9347
    @vitthaljadhav9347 2 роки тому

    Kharach apla avaj khup god ani madhur ahe

  • @rohitraut3316
    @rohitraut3316 4 роки тому +4

    असे वाटत आहे तुम्ही मगण झाले आहेत खूप खूप छान ताई जितके कौतुक करावे तितके कमीच आहे

  • @dipakraowankhede9036
    @dipakraowankhede9036 Рік тому

    मन तंलीन झाले आहेत राम कृष्ण हरी

  • @jitendrapawar8439
    @jitendrapawar8439 3 роки тому

    सुंदर कीर्तन ताई चा आवाज व गळ्याची तयारी

  • @sudambanate2194
    @sudambanate2194 4 роки тому +2

    अप्रतिम सुंदर गायन सुमधुर आवाज जय हरी कृष्ण

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 2 роки тому

    मिराबाईचे भजन शिकवते फक्त भक्ती

  • @DKMKartha108
    @DKMKartha108 3 роки тому +17

    ऐसी लागी लगन, मीरा हो गयी मगन ।
    वो तो गली गली हरी गुण गाने लगी ॥
    है आँख वो जो श्याम का दर्शन किया करे,
    है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे ।
    बेकार वो मुख है जो व्यर्थ बातों में,
    मुख है वो जो हरी नाम का सुमिरन किया करे ॥
    हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की,
    है हाथ जो भगवान् का पूजन किया करे ।
    मर के भी अमर नाम है उस जीव का जग में,
    प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे ॥
    महलों में पली, बन के जोगन चली ।
    मीरा रानी दीवानी कहाने लगी ॥
    कोई रोके नहीं, कोई टोके नहीं,
    मीरा गोविन्द गोपाल गाने लगी ।
    बैठी संतो के संग, रंगी मोहन के रंग,
    मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी ।
    वो तो गली गली हरी गुण गाने लगी ॥
    राणा ने विष दिया, मानो अमृत पिया,
    मीरा सागर में सरिता समाने लगी ।
    दुःख लाखों सहे, मुख से गोविन्द कहे,
    मीरा गोविन्द गोपाल गाने लगी ।
    वो तो गली गली हरी गुण गाने लगी ॥

  • @rajeshdevkar9283
    @rajeshdevkar9283 3 роки тому

    ताई तुमचा आवाज खूप गोड आणि मधुर आहे

  • @anilhakale1251
    @anilhakale1251 3 роки тому +2

    खूप छान आवाज आहे ....ऐकुन समाधान वाटले..

    • @uddhavkarande1779
      @uddhavkarande1779 2 роки тому

      ताई बीडकर आसल्याचा अभिमान वाटतो

  • @bhushanraut7738
    @bhushanraut7738 4 роки тому +2

    नमस्कार ताई ।।🙏मला आणि माझ्या घरी सर्वांना तुमचे सर्व कीर्तन भजन आवडतात ।। हे भजन कितिकही दा एकल तरि एकवस वाटते ।।🙏🙏

    • @blackheart6849
      @blackheart6849 4 роки тому

      वा ताई आपल्या वाणीत साक्षात सरस्वती आहे आवाजात काय गोडवा देवाने भरला आहे ताई नमस्कार

  • @wamansawant9076
    @wamansawant9076 8 місяців тому

    माऊली. अति सुंदर

  • @आशाबाईधूमाळ
    @आशाबाईधूमाळ Місяць тому

    खूप छान गायन करता ताई तुम्ही खूप गोड आवाज आहे

  • @Dnyaneshwar_maharnor
    @Dnyaneshwar_maharnor 4 роки тому +1

    काय आवाज आहे वा वा मन तृप्त झालं आवाज ऐकून

  • @shivanadasagade8035
    @shivanadasagade8035 3 роки тому

    जय हारी ताई अप्रतीम फार छान

  • @drxsagmahaleuae770
    @drxsagmahaleuae770 3 роки тому +6

    This voice reached my heart. Tai, if all the girls like you remain, our India will go a long way and parents like you have a very good idea and I want to meet your mother and father and you.

  • @nanabhauraskar6814
    @nanabhauraskar6814 4 роки тому

    अप्रतिम व अतिशय छान कीर्तन, जय हरी माऊली

  • @sharadkoli1401
    @sharadkoli1401 5 місяців тому

    काय गोड आवाज आहे....

  • @shantaramkudnar6084
    @shantaramkudnar6084 4 роки тому

    मिरा लागी लागण वा किती सुंदर आवज ताई ...

  • @SVomsairam144nashik
    @SVomsairam144nashik 11 місяців тому

    Waa 😊wa wa wa khup Chan 👍 Tai 😊

  • @pratiknehere1721
    @pratiknehere1721 3 роки тому

    I am speechless amazing voice mihi kirtan shikte pan asa avaj ajun ekala nahi

  • @rahulkamble9524
    @rahulkamble9524 4 місяці тому

    Khup chhan Mauli

  • @balasahebadagale1274
    @balasahebadagale1274 5 років тому +2

    अपृतिम,लाजवाब,खुपच सुंदर ताई

  • @audumbarkadam5599
    @audumbarkadam5599 Рік тому +1

    दिदी लय भारी

  • @vijayappadomale8818
    @vijayappadomale8818 5 років тому +1

    जय हरी माऊली .
    अप्रतिम आवाज दिदी .👌👌👌👌

  • @manojchangune7481
    @manojchangune7481 4 роки тому

    खरंच ताई खूप सुंदर आवाज स्वमधुर गायन

  • @ketanthange5844
    @ketanthange5844 3 роки тому

    Tai dany tumhi aani tumche mata pita 🙏🙏🙏

  • @अथर्व-थ8फ
    @अथर्व-थ8फ 3 роки тому

    ताई तुमच्या गायनाला शत शत नमन 🙏🙏शब्दाच्याहीपलीकडे आहे वर्ण करता येणार नाही 🙏🙏🙏

  • @sudhakarghule2160
    @sudhakarghule2160 4 роки тому +1

    काय महिमा आहे आवाजाची खुपच सुंदर आहे

  • @ashokjadhav7443
    @ashokjadhav7443 4 роки тому

    ताई आवाज खूपच छान आहे आणि अभंगाचा अथँ खूपच छान विस्ताराने सांगतात

  • @vinayakneel8333
    @vinayakneel8333 3 роки тому

    खुप सुंदर गायन
    जय जय रामकृष्ण हरी

  • @kailaswagh7024
    @kailaswagh7024 4 роки тому +2

    Tumhi *Bharat Ratna*Ahe Didi very nice 🔥💐👌

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 10 місяців тому

    राधे राधे ! माउली जय हरी

  • @Hindutvagroup2023
    @Hindutvagroup2023 2 роки тому +1

    अप्रतिम आवाज दिदी
    राम कृष्ण हरी 🙏❤️

  • @rameshbhande6353
    @rameshbhande6353 7 місяців тому

    दीदी तुम्ही खूप खूप खूप सुंदर गाथा

  • @ashokjadhav7443
    @ashokjadhav7443 4 роки тому +1

    नमस्कार खूपच छान आवाज

  • @anantutekar8219
    @anantutekar8219 2 роки тому

    माऊली 🌹🙏 जय हरी माऊली 🌹🙏

  • @शितलताईखेमनर

    दिदि खुप छान👍👍👍🌺🌹🤟🤟

  • @samadhanbodke9332
    @samadhanbodke9332 4 роки тому

    Jay Hari Mauli Tai....Khup Chan Avaj.....

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 3 роки тому

    ताई अनुप जलोटा ना विसरलो आज खरंच यापुढे ऐकेन तर भजन तुमच्या आवाजात🙏🙏🙏

  • @navanathnikampatil959
    @navanathnikampatil959 4 роки тому

    Kuli kanyaputr hoti je satvik....
    Khoop chaan👌👌💪💪👏👏🙏🙏

  • @kundalikkhapke5587
    @kundalikkhapke5587 2 місяці тому

    खूप छान
    राम कृष्ण हरी

  • @mauli1118.6May
    @mauli1118.6May 4 роки тому +1

    खूप खूप सुंदर ह.भ.प.सोनलिदीदी 😊😊🚩

  • @kalpanaspharate4491
    @kalpanaspharate4491 2 роки тому +1

    Tai it's a really very amazing voice to hear it .this voice is heart touching .

  • @nanabhauraskar6814
    @nanabhauraskar6814 4 роки тому

    अप्रतिम ताई,राम कृष्ण हरी

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Рік тому

    अप्रतिम गायन ताई 💐👏🙏

  • @mangeshkadam5598
    @mangeshkadam5598 4 роки тому

    ताई खुप छान आवाज, देवी सुखी ठेवी,

  • @vickyjadhav1330
    @vickyjadhav1330 4 роки тому

    काय आवाज खुप छान माऊली

  • @rajuneel9681
    @rajuneel9681 2 роки тому

    Gankokila khup god aavaj aahe tai