15 दिवस टिकणाऱ्या, बेसन / चणाडाळ न वापरता कुरकुरीत पालक वडी |Palak Vadi Recipe |Crispy Palak Vada

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 83

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 Рік тому +2

    गणपती बाप्पा मोरया 🙏ह्या वर्षी आमचा बाप्पा आणि आमचे पाहुणे दोन्ही खुश झाले कारण मी तुमच्या चॅनल वर दाखविल्याप्रमाणे काळा वाटाणा उसळ, छोले, आचारी व्हेज पुलाव, कोशिंबीर असे सर्व पदार्थ केले आणि सर्वांनी खूप कौतुक केले. इतकेच नाही तर तुम्ही दाखवलेल्या जादुई पाण्याने तांबा पितळेची देवांची भांडी सुध्दा स्वच्छ केली. अगदी कमीत कमी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात तुम्ही चविष्ट पदार्थ करून दाखवता व बारीक सारीक टिप्स ही देता त्यामुळेच पदार्थ हमखास चविष्ट बनतो. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद ❤ तुमच्या चॅनलला भरघोस यश मिळो हीच स्वामीं चरणी प्रार्थना 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +2

      मनापासून खूप खूप धन्यवाद श्रद्धा ताई 😄
      इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल, हीच माझी पोचपावती, असच प्रेम करत रहा, श्री स्वामी समर्थ 🙏

  • @HemaSalvi-qi5wi
    @HemaSalvi-qi5wi Рік тому +3

    गणपती ला तुम्ही दाखवलेल्या बऱ्याच भाज्या, मोदक प्रिमिक्स,छोले भटुरे, काजू मसाला, आणि बरच काही बनवलं , खरंच खूप छान सर्व पदार्थ झाले , घरी सगळ्यांना खूप आवडले, हे सर्व फक्त तुमचं श्रेय आहे , thank you so much tai 😄🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😄🙏

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on Рік тому +4

    तुमच्या बद्दल काय बोलू खूप भारी बोलता तुम्ही ऐकायला खूप छान वाटत , अप्रतिम टिप्स आणि वड्या नक्की बनविन 🙏

  • @greenlemon8065
    @greenlemon8065 Рік тому +2

    Tai tumhi kharach paripurn sugran ahat, mast Kami telkat besan n use vadya very nice.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      किती सुंदर अभिप्राय मनापासून खूप धन्यवाद 😄🙏

  • @sangeetaarolkar3773
    @sangeetaarolkar3773 Рік тому +1

    Mastach ...nakki try karnar

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi Рік тому +1

    ताई तुमच्या सारख्या महिलांना बघितलं ना तर फार गर्व वाटतो, की महिला आता कुठेच कमी नाहीत, काही बायका तर सर्व कुटुंब सांभाळतात फार कौतुक वाटतं मला , तुम्ही ग्रेट आहात सगळं कुटुंब सांभाळून काम करता खूप छान ताई 💯🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खरं सांगायचं तर प्रत्येक म्हणजे अगदी home maker पासून कामानिमित्त बाहेर कामाला जाणाऱ्या प्रत्तेक महिला ग्रेट आहेतच , कारण हे सगळं करण सोप्प नाही फारच कठीण असत,मला नेहमीच याच कौतुक आहे, बाकी खूप धन्यवाद 😊🙏

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 Рік тому +1

    मि म्हटलं होत ना,बाप्पा
    १० च्या १० दिवस खुष होणार
    मस्त च दिसताय वड्या,चवदार
    तर असणारच.
    ल ई भारी.
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ashasahane4285
    @ashasahane4285 Рік тому +1

    खुपच छान वडी आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @geetanjalijoshi8834
    @geetanjalijoshi8834 Рік тому +1

    वडी छान /सांगण्याची पद्धत छान /पुण्यातून व्हि डील पाहिला.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @narayaniraskar8788
    @narayaniraskar8788 Рік тому +2

    Must

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @thefood_hub
    @thefood_hub Рік тому +3

    Nice 👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @amazingangel4560
    @amazingangel4560 Рік тому +1

    Ur tooooooo good ,i like recipes😍😋🌹🌹🌹🌹

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 Рік тому +1

    खूप खूप छान वडी रेसिपी मस्त 👌👌👍👍🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @nitinhote2907
    @nitinhote2907 Рік тому +1

    Jabardast recipe mam😊
    Yavatmal Maharashtra

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @nilimayeole9753
    @nilimayeole9753 Рік тому +2

    Nice

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @prakashsushil5075
    @prakashsushil5075 Рік тому +1

    उपवासाच्या वड्या ची चव गेली नव्हती अजून जिभेवरून. पालक वडे पण मस्त झालेत. पाऊस पडत असताना गरमागरम वडे, ummmmmyyyyy लागले खाण्यास. मे बेसन पिठाचा उपयोग केला म्हणून अतिशय खमंग तयार झाले. धन्यवाद दिदी.🙏🙏🙏 --- प्रकाश कदम, ठाणे, मुंबई.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @prakashsushil5075
      @prakashsushil5075 Рік тому

      @@Cookingticketmarathi केल्यानंतरच कमेंट केली दिदी...🙏

    • @prakashsushil5075
      @prakashsushil5075 Рік тому +1

      @@Cookingticketmarathi आज रविवार, सुट्टीचा दिवस. पुन्हा कढई केक बनवणार..🥰🥰. Good morning... तुमचा दिवस आनंदात जावो...🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      अच्छा तुम्ही बनवलेत का , अरे वा फारच छान दादा 😄 शुभ सकाळ 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      तुम्हालाही आजचा दिवस चांगला जाओ 🙏

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 Рік тому

    किती मस्त झाल्या आहेत,👌👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shubhadabakhale7385
    @shubhadabakhale7385 Рік тому +1

    Khub mast zalya mi Nikki karun bagate

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @heatthepan204M
    @heatthepan204M Рік тому +1

    Recipe chan ahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Рік тому +1

    मस्त 👌👌 जे पालक खात नाहीत त्यांना हा छान पर्याय आहे👍🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +2

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @gayatrigarande2002
    @gayatrigarande2002 Рік тому +1

    Khup Chan recipe.Tai 3:05

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Рік тому +1

    Mastach 😋👌👍 yummy tasty

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @MeghaGhadge-tv1er
    @MeghaGhadge-tv1er Рік тому +1

    अक्षरशः तोंडाला पाणी सुटलं, खूप कुरकुरीत झालेत 😍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      मग नक्कीच तुम्हाला करून पहायला हवं, नक्की करून पहा 😄🙏

  • @amrutajadhav-kr1ue
    @amrutajadhav-kr1ue Рік тому +1

    Puranpoli banvali khup Chan zali hoti.

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 Рік тому +3

    ताई तुमचा आवाज खुप छान आहे

  • @NehaPujari-wb3th
    @NehaPujari-wb3th Рік тому +2

    Tai tumhi bolayla laglyaki agdi honar sun mi ya gharchi madhil tejasweeni pradhan sarkha sem awaj yeto, mala khup avadto, vady pan apratim ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      हो का फारच छान, मला ही तेजस्वीनी खूप आवडते 😄🙏

  • @rutujabobade6114
    @rutujabobade6114 Рік тому +2

    Mst

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @suchita6423
    @suchita6423 Рік тому +1

    Tai 👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @ngghodke9197
    @ngghodke9197 10 місяців тому

    खुपच छान पालक वडी मी पुण्यात पहाते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया Share करा🙏

  • @amitnaik8441
    @amitnaik8441 Рік тому +1

    Belgam karnataka😊 show up more proten snakes and 🍲soup s

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @rohiniadhav2844
    @rohiniadhav2844 Рік тому +2

    👌👌😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @royalrathods5119
    @royalrathods5119 Рік тому

    Solapur Maharashtra

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar Рік тому +2

    महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट पदार्थ नाही, खूप कुरकुरीत आहे, माझ्या तोंडाला पाणी सुटले 🤤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @snehalharegaonkar2128
      @snehalharegaonkar2128 3 місяці тому

      आपल्या recipes एकदम अप्रतिम असतात

  • @LatikaMalkar-zp9jx
    @LatikaMalkar-zp9jx Рік тому +2

    ताई दुधी हलवा बनवाना

  • @sweetlifeofmanjusharma8631
    @sweetlifeofmanjusharma8631 Рік тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @Bhartisakpal1022
    @Bhartisakpal1022 Рік тому +1

    ❤️😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi Рік тому +2

    Chanach Dakshavale Palak vade Ani Kami telkat Disatayer Karun pahayla harkan nahi, banvate mag kalwate tai.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @Nita-e6q9g
    @Nita-e6q9g 6 місяців тому

    Pune

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏