धनगराची वाघीन होती राजमाता आहिल्या देवी होळकर ❤❤❤❤❤, नमन करतो पवित्र आत्म्याला तुमच्या महान विचार आचार शील विचारशील दानशील धर्मशील करुणा वान मुर्तीला 🎉🎉🎉🎉 प्रेम भक्तीचे पुष्प अर्पण करतो,कायम माझ्या स्मरणात राहतील देवी त्यांचं आयुष्य भर केलेलं कार्य कोटी कोटी प्रणाम आदर्श देवी जन्माला आली धनगर कुळाला
आवाज कुणाचा ? खूप छान सांगितले. धन्य त्या अहिल्याबाई. त्यांना मानाचा मुजरा.त्याकाळी इतकी शूर महिला होती.त्यांचा सगळ्या महिलांना व प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटलाच पाहिजे.हा इतिहास आम्हाला पाठ्यपुस्तकाद्वारे होता.सध्या आहे का हे पाहिले पाहिजे.जय महाराष्ट्र. जय अहिल्यादेवी
खुप छान माहिती सांगितली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची धन्यता वाटली. धर्मशिल ती देवी अहिल्या जनतेसाठी जागली. धर्मादायी मठ बांधिले अनसत्रे चालवीली. दानशूर देवीला कोटी कोटी नमन ललिता पखान मुरा देवी
मी कोणत्या तरी पुस्तकात वाचले होते .अहिल्याबाई ना पहिले मुलगी झाली मुक्ता व नंतर मुलगा . अहिल्याबाई जिद्दी ने हुशारी ने राजकारभार सांभाळला . जवळचे २१माणसाचे मरण बघीतले होते . लेकजावयी मुलगा सुना त्यांच्या आधी गेले .भारतातील अनेक मंदीराचां जिर्णोध्दार केला .घाट बांधले .
Maharashtrat itakya parakrami mahila hun gelya pan tyanchi aajachya Pidhila olaka ka nahi tyatilach ek punyashlok ahilyabai holakar ya ahet tyana manacha mujara🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर नमन करते मी रोज नचुकता अहिल्याबाई होलकर सीरियल सोनिवर बघते
यळकोट यळकोट जय मल्हार
राजे श्रीमंत मल्हारराव होळकर 👌👌
🔥अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन😇 खरचं अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद ...छान माहिती दिली💞
शतशः नमन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चरणीं
न डोक्यावरती ताज न अंगावरती साज अशी एकमेव महाराणी पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा
खुप खुप छान
स्वता च्या मुलाला मुत्यदंडाची शिक्षा देण्यार्या महा माते मानाचा मुजरा.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन
जय अहिल्या जय मल्हार 🙏
महाराणी माता अहिल्यादेवी होलकर यांचा जय जयकार हरहर महादेव
महाराणी अहिल्या देवी होळकर यांनी आखंड हिंदुस्थान मध्ये २८ वर्ष राज्य कारभार संभाळला त्यांना मानाचा मुजरा 🙏🙏
मराठा साम्राज्य
वीर माता
अखंड हिंदुस्थान नाही तर अखंड भारत म्हणावे....
29 वर्ष
@@mrnivruti1744 उत्तरे त मराठा साम्राज्य धनगरांनी वाढवले
जय अहिल्या देवि जय मल्हार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धनगराची वाघीन होती राजमाता आहिल्या देवी होळकर ❤❤❤❤❤, नमन करतो पवित्र आत्म्याला तुमच्या महान विचार आचार शील विचारशील दानशील धर्मशील करुणा वान मुर्तीला 🎉🎉🎉🎉 प्रेम भक्तीचे पुष्प अर्पण करतो,कायम माझ्या स्मरणात राहतील देवी त्यांचं आयुष्य भर केलेलं कार्य कोटी कोटी प्रणाम आदर्श देवी जन्माला आली धनगर कुळाला
आवाज कुणाचा ? खूप छान सांगितले. धन्य त्या अहिल्याबाई. त्यांना मानाचा मुजरा.त्याकाळी इतकी शूर महिला होती.त्यांचा सगळ्या महिलांना व प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटलाच पाहिजे.हा इतिहास आम्हाला पाठ्यपुस्तकाद्वारे होता.सध्या आहे का हे पाहिले पाहिजे.जय महाराष्ट्र. जय अहिल्यादेवी
Jai ahahilyadevi
🙏🙏🙏
JJ
सध्या पाठ्यपुस्तकात नाही हा इतिहास 🙏
@@smitagaure7734 से😅😊
Khupchan mahiti rajmata ahilya devi manacha namsakar
मस्त ❤❤❤
शतशः नमन या शूर, न्यायप्रिय कर्तबगार महान राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना.
होय मि पण धणगर। जय अहिल्या जय मल्हार
🚩🌹जय जय जय राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी, माते तुझ्या चरणी माझा नमस्कार असो, जय शिवराय जय मल्हार हर हर महादेव 🌹🚩
खुप छान माहिती सांगितली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची धन्यता वाटली.
धर्मशिल ती देवी अहिल्या
जनतेसाठी जागली.
धर्मादायी मठ बांधिले
अनसत्रे चालवीली.
दानशूर देवीला कोटी कोटी नमन
ललिता पखान मुरा देवी
खूप छान सागितलं गुरुगी ऐकताना चित्र डोळ्यसमोर येत होते अभिनंदन
अहिल्याबाई होळकर यांना मानाचा कोटी कोटी मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप सुंदर माहीती दिली आहे आपणास धन्यवाद देतो आशीच मार्गदर्शन पुढे पण करत जावे ही विनंती 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय मल्हार जय राजमाता अहिल्यादेवी 🙏
. अहिल्याबाई च्या राजदरबारात न्यायाची घंटी होती ती घंटी न्यायासाठी गाय वाजवत होती हे वर्णन सर्व करावे.
शब्द फक्त एकच ...धन्य आईसाहेब... आपल्या चरणी शत शत नमन🙇
कोटी कोटी प्रणाम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना
राणी अहील्याबाई होळकर व राणी लक्ष्मीबाई...
न भुतो अन् न भविष्य ती..🙏🙏🙏🙏
ॐ तत्सत।। वंदे मातरम्।। आदि शक्ति चे साकार रूप देवी अहिल्या माता आंच गर्व आहे ।भारतीय नागरीकाना असे आमची पूर्वज दैवीय अवतार आहे ।🙏 कोटिशा प्रणाम।
छान इतिहास सांगितला मला होळकरांचा असाच इतिहास सांगत रहा
अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा
वंदनीय मातोश्री अहिल्यादेवी होळकर
यांच्या श्री चरणी शतशः नमन 🙏🚩
खुप छान
फार छान सांगितला ऐकून बरं वाटलं
Khup chhan Ahilyabai holkar shurvir danvir aani nyaypriy manacha mujara aamha sarv mahilancha
👌👌 mastch
खुप खुप छान माहिती आहे
🙏जय अहिल्यादेवी होळकर 🚩🚩🚩🚩🙏
जय मल्हार जय अहिल्यादेवी
मुजरा आईसाहेब
खूप छान माहिती सांगितली
🕉️🙏Jay malhar jay ahilya Devi holker temple geranodhaar All India dhangar samaj powerful 💪💪
Khupch Chan aahe video 👌
जय मल्हार जय अहिल्यादेवी💛💛🚩🚩
जय अहिल्याबाई
Nice
जय मल्हार जय अहिल्याबाई होळकर
छान सांगितले
खूप छान 👌🙏
आपली आईसाहेब पुन्हा जम्न नाही आऊसाहेबांचा आई साहेब पुन्हा जल्म घ्या आऊसाऊसाहेब 🙏🚩जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब 🙏🚩
जय मल्हार
जय,मल्हार, जय,अहिल्याबाई होळकर
अखंड हिंदुस्थानची हिंदु राणी राजमाता अहिल्या यांच्या चरणी 👏👏
राजमाता अहिल्यादेवी होळकर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मी कोणत्या तरी पुस्तकात वाचले होते .अहिल्याबाई ना पहिले मुलगी झाली मुक्ता व नंतर मुलगा . अहिल्याबाई जिद्दी ने हुशारी ने राजकारभार सांभाळला . जवळचे २१माणसाचे मरण बघीतले होते . लेकजावयी मुलगा सुना त्यांच्या आधी गेले .भारतातील अनेक मंदीराचां जिर्णोध्दार केला .घाट बांधले .
Great aai ahilya bai
Jay Ahilya Devi 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤❤
khup chaan mahiti dili aahe 🙏🙏🙏🙏🙏👍
Jay maharani punyashlok ahilyadevi holkar
Jay raje malharao holkar
Jay chakravati yashwant raje
आमचा अभिमान अहिल्यादेवी होळकर आहे
मला हा पुरस्कार मिळाला आजच. पण आमच्या गावात ४ महिलांना दिला आहे ते कस काय दिला असेल
सर्व बांधवांना विनंती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा नामोल्लेख अहिल्यादेवी होळकर असा करावा.
जय मल्हार जय अहिल्यादेवी
अहिल्यादेवी होळकर यांन मानाचा मुजरा ❤
Ahilyadevi yana shatasha naman
जय मल्हार जय अहिल्या माता जय यशवंतराव होळकर
जय अहिल्यादेवी जय मल्हार
अभिमान आहे ...त्या अहम्दनगर् माहेर आहे
Khup chhan aahe mahiti
राजमाता पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर 🚩🚩
Jay Malhar Jay Ahilya Devi
जय अहिल्याई
छान माहिती
🙏🙏🙏.farach.sundar
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Ahilya Mata Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya Jay Bharat
❤🙏🇮🇳💐 कोटी कोटी प्रणाम
Jay Aahilyabai holkar
Great
All political people listen and take braveness and justice of King ahilyabai Holkar so our country's people are enjoying swarajya.
❤🎉🎉😢
🕉️🙏Jay malhar jay ahilya Devi holker 🙏
😢😢😢😢❤❤❤❤
राजमाता अहल्यादेवी होळकर
जय अहिल्यादेवी 🚩
तिरवार वंदन करतो अहिल्याबाई होळकर ना
Mi mali ahe pan abhiman ahe ahilya devi❤
Aailabai ओळकर 🔥👑🚩
Jay ahil
Chan vichar
Jay jijau jay ahilya
मानाचा मुजरा
Jay malhar
Ahilyabai the great Rani
पेशवाणी काय साथ दिली का ,अहिल्याबाई होळकर महाराणीस
Ahilyadevi Namo Namah
देव जर असेल तर घरा घरात एक का होईना अहिल्याबाई सारखीच मुलगी जन्माला यावी हीच त्याचे चरणीं प्रार्थना 👏👏👏👏👏👏👏
PunyaShlok Ahilyadevi Yana Shree Sastang Dandavat
Amhla etihysmahit savdanatka naynahiasa
दोन वर्षात १३२ टिपण्या बाकीचे सगळेच दुरलक्ष करतात असे स्पष्ट दिसते
Maharashtrat itakya parakrami mahila hun gelya pan tyanchi aajachya Pidhila olaka ka nahi tyatilach ek punyashlok ahilyabai holakar ya ahet tyana manacha mujara🙏🙏🙏🙏
Maloji raje ch nidhan kashamuke zal hot??
Jay ahilyadevi Jay malhar