Gopichand Padalkar on Rohit Pawar : MCAचे अध्यक्ष रोहित पवारांना पडळकरांचे चॅलेंज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #GopichandPadalkar #Nashik #abpमाझा #abpmajha #cmeknathshinde #uddhavthackeray #coronavirus #marathinews #maharashtrapoliticalcrisis #supremecourt
    Gopichand Padalkar on Rohit Pawar : MCAचे अध्यक्ष रोहित पवारांना पडळकरांचे चॅलेंज
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Vanchit Bahujan Aghadi Shiv Sena Yuti | Prakash Ambedkar Uddhav Thackeray Yuti | वंचित बहुजन आघाडी शिवसेना युती | उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर | Ajit Pawar Sambhaji On Maharaj Swarajya Rakshak | छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक | उर्फी जावेद वाद | Urfi Javed vs Chira Wagha vs Rupali Chakankar | रुपाली चाकणकर विरूद्ध चित्र वाघ वाद | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्ट सुनावणी | ठाकरे गट मागणी | बंडखोर आमदार प्रकरण सुनावणी | Shinde Group Rebel MLA Supreme Court Hearing | Thackeray Group Supreme Court Hearing | Jitendra Awhad vs Chandrakant Patil | जितेंद्र आव्हाड विरुद्ध चंद्रकांत पाटील

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @user-ok5rn3li8u
    @user-ok5rn3li8u Рік тому +335

    जय शहा यांच्या बदल आणि मला माहित नव्हते deposit जप्त बदल नव्हते माहिती
    पत्रकारांनी त्यांना लगेचच विचारायला पाहिजे होत

    • @Vijayyadav-nu4dw
      @Vijayyadav-nu4dw Рік тому +17

      जय शहा च्या 100 शेंंचुरी कम्प्लेंट आहेत वाटतंय

    • @shirishmalandkar3186
      @shirishmalandkar3186 Рік тому +10

      पत्रकार काही विचारणार नाही,एक मेकांची लावून देणार आणि आपला चॅनल चालवणार.

    • @mohanaldar2650
      @mohanaldar2650 Рік тому

      Are tu maharshtratl bol kelyaa
      पवारांची चाटू गिरी सोड आत्ता तरी

    • @vijaypardeshi2062
      @vijaypardeshi2062 Рік тому +5

      पत्रकार भामटा विचारणार नाही

    • @KhairnarSandip
      @KhairnarSandip Рік тому

      ​@@Vijayyadav-nu4dw हा पायंडा पवार कुटुंबियांनी पाडला आहे

  • @samanya_manus
    @samanya_manus Рік тому +105

    जय शाह यांना पण साहेब हेच म्हणतील.

  • @ganeshpatil-zk3re
    @ganeshpatil-zk3re Рік тому +282

    नियम चांगला आहे.... हाच नियम प्रत्यक्षात लावायचा झाला तर एकदा डिपॉझिट जप्त झाल्यानंतर तुम्ही राजकारणात कसे राहू शकतात....

    • @AkshayPawar_Siddhivinayak
      @AkshayPawar_Siddhivinayak Рік тому +5

      😜😂😂

    • @DP-bd4rz
      @DP-bd4rz Рік тому +1

      😁

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 Рік тому +18

      तुम्हाला गरीबांची पोर कशी चालतील तूम्हाला मोठा पैसेवाला घराणेशाही त ला चालतो मग तुमची शांत होते.

    • @sujityadav7328
      @sujityadav7328 Рік тому +3

      ​@@navnathmetkari2585 are baba Nilesh lanke garibachch ashe mhanun to Kay jcb ne lokanchi ghare ny padat Ani tyachya tondala kutra ny bandalela

    • @avinashpatil3734
      @avinashpatil3734 Рік тому +3

      Deposite tr ajit pawar yancha mulach pn zal. Parth pawar yanch to ksky rajkarnat..

  • @satishdeokar2291
    @satishdeokar2291 Рік тому +227

    शिक्षण मंत्रीही एक शिक्षक असला पाहिजे.

    • @sushant518
      @sushant518 Рік тому +3

      Agdi barobar

    • @koustubh5763
      @koustubh5763 Рік тому +2

      अगदी बरोबर

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +2

      शिक्षण विभागाचा सचिव हा प्राध्यापक असला पाहिजे. आयएएस नको

    • @satishdeokar2291
      @satishdeokar2291 Рік тому

      @@Renaissance861 yes

    • @MRA3333
      @MRA3333 Рік тому

      shikshak hon kay avghad nahi paise pahije fakt

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 Рік тому +88

    बरोबर आहे मग जय शया कोन आहे यवढी नौटंकी का करता सर्व देश बघतो आहे

  • @Ganesh_Jadhav7
    @Ganesh_Jadhav7 Рік тому +39

    मनुवादी अमित शहा चा मुलगा जय शहा......
    हा BCCI ...चा... secretary आहे. त्याला तरी क्रिकेट खेळता येतं का???

    • @amitr4385
      @amitr4385 Рік тому +2

      Fukatacha reservation pahije na ikde pan

    • @kiranpatil3845
      @kiranpatil3845 Рік тому +1

      आपल ठेवा झाकुन

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Рік тому +20

    जय शहा BCCI चा अध्यक्ष आहे तो कधी क्रिकेट खेळला 😂🤣🤣🤣

  • @sagarchandgude38
    @sagarchandgude38 Рік тому +203

    पडळकर ने हिम्मत असेल तर हेच प्रश्न अमित शहा च्या पोराला विचारावे.....बाकी जनता जाणते आपली लायकी काय आहे.....बिरोबाच्या खोट्या शाप्ता घेऊन जिथे नाय तिथे पोहोचलाय तुम्ही....आणि भाजप ने आपल्याला फक्त पवारांवर भुंकायला ठेवलंय....!!!

    • @prafullashegokar713
      @prafullashegokar713 Рік тому +3

      barobar saheb

    • @omkarsuryawanshi2702
      @omkarsuryawanshi2702 Рік тому +7

      पवार साहेब लागतात वाटतं तुम्हाला...
      सगरशेठ खेळाडूंना काय काय करावं लागतं ते तुम्हाला नाही समजणार..

    • @sagarchandgude38
      @sagarchandgude38 Рік тому +14

      @@omkarsuryawanshi2702 अमित शहा लागतात वाटत तुम्हाला......खेळाडूंना काय करावं लागतं ते जय शहा ला माहिती आहे का मग???

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 Рік тому +6

      ​@@sagarchandgude38 , एकदम कडक रिप्लाय 👌👌👌👌

    • @amarbhandare4000
      @amarbhandare4000 Рік тому +2

      Nice 👍

  • @vijayavdhut8486
    @vijayavdhut8486 Рік тому +25

    तुम्हाला जनतेने निवडून दिले नाही तरी तुम्ही आमदार कसे

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 Рік тому +44

    महान क्रिकेटपटू जय शाह यांच्या यशात मोलाचा वाटा असणारे पडळकर साहेब बोलले म्हणजे सत्यवचनच! सलाम तुमच्या बुद्धीला.

  • @nageshshirke5905
    @nageshshirke5905 Рік тому +104

    तस आता आई सरपंच तू आमदार आणि भाऊ सभापती तुम्ही कोणत्या परीक्षा पास झाला

    • @rs-ky4zn
      @rs-ky4zn Рік тому +3

      Lokshi aahe matdana var nivdun yetet. Tu jar hushar aashil tar politics madhe ja bagh

    • @nomedicnandedkar7532
      @nomedicnandedkar7532 Рік тому +2

      लोकशाही वर

    • @skydon8244
      @skydon8244 Рік тому

      Chori karnyachya parikshat pass jhele

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      ​@@rs-ky4zn deposit जप्त आहे गोप्या. कसलं मतदान बे सोंगाड्या

  • @bhausahebjagtap5652
    @bhausahebjagtap5652 Рік тому +47

    साहेब तुम्ही बिरोबाची शपथ घेवून म्हणाला होता की मी भाजपात जाणार नाही। उगाच जनतेला मी लय खरा आहे असं दाखवता राव।

    • @approach6727
      @approach6727 Рік тому

      तू अजून तिथच आडकलेस व्हय....

    • @rb5712
      @rb5712 Рік тому

      Janu ki bakiche nete kharech vagtat as vaty ka tumhala...asa kon ahe ka

    • @mohanaldar2650
      @mohanaldar2650 Рік тому +1

      Are बिरोबा त्याचा tyo birobacha tu tujh बघ आणि जमल तर आत्ता तरी pavarachi चाटू गिरी करण सोड

    • @sachinsathe8799
      @sachinsathe8799 Рік тому +1

      What about Jay saha

  • @santoshkakde1459
    @santoshkakde1459 Рік тому +23

    याला पण हाच नियम लागू करा डिपॉझीट जप्त झाल तरी तु काय करतो राजकारणात

    • @harshal8899
      @harshal8899 Рік тому +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌

    • @akashkakade3690
      @akashkakade3690 Рік тому +1

      घोडे लावायला थाम्बलेत. तूला काय प्रॉब्लेम

    • @akashkakade3690
      @akashkakade3690 Рік тому +2

      अरेरे किती चाटावी एकदयची ह्यची पण लिमिट असत्ये 😂.

    • @p-r-u-t-h-v-i
      @p-r-u-t-h-v-i Рік тому

      राष्ट्रवादी वाल्यांचे दुकानं बंद करणारा एकमेव नेता गोपीचंद पडळकर

  • @nileshrane8223
    @nileshrane8223 Рік тому +27

    अरे पडळकर जय शाहला क्रिकेट खेळायला सांग तो खेळतो का बघ

    • @balusaykar8931
      @balusaykar8931 Рік тому

      याच्या। गोल्या संपल्या वाटत

  • @santoshshinde3221
    @santoshshinde3221 Рік тому +108

    राजकारणातला सर्वात बेक्कार माणूस , काहिही बोलतो . जय शहा बद्दल याला थोडी माहिती द्या .

    • @mohanaldar2650
      @mohanaldar2650 Рік тому +7

      Tu shevt पर्यंत त्या pavarchi चाटू गिरी करणार kelyaa

    • @TonyStark-yv7jt
      @TonyStark-yv7jt Рік тому

      100%khar aahe bro 1dum yeda manus aahe ha

    • @akashkakade3690
      @akashkakade3690 Рік тому

      माडा आणि शरद पवार ला पाडा 😜

    • @amolgaikwad9830
      @amolgaikwad9830 Рік тому +1

      @@mohanaldar2650 Jay shah All rounder ahe mag 😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      ​@@mohanaldar2650 mag tuxa nava baap tarbuj pahate pahate konache mootar piun pavittar zala hota be andhbhakt ardhi chaddi chatkor buddhi sanghoti 😂😂🍉

  • @om03337
    @om03337 Рік тому +20

    तुला कधी २५००० वर मत भेटलीत का तरी आहे ना आमदार, आस पांचट बोलायला

    • @approach6727
      @approach6727 Рік тому +1

      २०१९ लोकसभा निवडणुकीत....

    • @kishorshelar1879
      @kishorshelar1879 Рік тому +3

      ​@@approach6727 vanchit mule milali hoti ti mate.

    • @approach6727
      @approach6727 Рік тому

      दादा मी त्याच्या च मतदार संघातून येतो तिथं त्याचे विरोधक पण खूप आहेत आणि सोबती पण त्यांच्या मतदार संघात त्याच्या सोबत त्याच्या जातीतील आहेत च पण मराठा समजाची पण खूप माणसं त्यांना मानतात....राजकारणात पुढं जाताना कोणाला तरी बोलायला लागत कोणावर तर चिखल उडवाव लागत कोणाला तर धोका सुद्धा द्यावं लागत कोणत्याही राजकारणी माणसाचं चरित्र खूप चांगला नाही....कोणासाठी बरोबर असलेली गोष्ट कोणासाठी तरी चुकीची असते.....

  • @pradeeppatil5212
    @pradeeppatil5212 Рік тому +94

    बहुतेक जय शहा याचा बाप आहें

    • @munjabarve3939
      @munjabarve3939 Рік тому +1

      सरपंच बाईचा नवरा आहे

    • @amarpatil5656
      @amarpatil5656 Рік тому +2

      त्याच्या बदल पण आवाज उठवला आहे लोकसभेत

    • @pravindhumal3622
      @pravindhumal3622 Рік тому

      😀

    • @mohanaldar2650
      @mohanaldar2650 Рік тому

      Tyacha नाही पण तुझा नक्की बाप आहे

    • @pradeeppatil5212
      @pradeeppatil5212 Рік тому

      @@mohanaldar2650 तुझा आहें वाट्ट् येवडी 🌶️लागली आहें म्हनजे🤭😂

  • @sushantkoli5093
    @sushantkoli5093 Рік тому +16

    तुला काय डोकं नाही तरी पण तू राजकारणा मध्ये आहेस आम्ही काय म्हटल.

  • @tanajisutar8049
    @tanajisutar8049 Рік тому +10

    अगदी बरोबर🙂

  • @rajuhegade4257
    @rajuhegade4257 Рік тому +18

    मला आजचा विषय लय आवडला
    पडळकर साहेब जबरदस्त

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 Рік тому +47

    100%सत्य आहे फडळकरजी.

  • @mayurlondhe1096
    @mayurlondhe1096 Рік тому +10

    जय शहा बद्दल बोलले थोडं तर बरं होईल

  • @someshwarparihar2214
    @someshwarparihar2214 Рік тому +6

    प्रश्न हा आहे साहेब तुमच्या पक्षाची सत्ता असतांना ते अध्यक्ष झाले कसे....

    • @king-ip3kc
      @king-ip3kc Рік тому

      असोसियेशन ही एक संघटना आहे त्यात कोण हस्तक्षेप करु शकत नाही सत्ता कोणाचीही असो

  • @sagarnimble1206
    @sagarnimble1206 Рік тому +31

    फडणवीस साहेबांनी 6 जिल्ह्याच पालक मंत्री पद घेतलाय .
    तिथं आक्षेप घ्या.

  • @nileshbansod4646
    @nileshbansod4646 Рік тому +8

    Amit शहा च काय

  • @santoshshirgire532
    @santoshshirgire532 Рік тому +5

    तुमच्याकडे जे खेळाडू आहे त्यांची एक टिम बनवा आणि नेपाळी टिम बरोबर खेळा

  • @sachinkapadne2503
    @sachinkapadne2503 Рік тому +17

    शरद पवारांचा एकेरी उच्चार महागात पडणार आहे याला

    • @sidheshwarshendge5846
      @sidheshwarshendge5846 Рік тому +4

      खरं बोललं की आग बुडाला लागली वाटतं

  • @mahadevbhosale6297
    @mahadevbhosale6297 Рік тому +2

    डिपाॅझिट जप्त झाल्यानंतर ही ह्या माणसाला आमदारकी दिली हा जनतेचा भाजपने केलेला मोठा आपमान आहे.जनतेने भाजपाला कधीच माप करु नये.

  • @altafthakur6791
    @altafthakur6791 Рік тому +4

    आणि हो जय शाह किती एक्सपर्ट अहये सांगा

  • @rrt383
    @rrt383 Рік тому +1

    या हिशोबाने जय शहा एखाद्या क्रिकेटर चा मुलगा असला पाहिजे🤘😁😁

  • @Vikas_sing_25
    @Vikas_sing_25 Рік тому +11

    आम् आदमी पार्टी महाराष्ट्र आना लागते आता. ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️ सरकार तेव्हास मानते ✌️✌️✌️✌️ तेव्हा सरकारी खात्यात जागा भरते.✌️✌️✌️✌️

  • @hrmovies9834
    @hrmovies9834 Рік тому +2

    हाच नियम अमित शहा ला सांग म्हणजे कळेल 😂😂😂

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 Рік тому +6

    एक नंबर गोपी सेट

  • @krushnatnalawade5657
    @krushnatnalawade5657 Рік тому +2

    या गोष्टीचा सातत्याने विचार झाला पाहिजे ज्या गोष्टीचा अनुभव खेळ असो कोणत्याही क्षेत्रात त्या अनुभव असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी स्थान द्यायला हवे हेच राजकारणी लोकांची खेळ चालू आहेत या गोष्टीत बदल होणे अत्यंत गरजेचे आहे राम कृष्ण हरी

  • @nitinmadane9457
    @nitinmadane9457 Рік тому +5

    What about jay shah

  • @abhisheksukhadevpokaleneet2129

    Point

  • @kailasthorat5587
    @kailasthorat5587 Рік тому +20

    पडळकर साहेब एकदम योग्य बोलतात बुडाला आग लागली वाटते

  • @maheshmane1299
    @maheshmane1299 Рік тому +1

    Barobar. Aahe

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463 Рік тому +29

    Jay shaha baddal pan bol bhava

  • @amitjadhavand8227
    @amitjadhavand8227 Рік тому +7

    Amit shah baddal pan bol

  • @amolmisal6350
    @amolmisal6350 Рік тому +12

    Jay Shah 😅😂😂😂😂

  • @chaitalimadane8756
    @chaitalimadane8756 Рік тому +13

    हे विचार पाहिजेत प्रत्येक राजकारणी लोकांचे.... बाकी पक्ष कोणताही असो आम्ही सपोर्ट करू... 👍

  • @sajantoche3156
    @sajantoche3156 Рік тому +15

    जय शहा ला kadna

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 6 місяців тому +1

    आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचच बघायच.......... जय शहा BCCI चा अध्यक्ष कस काय झाला ?? त्याला सचिन सारखं, विराट सारख खेळता येतं का ? त्याला क्रिकेट खरंच समजतं का??

  • @rupeshkamble9759
    @rupeshkamble9759 Рік тому +17

    अगदी बरोबर बोललात यात बदल झालाच पाहीजे 💪👍

    • @user-gw2me9es1g
      @user-gw2me9es1g Рік тому

      आशिष शेलार जय शहा

    • @amolgaikwad9830
      @amolgaikwad9830 Рік тому

      Jay shah All rounder ahe mag 😂😂😂

    • @satyasatya3154
      @satyasatya3154 Рік тому

      आणि पडळकर काय लोकांतून निवडून आलाय?? आमदार कराय 🤔🤔 मेंटळकर 😂

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 Рік тому +1

    ✔Correct

  • @nilragjagtap6883
    @nilragjagtap6883 Рік тому +5

    पडळकर पवार ऐकदाच आसा ढकलेल परत प सुधा नाव येणार नाही

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne Рік тому +1

    एक नंबर

  • @tusharpilankar4435
    @tusharpilankar4435 Рік тому +33

    माननीय गोपीचंद दे. फडणवीस...

  • @adityap4312
    @adityap4312 Рік тому

    Ekdum barobar....👍👍
    Gopichand padalakr zindabaad. .🙏🙏

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt Рік тому +6

    ज्याचं डिपाॅझीट जप्त झालंय त्यानं राजकारणही सोडुन द्यावं

  • @sz3926
    @sz3926 Рік тому +1

    Barobar bolat ahet पडळकर

  • @prakashshevade4107
    @prakashshevade4107 Рік тому +3

    याला पवारांचा खाल्ल्याशिवाय याचं पोटचं भरत नाही, खा बाबा खा, आवडलं ना खा

  • @munjabarve3939
    @munjabarve3939 Рік тому +4

    तु किती भुकला तुला कदिही उत्तर देनार नाही कारन त्यांना कळाल कि भुकचीसवयझाली

  • @shortsinstaking3508
    @shortsinstaking3508 Рік тому +4

    बरोबर बोलला सर तुम्ही

  • @shivanibodake8275
    @shivanibodake8275 Рік тому +1

    Barobar saheb

  • @vaijnathmunde4034
    @vaijnathmunde4034 Рік тому +6

    बरोबर आहे पडळकर साहेबांचं बरोबर आहे

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      तू जय जय शाह कर अंड भक्त 😂

  • @swapnilpawar7240
    @swapnilpawar7240 Рік тому +1

    JAY SHAHA

  • @uttammore143
    @uttammore143 Рік тому +5

    पडळकर साहेब तुम्ही बरोबर बोलथाय 👌👌

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 Рік тому

    अगदी बरोबर

  • @prakashshevade4107
    @prakashshevade4107 Рік тому +3

    बाळा अमित शहा यांना विचार, आहे का दम

  • @akashparit5860
    @akashparit5860 Рік тому +1

    बरोबर आहे साहेब

  • @prakashshevade4107
    @prakashshevade4107 Рік тому +3

    रोहित पवार जनतेतून निवडून आले आहेत, आरे तुरे बोलणे सोड आता

  • @atulnikam8716
    @atulnikam8716 Рік тому

    बरोबर 👍🙏

  • @prashantkoli3750
    @prashantkoli3750 Рік тому +18

    पडळकर पोपट झाला पडळकर यांना कोणी विचारात नाही म्हणून पवारांबद्दल बोलायचं आणि मीडियात यायचे

  • @vitthalpujari9800
    @vitthalpujari9800 Рік тому

    अगदी बरोबर आहे

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Рік тому +39

    🤣🤣🤣🤣🤣 ह्यांना खेळाचा कधी गंध नाही अश्याना अध्यक्ष केलय. बरोबर

  • @prajyotpatil3341
    @prajyotpatil3341 Рік тому

    महत्त्वाचा मुद्दा आहे.

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 Рік тому +11

    pawar is power

  • @santoshekade6437
    @santoshekade6437 Рік тому

    ekdam khas

  • @sandipdagade9399
    @sandipdagade9399 Рік тому +12

    घराणे शाहीवर बोलण्या पेक्षा तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या.

  • @AshpakShaikh-tg6qp
    @AshpakShaikh-tg6qp Рік тому

    अगदी खरय साहेब तुमच

  • @jayeshghotne
    @jayeshghotne Рік тому +5

    या माणसांनी लाज काढले आमच्या समाजाची...

  • @dhananjaydeshmukh7919
    @dhananjaydeshmukh7919 Рік тому +1

    भाजपचं मीडिया व्यवस्थापन जबरदस्त आहे... विरोधी पक्षनेत्यावर बीजेपी मधल्या कुठल्या शेंबड्या ने टीका करायची हे ठेवलेलं आहे

  • @sachinandodagi26
    @sachinandodagi26 Рік тому +5

    are gopi bahu kadhi Jay shaha ch pn bol kiti chatnat konachi pn mi tr BJP cha voter ahe

  • @ganeshjadhav5192
    @ganeshjadhav5192 Рік тому

    Barobar bola saheb

  • @raj.lovemyindia
    @raj.lovemyindia Рік тому +11

    जय शहा ने किती रण केलेत क्रिकेट मध्ये , थोड तुमच्या आका बद्दल बोलू, असला दोगला पण चांगला नाही , जय शहा ने क्रिकेट बरबाद केले की राव .

  • @rajendrakapadejaishriram4942
    @rajendrakapadejaishriram4942 Рік тому +1

    👍👍👍

  • @Jayjawanjaykisan712
    @Jayjawanjaykisan712 Рік тому +15

    राजकारणाची तुला कसलीच माहिती नसताना तरीपण तुला विधान परिषदेवर आमदार केलं ग्रामपंचायतला तुला 5,7,9 आत मत मध्ये मिळणारे तुला कुठे होती राजकारणामध्ये तुला अक्कल हात भट्टी चा गप पडाकर

  • @sandipgaikwad1213
    @sandipgaikwad1213 Рік тому

    अहो साहेब याच्यामुळे तर आपला महाराष्ट्र मागे आहे आणि म्हणायला फक्त माझा आहे माझा आहे पुढे गोरगरिबांची आतापर्यंत प्रगती झालीच नाही त्यामुळेच होणारही नाही श्रीमंत श्रीमंत होत राहणार गरीब हा गरीबच राहणार यात कणभरही शक्यता नाकारता येत नाही

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 Рік тому +5

    बरोबर आहे पडळकर साहेब

    • @rajkangude6192
      @rajkangude6192 Рік тому +1

      Bhava hach niyam jay shah la lagu hot nahi ka

  • @netajijadhav6526
    @netajijadhav6526 Рік тому

    बरोबर आहे

  • @gurunathathawale2449
    @gurunathathawale2449 Рік тому +3

    Jay Shah yachya babat bol...

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 місяці тому +1

    डिपॉझिट जप्त किंग मेंढरु 😂

  • @sagarnimble1206
    @sagarnimble1206 Рік тому +3

    पवार साहेबांनी आयपीएल चालू करून किती तरी खेळाडू वर आणलेत .
    जुन्या खेळाडूंना पेन्शन चालू केलीय .
    आणि हे करायला डोकं लागत मंद बुध्दी नाही.

    • @rb5712
      @rb5712 Рік тому

      Swatachi ghar bharle tyane...

    • @sagarnimble1206
      @sagarnimble1206 Рік тому +1

      @@rb5712 कोणता राजकारणी धुतल्या तांदळाचा आहे

    • @sidheshwarshendge5846
      @sidheshwarshendge5846 Рік тому +1

      नीट माहिती घे भावा ipl ललित मोदींनी चालू केलं

  • @SS-wn1je
    @SS-wn1je Рік тому +7

    Baba la sang .....

  • @ra8208
    @ra8208 Рік тому +1

    हाच प्रश्न गिरीश भाऊला विचारा ते आत्ता क्रीडामंत्री आहे

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Рік тому +7

    मी काय म्हणतो...स्वतःच्या कामावर लक्ष द्या... फक्त पवार पवार म्हणण्यापेक्षा ,,,सत्ता तुमची आहे तर वरच्या पातळीवर जाऊन टीका करा....😜😜

  • @rohitrg2036
    @rohitrg2036 Рік тому +1

    तू Deposit वाचवू शकला नाही मग तू तर राजकारणच सोडून द्यायला पाहिजे होतं 😂

  • @user-ci3lt4jr2j
    @user-ci3lt4jr2j Рік тому +3

    एक नंबर साहेब

  • @kiranmhaske8141
    @kiranmhaske8141 Рік тому +1

    मानलं राव 😜😜😜

  • @sidheshwarshendge5846
    @sidheshwarshendge5846 Рік тому +6

    पडळकर साहेब बरोबर बोलले हे पवार घराणं नाही तिथं स्वतःची पोळी भाजून घेतं काय पात्रता तरी आहे का त्या रोहित पवारांकडे अध्यक्ष झाला सगळं आपल्याच घरात घ्या

    • @omkarjadhav5067
      @omkarjadhav5067 Рік тому

      पडळकरच डिपॉझिट जप्त झालं तेव्हा त्याची खाज मिटली 🤣🤣🤣🤣
      नको नादाला लागू

    • @mhadevmhadevpatil163
      @mhadevmhadevpatil163 Рік тому

      डिपॉझिट जप्त झालेला माणूस आमदार कसा झाला

    • @mhadevmhadevpatil163
      @mhadevmhadevpatil163 Рік тому

      ह्यांना वेड्यांच्या दवाखान्यात न्या यांना पवार नावाचं वेड लांगलय

    • @omkarjadhav5067
      @omkarjadhav5067 Рік тому

      @@mhadevmhadevpatil163 जनतेतून निवडणून आलेला नाही आमदार हा बहुमताच्या जोरावर केलंय त्याला

    • @omkarjadhav5067
      @omkarjadhav5067 Рік тому

      @@mhadevmhadevpatil163 😁😂😂😂😂

  • @SPR1911
    @SPR1911 Рік тому

    मंगळसूत्र चोरायची स्पर्धा असेल तर त्याच अध्यक्षपद गोपु ला द्या अध्यक्ष महोदय

  • @sudarshangaikwad8502
    @sudarshangaikwad8502 Рік тому +2

    Jay Shah badal bola

  • @nikhilshinde5452
    @nikhilshinde5452 Рік тому

    True 🙏

  • @yunuspathan2276
    @yunuspathan2276 Рік тому +10

    हा नुस्ता पवार घरानेवर बोलत् असतो

    • @kingmaker9
      @kingmaker9 Рік тому

      पवार घराणं बाप आहे याचं

  • @kailasgaikwad3163
    @kailasgaikwad3163 Рік тому +1

    जय शहा बद्दल पण काहीतरी बोला साहेब .

  • @siddeshwarshinde3512
    @siddeshwarshinde3512 Рік тому +11

    बरोबर बोले आमदार साहेब

  • @vijaypatil2851
    @vijaypatil2851 Рік тому

    Barobar aahe

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 Рік тому +6

    जय हो पडळकर साहेब