नवरा बैल केला 😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @Magan1313
    @Magan1313 6 місяців тому +11

    पिणू दादा बऱ्याच दिवसांनी एंट्री केली पण खतरनाक काम केले तुम्हा सर्वांचे अभनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा पुण्याहून ॲक्टर मगन भाई

  • @santoshlande434
    @santoshlande434 6 місяців тому +5

    पिनुभाऊ, गंगाराम भाऊ,पुजा ताई , आणि, पतंगराव, खूपच छान, पिनुभाऊ आपण गौळयाची भुमिका उत्तम प्रकारे निभावली आहे,पुजा ताई, आपणसुद्धा शिक्षका म्हणून खूप छान पद्धतीने अभिनय केला आहे, शरद भाऊ खूपच छान कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे, आपले मनापासून आभार, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, अर्पिता कुटे, कॉमेडी अतिशय नंबर एक आहे अप्रतिम, सर्वांना आवडेल असा कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😀😊😅😮😮😮😂🚩🚩🚩

    • @santoshlande434
      @santoshlande434 6 місяців тому +1

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍🚩🚩🚩

  • @yogeshrande4131
    @yogeshrande4131 6 місяців тому

    पिनु भाऊचा नाद खुळा

  • @sharadkhetade8201
    @sharadkhetade8201 6 місяців тому +1

    Pinubhau 1no. Actor

  • @kailaslahange9718
    @kailaslahange9718 6 місяців тому

    Pinu bhau sarkha manuas shoduan bhetnar nahi ❤❤❤❤

  • @ChandrkantPardeshi-r8d
    @ChandrkantPardeshi-r8d 6 місяців тому +2

    अक्षय तृतीया च्या हादीक शुभेच्छा पिनूआणी कुटे परिवार🎉🎉🎉🎉🎉

  • @dinkarjadhav1650
    @dinkarjadhav1650 6 місяців тому

    Pinu bhau la video madhe ghet chala Arpita tai. Thanks 🙏🙏👌👌⚘️⚘️

  • @yuvraj-cp9vi
    @yuvraj-cp9vi 6 місяців тому

    पिनु भाऊ गंगाराम भाऊ ला बकरू भेटल का मन भरूण हसावनारे कलाकार एकच नंबर,तुमचे चाहते बोकटे कर ता येवला जि नाशिक

  • @dadaranade
    @dadaranade 6 місяців тому +15

    खूप दिवसांनी पिनुभाऊ भेटले, आनंद झाला

    • @namdevthorat3864
      @namdevthorat3864 6 місяців тому +4

      !!! s🎉🎉

    • @santoshlande434
      @santoshlande434 6 місяців тому +1

      @@namdevthorat3864 धन्यवाद शुभ शुक्रवार, शुभ रात्री,आज अक्षय तृतीया निमित्त आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, 🙏👍😭🚩🚩🚩

    • @santoshlande434
      @santoshlande434 6 місяців тому +1

      @@namdevthorat3864 धन्यवाद शुभ शुक्रवार शुभ रात्री, 🙏👍🚩🚩🚩

    • @SanjayShinde-r6g
      @SanjayShinde-r6g 6 місяців тому

      Ttttty​@@namdevthorat3864yt

  • @dadabhaugajare8237
    @dadabhaugajare8237 6 місяців тому

    La y bhari pinubhau

  • @nileshkhairnar4547
    @nileshkhairnar4547 6 місяців тому

    पिनू बाबुराव आणि अर्चना यांना परत एकत्र आना खूपच छान chemestri त्यांची प्लीज शरद भाऊ

  • @sanjaygavale7355
    @sanjaygavale7355 6 місяців тому

    पिणुभाऊ आले ❤

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 6 місяців тому

    First like first comment pinnu bhau baryach diwsani bhetle nice episode from sanjay Delhi 🎉🎉🎉😂😂😂

  • @chaitanyagudaghe-k7k
    @chaitanyagudaghe-k7k 6 місяців тому +1

    ❤❤. गावाचे नाव सांगा 👍🌹

  • @nilamsale9919
    @nilamsale9919 6 місяців тому +1

    Are pinya kuthe hotas

  • @sharadkhetade8201
    @sharadkhetade8201 6 місяців тому

    Pinubhau,baburao,ani archanala ghet chala shutting madhye

  • @sudamjayramrathod2042
    @sudamjayramrathod2042 6 місяців тому

    कृपया पिनु, अर्चना व बाबुराव यांना एकत्र आणा.

  • @AshokPadwal-ui5im
    @AshokPadwal-ui5im 6 місяців тому

    पिनुभाऊ तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @AshokPadwal-ui5im
    @AshokPadwal-ui5im 6 місяців тому

    पिनुभाऊ तुमचा मोबाईल नंबर पाठवा