अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाची स्टोरी | काका उद्धव सहकुटुंबीय न जेवताच परतले | असं काय घडलं?-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 473

  • @rupeshb3022
    @rupeshb3022 6 років тому +29

    Udhav thakare स्वतः खूप अहंकारी आहे.. लग्नाला तर a अगोदर येऊन पाहुण्यांचे स्वागत त्यांनी karayala पाहिजे होते..
    मोठे मोठे लोक यांच्या काय सांगाव तुमच्या पेक्षा गरीब.. भाव भाव चांगले

  • @amardhaigude2972
    @amardhaigude2972 6 років тому +382

    कोण कोण हात न धुता गेला जेवण झाल्यावर ते पण सांगा, आपल्या देशाला अश्या बातम्यांची खूप गरज आहे ज्यामुळे आपल्या विचारांमध्ये आणखी भर पडेल...
    ☺️🤗😌🤐
    अक्षय धुमाळ

    • @dipalibhatkar4613
      @dipalibhatkar4613 6 років тому +3

      अगदी बरोबर 👍

    • @ratnakarmore6815
      @ratnakarmore6815 5 років тому +2

      Too, jparmhvk,,

    • @Bhushan.shirsat
      @Bhushan.shirsat 5 років тому +4

      सात्विक भाषेत खूप छान समज दिलीत ह्या पकाव media वाल्यांना.. 🙂

    • @satishingle5566
      @satishingle5566 3 роки тому +1

      Bhari

    • @omkarshelke3821
      @omkarshelke3821 3 роки тому +1

      😂😂😂😂

  • @gauravkulkarni1217
    @gauravkulkarni1217 6 років тому +153

    लग्न पत्रिके मध्ये नाव नसेल टाकला म्हणून नाराज झाले असतील भाऊबंद ......😂😂😂

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 6 років тому +75

    *हा पत्रकारीतेचा निच दर्जा आहे*

    • @aishdesai
      @aishdesai Рік тому

      😀😀😀😀😀😀😀😀

  • @Shyampatil0303
    @Shyampatil0303 6 років тому +14

    चार दिवस पासून येच सुरु आहे लग्नात हा येईल का तो येईल का हा जेवण करून गेला तो तासच गेला आरे 😂😂😂😂 tv9 तुमचे खुप वाईट दिवस झाले रॆ

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 6 років тому +42

    त्यांना दुसर्‍या लग्नाला जायच होते म्हणून जेवले नसतील तुम्हाला काय करायचे आहे काही पन न्यूज देतात

  • @Mnskolhapur
    @Mnskolhapur 6 років тому +5

    ह्या बातमीमुळे TV 9 Channel खूपच हलकं वाटलं मला

  • @vijaydhaygude1605
    @vijaydhaygude1605 6 років тому +58

    राज ठाकरे साहेब च्या पोराच लग्न झाले,माझ्या पोराच कधी होणार...
    या टेन्शन नी ते गेले अस्त्याल...

  • @mahendrakadam4571
    @mahendrakadam4571 6 років тому +4

    महाराष्ट्रात किती तरी लोक उपाशी जेवतात त्यांना मदत करा tv9

  • @smitachavan6560
    @smitachavan6560 6 років тому +86

    चांगल्या गोष्टीतून वाईट शोधून काढणं यालाच म्हणतात.

  • @rajeshaavare7975
    @rajeshaavare7975 3 роки тому +2

    एखाद्या गरीब कार्यकर्त्याला बोलावलं असतं तर तुम्हाला जेवण केला असताना आशीर्वादही दिला असता

  • @rahulpatil999rahulpatil8
    @rahulpatil999rahulpatil8 6 років тому +50

    Tv9 हा ठाकरे परिवार मध्ये लग्न होतं मग
    उद्धव साहेब स्वतः जेवण केलं पाहिजे होतं की पाहुण्यांना प्राध्यान्न दिले पाहिजे होतं

  • @Rohitmaharajvarpe
    @Rohitmaharajvarpe 3 роки тому +1

    धन्यवाद

  • @am0lkale630
    @am0lkale630 6 років тому +184

    अरे...उभा महाराष्ट्र पाण्याने आणि भुकेने व्याकुळ झाला ...ते नाही का दिसत

    • @anandsakhre2220
      @anandsakhre2220 6 років тому +2

      Khar ahe bhau I love you

    • @भारतपाशिंदे
      @भारतपाशिंदे 6 років тому

      बराेबर आहे भाऊ

    • @ajinkyawagh7845
      @ajinkyawagh7845 5 років тому +1

      आरे ते आमचे कळवणचे हारामखोरजे आहे नाराषटवादिचे सवबळावर लढताततयाहारामखोरांना सांगाआशा लोकांनाजागादाखवा आशयाचि लायकिनहिआशालोकानाराषटवादितून बाहेरहाकला

    • @shreyasghodke5872
      @shreyasghodke5872 4 роки тому

      नशिण भाऊ त्याले भूक.. काय भाऊ काही पण का

    • @govindphatak4849
      @govindphatak4849 3 роки тому

      @@भारतपाशिंदे h

  • @narendragawde3459
    @narendragawde3459 6 років тому +170

    टिव्ही ९ वाले लग्नात वाढपी होते का ?हा येडा बातमी देणारा "सामना' दैनिकात पुर्वी सामान्य बातमी कव्हर करणारा वार्ताहर होता

  • @yash781
    @yash781 6 років тому +1

    आगदी सगळे बराबर

  • @atulwankhade3928
    @atulwankhade3928 6 років тому +39

    बंद करा ह्या बातम्या.. महाराष्ट्र दुष्काळ आहे त्या बदल काही दाखवा ..

  • @deepakthorat2142
    @deepakthorat2142 6 років тому +92

    आणखी काही बातम्या उरल्या नाही का TV 9 जवळ😂😂😂😂

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 6 років тому +2

      Ka re ata tumale keval owesichya batmya bghaichyat ka?

    • @ashishfasate4850
      @ashishfasate4850 6 років тому +1

      Khare ahe bhava

    • @hulksmash5754
      @hulksmash5754 6 років тому

      Ata kai islam dharma sweekara tumhi loka

  • @g-1shitole352
    @g-1shitole352 6 років тому +12

    जेवण खुप शिल्लक राहील काहो Tv9 वाले?
    ते पण दाखवायचे ना.

  • @khelyaari3250
    @khelyaari3250 6 років тому +52

    उपास असेल पूर्ण कुटुंबाचा..... काय येडे झाले मीडिया वाले.... दुसऱ्या बातम्या नाही काय. .

  • @subhasubhash9862
    @subhasubhash9862 3 роки тому +3

    रस्त्याने जाताना, वडापाव खायचा असेल उद्धव शेठ ला 😁🤣🤣😂

  • @shankarshelake7571
    @shankarshelake7571 2 роки тому

    सत्य बातमी खूप चांगली बातमी आणि सत्यावर आधारित

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 Рік тому +1

    तुम्हीच वाट लावली ठाकरे बंधू मध्ये आग लावून

  • @parbhanigangaajal105swami8
    @parbhanigangaajal105swami8 2 роки тому +1

    अशावेळी भाऊकिला लई मान द्यावा लागतो राव

  • @dineshswami7250
    @dineshswami7250 2 роки тому +1

    I like only raj saheb and tata

  • @bhaskarnarsale341
    @bhaskarnarsale341 6 років тому +1

    नात जपता येत नसेल तर राजकारण करुण जनतेला काय जपणार .
    पहीले आपले नाते जपा लोक आपोआप जपतील .

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 2 роки тому

    आहो काका उध्दव ठाकरे. संध्या ते मुख्यमंत्री आहेत

  • @sangeetaajarekar3865
    @sangeetaajarekar3865 4 роки тому +17

    भारतीय संस्कृति कि महान पहचान आरती उतारकर करे सम्मान।

  • @rohancwalimbe
    @rohancwalimbe 6 років тому +18

    हा अस बोलतो आहे जस हा माणसे आणि डिश मोजत होता कोण जेवले आणि कोण नाही जेवले

  • @sagarchavan9715
    @sagarchavan9715 6 років тому +9

    हे जेवन पाहूण्यासाठी होत घरच्या साठी नवते tv9 वाल्यानो

  • @xxxman8045
    @xxxman8045 6 років тому +50

    *....आता बेडवरची मस्ती पण दाखवा .......*

  • @murlidharwagh3059
    @murlidharwagh3059 2 роки тому

    काही लोक बोलता का दुसर्या लग्नाला जाएचे असेल पन घरच लग्न सोडून दुसर्याच्या लग्नाला जाणारा तो कसला महाराष्ट्रीन होऊ शकत नाही मराठी माणूस हि चुक करत नाही जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भारत भारतमाता की जय वंदे मातरम्

  • @sandeshdesai5656
    @sandeshdesai5656 6 років тому +1

    Nice

  • @Yunus_Hukkeri7127
    @Yunus_Hukkeri7127 6 років тому +82

    Logicless and Senceless News...उद्धव ठाकरे गेले आणी मुख्यमंत्री आले ह्याला म्हणतात योगायोग...न जेवताच गेले दुसरी मुर्ख बातमी...आरे घरच्या लग्नात कोणी आधी जेवतं का...वेळेवर लग्नात पोहोचनं हे कधीपासून चुकीचं व्हायला लागलं...नुसता मुर्खपणा काहीही.

    • @amolongole18
      @amolongole18 6 років тому +2

      Yunus Hukkeri mag ha udhav ka thambla nahi lagnat.......खिश्यातले राजीनामे

    • @Yunus_Hukkeri7127
      @Yunus_Hukkeri7127 6 років тому +6

      अमोल इंगोले कमेंट माझी पुन्हा एकदा नीट वाच कळेल तुला मला काय म्हणायचे आहे ते...मी कुणा राजकीय पार्टीला सपोर्ट करत नाही...आणी माझे काही देणेघेणे ही नाही...मी फक्त जिथे चुकतं तिथेच बोलतो मग तो कोणीही असो...जगातल्या प्रत्येक कार्यक्रमात लोक मागे पुढे होतात...गडबडीत माणूस कामामुळे जेवणाला महत्त्व देत नाही...तुझ्या बाबतीत ही असे झाले असेल कधीतरी...पण या सर्वांचा चुकीचा अर्थ काढुण आपला धंदा चालवायचा...हे तर स्वीकारण्या जोगं नाही...राजकारण हे विकासासाठी करायचं असतं...कुणाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल नाही...का जेवला नाही...लवकर का गेला...ते उशिरा का आले...म्हणून तर म्हणालो...Logicless And Senceless News.

    • @ambi-3495
      @ambi-3495 6 років тому

      Yunus Hukkeri yachaya pasun tumhala kay fayada honar ahe.. jevun javo va na jevta he tyancha prashn ahe.. hya news walyana fakt rajkiy lokanchi news havi aste.. zara kute harkat disli ki ti batmi tv chi deadline bante..😂 tumhi fakt MIM var laksh theva..

    • @Yunus_Hukkeri7127
      @Yunus_Hukkeri7127 6 років тому +1

      @@ambi-3495
      ए तु तुझ्या फक्त कामाशी काम ठेव...तुला कोण विचारलय लोकांच्या मधे मधे फाजीलपणा करायला...एक तर नीट वाचायचं नाही आणी समोरच्याला काय बोलाव हे सुद्धा कळत नाही...MIM वर लक्ष ठेवायचं का आणखी कुठे ते तु मला शिकवु नकोस...आपल्याला कोणी काही विचारल्या शिवाय काही बोलु नये...नाही तर लोक बेअक्कल म्हणतात.

    • @ambi-3495
      @ambi-3495 6 років тому +1

      @@Yunus_Hukkeri7127 😂😂 Barr..

  • @nandakishorrajput9307
    @nandakishorrajput9307 6 років тому +1

    शेतकरी वर्गा साठी काही बातमी दया आखा महाराष्ट्र दुष्काळ मध्ये होरपळत आहे

  • @bhaktichache6015
    @bhaktichache6015 2 роки тому

    Congratulations

  • @rohitpatil9889
    @rohitpatil9889 6 років тому +1

    आग लावायला सुरुवात केली वाटत टीवी 9ने

  • @harshalkshirsagar8404
    @harshalkshirsagar8404 6 років тому +22

    अरे काही शेतकरया वर दाखवा

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 2 роки тому

    चुलते म्हणून ओळखल्या पेक्षा मुख्यमंत्री ओळख म्हणून छान

  • @sachinyede2852
    @sachinyede2852 6 років тому +1

    एखाद्या गरिबांच लग्न दाखवा त्यांचा आशीर्वाद तरी मिळेल तुम्हाला। अश्या शिव्या खाण्यापेक्षा

  • @vaibhavgorkhe3121
    @vaibhavgorkhe3121 6 років тому

    आरे ईकडे शेतकरी फाशी घेउन मेला तरी टीव्ही वर बातमी दाखवत नाही राव तुम्ही पेपर वर बातमी येते त्याची.

  • @fightingking7903
    @fightingking7903 6 років тому

    Tv 9 वाले स्वीट मध्ये काय होत ते सांगा न,😂😂😂😂😂😂😁😂😂😁😀😂🤣😁😁😁🤣😂😂😁😀

  • @जयभिम-ज6ल
    @जयभिम-ज6ल 6 років тому

    Good

  • @nilusanap5677
    @nilusanap5677 6 років тому +1

    जरा लाज धरा टीव्ही9 वाल्यानो. शेतकऱ्याची न्यूज कधी नाही देणार तुम्ही. तुम्हाला जनवर सांभाळा

  • @Siddeo
    @Siddeo 6 років тому +28

    Big politicians often do not eat common food at public events like marriage.They do not want to risk someone poisoning them.However trusted the people who prepare food are,in a public event there is always the risk of someone breaking the security chain to do something destructive. In this case the host itself was a politician. But he might have had his own preparation by his own cook..

    • @Dilipbalde
      @Dilipbalde 3 роки тому

      Kl my 76 hi hi FYI hip

  • @ganesham4190
    @ganesham4190 6 років тому +8

    मग तुमच्या रिपोर्टर ने जेवणावर ताव मारला की नाही ?

  • @vassets
    @vassets 6 років тому

    Oh????? What a great concern ....

  • @rajendrareddy6021
    @rajendrareddy6021 6 років тому +7

    Best wishes to amith takrey

  • @shri007ize
    @shri007ize 6 років тому +1

    काल आधीच ह्या टीव्ही 9 वाल्यांनी अमित ठाकरे च्या नावाचा उल्लेख राज ठाकरे यांचे पुत्र अमित शाह ह्यांचा विवाह होत आहे असं केलंय

  • @dhananjaydesai7052
    @dhananjaydesai7052 6 років тому +1

    जेवले असते तरी बातमी केली आसती .मीडियाला काय आलेल्या पाहुण्यांवर नजर ठेवण्यासाठी बोलावले होते काय. पेटत नसेल तर पेटवायचे कसे ते
    तुमच्या कडून शिकावे.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 4 роки тому

    ऊध्दव ठाकरे यांना शरद पवार यांना विचारले नसेल काय करू

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 6 років тому +1

    तुम्ही जेव ले का TV9

  • @kokanijack
    @kokanijack 3 роки тому +1

    Parcel gheun ale astil ghari khayla😂

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 6 років тому +17

    काय फालतुगिरी आहे ही.... हजारो लोकं रोज उपाशी झोपतात त्यांचे काय...?

    • @RockStar-lr4jr
      @RockStar-lr4jr 6 років тому +1

      ते मोदी ला जाऊन विचार.

    • @sandeepkamble7732
      @sandeepkamble7732 6 років тому

      @@RockStar-lr4jr तुमच नाव आहे का?
      कि खरंच तुम्ही रॉक स्टार आहेत...?

    • @hulksmash5754
      @hulksmash5754 6 років тому

      Upashi zoptat tar kaama ka karat nahit kamva ani kha ka saglyancha theka ghetlai ka sarkarne

    • @Anonymous_0321
      @Anonymous_0321 6 років тому

      Shirdi la jari gele tari roj fukat jeu shaktat..pn tyana sagl aayat pahije ast mehnat nko krayla..havi tevdhi por kadhaychi..aani bomb sarkarchya nawane maraychi.

    • @sandeepkamble7732
      @sandeepkamble7732 6 років тому

      @@Anonymous_0321 आणि अश्या लोकांकडेच हे राजकारणी लोकं मताची भीक मागायला येतात....

  • @ಅನಂತ್ಕುಮಾರ್-ಣ1ಮ

    कोण पातळ हगल कोण घट्ट ते पण सांगा राव...

  • @kisanjaybhaye2210
    @kisanjaybhaye2210 6 років тому

    एक शेतकरी बोलवला नाही आणी मने राज ठाकरे यांना शेतकरयाचा पुळ आहे

  • @kamlakarthakare7959
    @kamlakarthakare7959 4 роки тому

    स्वार्थापुढे नात्याला कोण विचारतो.

  • @sunitamore6957
    @sunitamore6957 2 роки тому

    घरातील वातावरण असेल तर राज्यातील कस

  • @rrbcreation2179
    @rrbcreation2179 4 роки тому

    जेवन काय काय होते ते पण सांगा

  • @dhananjaynanvare4529
    @dhananjaynanvare4529 6 років тому

    Correct

  • @Harshal_Sawant
    @Harshal_Sawant 6 років тому +1

    तुम्ही डबा घेऊन जावा मग ,,,😡

  • @kiransawant3721
    @kiransawant3721 6 років тому +42

    ताटात पैसे ठेवले नव्हते ना
    मग जेवणार कसे

    • @rssentertainment2040
      @rssentertainment2040 6 років тому

      paishya sathi jevayla jato ka

    • @kiransawant3721
      @kiransawant3721 6 років тому

      @@rssentertainment2040
      ग्रेट बिझनेस मेन आहेत ते पैशाव्यतिरीक्त दुसर काहीही चा लत नाही त्यांना. खरोखरच ग्रेट आहेत.

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 6 років тому

      Rastyamadhe Soyabean chilli khanar ahet.

  • @jadhavmohan8063
    @jadhavmohan8063 6 років тому

    गोल२करोड विषयी पण सांगा

  • @kunaltikone511
    @kunaltikone511 6 років тому +1

    आरे tv 9 वाल्याच्या पोरिच्या लग्नात जेवायला सागतो उद्धव.ला

  • @Nilesh_Tawade99
    @Nilesh_Tawade99 6 років тому

    अरे कोण आला आणि कोण गेला हेच दाखवत बसा फक्त.. बाकी काहीच कामे नाहीत का? २६ जानेवारी ला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या भूमी पूजनाला हे दोघे एकत्र होते मग ते आता का एकमेकांपासून पळून जातील? तुम्हाला बाकी महाराष्ट्र मधील काहीच बातम्या भेटत नाहीत का..? जे चांगलं दाखवायला पाहिजे ते तर केव्हा दाखवायचं नाहीत.. ते केव्हा तैमूर तैमूर चालू असतं तर केव्हा हे राजकारण.. ह्याच्या पलीकडे पण जग आहे हे कसं काय विसरता तुम्ही.?

  • @shankarpotepatil3501
    @shankarpotepatil3501 6 років тому +2

    News channel वाल्यांनो कशाची पण नnews नका बनवत जाऊ
    तो त्यांचा private program aahe

  • @santoshinkar6787
    @santoshinkar6787 6 років тому +2

    यादेशात करोड लोक ऊपाशि झोपतात
    रसतयावर ते का सांगत नाही....

  • @sandy422sandip
    @sandy422sandip 6 років тому +2

    जुलाब होत असतील गेले न जेवता त्यात एवध विशेष काय

  • @akashkudale9031
    @akashkudale9031 6 років тому

    बरोबर आहे युती चर्चा होऊ नये म्हणून गेले

  • @adeshkadam5191
    @adeshkadam5191 6 років тому

    लग्नाची शुट आणि फोटो काढण्याची जबाबदारी यांच्यावरच होती वाटत ऑरडर घेतली होती

  • @nileshsonavane2814
    @nileshsonavane2814 6 років тому

    अरे मग काय आम्ही घेवून जावू का घरी जेवायला ? एकीकडे प्यायला पाणी नाही शेतकरी फाशी लावून घेत आहेत . आणि यांची न्यूज बघा जेवला नाही झोपला नाही. टीव्ही ९ आता तुम्ही एक नंबर वर जाणार सर्वात पुढे टीव्ही ९

  • @mayurI4188
    @mayurI4188 6 років тому

    च्याला ते काय जेवले नाही जेवले आम्हाला काय भेटणार आहे...सगळे एकत्र येतात आणि आमची लोक ज्यांच्यासाठी एकमेकांची टाळकी फोडतात...

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 3 роки тому

    बाळासाहेब ठाकरेंचे चिकन सूप बाहेर काढणारा कोण जेवेल का

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 6 років тому +18

    कशाला विरोध दाखवताय सर्व एकच आहेत , लोकांना का भांडण दाखवताय ,news वाल्यानो,
    आज चा दिवस तरी त्यांच्या खोट्या बातम्या दाखवणे सोडा ,
    ते एक आहेत एक राहणार बस मीडियाच्या कॅमेऱ्या समोर फहक्त वेगळे आहेत ,
    बाकी सर्व एक आहेत . विनाकारण चांगल्या कामात बातम्या नाहीत म्हणून बातम्या दाखवू नका,
    आजच दिवस सोडा ,

  • @bluffer8380
    @bluffer8380 6 років тому +1

    चॅनल रिपोर्ट करा मग समजेल येंना.

  • @vasundharakhadke7485
    @vasundharakhadke7485 3 роки тому

    Ekach sentence repeat karaychi garaj nahi

  • @Shrirammankar4765
    @Shrirammankar4765 4 роки тому +1

    Shivsena 🙏🙏🙏🙏✌

  • @dilippalvi3635
    @dilippalvi3635 6 років тому +6

    काय राव बकवास करतो, कोण जेवला का नाय जेवला हे महत्त्वाचे नाय तुम्ही न्यूज वाले एखाद्या ग्रामपंचायती मध्ये किती bhastachar झाला हे उघडकीस आणा गरीब जनता तुमचे आभार

  • @amolmore2540
    @amolmore2540 3 роки тому +1

    Te kahi kartil
    Mhvthvach news sagat ja .
    Te Kay ayvdh important nahi.

  • @bhaveshvarade8278
    @bhaveshvarade8278 6 років тому +7

    It's extremely shameful for Tv9

  • @sharadpatiltelang952
    @sharadpatiltelang952 5 років тому

    गरीब लोक आठ आठ दिवस जेवन करत नाहीत पानी पिउन राहतात अन तुम्ही लाग्नत जेवले नाहीत मानता लावड़े लावून घ्या तुम्ही मग ते जेवले नाही मनुन तुमची माय तुमची

  • @sunilnarayankar7969
    @sunilnarayankar7969 6 років тому

    शेतकरी चे काही तरी दाखवा नेते चे काय दाखवून माहागाही कमी होनार आहे का

  • @ShrimantDarade6357
    @ShrimantDarade6357 6 років тому

    No1

  • @virupaxideshpande7714
    @virupaxideshpande7714 2 роки тому

    Balasaheb Takhare is only one respected person in Takhare family. Don't give any unnecessary popularity to present Takhare family.

  • @rahulrokdepatil9775
    @rahulrokdepatil9775 3 роки тому

    पोटामध्ये गॅस झाला असेल

  • @kapilmallinathjamma588
    @kapilmallinathjamma588 6 років тому +79

    Gandit bot ghalun waas gyachi saway ahe tv9 chi🤣🤣

    • @jayshreefoods96zgmail.come78
      @jayshreefoods96zgmail.come78 6 років тому +1

      Kapil Mallinath Jamma. nice coment .yanchi savay kahi jat nahi. media valyanna vass on dila nahi

    • @suhaskumar07
      @suhaskumar07 6 років тому +1

      😂😂😂😂

    • @roslielemos9826
      @roslielemos9826 6 років тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😆😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @pravinchandanshive7732
      @pravinchandanshive7732 6 років тому

      Barobar

    • @deep8302
      @deep8302 6 років тому +2

      😂😂😂😂😂😂

  • @shailajahankare2386
    @shailajahankare2386 4 роки тому

    अभिनंदन शुभेचछा दयावया बस

  • @shardpader3998
    @shardpader3998 6 років тому

    तुम्हा काहि काम हाई का नाही...नवरीला कोन कोन झवल लग्ना आधि याची चौकशी करा

  • @Swapnil_Gawhande
    @Swapnil_Gawhande 6 років тому

    तुम्हाला काही कामधंदे नाहीकारे tv9 वाल्यांनो...😆

  • @amoldhaygude5929
    @amoldhaygude5929 6 років тому

    शेतकरी जेवतो का उपाशी आहे हे पाहायला tv9 ला वेळ नाही एकदम फालतू बातमी देतात

  • @kishorchaudhari2312
    @kishorchaudhari2312 6 років тому +1

    हि न्यूज आहे का ?

  • @shriparab8476
    @shriparab8476 6 років тому +1

    Arey ha channel jari free asel Tari select Karu Naka aaplya pack madhe.

  • @BOSSBOSS-xr5of
    @BOSSBOSS-xr5of 6 років тому

    शेवटी भावकी

  • @Ramanmadhapure
    @Ramanmadhapure Рік тому

    तुम्ही तर उपाशी नहीं आले ना तिथुन

  • @शेतकरीराजा-द5म
    @शेतकरीराजा-द5म 6 років тому +1

    शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबले पाहिजे अस काही करायला भाग पाडा सरकार ला
    लग्न गरिबांची दाखवा

  • @deepalipatil8844
    @deepalipatil8844 6 років тому +1

    ज्या वेळी त्यांनी पत्रकारांना इतक बोले जेवण तुम्ही करुन घ्या तेव्हा हे का कोणी नाही बोल की ते नाटक करत होते.. नको तिथे तोड का मारतात पत्रकारा

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 6 років тому

    वाईट बातमी दाखवण्या पेक्षा चांगल्या गोष्टी दाखवा

  • @tejcd5621
    @tejcd5621 6 років тому +1

    For Marathi news tv live

  • @prashantaivale439
    @prashantaivale439 4 роки тому

    Chaan

  • @sharvarijadhav722
    @sharvarijadhav722 4 роки тому

    Please