हे दिवस तुम्हा सर्वांना फक्त पांडू दादा मुळे बघायला मिळालेत.त्यामुळे त्यांना असा मानसिक त्रास नका देऊ.पांडू दादा खरच खूप मन मोकळं व्यक्तिमत्व आहे. टेंशन नका घेऊ पांडुरंग सर सगळं काही ठीक होईल तुम्हाला सपोर्ट करणारी युट्यूब फॅमिली आहे..
एवढ्या दिवस सांभाळले तरी भाचा ठाम पणे म्हणू शकला नाही की मी जात असतो मामा सोबत. मामी तुम्हाला बोलल्या मला काही बोलेल्या नाहीत. तुमच्या येथे राहून मोठा झाल्यावर काय तुमची किंमत केली असती हे यावरून समजते. आई वडिलांनी काही न करता त्यांचं ऐकतोय तो. तुम्ही एव्हढ करून तुमचं ऐकले नाही तुम्ही पण त्याच्या साठी वडील च होते ना एवढ्या दिवस. सर्व लाड सर्व गरजा तुम्ही वडीलांप्रमाने पूर्ण करत होता. मग तुमचा काही च अधिकार नाही तरी शंभू वर. त्यामुळे च शेवटी स्वतः चा मुलगा च स्वतः चा असतो.
पांडू दादा शेवटी आपलं ते आपलंच असतो, कोणी कोणाचं नसतं, पूजा ची काहीच चुकी नाही, सोडून द्या पूजाला माफ करा, सगळी चुक तुझ्या ताईची आहे, मतलबी आहे तुझी ताई
मोठी बहीण चांगली चुकली असेल तर समजून घे न तर अजून भावाच्या संसारात आग लावती, यांना vatty pandu dadan त्याचा संसार द्यावं सोडून आमचं krt बसावं... मतलबी लोक खूप,
दाजी नी नीट बोलायचे तर असते,अस कोण वागत का,पांडू दादाला किंमत नाही का,तुम्हला नाही पाठवायचे तर नका पाठवू,पण दारात आलेल्या लोकांशी नीट वागायच एवढं पण कळत नाही का
शंभू तुला लाज नाही का वाटली मामा किती माघ लागलाय चल म्हणून आणि तू नाटक करतोस किती चांगला आहे मामा नशीब लागतं असा मामा भेटायला पांडू दादा ते सगळे तुमचा गैरफायदा घेतात तुम्ही आता माणसं ओळखला शिका नाही तर संसाराच वाटोळ होईल तुमच्या
बहीनी आहे का कोन,काय भावाला चहा पाणी पण नाही विचारलं , जाऊ दे दादा गरज असेल तर तेच आनतील ,ते पण आई वडील आहे चांगला च विचार करतील त्याचा ही मुलगा आहे च ,बस आता स्वताच बघा स्वतःला सांभाळा .ईतके दिवस खूप केलं दुसऱ्या साठी .आनयला गेल्यावर पाठवायचे की . जाऊ द्या आता विषय सोडून द्या
पांडु दादा तुम्ही 4-5 वर्षापासून कष्ट करून युट्यूब फॅमिली कमवलीय, आणि तो सोम्या व्हिडिओ बनवून तुमची बदनामी करतोय, तुमचं नाव खराब करत आहेत. दादा तुम्ही शांत बसू नका, तुम्ही मानसिक त्रास करून घेऊ नका तुम्ही शांत आहात म्हणून त्याचं तोंड चालतंय, कितीही केलं तरी कोणाला उपकार नाहीत...
फगठ्ट आहे असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते आणि ती कोमात असल्याने आणि त्या कबरीच्या या तीन दिवस तरी या काळात आपल्या e
पांडू दादा कळल ना आपल ते आपल अस्त दुसऱ्याच्या मुलांना संभाळून कही उपयोग नाही देवानी तुला चांगली बायको दोन लेकर दीले त्यांची तुला किंमत नाही दुसऱ्याच्या नादी लागत बसला तुच बायकोची इंजत केली नाही तर दुसर कोन करनार सगळे फायदा घेतात
पूजाला मारल तिच काहीच चुकल नाही,आणि ताईची चूक असून पण गर्व करते.पांडूभाऊ बायको मुलांचा आणि फक्त आईवडिलांचा विचार करा.संसार सुखाचा होईल .घरच्या लक्ष्मीवर हात उचलून कसले बाकीच्यांचा मान राखता.
शंभू च वडिलांना समजावणे काम होत. पापा मी जात आहे मामा सोबत . मला मामा मामी खूप जीव लावतात. तुमचे मोठ्या चे भांडण आपापसात मिटवा. माझी शाळा पण आहे आणि मामा ला मी नाराज नाही करू शकत. मामा माझ्या साठी खूप काही करता..आणि ते तर मला काही म्हंटले पण नाहीत...मी त्यांना नाराज नाही करू शकत. कमीत कमी एव्हढ तरी बोलायला पाहिजे ना शंभू ने. आहे का त्याच काही अस... आणि कृष्णा सारखं हक्क गाजवून हे पाहिजे ते पाहिजे बर म्हणता येत होत त्याला मामांना.
Pandu Bhawa,tu tuze kartawya kelas,aani Puja ne hi Sun mhanun tichya sasu che mhanje tuzya aai che dewdharmache palan karun kartawya kele tiche tuzyawer khup prem aahe mhanunch tila tula jewan n dilelya tuzya tai cha rag tene swabhawik aahe.mhanun pujachi Reaction barobar aahe,khartwr Shambhu chya wadilani tula gratitude dyayla hawa tu puja kiti chan kalji gheta Shambhu chi.pan te Chukale aaj.nahi aawadale.pandu,tu kasa gratitude detos Shambhu chya wadilanna,ki tyanni tumhala sambhalay Shambhu sarkhe.meg tech aata ase wagun chukat aahet.puja la ragawu nkos.
मामीने प्रेमाने जवळ करून मुलासारखी माया लावली प्रेमाने खाऊ घातले जसे कृष्णाला रागवते तसे बोलली तर इतका राग आला पण त्याच मामीने रागवली तर इतका राग बहिणीला येणे चुकीचे आहे मामा मामीचा इतकाही अधिकार नाही का दादा पूजाची नकळत बोलली तिच्या मनात तसे काही नाही तुमची बहिण माफ करेल ती मोठ्या मनाची प्रेमळ असणार तुम्ही संसार सुखी करा बाकीचा विचार करू नका श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
दादा तुम्ही एवढ त्यांच्या दारात शंभूला घ्यायला गेले तरी तुमचे ताई दाजी किती आखडू आहे एवढे दिवस संभाळून उपयोग झाला आपले मुल ते आपलेच असतात दादा कामापुरते अस्तात आम्ही पण हे अनुभव आलेला आहे दादा एवढ टेन्शन नाही घ्यायचे कोणाचे
ओ पांडूदादा येवढी वर्ष तुम्ही शंभू ला वडीलांच्या सारखे बगितला सांभाळला प्रेम दिलात सर्व गरजा पूर्ण केलात ..शेवटी काय झाले तुमची किंमत न ठेवता वडीलांनाच क्षेष्ठ किंमत दिली ते नको बोलतात तर नाही आला सोबत मग तुमची किंमत 0 ठरली 😢..तुम्ही कितीही करा दुसऱ्यासाठी पण शेवटी पाटाच पाणी पाटालाच जात शेवटी स्वताचा मुलगा तोच मुलगा असतो तुमचा कृष्णा वर जेवढा हक्क आहे तेवढा शंभू वर नाही हे लक्षात ठेवा 😢...म्हणून आता दुसऱ्याचा विचार करणे सोडून द्या आणि स्वताचा संसार बगा ....तुमचा खास मित्र गणेश शिंदे मोहोळ यांचा जरा आदर्श घ्या जमल तर त्यांना गुरू करून घेतलात तरी चालेल फरक पडत नाही पण स्वता स्वताच बगा
Ag तुला भाऊ नाही महत्वाचे. एवढ जीव तोडून भाऊ सांगतोय एवढ करून पण अवघडे. Nirlajj यासारख्या भाऊ दोन वेळा तुझ्या दारात आला तेव्हा नाही त्याचा अपमान झाला. तुम्हाला पूजा एकदाच बोलली तर एवढ लागल का तुम्हाला. Ag असा भाऊ खूप कमी लोकांना मिळतो. दाजी ना म्हणाव तुमच्या तरी भावाने एवढे केले असते का. पांडु दादा नका जाऊ त्यांच्या दारात सारखे. त्यांना नात्याची गरजच नसेल तर काय उपयोग सारखे जाऊन. खरच दादा जाऊ नका. त्यांनी नेल्य त्यांना शाळेची काळजी असेल तर तेच आणून सोडतील. पूजा ताई पन बोलल्या होत्या n आणा म्हणून तुम्ही दोघांनी तुमच कर्तव्य केलय. आता त्याची वेळ आहे. बस झाल तुमच त्यांच्या पुढे पुढे कर्ण.
अरे पांडू,तुला खुप समाज सेवा करायची असेल तर अनाथ आ श्रम मधील मुलांना दत्तक घे, त्यांना शाळा शिकायला मदत कर, त्यांना जाणीव राहील की तू त्यांना मदत केली,पण तुझ्या सख्याना जाणीव राहणार नाही.
दाजीला तुला उपाशी पाठवले तेव्हा नाही राग आला मुलाला बोलले तर एवढा राग.दाजी पण आगाऊ माणुस आहे.घरी आलेल्या माणसाशी निट बोलता येत नाही.आता पण तुझा त्यांनी अपमानच केला
अगदी बरो्बर दाजी खूप चांगले आहेत म्हणत होते सर्व पण आत्ता बघा आपल्या मुलाला एवढे दिवस मुलासारखे सांभाळले त्याच्याशी एक शब्द सुध्दा बोलू शकत नाही का पूजा बोलली होती ना मग त्याची शिक्षा ति भोगील ना पांडू dadaचे काय चुकले निदान दाजीने बस तरी म्हणावे चहा प्या म्हणावं ,बोलून मनातले विचार मोकळे करावेत अशी आढी मोकळी नाही होणार
कमेंट करताना विचार करून कमेंट करा त्या ठिकाणी त्या ताई त्या बिचारीची काय पूजेने बोलताना विचार करून एवढ्या छोट्या जीवाला एवढा मोठा घास शेवटी ताईला दाजीचा ऐकावं लागलं कमेंट करताना विचार करून करा
जाऊद्या पांडुरंग संर तूम्ही तुमचं कर्तव्य केलें दाजीना रांग आला आहे दाजीनचा रांग शांत होऊदया शेवटी शाळेचा प्रेशन आहे पांडुरंग संर पुजा बोलली नसती तर हेवड झालं नसतं किती हासून खेळुन होते संगळे खुप वाईट वाटतय जाऊदय त्यांना काळजी आसनं तर पाठवतील तूम्ही नका टेन्शन घेऊ हॅप्पी दसरा 🎉🎉🎉❤❤
दादा का स्वतःचा अपमान करून घेता ताई ला पूजा ची चूक दिसली आज पण ताई ने तुम्हला चहा सुद्धा विचारला नाही शंभू ला येवडा जीव लावलाय tr त्यानी हक्काने सांगायला पाहिजे होत मी जातो मामा बरोबर
हॅपी दसरा पांडू तात्या तुम्ही तुमच्या करिअर कडे लक्ष द्या समद्याचं मन रागात बसू नका गणेश शिंदे सरकार हवा भरपूर पुढे जा चाल तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे
घे की पन्नास पन्नास हजाराचा मोबाईल बहिणीला अजून मोबाईल घेतला तेव्हा किती हसत होती उड्या मारत होती आता त्याच्या तोंडातून आवाज नाही अशी लोकं असतात वेळ येईल तेव्हाच कळतं कोण कसा आहे ते
ताई दाजी च चुकल दादा ताईनी जर तेहवात शांत पणे घेतल आसल तर निट झाल आसत जेवणावरुन भाडण शभु वर टपल दादा कोठलया कोठ होत काय झाल हे बापरे ताई दाजी समजुन घेतले नाही जाऊ तुम्ही नाही चुकले आस वाटतय मला तरी बर दादा
पांडुरंगाच्या पूजेला काय घेऊन जाऊ नकोस तुझ्या बहिणीची माफी मागायची काय गरज नाही पूजाला कारण पूजा चुकलीस नाही तुझ्या दाजीला एवढा कसला कारवाई नाही घालून टेन्शन घेऊ नकोस तुझ्या बहिणीच्या अंगातले पाणी आहे तुझी बहीण नाटक करते दाजीला विचार म्हणून
पांडुरंगा तुला आयुष्यात मोठ व्हायच असेल तर, भावापासून आणि नातेवाईकापासुन लांब रहा आणि बायकापोरावर व करीअरवर लक्ष दे, त्यांना आहे शेती जगत्यान त्याच्यावर, तू काय खायचा आणि इथून पुढे माणस ओळखायला शिक
हो आणि दादा कसा पूजा ला च ओरडत होता तू चहा पण केला नाही दाजी ला. पण पूजा ने केला होता. कसला दाजी आहे असला हातात तर सोन्याची रिंग घालतो आणि स्वतः चा मुलगा मेहुण्या कडे दिला सांभाळायला. बर ठीक चुकीचं नाही मामा कडे ठेवणे पण राहणे खाण्याचा खर्च सोडून बाकी खर्च तर आई वडिलांनी बघायला पाहिजे ना... दिला हवाली करून पूर्ण च.. कृष्णा च्या बरोबरी ने अधिकार घेतो पण मुलगा नाही होऊ शकत तो. आताच ते वडील त्याला काही सुध्दा घेत नाहीत . मग वडिलांना सांगायचं ना की पापा मामा मामी मला खूप चांगल सांभाळत आहेत. जाऊद्या तुमचं मोठे माणसं आपापसात मिटवा. पण मी मामा ला नाराज नाही करू शकत मी जाती मामा बरोबर.
Kavali bahia aahe swatachabhaw yevad karatoyvaaplya mulasathi aani bahinine cha pan Kela nahi kay yevad patimage lagayach yevd kay tantion ghyach swatacha Mula balach bagayala manasala time nahi ithe
इतका भारी मामा भेटला आहे पण त्याची कदर नाही.
हे दिवस तुम्हा सर्वांना फक्त पांडू दादा मुळे बघायला मिळालेत.त्यामुळे त्यांना असा मानसिक त्रास नका देऊ.पांडू दादा खरच खूप मन मोकळं व्यक्तिमत्व आहे.
टेंशन नका घेऊ पांडुरंग सर सगळं काही ठीक होईल तुम्हाला सपोर्ट करणारी युट्यूब फॅमिली आहे..
या दुनियात कोणी कोणाचं नसतं आपली मुलं बाळ आपली बायको हेच खरे जीवन आहे बाकी कोणालाही किती जीव लावा कोणीच कोणाच नसतं
एवढ्या दिवस सांभाळले तरी भाचा ठाम पणे म्हणू शकला नाही की मी जात असतो मामा सोबत. मामी तुम्हाला बोलल्या मला काही बोलेल्या नाहीत. तुमच्या येथे राहून मोठा झाल्यावर काय तुमची किंमत केली असती हे यावरून समजते. आई वडिलांनी काही न करता त्यांचं ऐकतोय तो. तुम्ही एव्हढ करून तुमचं ऐकले नाही तुम्ही पण त्याच्या साठी वडील च होते ना एवढ्या दिवस. सर्व लाड सर्व गरजा तुम्ही वडीलांप्रमाने पूर्ण करत होता.
मग तुमचा काही च अधिकार नाही तरी शंभू वर. त्यामुळे च शेवटी स्वतः चा मुलगा च स्वतः चा असतो.
Agdi barobar
He asach asat aaplya mulavarch aapn hakk dakhvu shakto karn mi pn mazya dirachya mulala 7 varsh shalesathi thevle hote aata to mala olakh pn det nahi
पांडू दादा शेवटी आपलं ते आपलंच असतो, कोणी कोणाचं नसतं, पूजा ची काहीच चुकी नाही, सोडून द्या पूजाला माफ करा, सगळी चुक तुझ्या ताईची आहे, मतलबी आहे तुझी ताई
100 takke ahe
Correct
दादा तु तुझं कर्तव्य केलंस आई बापाला जर काळजी नसले मुलांची तर तु नको टेंशन घेऊ
हो बरोबर शंभु आई बोलली तुम्ही लोकं आग लावतात
मोठी बहीण चांगली चुकली असेल तर समजून घे न तर अजून भावाच्या संसारात आग लावती, यांना vatty pandu dadan त्याचा संसार द्यावं सोडून आमचं krt बसावं... मतलबी लोक खूप,
बरोबर ती स्वार्थी आहे पहिल्या पासून .
पांडु दादा एक no माणूस आहे ❤❤❤
हिने आणि सोम्याने पांडु दादांचा कामापुरता वापर करून घेतला,😔आणि आता उलटले आहेत, बहिणीला किती भावाची काळजी आहे हे समजलं व्हिडिओ बघुन..
👍👍
होय अशी बहीण स्वार्थी असते का
Ho
पांडु दादा स्वतःची किंमत कमी करु नका, जाऊ द्या येईल नाही तर नाही येणार, कोण आयुष्य भर कोणा जवळ नसत,तुम्ही मानसिक त्रास करून घेऊ नका..
Ho kharch
दाजी नी नीट बोलायचे तर असते,अस कोण वागत का,पांडू दादाला किंमत नाही का,तुम्हला नाही पाठवायचे तर नका पाठवू,पण दारात आलेल्या लोकांशी नीट वागायच एवढं पण कळत नाही का
पांदूने त्याला आणायला त्यांच्या दारात जायला बाकी होत.
सर तुम्ही स्वभावानं खूप छान आहात ताईंनी साधं पाणी पण विचारले नाही तुम्ही येवढ्या लांब जाऊन पण
शंभू तुला लाज नाही का वाटली मामा किती माघ लागलाय चल म्हणून आणि तू नाटक करतोस किती चांगला आहे मामा नशीब लागतं असा मामा भेटायला पांडू दादा ते सगळे तुमचा गैरफायदा घेतात तुम्ही आता माणसं ओळखला शिका नाही तर संसाराच वाटोळ होईल तुमच्या
बहीनी आहे का कोन,काय भावाला चहा पाणी पण नाही विचारलं , जाऊ दे दादा गरज असेल तर तेच आनतील ,ते पण आई वडील आहे चांगला च विचार करतील त्याचा ही मुलगा आहे च ,बस आता स्वताच बघा स्वतःला सांभाळा .ईतके दिवस खूप केलं दुसऱ्या साठी .आनयला गेल्यावर पाठवायचे की . जाऊ द्या आता विषय सोडून द्या
तुम्हाला लाज नसल्यागत गेलात पण त्या दोघांनी निट बोलाय तरी पाहिजे ना चहा पाणी तरी विच्यारायच होत
पांडु भाऊ सगळे सोडुन गणेश शिंदे या सारख राहा,काय धरुन बसले याना कायला म्हसका लावता,स्वाताच जिवन स्वाता जगा, तो सोम्या कसा लाब गेला,
दारात कोण आलं तरी चहा देतंय माणुसकीच्या नात्याने पण ही बहीण कसली
त्यांना अस वाटते तू... पूजा ला सोडून द्यावे.
देतो का? 😂😂तेव्हा च शंभू ला पाठवणार ते
खरच पाडुदादा तुमी खुप चागले आहे आणि हा चागले पण सोडुन दया लय फायदा घेता लोक😢
पांडु दादा तुम्ही 4-5 वर्षापासून कष्ट करून युट्यूब फॅमिली कमवलीय, आणि तो सोम्या व्हिडिओ बनवून तुमची बदनामी करतोय, तुमचं नाव खराब करत आहेत. दादा तुम्ही शांत बसू नका, तुम्ही मानसिक त्रास करून घेऊ नका तुम्ही शांत आहात म्हणून त्याचं तोंड चालतंय, कितीही केलं तरी कोणाला उपकार नाहीत...
एक गोष्ट समजली दादा तुम्ही आज पर्यत जे केल ते त्यांना दिसले नाही पण बोलेला एक शब्द दिसला दाजीनी तुमच्या कडे बघून पाठवायच होत
होना
Carekt
आज पण जसा गेला. तसाच उपाशी आला😢
खरंच हे पांडू दादा आणि हुशार व्हायला पाहिजे
याची बहीण खुप नाटकी बाई आहे वर वरचे प्रेम दाखवते
फगठ्ट आहे असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते आणि ती कोमात असल्याने आणि त्या कबरीच्या या तीन दिवस तरी या काळात आपल्या e
Nahi tar kay chha pan kela nahi jaudya dya sodun
काय विचित्र माणसं आहे एवढं घ्यायला आला होता मामा तुम्हाला मुलाची काळजी नाही का आपला राग थोड्या दिवसांचा असतो त्याच्या आयुष्या चा प्रश्न आहे शंभू चा
दादा तुम्ही स्वभावानी खूप छान आहे
हॅपी दसरा आता सगळ विसरा. आपल्या कुटुंबावर आणि कामावर लक्ष केंद्रित करा कोणी कोणाच नसत. गणेश शिंदे सारख राहायला शिका.
पांडू दादा कळल ना आपल ते आपल अस्त दुसऱ्याच्या मुलांना संभाळून कही उपयोग नाही देवानी तुला चांगली बायको दोन लेकर दीले त्यांची तुला किंमत नाही दुसऱ्याच्या नादी लागत बसला तुच बायकोची इंजत केली नाही तर दुसर कोन करनार सगळे फायदा घेतात
Brobr, puja mnan khup changli, he swatachya bhavala as krtat tr pujachi kay ijjat krnar
पांडु दादा ने स्वतःचा विचार न करता भावाचा आणि बहिणाचा विचार केला आणि त्यांनीचा धोका दिला 😢
*हि पण सोम्या सारखीच निघाली *
आज पन भावाला उपाशी पाटवले अशी क शी बहिन आहे अन दाजि पन कसले मनाव साद बोलत पन नाय पाहु न्याचा अस अपमा न कर्त्यात काय
पांडू भाऊ आता परत शंभुला घ्ययला जाऊ नका!आई वडिलांना काळजी नाई का मुलाच्या शिक्षणाची? एवढं पण आखडायच काय कारण शंभूच्या पप्पाच.
पूजाला मारल तिच काहीच चुकल नाही,आणि ताईची चूक असून पण गर्व करते.पांडूभाऊ बायको मुलांचा आणि फक्त आईवडिलांचा विचार करा.संसार सुखाचा होईल .घरच्या लक्ष्मीवर हात उचलून कसले बाकीच्यांचा मान राखता.
शंभू च वडिलांना समजावणे काम होत. पापा मी जात आहे मामा सोबत . मला मामा मामी खूप जीव लावतात. तुमचे मोठ्या चे भांडण आपापसात मिटवा. माझी शाळा पण आहे आणि मामा ला मी नाराज नाही करू शकत. मामा माझ्या साठी खूप काही करता..आणि ते तर मला काही म्हंटले पण नाहीत...मी त्यांना नाराज नाही करू शकत. कमीत कमी एव्हढ तरी बोलायला पाहिजे ना शंभू ने.
आहे का त्याच काही अस... आणि कृष्णा सारखं हक्क गाजवून हे पाहिजे ते पाहिजे बर म्हणता येत होत त्याला मामांना.
शंभू ताई दाजी महा महा महा चैप्टर
तात्या सगळं जग मतलबी आहे तुम्ही काहीच त्रास करून नका घेऊ तुमचं काम चालुद्या....
दाजी किती माणुसकीचा आहे उठून सुद्धा बसला नाही का नीट बोलला नाही अर्धवट माणूस दिसतोय नुसता
त्या लोकांना शाळेची नाही पडली पालखीची पडली आणि तो शंभु पण कसा त्याला शिकायचं सोडून आई बाप दाखवतो
साधा चहा पण केला नाही कसली बहिण आहे तुम्हाला बोलायचं तर ना नीट गप्प बसले दाजी तुम्ही काय म्हणाले नव्हते काय किंमत ठेवली नाही दरात गेल्यावर काय बहिण
Ma ky aily pasun padu dadala bahar aiya mansn chapani karva
पांडु दादा बारामती तुन न्यायला आले शंभु ला तर लावुन दिलं नाही पांडु दादा चा मनाला कसं वाटलं असेल 😭😭
Pandu Bhawa,tu tuze kartawya kelas,aani Puja ne hi Sun mhanun tichya sasu che mhanje tuzya aai che dewdharmache palan karun kartawya kele tiche tuzyawer khup prem aahe mhanunch tila tula jewan n dilelya tuzya tai cha rag tene swabhawik aahe.mhanun pujachi Reaction barobar aahe,khartwr Shambhu chya wadilani tula gratitude dyayla hawa tu puja kiti chan kalji gheta Shambhu chi.pan te Chukale aaj.nahi aawadale.pandu,tu kasa gratitude detos Shambhu chya wadilanna,ki tyanni tumhala sambhalay Shambhu sarkhe.meg tech aata ase wagun chukat aahet.puja la ragawu nkos.
मामीने प्रेमाने जवळ करून मुलासारखी माया लावली प्रेमाने खाऊ घातले जसे कृष्णाला रागवते तसे बोलली तर इतका राग आला पण त्याच मामीने रागवली तर इतका राग बहिणीला येणे चुकीचे आहे मामा मामीचा इतकाही अधिकार नाही का दादा पूजाची नकळत बोलली तिच्या मनात तसे काही नाही तुमची बहिण माफ करेल ती मोठ्या मनाची प्रेमळ असणार तुम्ही संसार सुखी करा बाकीचा विचार करू नका श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
दादा तुम्ही एवढ त्यांच्या दारात शंभूला घ्यायला गेले तरी तुमचे ताई दाजी किती आखडू आहे एवढे दिवस संभाळून उपयोग झाला आपले मुल ते आपलेच असतात दादा कामापुरते अस्तात आम्ही पण हे अनुभव आलेला आहे दादा एवढ टेन्शन नाही घ्यायचे कोणाचे
यात ताईचा दोष नाही बहिणीचे नवरे असेच असतात गैरउपकारी
ओ पांडूदादा येवढी वर्ष तुम्ही शंभू ला वडीलांच्या सारखे बगितला सांभाळला प्रेम दिलात सर्व गरजा पूर्ण केलात ..शेवटी काय झाले तुमची किंमत न ठेवता वडीलांनाच क्षेष्ठ किंमत दिली ते नको बोलतात तर नाही आला सोबत मग तुमची किंमत 0 ठरली 😢..तुम्ही कितीही करा दुसऱ्यासाठी पण शेवटी पाटाच पाणी पाटालाच जात शेवटी स्वताचा मुलगा तोच मुलगा असतो तुमचा कृष्णा वर जेवढा हक्क आहे तेवढा शंभू वर नाही हे लक्षात ठेवा 😢...म्हणून आता दुसऱ्याचा विचार करणे सोडून द्या आणि स्वताचा संसार बगा ....तुमचा खास मित्र गणेश शिंदे मोहोळ यांचा जरा आदर्श घ्या जमल तर त्यांना गुरू करून घेतलात तरी चालेल फरक पडत नाही पण स्वता स्वताच बगा
Ag तुला भाऊ नाही महत्वाचे. एवढ जीव तोडून भाऊ सांगतोय एवढ करून पण अवघडे. Nirlajj यासारख्या भाऊ दोन वेळा तुझ्या दारात आला तेव्हा नाही त्याचा अपमान झाला. तुम्हाला पूजा एकदाच बोलली तर एवढ लागल का तुम्हाला. Ag असा भाऊ खूप कमी लोकांना मिळतो. दाजी ना म्हणाव तुमच्या तरी भावाने एवढे केले असते का. पांडु दादा नका जाऊ त्यांच्या दारात सारखे. त्यांना नात्याची गरजच नसेल तर काय उपयोग सारखे जाऊन. खरच दादा जाऊ नका. त्यांनी नेल्य त्यांना शाळेची काळजी असेल तर तेच आणून सोडतील. पूजा ताई पन बोलल्या होत्या n आणा म्हणून तुम्ही दोघांनी तुमच कर्तव्य केलय. आता त्याची वेळ आहे. बस झाल तुमच त्यांच्या पुढे पुढे कर्ण.
अरे पांडू,तुला खुप समाज सेवा करायची असेल तर अनाथ आ श्रम मधील मुलांना दत्तक घे, त्यांना शाळा शिकायला मदत कर, त्यांना जाणीव राहील की तू त्यांना मदत केली,पण तुझ्या सख्याना जाणीव राहणार नाही.
वाघमारे कुटूंबाची यावेळेस दिवाळी जोरात होणार...!!
खुप वाईट वाटले दादा तुम्हाला नीट बोलतानाही हे बघून
दाजीला तुला उपाशी पाठवले तेव्हा नाही राग आला मुलाला बोलले तर एवढा राग.दाजी पण आगाऊ माणुस आहे.घरी आलेल्या माणसाशी निट बोलता येत नाही.आता पण तुझा त्यांनी अपमानच केला
अगदी बरो्बर दाजी खूप चांगले आहेत म्हणत होते सर्व पण आत्ता बघा आपल्या मुलाला एवढे दिवस मुलासारखे सांभाळले त्याच्याशी एक शब्द सुध्दा बोलू शकत नाही का पूजा बोलली होती ना मग त्याची शिक्षा ति भोगील ना पांडू dadaचे काय चुकले निदान दाजीने बस तरी म्हणावे चहा प्या म्हणावं ,बोलून मनातले विचार मोकळे करावेत अशी आढी मोकळी नाही होणार
दादा तुम्हीं जास्त टेंशन घेऊ नका, दाजीची जास्त घमेंड आहे, आपण काळजी घ्या
कमेंट करताना विचार करून कमेंट करा त्या ठिकाणी त्या ताई त्या बिचारीची काय पूजेने बोलताना विचार करून एवढ्या छोट्या जीवाला एवढा मोठा घास शेवटी ताईला दाजीचा ऐकावं लागलं कमेंट करताना विचार करून करा
एवढ्या लांबून भाऊ आला तरी साधा चहा सुध्दा नाही केला तात्या जाऊद्या त्याच्यात तुमची काहीच चुकी नाही आणी पूजा ची सुध्दा.....
पूजा तुम्ही सासरी राहता तसच ताईला तिच्या सासरी आयुष्य भर रहायच असतं
दाजिनी नाही लाऊन धरलं ताई नेच पिल्लू सोडलय तिलाच नाही पाठवायच
पाठवाय च आहे पण पूजा आणि पांडू ने नाक खासले पाहिजे पायावर अस म्हणणे आहे त्यांचं
Ho barobar bola
दाजी खरंच मुखॅ आहे पूजाने केले ते बरोबर केल
Shambhula jaychay mama sobat pn to kay boltoy mammula vichar papa la vishar
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा पांडुरंग दादा ❤
अति ओव्हर होतंय एवढं पण मन बघु नका ताई दाजी पांडु दादा च 😔
आमचेतर भाऊविचारतपननाहीत
जाऊद्या पांडुरंग संर तूम्ही तुमचं कर्तव्य केलें दाजीना रांग आला आहे दाजीनचा रांग शांत होऊदया शेवटी शाळेचा प्रेशन आहे पांडुरंग संर पुजा बोलली नसती तर हेवड झालं नसतं किती हासून खेळुन होते संगळे खुप वाईट वाटतय जाऊदय त्यांना काळजी आसनं तर पाठवतील तूम्ही नका टेन्शन घेऊ हॅप्पी दसरा 🎉🎉🎉❤❤
इतके केले तू मुलासाठी ते नाही दिसत दाजीला बहिणीला असे काय लोक थोडे फार होतच असते माणसे आले का
पांडूभाऊ टेंशन घेऊ नका शंभूचे कपडे आणि सगळे पुस्तक नेले नाही म्हणजे परत पाठवणारच आहेत.ते बोलले नाही कपडे आणि पुस्तक पाठवून द्या.
दादा का स्वतःचा अपमान करून घेता ताई ला पूजा ची चूक दिसली आज पण ताई ने तुम्हला चहा सुद्धा विचारला नाही शंभू ला येवडा जीव लावलाय tr त्यानी हक्काने सांगायला पाहिजे होत मी जातो मामा बरोबर
दादा टेंशन नका घेऊ कोणी कुणाचे नसते... तुम्ही तुमचा संसार बघा तसे पण कुणासाठी किती केले तरी कुणी आता उपकार ठेवत नाही... 13:22
अहो पांडू दादा अता तरे डोळे उघडे कारा अन मानस ओलका,,बहीण ने चाहा तारे द्यायचा भाऊ ला तुम्ही अता परंत केल त्याची किंमत नाही त्याना
जाऊदे पांडू त्याच्या आई वडिलांना ch कसली गरज नाही तु कशाला force करतो जाऊदे तुझी image नको कमी करून घेऊ
हॅपी दसरा पांडू तात्या तुम्ही तुमच्या करिअर कडे लक्ष द्या समद्याचं मन रागात बसू नका गणेश शिंदे सरकार हवा भरपूर पुढे जा चाल तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे
तुमच्या बहिणीच्या मनासारख झाल आसेल ना आता पुजा ताईला मारल्या नंतर
Kut yevd marl 😂
@@SachinPawar-vx3cltunachya ghari marat asatjl mulinna bayakanna aamchyat haat jari lavala na ki khup mothe asate
@@paulomimandalaamchyt marat nahit jyachi chuki aahe na tyala samjun sagtat ok
ही अजुन दोघा नवरा baykot भांडण vadavet याची वाट bgte
भाऊ घ्यायला आला तरीसुद्धा दोघेही भाव देत नाही आणि भाचा तर विचारत सुध्दा नाही
त्यांनी पाडू ने व्हिडीओ चालु करून दिले तुम्ही इतके रीती चे आहे ना व्हिडीओ बंद करा
पांडुभाऊ आपण सगळं चांगले करतो पण एखादी चूक झाली तर माणूस पाहिले सगळे विसरतो.
Pandu nko jau parat ata..
Tuz tu bag duniya matlabi ahe nko jast tension gheu...
Tondatun gelela shabda parat firat nai....khup manala laglay tyanchya.....saglyana khup vait vatlay......Mann dukhavlay
घे की पन्नास पन्नास हजाराचा मोबाईल बहिणीला अजून मोबाईल घेतला तेव्हा किती हसत होती उड्या मारत होती आता त्याच्या तोंडातून आवाज नाही अशी लोकं असतात वेळ येईल तेव्हाच कळतं कोण कसा आहे ते
ताई दाजी च चुकल दादा ताईनी जर तेहवात शांत पणे घेतल आसल तर निट झाल आसत जेवणावरुन भाडण शभु वर टपल दादा कोठलया कोठ होत काय झाल हे बापरे ताई दाजी समजुन घेतले नाही जाऊ तुम्ही नाही चुकले आस वाटतय मला तरी बर दादा
आग चहात करायचा भावाला इतक्यात विसरलीय
Dada tujyakad baghun khup wait vatal , hoil sagal bar jaude tu tuj kam kel , jast tension nahi gyaych
पांडुरंगाच्या पूजेला काय घेऊन जाऊ नकोस तुझ्या बहिणीची माफी मागायची काय गरज नाही पूजाला कारण पूजा चुकलीस नाही तुझ्या दाजीला एवढा कसला कारवाई नाही घालून टेन्शन घेऊ नकोस तुझ्या बहिणीच्या अंगातले पाणी आहे तुझी बहीण नाटक करते दाजीला विचार म्हणून
ताईची ईच्छा आहे शंभुला लावायच नाही कारण घरात गेल्यावर ताईने शंभुचा हातात हातदिला तेव्हा ताई शंभु खुलून सांगीतलं तुम्हाला कळलं नाही पण आम्हाला कळलं
सागर तू तरी आता मामाची साथ सोडु नको, plz मामाची काळजी घ्य, पाडू दादा काळजी घ्या, खुप वाईट वाटल
Tension geu naka dada happy dassera to family
परार्वतीच्या दारात जाऊ नको आणि त्यांच्यासाठी पुजाला बोलू नको आणि मारू नको.ते लोक मजेत आहेत आणि सगळे मिळून तुमच्यात भांडणे लावतात.
दसराच्या हार्दीक शुभेच्छा
,,,,,🙏🙏🙏✌️✌️✌️👍👍👍👍👍
Great man 😊 pd sir❤️
पांडुरंगा तुला आयुष्यात मोठ व्हायच असेल तर, भावापासून आणि नातेवाईकापासुन लांब रहा आणि बायकापोरावर व करीअरवर लक्ष दे, त्यांना आहे शेती जगत्यान त्याच्यावर, तू काय खायचा आणि इथून पुढे माणस ओळखायला शिक
Dada pujache video ka yet nahit
आम्हाला माहीत आहे तू 5-6 वी मध्ये होता तेव्हा न्यूज पेपर टाकून स्वतः चा गुजारा केला आहे. मग दाजी ने कधी सांभाळ रे तुला... उगी कशाला खोटं बोलतो.
भावा ला चहा सुद्दा नाही केला ताईने काय ताई आहे च्यापटर
हो आणि दादा कसा पूजा ला च ओरडत होता तू चहा पण केला नाही दाजी ला. पण पूजा ने केला होता.
कसला दाजी आहे असला हातात तर सोन्याची रिंग घालतो आणि स्वतः चा मुलगा मेहुण्या कडे दिला सांभाळायला. बर ठीक चुकीचं नाही मामा कडे ठेवणे पण राहणे खाण्याचा खर्च सोडून बाकी खर्च तर आई वडिलांनी बघायला पाहिजे ना...
दिला हवाली करून पूर्ण च.. कृष्णा च्या बरोबरी ने अधिकार घेतो पण मुलगा नाही होऊ शकत तो. आताच ते वडील त्याला काही सुध्दा घेत नाहीत . मग वडिलांना सांगायचं ना की पापा मामा मामी मला खूप चांगल सांभाळत आहेत. जाऊद्या तुमचं मोठे माणसं आपापसात मिटवा. पण मी मामा ला नाराज नाही करू शकत मी जाती मामा बरोबर.
थोडे दिवस जाउदे दाजी चा राग शांत होइल ते मोठे आहेत पुजा लहान असून खुप काही बोलली आहे सहाजिकच राग येणार
पुजाला माफी मागायला आणायचे होते पांडु माफी मागितल्याने कोनी लहान होत नाही चुक आसो की नसो पुजाने माफी मागावी लहान आहे ती
एवढा काय गुना केला पूजा ने
पूजा चुकूनही माफी मागू नको
पांडु भाऊ बहिणी साठी तुमचा संसार दुर्लक्ष करु नका
भवानी न एक कप चहा पन नाही केला
Pani pn dila nhi
@@SarikaSonawane-ob6sj स्वार्थी बहिण आहे ती
😂😂😂😂😂
दादा चुक सगळ्यांकडूनच होत असते दाजीने माफ करायला पाहिजे तुम्ही गेल्यावर शंभूला पाठवून द्यायला पाहिजे
Kavali bahia aahe swatachabhaw yevad karatoyvaaplya mulasathi aani bahinine cha pan Kela nahi kay yevad patimage lagayach yevd kay tantion ghyach swatacha Mula balach bagayala manasala time nahi ithe
ती सोमाबरोबर पाठवणार आहे तु इतकं केल बस गेलं मातीत दसरा सण का साजरा करतात हे बघ आणि आनंदीत रहा
झायच कशाला मस्के नाहि लावयचा लोकांना जास्त कोण नसत कोणाच जाऊदे दादा बायको सभाळ त्यापेक्षा
Jahu da ho dada kasala tanchya nadi laglat kon konacha nasta🎉🎉
Pandurang Sar Swami samarthancha Aashirwad aahe tumchya varti
जाऊदे ना गेला तर गेला एवढे ky त्यात तो त्याच्या आई वडीलान कडेच गेले आहे na mag काय झाले
हिला काय फोड उठला मामा सोबत बोली पण नाही
Kiti natk krtet bai ghri aletr ashe
Daji kasa tumhala pahun lam lam palat hota.
Naka anu tya shambhu la .rahudya tite.
Daji kiti rusla ahe
Pandu kitihi kara konasathi konich nasat konach agodaer tai tujha kiti pudh pudh karaychi aani aata sagale kamapurte astet konich nasat hech saty aahe pandu tula kahi kalat nahi
ते सगळे जाऊ द्या, व्हिडिओ चे views बघा लवकरच 10000 होणार😅😂