पीकविमा वाटप, भरपाईसह योजनेत बदलाचे संकेत ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 140

  • @Raviraj-t3r2v
    @Raviraj-t3r2v 9 днів тому +11

    कही ही मिळणार नाही सरकार आपण भारी निवडून देतोय

  • @prakashtupe3502
    @prakashtupe3502 9 днів тому +75

    मतदान संपलं त्याची गरज संपली आता काही मिळणार नाही

    • @ravindraa3455
      @ravindraa3455 9 днів тому

      Aase nasate

    • @bramhdevkatkade4256
      @bramhdevkatkade4256 9 днів тому

      @@ravindraa3455 मग कसं असते

    • @PrashantYadav-j1v
      @PrashantYadav-j1v 9 днів тому +3

      Barober ahe sarkar cache kam zale ahe ata kahi denar nahi😂😂

    • @shivajipatil5097
      @shivajipatil5097 9 днів тому +1

      5 varshane nivadnuk hote ,je ase mhanale te ghari basle.yana punha yayche nasel tar kahi denar nahit.

  • @GajananWadhekar-l7y
    @GajananWadhekar-l7y 6 днів тому

    अभिनंदन साहेब

  • @ChandrashekharSuryawanshi-l5z
    @ChandrashekharSuryawanshi-l5z 9 днів тому +28

    शेतकरी मेल्यावर त्याच्या मातीवर ठेवायला पैसे देते सरकार

  • @Pareshwarmobile
    @Pareshwarmobile 9 днів тому +7

    खर सांगतो 😂😂😂😂😂

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 9 днів тому +26

    चालू सरकार ले राक्षसी बहूमत मिळाले की त्यांचे पाय हे जमिनीवर नसतात .हे आपल्याला विविध राज्यात दिसून आले

    • @rushikeshpadole6497
      @rushikeshpadole6497 9 днів тому +1

      क्लेम Approved दाखवत आहे पैसे कधी मिळतील सर

  • @VasantKapare-l1s
    @VasantKapare-l1s 9 днів тому +25

    हि योजना बंद करण्याची काही गरज नाही फक्त आपण आपल्या शेतकरी बांधवांना डिबिटि योजना अंमलात आणली पाहिजे जसे की शासन पिक विमा कंपनी ला जि रक्कम देतं तिच रक्कम शेतकरी बांधवांना डिबिटि योजना अंतर्गत देण्यात आली पाहिजे

  • @tukaramchavan8529
    @tukaramchavan8529 9 днів тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय सरजी 💐💐🙏🙏

  • @शेळीपालनजोडधंदा

    जय श्री राम हींदु राष्ट्र भारत माता की जय ❤❤

  • @ramprasadsiraskar
    @ramprasadsiraskar 9 днів тому

    This demand is 101% correct.

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 9 днів тому +5

    5 महिने होत आहे. तरीही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत नाही. हे दुर्दैव महायुती कर्ज माफी नंतर करा, पण नुकसानीचे पीक विमा द्यावा kharif.😢😢

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 9 днів тому +11

    जर सरकारने केंद्रांचा व राज्याचा ऐकुन हप्ता कंपनीला न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला तरी शेतकरी खुष होईल

  • @ykhan9894
    @ykhan9894 7 днів тому +2

    अतिवृष्टी नुकसान, kyc krun महिना झाला पैसे कधी येणार?nanded.

  • @sanjaywagatkar9933
    @sanjaywagatkar9933 9 днів тому +12

    सर नांदेड जिल्हा क्लेम केलेले येणार कि नाही सर

  • @PradeepJoshi-w1w
    @PradeepJoshi-w1w 7 днів тому +1

    मतदान संपलं सर्व सरकारला शेतकऱ्याची गरज नाही आता

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 9 днів тому +2

    जालना पीक विमा kharif 2024

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 9 днів тому +1

    जय शिवराय ❤❤

  • @satishshrirame3344
    @satishshrirame3344 9 днів тому +5

    Nanded pik vima 25 take 2024

  • @VitthalLadane-n9c
    @VitthalLadane-n9c 9 днів тому +3

    जय शिवराय जय संविधान

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 9 днів тому

    अभिनंदन

  • @Gajanankale-iy5mt
    @Gajanankale-iy5mt 9 днів тому +3

    राम राम सर

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 9 днів тому

    जय shivray sir danyawad 👌 🙏

  • @NikitaSRajpure
    @NikitaSRajpure 9 днів тому +1

    Jay Shivray sir

  • @Sahebraodpupulwad
    @Sahebraodpupulwad 9 днів тому +2

    नमस्कार सर 🙏🏻🙏🏻

  • @motiramshinde6144
    @motiramshinde6144 9 днів тому +3

    जय शिवराय

    • @pralhadawakale2548
      @pralhadawakale2548 9 днів тому

      Jay shivray तुमच्याकडे विमा मिळाला का सर

    • @pralhadawakale2548
      @pralhadawakale2548 9 днів тому

      सांगा ना सर

  • @krushnadorle2825
    @krushnadorle2825 8 днів тому

    Ativrishti che dusrya yaditil paise kadhi yetil? Kahi info?

  • @dattaharirokade3154
    @dattaharirokade3154 9 днів тому +4

    Sir nanded jilhyacha pik vima melel ka sanga sir please

  • @ramchandrashinde4632
    @ramchandrashinde4632 9 днів тому +4

    अतिवृष्टी अनुदान कधी मिळेल नांदेड जिल्हा तालुका अर्धापूर प्लीज कमेंट केवायसी करून एक महिना पूर्ण झाला

  • @ganeshpisal3484
    @ganeshpisal3484 9 днів тому +1

  • @shivshetti2312
    @shivshetti2312 9 днів тому

    Good. Marng. Sar

  • @Niteshshelke926
    @Niteshshelke926 9 днів тому

    जय शिवराय सर

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 9 днів тому +2

    पीक विमा बंद करून या योजना चा लाभ डायरेक्ट सरकार ने वेगळी मदत करावी ही मागणी योग्य पीक विमा कंपनी सिटीम बंद झाले पाहिजे

  • @BalaSaheb-p6n
    @BalaSaheb-p6n 9 днів тому +1

    Pikvima ha fakt vima company faydyasathi aahe.....

  • @ChunnilalBethekar
    @ChunnilalBethekar 9 днів тому

    🙏🙏

  • @दत्तात्रयपाचपुतेदत्तात्रय

    पिक विमा घोटाळे करनारे शेतकरी नाही आहे
    सगळे मोठमोठाले...जे शेतकरी आमदार खासदार आहे त्यांनी घोटाळे केले आहे

  • @kishorjadhav8813
    @kishorjadhav8813 9 днів тому +1

    दुध अनुदान वर सविस्तर माहिती सांगा

  • @MR_DATTA02
    @MR_DATTA02 9 днів тому +3

    Buldhana rabbi pik vima update 2023😢😢😢😢

  • @cricketknocks4919
    @cricketknocks4919 9 днів тому

    Sir trolly sathi subsidy kshi milte

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 9 днів тому

    पिक,विमान,योजनेचा,फायदा शेतकरयानपेकशा पिकविमा कंपनयांनाच जासतं होत आहे,हि,योजना,पिक विमा कंपनयांचया फायदया साठीघ आहे

  • @ramprasadsiraskar
    @ramprasadsiraskar 9 днів тому

    This demand is beneficiary for farmer.namaste

  • @pravinsonawane1712
    @pravinsonawane1712 9 днів тому

    लवकरात लवकर पीक विमा मंजूर करावा शेतकरी हिता साठी

  • @ramprasadsiraskar
    @ramprasadsiraskar 9 днів тому

    Peekvima company videshat pathwun dya.

  • @Samarth__Sarap
    @Samarth__Sarap 9 днів тому +4

    Calim not yet paid दाखवते काय करावे ते कळवणे

    • @amolpawar826
      @amolpawar826 9 днів тому

      कोणता ता आहे

  • @rahulmahajan2799
    @rahulmahajan2799 9 днів тому

    karjmafi baddal mahiti sanga sir

  • @rammore6728
    @rammore6728 9 днів тому +1

    हा निधी नमो शेतकरी योजनेत समाविष्ट करण्यात यावे

  • @akashpatil6442
    @akashpatil6442 9 днів тому +1

    Kyc karun pan paise ale nahit..pls video banva

  • @ManmathWalke
    @ManmathWalke 9 днів тому +2

    Nanded pick vima kadhi milnar

  • @vinodladbade7724
    @vinodladbade7724 9 днів тому +13

    24 25 चा विमा कुठं गेला सर जिल्हा यवतमाळ

    • @pratiknagrale7031
      @pratiknagrale7031 9 днів тому +1

      यवतमाळ महाराष्ट्र चा बाहेर आहे म्हणून विसरुन गेले😂😂😂

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 9 днів тому

      Sarsagat nahi det sarkar kahi lokanna shetkari la tukda fekte Ani dukandari band karte shetkari la khatam karit ahe shetkari virodhy ahe hi gujrati lobi ahe MH chi nahi sampurn desha cha shetkari virodhy ahe Punjab haryana shetkari sobat MH rahila nahi Tyanna saath nahi dili apan bjp sobat hoto

    • @PrashantYadav-j1v
      @PrashantYadav-j1v 9 днів тому

      Geyla ahe firayala vapas yenar nahi😂😂

  • @amolbondle8678
    @amolbondle8678 9 днів тому +2

    Kyc karun 15 diwas zale sir ajun anudan milala nahi naigaon nanded

  • @NandkishorKharat-mz1wy
    @NandkishorKharat-mz1wy 9 днів тому

    ज्याचे खरच नुकसान झाले त्याला भेटत नाही

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 9 днів тому

    त्वरित पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा, आणि अतिवृष्टी अनुदान वाटप करावी.2024 417 कोटी जालना 21

  • @7875030628
    @7875030628 9 днів тому

    20 divas zhale e kyc karun ajun anudan jama zhale nai naigaon tq nanded

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 9 днів тому

    Jante la shetkari la taras dena chalu ahe jene karun shetkari pareshan zhala pahije ani madad pasun vima pasun wanchit rahila pahije ani magni pasun hatt sodhli pahije

  • @DNYANUAWATE
    @DNYANUAWATE 9 днів тому

    Hingoli

  • @rajchaudhari2311
    @rajchaudhari2311 9 днів тому +3

    शेतात ऊभ आसुनपण ई पिक होत नाही. त्याच काय.

  • @shivajishinde6133
    @shivajishinde6133 9 днів тому +1

    बीड पीक विमा कधी मिळेल तुमचे व्हिडिओ फक्त खरे असतात

  • @kedarnathmaindargi6442
    @kedarnathmaindargi6442 9 днів тому +3

    पीक वीम घोटाला करने वालों को छोड़ाहै टाइम कृषिमंत्री उसको जेल मेंडालना चाहिए

  • @dnyandevpatil9960
    @dnyandevpatil9960 9 днів тому

    Aho mantrich share ghotale karnare aahe dada aapan bombloon kay honor dada

  • @rushikeshdeshmukh9444
    @rushikeshdeshmukh9444 9 днів тому +2

    खरीप 2023 मंजुर बीड चा पीक विमा कधी मिळेल

  • @LDKULAL
    @LDKULAL 9 днів тому +1

    Agri stock pending दाखवत आहे काही प्रोब्लेम होईल का सर..OTP verification झालंय कृपया मार्गदर्शन कराल 🙏🏻

  • @Laxman95035
    @Laxman95035 9 днів тому +1

    बीड जिल्ह्याचा कधी भेटेल

  • @laximanraojadhav728
    @laximanraojadhav728 9 днів тому +1

    नांदेड पीक विमा काय झालं

  • @VishalPathare-k7j
    @VishalPathare-k7j 9 днів тому

    E peak pahani kartana surve number dusarach dakhavla jato
    Surve number madhe vibhajan aste te dakhavat nahi

  • @VijayKendre-m9c
    @VijayKendre-m9c 9 днів тому

    Dear sir tumi fkt yenar sangtay pn ek chalwal nirman kra sir plz ek foundation chalu kra aapla aawaj kuthe tri pohchayla pahije

  • @BhaskarJawade
    @BhaskarJawade 9 днів тому +1

    मी २०१८ पासुन पिक विमा काढत आहोत , नुकसान झालेल्यांना पैसे मिळत नाही.

  • @yogeshmore609
    @yogeshmore609 9 днів тому +1

    Kdhi milel pik vima

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 9 днів тому

    वैयक्तिक पंचनामे करते वेळी पैसे मागितले जातात पैसे नाही दिले तर विमा मिळतच नाही हे नक्की आहे विम्या ऐवजी नमो किसान व पी एम किसान योजनेत वर्ग केलेले बरे वाटते

    • @umeshdeshmukh231
      @umeshdeshmukh231 9 днів тому

      नमो किसान मध्ये तीस टक्के शेतकरी घेतले आहे बाकी साठ टक्के शेतकरी वंचित आहेत

    • @bharatpichare8945
      @bharatpichare8945 9 днів тому

      @umeshdeshmukh231 मी म्हणालो की सर्व च शेतकरी यांना लाभ मिळायला पाहिजे असे नाही की तीस टक्के ला धा व इतरांना नाही असे माझे मत नाही असा गैरसमज करून घेऊ नका ही माझी विनंती आहे

  • @baburaolakade2547
    @baburaolakade2547 9 днів тому

    बळीराजा साखर कारखाना पूर्णा या कारखान्याचे कर्मचारी ऊस तोडणीसाठी एकरी 10000रू मागत आहेत शेतकऱ्याने एवढे पैसे द्यायचे कोठून ,याविरोधात जर तक्रार कोणाकडे करावी याबद्दल मार्गदर्शन करा सर

  • @sunilchaudhari3759
    @sunilchaudhari3759 9 днів тому

    सर 2023 चां भेटेल का

  • @hareramlangote6958
    @hareramlangote6958 9 днів тому +1

    शेतकरी च्या नावावर पैसे खाण्याचे ऊद्दोग आहेत दादा
    विमा कंपणी आणी मंत्री दोघांना मीळुन पैसे खाता यावेत या साठी
    विमा चा खेळ सुरू आहे
    डायरेक्ट शेतकर्यांच्या खात्यावर पैसे दिले तर
    विमा चा खेळ खेळता येणार नाही
    विमा घोटाळा करता येणार नाही
    या साठी विमा चा खेळ सुरू च राहणार दादा

  • @rushikeshwazulkar7512
    @rushikeshwazulkar7512 9 днів тому

    सर २०२३ चा हरभरा पिकविमा कधी मिळणार आहे जिल्हा वाशिम

  • @GangadharTage
    @GangadharTage 9 днів тому

    Sar,pik,vima,konta,jila,vatap,chalu,aahe,sanga,sar

  • @subhashbirajdar2681
    @subhashbirajdar2681 9 днів тому

    Sir सर्वर डाऊन असलेवर एपिकपाणी कसे होईल

  • @Farmer752
    @Farmer752 9 днів тому +1

    साहेब एकदा राज्य सरकार किती हफ्ता भरलाय आणी केंद्र सरकार किती हफ्ता भरलाय विम्याचा यावर व्हिडिओ बनवा कारण ते हफ्ते कंपन्यांना न भरता डायरेक्ट शेतकऱ्यांना द्यावा नुकसान होऊ किंवा न होयू

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  9 днів тому

      हो यावर व्हिडिओ आहेत ना
      आणि तरीही एक देतो

  • @VishalPatil-c6q
    @VishalPatil-c6q 9 днів тому +1

    Manik rao la maza Kadun 10p0000 Lavadea chi ..Salami

  • @JenardhanGanjawe-i7b
    @JenardhanGanjawe-i7b 9 днів тому +1

    धनजय मूढे यानी खूप भट्टाचार्य कैला

  • @gauravderkar1540
    @gauravderkar1540 9 днів тому +2

    यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा 2024 चा भेट ला नाही खरीप तर नाही पन रब्बी पन नाही

  • @krushnaJadhao94
    @krushnaJadhao94 8 днів тому

    पिक विमा रब्बी /खरीप 2023 मिळाला नाही बुलढाणा जिल्हा तालुका बुलढाणा

  • @vinodrathod3439
    @vinodrathod3439 6 днів тому

    अतिवृष् 24 चा आतापर्यंत काय झालं नाही कधी भेटणार नांदेड जिल्हा केवायसी करून आतापर्यंत आता महिना झाला भेटला नाही कृपया भेटलं नाही

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ 9 днів тому +1

    सगळे मॅनेज होतात अधिकारी

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 9 днів тому

    अतिवृष्टी होऊन सहा महिने झाले तरी अजून नुकसान भरपाई मदत नाही पिक विमा नाही हे सगळे पोकळ आहे वेळ काढू पणा आहे सर्व देणे नाही तर रोन येत आहे

  • @marotiraosangnor-cm3lc
    @marotiraosangnor-cm3lc 9 днів тому +1

    तेलांगंना राज चे सरकार प्रती एकरी 12000/रुपये प्रती वर्षी देत आसल्याचे दिसत आहे. तर माहाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांचे नेहमी लुट च करत आहेत?

  • @jivantayade4059
    @jivantayade4059 9 днів тому

    9 acre जमीन वर्ग 2 ची मिळाली होती नदीकाठी दरवर्षी पुरामुळे 8 acre शेतीला नदीचे स्वरूप आले आहे पूर्ण पेरणीस अयोग्य आहे ...तर 8 acre शेतीचा मोबदला काही मिळू शकतो का ?

  • @BhagyashreeLondhe-w7p
    @BhagyashreeLondhe-w7p 9 днів тому +4

    केवायसी होऊनी अद्याप अनुदान जमा झालेलं नाही

  • @SanjayPatil-v5g
    @SanjayPatil-v5g 9 днів тому

    शेतकरी ने पिक विमा काढला आहे पन 100वेळा फोन करून ही नूकसान चे पंचनामा साठी विमा कंपनी चे मानस येत नाही तर साहेब शेतकरी बांधवांना नूकसान भरपाई विमा कंपनी कडून मिळणार नाही तर विमा काढून काय फायदा होतो केलेम होत नाहीत तोपर्यंत नूकसान भरपाई मिळत नाही शेतकरी शिंदखेडा तालुक्यातील, जिल्हा धूळे महाराष्ट्र

  • @TukaramWaghmare-x3n
    @TukaramWaghmare-x3n 9 днів тому

    सायब लातूर जिल्ह्यातील तालुका जळकोट मध्ये विमा 2020पसुन भेटला नाही

  • @sandipbedare4662
    @sandipbedare4662 9 днів тому

    14447 वरून पिक नुकसानीची तक्रार केली आहे .21दिवस होऊन गेले पाहणी करायला कोणीच आले नाही आता तर कॉल पण लागत नाही काय करावे?

  • @namdeodaunde4877
    @namdeodaunde4877 9 днів тому

    सर Farmer id काढायचा आहे. पण सर गट नंबर एक आहे. खाते नंबर वेगवेगळ आहे. दोघेही काढु शकतात का farmer id.

  • @Jivandesale1
    @Jivandesale1 9 днів тому

    धुळे जिल्हा क्लेम केलेला विमा मिळणार कधी 🙏🙏🙏

  • @VishwasgPatil
    @VishwasgPatil 9 днів тому

    जळगाव जिल्हा अमळनेर तालुका क्लेम केलेल्या पिक विमा मिळणार का

  • @govindthakre3985
    @govindthakre3985 9 днів тому

    Csc वाल्यांना फॉर्म भरण्याचे अनुदान दिले नाही की सबंधित मंमत्री ला बुट हांनायची परवानगी पण देण्यात यावी😮

  • @sandipchoudhari9582
    @sandipchoudhari9582 9 днів тому +2

    पिक कंपनीला पोसायचे काम सरकार करते

  • @ashishhepat6986
    @ashishhepat6986 9 днів тому

    असा झालं तर २४-२५ चा पीक विमा मिडनार नाही

  • @MallikarjunGopchade
    @MallikarjunGopchade 7 днів тому

    पिक विमा बंद करून नमो योजनेकडे वळावे हे करेक्ट आहे साहेब

  • @जान्हवीदेशमुख

    योजना बंद झालीच पाहिजे,कारणमला 2022 पासून 1 रुपया ही नाही मिळाला. 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

  • @jksenterments8531
    @jksenterments8531 9 днів тому

    मागेलं त्याला सौर कृषी पंप याच्यात वेंडर कधी येणार

  • @MR_DATTA02
    @MR_DATTA02 9 днів тому

    Anek lokache ladkya bahiniche paise aale nahi 😢😢😢😢

  • @ganeshdawalebje853
    @ganeshdawalebje853 9 днів тому +1

    सर फक्त 814 रुपये आला विमा 2023 चा

    • @balajihande9721
      @balajihande9721 8 днів тому

      कोणता जिल्हा कधी आला

  • @dhananjaysonawane6124
    @dhananjaysonawane6124 8 днів тому

    कर्जमाफी केली नाही तर bjp सुपाडा साफ होणार

  • @BalchanddudhramRathod
    @BalchanddudhramRathod 9 днів тому

    Devendra nako sinde saheb pahije ek setkari