Sukanya Kulkarni Mone interview | 'पॅरालिसीस आणि २८ वर्ष...', भयंकर अनुभव सांगताना सुकन्या भावनिक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2023
  • Sukanya Kulkarni Mone interview | 'पॅरालिसीस आणि २८ वर्ष एक पाय हलत नव्हता...' तो भयंकर अनुभव सांगताना सुकन्या भावनिक
    #sukanyamone #sukanyakulkarni #SukanyaKulkarniMone #lokmatfilmy
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy

КОМЕНТАРІ • 35

  • @manishatulpule7222
    @manishatulpule7222 Рік тому +7

    Great सुकन्या ताई. केवढी मेहनत. केव्हढी हिम्मत. म्हणुनच तुम्हीं या सिरियलमधे उमराव जान करू शकलात.फार सुंदर.अप्रतिम. माझ्या डोळ्यात पाणीच आले

  • @mandakiniraskar3126
    @mandakiniraskar3126 Рік тому +5

    मला आधीपासूनच सुकन्याताई आणि त्यांचा जीवंत अभिनय खूप आवडायचा पण आता तर मी त्यांना एक अतिशय सकारात्मक व्यक्ती म्हणूनही पाहिल . माझ्या मनांत त्यांच्या बद्दलचा आदर अजूनच वाढलाय. 🙏😊👌👍💐 माईना उत्तम आरोग्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @neemapawar8690
    @neemapawar8690 Рік тому +3

    सुकन्या ताई खूपच छान संघर्ष जीवनातील अशा कठीण प्रसंग ओलांडून दूर पर्यंत केलेला यशस्वि प्रवास ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणी कायम यश देवो हिच सदिच्छा आपणास भेटून घट्ट मिठीत घ्यावेस वाटते ❤

  • @asmisavrekar2393
    @asmisavrekar2393 Рік тому +9

    हँडस ऑफ to सुकन्या मोने मॅडम..मला खूपच आवडता तुम्ही आणि तुमचा अभिनय...तुम्हाला भेटण्याची अगतिकता आहे..कधी भेटूया आपण-डॉ. अस्मि एक कवयित्री

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 Рік тому +6

    सुकन्याताई - नमस्कार!
    तुमचा अनुभव खूपच प्रेरणादायी आहे.
    तुम्ही एक श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री आहात!
    सध्या तुमची टीव्ही वरील मराठी मालिका बघताना खूप छान वाटतं आणि तुम्ही हसवताही!
    धन्यवाद!

  • @swatinerurkar4770
    @swatinerurkar4770 Рік тому +8

    🙏 सुकन्या, तुमच्या सारखे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर यश मिळते.तुमच्या धैर्या बद्दल कौतुक करावे तीतकेच कमी, पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.एक सिंनीयर सीटीझन, आणि कार्यकर्ती,

  • @user-cv3gx1vb1b
    @user-cv3gx1vb1b Рік тому +2

    सुकन्या कुलकर्णी अगदी मोकळेपणाने बोलल्या . खूप कठीण प्रसंगातून त्या बाहेर आल्या . खरच देवाचे आभार मानले पाहिजेत . इतकी छान अभिनेत्री आज बाईपण भारी देवा या सुंदर पिक्चर मध्ये होती आणि कमालीचा अभिनय सुकन्या ताईचा होता . माझी खूप आवडती अभिनेत्री आहे . मस्त वाटलं तिला पिक्चर मध्ये पाहून . तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .❤❤

  • @shamalakate7805
    @shamalakate7805 Рік тому +3

    तुम्ही अप्रतिम अभिनय करता ताई

  • @swapnaajay6306
    @swapnaajay6306 Рік тому +2

    I watch this serial only for u. Ur acting &energy level super 👌. Ur husband ( reel) also performed well.

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 Рік тому +3

    Khupach chaan mast

  • @rajashreenaik6276
    @rajashreenaik6276 Рік тому +2

    दोघी भारी आहेत, मी ही मालिका आवर्जून पाहते

  • @bhartikocharekar6891
    @bhartikocharekar6891 Рік тому +2

    Gob bless sukanya ji

  • @vrishalichavande7211
    @vrishalichavande7211 Рік тому +2

    Kamal sukanya tai hatssop

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 Рік тому +1

    God bless Tai
    🙏

  • @kirtithakur5131
    @kirtithakur5131 Рік тому +2

    Perfect actress

  • @user-cv3gx1vb1b
    @user-cv3gx1vb1b Рік тому

    मे महिन्यात कार्यक्रमानिमित्त रत्नागिरीत आली होतीस . तेव्हाच तुला पहिल्यांदा पहिलं . भेटायची इच्छा खूपच होती पण लगेचच तुम्ही निघाल्यात . तोही तुझा अनुभव तू सांगितलंस खरच ऐकून खूप वाईट वाटलं . मी सौ . विनया जोशी . रत्नागिरी .

  • @hemalataraut8511
    @hemalataraut8511 Рік тому +2

    माझी आवडती सुकन्या!

  • @shalinip7357
    @shalinip7357 Рік тому +1

    Sukanya hats off to you.May God Bless you

  • @shailalokhande7840
    @shailalokhande7840 Рік тому +4

    Very Very Nice sukanyaji

  • @gajanansapkal8032
    @gajanansapkal8032 Рік тому +1

    फोटो पाठवायचे आहेत कशे पाठउ

  • @aatulkavalanekar
    @aatulkavalanekar Рік тому

    Wha Tai

  • @gajanansapkal8032
    @gajanansapkal8032 Рік тому

    😊❤

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Рік тому +2

    Sukanyaji apan apali kalaji ghyavi thabyet changli tar sarv kahi Karu shakato apan so take care mom

  • @sujatagavali2889
    @sujatagavali2889 Рік тому

    ताई खूप छान

  • @ninashrisuryawanshi7618
    @ninashrisuryawanshi7618 Рік тому +4

    Paralysis madhun kashe baher nighale he sangu shakal ka please.. prerna midel ... thank u 🙏🙏

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Рік тому

    ❤ ताई

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 Рік тому

    सुकन्या मावशी तुमच आजोळ तेरवण राजापूर येथे आहे ना?

  • @sonychavan4172
    @sonychavan4172 Рік тому

    Namskar tai mi tumhala javlun pahile aahe school madhe jatana mi lokmany madhe hote

  • @mitakamat
    @mitakamat 8 місяців тому

    ण अन न चा बरोबर वापर येत नसेल तर किमान ते शब्द कमी वापरा

  • @kishorpowar9992
    @kishorpowar9992 Рік тому

    Hindi film madhil repsin farach sundar hota tumhi mla farch avdat hota pn tumhi tabbet kmi kra.tumchi tabbet kmi zali tr tumhi aj pn amchya khup avdtya ahat

  • @smitadeshpande8633
    @smitadeshpande8633 Рік тому

    सुकन्या ताई तुम्हाला दंडवत. तीव्र इच्छा असेल तर काहीही घडू शकते. हे तुमच्या लोकमत चॅनल वरुन समजते

  • @pavanpatil6472
    @pavanpatil6472 Рік тому

    Weight loss kar g bai pahile kashi hoti aani aata kashi aamba bai zaliy

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 Рік тому

    Comentry karnari ashusdha marathi bolte

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 Рік тому

    ण न चा उच्चार जरा नीट करा काय बोलता तुम्ही ...