EP 517 बायकोच्या अंगात यायची भुताटकी / रात्रपाळी आणि रात्रकाळी by dsd marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ • 108

  • @kishoreshinde9671
    @kishoreshinde9671 3 роки тому +32

    भाऊ आपण महाराष्ट्र मध्ये रहातो आणि महाराष्ट्र मध्ये पण दिवसाला शेतासाठी, अनैतिक संबंध,देवाण घेवाण साठी किती तरी मर्डर होतात ते सांगा,दाखवा,उगाच दुसर्या राज्यातील नका सागुं

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 3 роки тому +5

    नमस्कार सर अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 3 роки тому +7

    10:45 चांगल्या आणि सरळ मार्गाने चालणार्या लोकांना वाईट माणस भेटतात. :-(

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 3 роки тому +4

    सुरुवात सुंदर . चाणक्य निती

  • @onlysong4777
    @onlysong4777 3 роки тому +5

    शेन खायची सवय , दूसरे काय नाही 🙏

  • @subhashingle2122
    @subhashingle2122 3 роки тому +6

    पिठ हमेशा मजबूत रखनी चाहीये क्यो की शाबाशी और धोका दोनो पिछे से ही मीलते है सगळ्या स्टोरी मधे हा माणूस शिकलेला भेटला याने कमी वेळात विचार केला व पोलिस ठाण्यात फिर्याद दिली सुभाष इंगळे पातुर जिल्हा अकोला

    • @user-ui9qo5tg8h
      @user-ui9qo5tg8h 3 роки тому +2

      हे तर खरच् आहे, 500 च्या वरती स्टोरी ऐकुन झाल्या पन हा एकटाच हुशार नीघाला बाकीचे तर दुर्लक्ष करुन हकनाक गेले बिचारे

    • @sureshpathare9317
      @sureshpathare9317 3 роки тому

      @@user-ui9qo5tg8h तुमचे विचार बरोबर आहेत, पण अजुन लवकर सावध झाला असता तर दोन खून झाले नसते. नमस्कार ताई

    • @user-ui9qo5tg8h
      @user-ui9qo5tg8h 3 роки тому +1

      @@sureshpathare9317 घटना घडल्यानंतरच त्याच्या लक्षात आलं ना तसं थोडीच तो शंका घेउ शकत होता आधी त्याला थोडी वाटलं असेल की दोन जीव जातील म्हणुन त्याची बहीन गेली तेव्हा त्याच्या लक्षात आलं कदाचित आपलाही नंबर लागु शकते म्हणुन त्याने पाळत ठेउन कंप्लेंट केली, बहीन गेली नसती तर तो गेला असता, तरीही कुनाला डाउट नसता आला आणि ते शीरजोर असते समाजात वावरायला, त्यायचा घडा भरला होता म्हणुन शेवटी तशी बुद्धि सुचली

    • @sureshpathare9317
      @sureshpathare9317 3 роки тому

      @@user-ui9qo5tg8h हो बरोबर

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 3 роки тому +4

    सर माझी आपणास विनंती आहे की आपण महाराष्ट्रात राहत आहे आणि महाराष्ट्रात दररोज नाही प्रत्येक मिनिटाला अशा प्रकारच्या विचित्र घटना घडतात या बाजुला ठेवुन आपण दुसर्‍या राज्यात जात आहे आणि तिथल्या क्राईम स्टोरी सांगत आहात आपण महाराष्ट्र सोडुन बाहेर जाऊ नये

    • @HyundaiVerna1542
      @HyundaiVerna1542 3 роки тому +1

      दिवसाला दोन स्टोरी असतात भाऊ..एक महाराष्ट्र मधील आणि एक बाहेरच्या राज्यातील...

    • @dadaramgutal1469
      @dadaramgutal1469 3 роки тому +2

      महाराष्ट्रातीलच दाखवा महाराष्ट्रात काय कमी गुन्हे घडत आहेत

    • @HyundaiVerna1542
      @HyundaiVerna1542 3 роки тому +2

      @@dadaramgutal1469 अरे मित्रा हे दोन भाग आहेत.. episode बोलतात याला..2 story's one day

  • @chandadongare9489
    @chandadongare9489 3 роки тому +8

    Extramarital संबंध ठेवण्याची Fashion झाली राव...... शुभ रात्री सर

    • @pradipbadhe6710
      @pradipbadhe6710 3 роки тому +3

      Agree......आजची कॉलेजची95% मूल मुली अगोदरच सर्व काही करतात😍

    • @vdpawar1477
      @vdpawar1477 3 роки тому +3

      कॉलेज लाईफ मध्ये ठीक आहे पण लग्नानंतर असं घडायला नाही पाहिजे पण घडते घडूड्या पण जास्त आहारी जाऊ नका

    • @chandadongare9489
      @chandadongare9489 3 роки тому +1

      बरोबर

  • @sureshpathare9317
    @sureshpathare9317 3 роки тому +8

    सूरज जर वेळीच सावध झाला असता तर कदाचित हे खूनसत्र थांबवता आल असत.

  • @savtavachakal543
    @savtavachakal543 3 роки тому +7

    दत्ता भाऊ तुमच्याकडे शब्द नाही तर आमच्याकडे कुठून येणार

  • @yogeshghadage9673
    @yogeshghadage9673 2 роки тому +1

    भाऊ खर कवतुक तर तीच्या पतीच केल पाहिजे कारण त्यांच्या जागी कोणी दुसरा आसता तर कांही वेगळा विचार केला आसता रागाच्या भरात कदाचित पत्नी आणि तीचा प्रियकर चा खुण करण्याचा विचार मणामध्ये आणला आसता पण त्याने तसे केले नाही सर्व पुरावे गोळा करून कायध्याणे शिक्षा देण्याचा विचार त्याने केला खरच कौतुक केले पाहिजे नवरया चे

  • @kalikamataenterprises3525
    @kalikamataenterprises3525 3 роки тому +5

    दत्ता भाऊ महाराष्ट्रात या

  • @yogitapawar6071
    @yogitapawar6071 3 роки тому +3

    चांगली माहिती

  • @aaradhynavghare2388
    @aaradhynavghare2388 3 роки тому +3

    Chan story thanks

  • @ashasutar2835
    @ashasutar2835 3 роки тому +3

    Nice Story...

  • @panditraoshende3777
    @panditraoshende3777 22 дні тому

    नवरायने जे केले बरोबर आहे

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 роки тому +16

    रात्रपाळी असणाऱ्या लोकांच्या घरात बऱ्याच वेळा अस घडतं

  • @surajbaghel8890
    @surajbaghel8890 3 роки тому +12

    👉 😃 सर कडु आहे पण सत्य आहे की रात्र पाळी व नईट शिपट हे कम करन हे केनाची मजबूरी असते परंतु काही लोक तेच फयदा घेऊन अनैतिक गेषटी करतात हे चुकीचे आहे (रात्री च खेळ चाले ) 😡 👈

  • @santoshkhedekar8502
    @santoshkhedekar8502 3 роки тому +3

    सर स्टोरी ऐकून दुःख वाटतो अशी बायको किती धोके बाज होती. स्वताच्या परिवार उध्वस्त केला असे करायचे होते. तर पति पासून घटस्पोट घेयाचा होता दोन माणसांची हत्या करायची काय जरूरत होती. जिंदगी बर्बाद करुण घेतली. आता भोग कर्माची फल. सर त्या दोगाना जन्म ठेप झाली पायजे 🙏 नमस्कार सर 🙏 जय जवान जय किसान.

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 3 роки тому +1

    सूरज ग्रेट 👌👌

  • @alkajawale2011
    @alkajawale2011 3 роки тому +4

    आशाबाई ला फाशी दिली पाहिजे

    • @pradipbadhe6710
      @pradipbadhe6710 3 роки тому +3

      आशाबाई की अश्या बाईला,😂😍

  • @kamleshphalne9452
    @kamleshphalne9452 3 роки тому +1

    अश्या बऱ्याच घटना घडतात समाजत .कुणाला माहीत नाही पडत . माझा मित्र पण लग्न झालेल्या बाई सोबत मजा मारतो . पुढच्या 10 -15 वर्षा नंतर या घटना comman होतील

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 3 роки тому +2

    मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 3 роки тому +1

    Best Story Sir Thanks

  • @user-ir7rs8eh3j
    @user-ir7rs8eh3j 3 роки тому

    लाज,लज्जा सारी,विकुन खाणारी नारी

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d 4 місяці тому

    Sonawane saheb ,aapan khup changale margsdarshan karit aahat ! Ek vinanti aahe ki ashya vayi pravaritti pasun Kay savadhanata balagavi ni tyanche jalyatun sutanya sathi Kay karave .Plz.

  • @bg6944
    @bg6944 3 роки тому +4

    *नमस्कार सर🙏🙏*

  • @deepakrajparate5735
    @deepakrajparate5735 3 роки тому +2

    riya ani suraj, suraj vachla/// riya ani sushant, sushant cha jiv gela , donhi riya same'

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 3 роки тому +3

    डोक सुन्न झाल साहेब

  • @dhanashridongare3165
    @dhanashridongare3165 3 роки тому

    सुरज खरेच हुशार व धुर्त व्यक्ती आहे 🙏🙏

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 3 роки тому +4

    गुन्हेगारांसाठी हा पण एक पाॅईटऺच आहे सर 😅😅 थोड मोजक्या शब्दात सांगायचं होतं

    • @pradipbadhe6710
      @pradipbadhe6710 3 роки тому

      😛

    • @akshayy3006
      @akshayy3006 2 роки тому

      तुम्हाला बर आवड असल्या गुन्ह्यांची 🤣😅🤪

  • @pratimawaghodkar171
    @pratimawaghodkar171 3 роки тому +3

    Suraj hushar......

  • @navnathkadam1151
    @navnathkadam1151 2 роки тому

    खर आहे दत्तू दादा

  • @samadhaningale4729
    @samadhaningale4729 3 роки тому +8

    भाऊ राम राम
    भाऊ महाराष्ट्र मधील story सांगत
    जा भाऊ

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 3 роки тому +1

    शुभ रात्री

  • @sangmeshwarchamantwar6850
    @sangmeshwarchamantwar6850 3 роки тому

    जय श्री राम जय जय श्री राम

  • @mahadeosonawane1327
    @mahadeosonawane1327 3 роки тому

    सुंदर .

  • @moreshwarkewat6984
    @moreshwarkewat6984 3 роки тому +1

    Namashkar ji sar

  • @chandanilkhan9273
    @chandanilkhan9273 3 роки тому

    Khup chan

  • @murlidharwankhade6267
    @murlidharwankhade6267 3 роки тому

    बुध्दीवान होता म्हणूनच वाचला. आणी मर्डर करणारे पण बुध्दीवानच

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Рік тому +1

    Suraj very brave

  • @abhijeetpatil1248
    @abhijeetpatil1248 3 роки тому

    Game. And. Game very nice 🤪😄😁☺️😛😝😜

  • @sapnasalve9872
    @sapnasalve9872 3 роки тому

    chan kel patini

  • @shivapune842
    @shivapune842 3 роки тому

    Nice

  • @bhagvatkhandare5883
    @bhagvatkhandare5883 3 роки тому

    छान

  • @aparnajadhav423
    @aparnajadhav423 3 роки тому +1

    O M G 😳🤔 Kase Aahat He Lok Chukiche Kam Kartat

    • @bharatpatil5964
      @bharatpatil5964 3 роки тому

      लोकांची वृत्ती खराब होत चाललीय

  • @SunilYadav-od3fz
    @SunilYadav-od3fz 3 роки тому

    Best of luck

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 3 роки тому +2

    lokana affair karayala kahuna aavadat mahit asat yach shevat vait aahe taripan

  • @sharadkarpe1780
    @sharadkarpe1780 3 роки тому

    Suraj is the best.

  • @santoshgurav3575
    @santoshgurav3575 3 роки тому

    Chan

  • @AK-gi8qt
    @AK-gi8qt 3 роки тому +2

    Nice story

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 3 роки тому +2

    आता भिंतीबरोबर होऊन जाऊद्या.
    सरकारी भोजनात काहीही टाका.

  • @AmitPatil-ct6if
    @AmitPatil-ct6if 3 роки тому +1

    खंडोबा हा शब्द वापरू नका हा आमचा कुलदैवत

  • @rupalisalve1554
    @rupalisalve1554 3 роки тому +2

    Maharashtrat kititari crime ghadtat.tya stories sanga .

    • @pradipbadhe6710
      @pradipbadhe6710 3 роки тому

      मी तर रोज सांगून थकलो....पर राज्यातील स्टोरी ऐकण्यात मजा येत नाही....तिकडे असे होतच असते नेहमी😍

  • @goligavhane2866
    @goligavhane2866 2 роки тому

    To DSD aikat asnar nakki

  • @rajupathanpathan4856
    @rajupathanpathan4856 2 роки тому

    मझे जिवढ़े तरून मिञ लग्न झालेले आहे
    ते सावध व्हा राञ पाळी करु नका

  • @shubhammankar3795
    @shubhammankar3795 3 роки тому +1

    Hi

  • @shrikantawale3207
    @shrikantawale3207 Рік тому

    Walchandnagar indapur yethil ak ghatna juni ahe 3not3 goli khaun suhagratra keli ani to mela hi amhi aikliy pan khari ahe story chesta maskaty mitranchi ashi karu naka ki tujhi bayko yevdhi jad ,latth tujhyachyani kay honar tich bhagel ka jcb ani luna

  • @naynashinde6485
    @naynashinde6485 3 роки тому

    Good Night

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 3 роки тому

    Mrs savita la shen khayachi savay lagali hoti 21 varsh pritakara barobar sharirsambandh karayachi pati borkar and tichya familichya nkalat karayachi

  • @savtavachakal543
    @savtavachakal543 3 роки тому +3

    रियल मध्ये स्टोरी आहे दत्ताभाऊ कॉन्टॅक्ट करा

    • @upsc_motivation....962
      @upsc_motivation....962 2 роки тому

      मॅडम मला सांगा मी ऐकण्यास इच्छुक आहे

  • @rashmijames1655
    @rashmijames1655 3 роки тому +4

    Shen khanare lok kevha apoap martil?

    • @RK-bd9ep
      @RK-bd9ep 3 роки тому +1

      tu nko kalji kru

    • @rashmijames1655
      @rashmijames1655 3 роки тому +3

      Ka bare? Mele pahije na pn. Tevhach crime kami honar .tr tula kahi problem?

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 3 роки тому +1

      @@rashmijames1655 हो मेले पाहीजेत शेन खानारी स्त्री पण मेली पाहीजे आणी शेन खानारा पुरूष पण मेला पाहीजे दोघ पण मेले पाहीजे बरोबर ना 😊😊

    • @rashmijames1655
      @rashmijames1655 3 роки тому +2

      @@mothkelawala9088 ho nakkich .

  • @mothkelawala9088
    @mothkelawala9088 3 роки тому

    दत्ता भाऊ तुमचे व्हिडीओ ते लोक पण पाहातात का जे वर तोंड करून सांगतात की स्त्रीयांनची respect करा 😃😃😊😊आता त्यानला मिर्चा नाहीत का झोबत

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 3 роки тому

    ❣️

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 3 роки тому

    Mrs savita navaea borkar kamala gela ki peiyakara barobar sharirik sambandh thevayala lodge la jayach

  • @surajbaghel8890
    @surajbaghel8890 3 роки тому

    👉🙏 नमस्कार दत्ता सर 🙏👈

  • @ajitdeshmukh7832
    @ajitdeshmukh7832 3 роки тому

    Focus Maharashtra

  • @NDalvi
    @NDalvi 3 роки тому +1

    Chanaksh nawara.

  • @akshayy3006
    @akshayy3006 2 роки тому

    8:17 नशेची पाकीट 🤣🍌

  • @petal8765
    @petal8765 3 роки тому +1

    Shejari pajari gapp ka hote te tar sangitlech nahi 🧐

  • @payaldarekar2319
    @payaldarekar2319 3 роки тому

    Sir ahmednagar madhil walunj chi story sanga

  • @ravishingre6648
    @ravishingre6648 3 роки тому +2

    Hi sar namste

    • @kasturadonagare1643
      @kasturadonagare1643 3 роки тому +1

      तो हुशार होता काटयाने काटा काढला नसतातर तयाला घात झाला आसता

  • @mahendrakhetre5654
    @mahendrakhetre5654 3 роки тому +1

    बीड बातमी सांगा

  • @kamleshbabar4222
    @kamleshbabar4222 3 роки тому +1

    भाऊ महाराष्ट्राच्या स्टोरी सांगा नमस्कार

  • @kalikamataenterprises3525
    @kalikamataenterprises3525 3 роки тому +5

    दत्ता भाऊ महाराष्ट्रात या

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 2 роки тому

    मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार