PT ULHAS KASHALKAR RAAG YAMAN 5 JAN 1985 PT RAM MARATHE 61CELEBRATION MAHOTSAVA SHIVAJI MANDIR DADAR

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2021
  • WE ( NADBRAMHA ) ARE HAPPY TO PUBLISH THIS VIDEO ON
    14 JAN 2021
    PT ULHAS KASHALKAR S BIRTHDAY
    RAAG YAMAN 5 JAN 1985 SHIVAJI MANDIR DADAR MUMBAI
    TABLA PT. SURESH TALWALKAR
    HARMONIUM PT. VISHWANATH PENDHARKAR
    TANPURA ACCMPANIMENT
    FAMOUS TABLA PLAYER PT. VIJAY GHATE AND SURESH JOSHI
    5TH JAN 1985 SANGEET BHUSHAN PT. RAM MARATHE 61 CELEBRATION SANGEET MAHOTSAVA 3 4 5 JAN 1985
    CHIEF GUEST.... GANTAPASWINI MOGUBAI KURDIKAR
    DR. ASHOK RANADE VIDYADHAR GOKHLE
    पंडित उल्हास कशाळकर । हे अत्यंत दुर्मिळ असे उल्हासदादांच्या 30 व्या वर्षीचे ध्वनिचित्रण आहे। राग यमन 5 जानेवारी 1985 शिवाजी मंदिर दादर संगीतभूषण पं राम मराठे 61 समारंभ। हस्ते विदुषी मोगुबाई कुर्डीकर मुख्य वक्ते डॉ अशोक रानडे विद्याधर गोखले। वाढदिवस १४ जानेवारी ,१९५५
    हे नामवंत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत.
    उल्हास कशाळकरांचा जन्म नागपूर जवळील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावी झाला. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिलांकडून, नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले. कशाळकरांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताभ्यासास सुरुवात केली. पुढील काळात त्यांना पंडित राम मराठ्यांकडून आग्रा घराण्याची आणि गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे
    इन्स्टण्ट, जमान्यात अस्सल गाण्याशी इमान राखणारी त्यांची जातकुळी आहे आणि घराणेदार, तालमीचे गाणे ऐकणा-या रसिकांना उल्हासजींचे गाणे ही पर्वणी आहे.
    कशाळकरांचे गाणे कसे आखीव रेखीव, नेटके आणि सुरेख. एका स्वरावरून दुस-या स्वरावर उगीच टपकणे नाही. तालमीचा खजिना गाठीशी असल्यावर असल्या क्लुप्त्या करण्यात कोण रमेल?
    कशाळकरांनी फक्त रागदारी ख्यालाचा दरबार भरवला आहे. त्यांच्या गाण्यात घराणेदार गायकी राखूनही आनंद देणारी लात्मकता आहे. रंजकतेसाठी तडजोड नाही, तरीही श्रोत्यांना खिळवून ठेवायची ताकद आहे. त्याचे कारण उच्चारण, आवाजाचा लगाव व त्यांनी प्राप्त केलेली तालीम.
    ग्वाल्हेर घराण्याला पहिला रसाळ, रंजक आवाज कशाळकरांनी दिला. पंडितजींनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, घराण्याच्या पारंपरिक उच्चारणात साफ बदल केला आहे. ते स्वत:च्या लगावात, उच्चारणात घराणेदार गायकी पेश करतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यावर कुठलाही शिक्का बसलेला नाही.
    बहार, संपूर्ण मालकंस, पूरवी ललतपंचम अशा, हुकूमत मिळवलेल्या रागांत त्यांची बिकट, अवघड लयकारी चाललेली असताना श्रोत्यांची अवस्था मात्र अवघडलेली नसते. तानेची जातकुळी नागमोडी पण दाणेदार तान ऐकणे हा आनंददायी अनुभव असतो.
    कशाळकर यांना २०१० साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्‍मानित करण्‍यात आले. त्‍याबद्दल ते म्‍हणतात, की भारत सरकारने अभिजात कलेचा केलेला हा गौरव आहे.
    पंडित उल्हास कशाळकर ह्यांना साथसंगत केली आहे तबला पं सुरेश तळवलकर हार्मोनियम पं विश्वनाथ पेंढारकर तानपुरा साथ अताशे ाग़डिचे तबला वादक
    पं विजय घाटे आणि श्री जोशी
    Ulhas Kashalkar initially worked as a programme executive at the Mumbai station of All India Radio. In 1993 he became a teacher at the ITC Sangeet Research Academy, where he remains today.[1]Both Pt. Ram Marathe and Pt.Gajananrao Joshi were traditionalists which finds reflection in Kashalkar's vocalism. He possesses the ability to switch between three styles (namely Gwalior, Jaipur and Agra), at times even in the course of a single performance.[3] He adheres to the aesthetic contours of each individual style, and also to the formal demands of the raga being presented. He is noted for his authentic presentations of obscure traditional ragas.[4] In an uncharacteristically expansive passage, the veteran music critic Prakash Wadhera once noted:Ulhas is a fabulous vocalist, still in his middle years and young, who has an old musical head stuffed with innumerable current and rare ragas and compositions. Like a computer he never errs in any raga or composition howsoever intertwined or tricky it may be. He, just seems to press one key and out comes a raga in the true Jaipur colours, another to obtain a melody attired in the Agra style and still another to get a raga in the Gwalior habiliments. One can only imagine Kashalkar's questionless loyalty to his various gurus, and his own prodigious capacity to assimilate and consolidate the incoming knowledge.[5]

КОМЕНТАРІ • 63

  • @jyotirindrasadhukhanrocky7641
    @jyotirindrasadhukhanrocky7641 2 місяці тому

    Amazing Guruji ❤❤❤my humble pranam🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @FarhanAmin1994
    @FarhanAmin1994 2 роки тому +15

    He sang in D# then, and 40 years later, he still sings in D#. That, in itself, is no mean feat!

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  2 роки тому +2

      Yes .pt ram marathe ulhas dada guruji.. also perform sing upto his last mehfil in safed 4 F sharp

    • @sangeetmayshivam1424
      @sangeetmayshivam1424 Рік тому +1

      I think that is some gharanedaar secret😁

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 3 роки тому +5

    Great rendering of Yaman by Pandit Ulhas Ji 🙏🙏🙏

  • @d14d40
    @d14d40 3 роки тому +5

    Thanks for this video showing the well known artists in the prime of their youth.

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @sangeetmayshivam1424
    @sangeetmayshivam1424 Рік тому +1

    Total Gwalior gayaki, reflecting both great Gurus Gajananbua as well as Ram Maratheji.

  • @chitrayudhghatak
    @chitrayudhghatak 3 роки тому +9

    He looked so handsome back then.

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @mukundmarathe171
    @mukundmarathe171  3 роки тому +5

    Sir thks ..We can arrange listining session on off line with experts and like to add on you tube lot of recordings of my father are available in good quality too..Keeping in mind all recordings are before 1989.. we can not and should not compare with today's tech sound quality. But contains are much imp of all 3 Agra Gwalior Jaipur gharanas.... Listen father's vdo basant bahar from same jan 85 prog..61 celebration

  • @shyamjoshi9727
    @shyamjoshi9727 Рік тому

    Bohot sundar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pradnyadhokrikar
    @pradnyadhokrikar 3 роки тому +14

    I was lucky to have attended this memorable programme.

    • @sushilabhange7957
      @sushilabhange7957 3 роки тому +1

      Ohh really mam? that's great, so lucky you are😊

    • @pradnyadhokrikar
      @pradnyadhokrikar 3 роки тому +2

      My mother Kusum Ranade had compered for this program

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому +1

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

    • @sushilabhange7957
      @sushilabhange7957 10 місяців тому

      ​@@mukundmarathe171नक्कीच सर 🙏खूप धन्यवाद असे काही मौल्यवान video आम्हा नवोदितांसाठी आपण upload करता

  • @sushilabhange7957
    @sushilabhange7957 3 роки тому +2

    Extremely outstanding performance🙏❤️

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @devidasborkar7402
    @devidasborkar7402 10 місяців тому

    Sincere Namaskar..

  • @ivansinay1831
    @ivansinay1831 3 роки тому +1

    Woooow!
    Deeps pranams

  • @anandg46
    @anandg46 3 роки тому +1

    A historic concert. Thanks for uploading this gem. It's a pleasure to watch the Masters of tabla as well as singing in action.

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @Mdneelakandan-kn7mw
    @Mdneelakandan-kn7mw Рік тому

    How beautiful

  • @alkadeshkulkarni
    @alkadeshkulkarni 3 роки тому +2

    खूप छान!

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @shuvamghosh81
    @shuvamghosh81 3 роки тому +1

    Priceless Priceless Priceless!!!

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  3 роки тому +2

      Thank you thank you thank you sir ..after all ulhas dada is my guru bandhu...Pt ram marathe is my beloved father..Great classical singer.

    • @shuvamghosh81
      @shuvamghosh81 3 роки тому +3

      @@mukundmarathe171 An honour to hear from you sir. I have not had the privilege of listening to the legendary Sri RAM Marathe (I am just 51 you see!) In person but have listened to innumerable recordings (regret to say that the recording quality of some of the clips don't do justice to the intricacies woven by his honey sweet voice though) and have marvelled at his instinctive musical genius each time I have listened to the great man's recordings. Ulhasji of course was accessible to us in Calcutta and I have had the privilege of listening to him and observe him (observation is very important to take in an artiste's offering in its entirety - for appreciating all facets of a performance) from close proximity especially when he performed at the Ramakrishna Mission institute of Culture. Perhaps one of the few at present who can delight both the connoisseur and the layman. Please continue to enthrall us by sharing more such Priceless recordings in your personal repository / archives.

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @anayghate503
    @anayghate503 3 роки тому +3

    Khup dhanyavad share kelya baddal 🙏

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому +1

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @arunaparanjpe4479
    @arunaparanjpe4479 3 роки тому

    🙏🙏🙏🙏 मनःपूर्वक आभार...अप्रतिम बंदिश

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @sanjaypuranik249
    @sanjaypuranik249 3 роки тому +1

    Khupach sunder
    Thanks Mukund Ji

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @jamesdcosta4813
    @jamesdcosta4813 3 роки тому

    Incredible 🙏🏻

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 3 роки тому

    अप्रतिम

  • @tortamtar9103
    @tortamtar9103 3 роки тому +2

    kabul se big piar and RAM RAM

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 3 роки тому

    अप्रतिम .. मनःपूर्वक आभार 🙏

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @Mr12Subodh
    @Mr12Subodh 3 роки тому +1

    Pandit ji 🙏

  • @madhurikarambelkar5347
    @madhurikarambelkar5347 3 роки тому +1

    Apratim yaman

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @abdhaigardez5680
    @abdhaigardez5680 3 роки тому +3

    Kabul se kindly regaurds .

  • @dhanorkar_buwa
    @dhanorkar_buwa 3 роки тому +1

    🙏🙏

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @upwardogdownwardog
    @upwardogdownwardog 3 роки тому +1

    🙏🙏🙏

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @geetbhajanstudio
    @geetbhajanstudio 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @amanpathrey4099
    @amanpathrey4099 2 роки тому

    🙏🙏♥️😇🎉

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @account9434
    @account9434 Рік тому

    I hope you have a copy of the video without the giant blocks of text scattered throughout

  • @navalkumarjadhao8988
    @navalkumarjadhao8988 Рік тому

    Can anyone share the lyrics of badakhya pls🙏

  • @vijayalaxmimangaonkar3107
    @vijayalaxmimangaonkar3107 3 роки тому +2

    Why does young pt ulhas kashalkar looks like pt uday bhawalkar 😂😂😂 but pt jii ❤ you.

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  3 роки тому +4

      रितेश जी खरं आहे। दोघांचाही शांत स्वभाव सांगीतिक उदात्त विचार इ आणि व्यक्तीमत्व मध्ये personality साम्य आहे।

    • @rupeshshindeofficial7180
      @rupeshshindeofficial7180 3 роки тому +1

      @@mukundmarathe171 same same. I thought only I ve noticed this resemblence but there are some others also who notices these things 😂👌😅

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  Рік тому +1

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @shrikantjamadagni430
    @shrikantjamadagni430 11 місяців тому +2

    Please listen to the same bandish sung by Pt Kumar Gandharva - it is easily available on UA-cam.. Then one gets a clear understanding of what Kumarji meant when he used to tirelessly advocate that a singer must understand the verse well and try to express the deep meanings in it. Kumar-ji is light years ahead!!

    • @ShatavishaMukherjee
      @ShatavishaMukherjee Місяць тому +1

      Disclaimer: I am a very big fan of Kumar Gandharv ji.
      Can we please not compare between legends. Ulhas ji is undoubtedly one of the greatest exponents of the Gwalior Gharana. I have heard and loved Kumar ji's rendition of the bandish, and I have not found any reason to put down Ulhas ji's rendition from any aspects. Ulhas ji showcases the impeccable gayaki, and the treatment of the raag is flawless..
      Rest, it's your call..