आमच्या शेतात पण येतात.. वडसा, गडचिरोली. आमच्या इथे याला डुंबर सात्या म्हणतात, कारण ह्या विशेष करून डुंबरावर येतात. पावसाळ्याच्या सुरवातीला आभाळ गळगळाट झाल्यावर ह्या येण्याची शक्यता जास्त असते.
काहीदिवसापूर्वी आमच्या रुमवरचे पावसाळी बेडकं गेलते लोणावळ्याला फिरायला , येताना आसलेच मशरूम घेऊन आले.., अन ते खाल्यानंतर समजलं हे विषारी मशरूम आहेत म्हणून 😢 तीन दिवस हागुन दवाखाना घाण करुन काल सुट्टी करून आलोय आता गावात 😪,, आणि योगायोगाने आजच व्हिडिओ पोस्ट केला भिडू नी🤨,, हा व्हिडिओ सहा दिवसा पूर्वी पोस्ट केला असता तर आज चड्या बदलायची वेळ आली नसती 😞😒
एका महत्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो... पूर्वी आले मातीयुक्त असायचे... आता छान छान एकदम क्लीन गुळगुळीत मिळते, बायका पुरुष पटकन आकर्षित होऊन विकत घेतात... पण हे छान छान दिसण्यासाठी acid ने ते आले धुतलेले असते.. तसेच हल्ली बाजारात मिळणारे मशरूम्स तसेच गुळगुळीत छान छान मिळतात, नक्किच acid ने धुतलेले असतिल... थोडक्यात काय हे acid युक्त पदार्थ आपल्या व कुटुंबीयांच्या पोटात जाऊन काय रोगाला (कॅन्सर सारख्या) आमंत्रण देतच असतिल ना? कृपया यावर एक वीडियो बनवून लोकांना सावध करावे.. नम्र विनंती... 🙏🏽
Aardhavat mahiti deta. Some mushroom are edible & some are poisons. One should be able to differentiate between them as they looks very similar. There are thousands of different varieties.
खरच खूप चविष्ट लागतो जंगली मश्रुम.. पण पैशासाठी काही लोक त्यांचं मूळ नष्ट करू पाहत आहेत... असच खोदून खोदून मश्रुम काढण्या मुळे एक दिवस जंगलातील मश्रुम नष्ट होण्याचा मार्गावर येईल आणि.. 5000 पर kg पन मिळणं कठीण होऊन जाईल...
हे मशरूम खूप प्रोटीन युक्त असते. ह्यात खूप सारे पोष्टिक मिनरल असते ...कृत्रिम मशरूम मध्ये ते मिळत नाही ...तसेच विदर्भात जंगली हळद मिळते त्यात युरेनिम असते ..1 लाख रुपये किलो अशी किंमत आहे
खूप ओटीपी येत आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे माझा मित्र परिवार मध्ये खूप त्यांच्या मोबाईलवर सुद्धा खूप ओटीपी येत आहेत त्यामुळे खूप भीतीचा निर्माण झालेला आहे त्यामुळे तुम्ही यावर एक व्हिडिओ बनवा मला रिटेलिंग मध्ये कळवा
Ag natural Ani artificial yachyatla fark kalato ka tula ? Marathi bol kalat nasel tar. Naisargik paddhatine ugawalele Ani kritrim paddhatine ugawalele asa bol
What you are calling artificial mushrooms are NOT artificial the are not made by plastic. I wouldn't have mentioned if you mistakenly said it once. But its said multi multiple times. Call it artificially grown or as you correctly said grown in controlled environment. Roughly calling them artificial mushrooms is just ....
आमच्या शेतात पण येतात.. वडसा, गडचिरोली. आमच्या इथे याला डुंबर सात्या म्हणतात, कारण ह्या विशेष करून डुंबरावर येतात. पावसाळ्याच्या सुरवातीला आभाळ गळगळाट झाल्यावर ह्या येण्याची शक्यता जास्त असते.
बापरे😮😮😮 आमच्या कडच्या news ला तुम्ही जागा दिल्याबद्दल धन्यवाद
काहीदिवसापूर्वी आमच्या रुमवरचे पावसाळी बेडकं गेलते लोणावळ्याला फिरायला , येताना आसलेच मशरूम घेऊन आले.., अन ते खाल्यानंतर समजलं हे विषारी मशरूम आहेत म्हणून 😢
तीन दिवस हागुन दवाखाना घाण करुन काल सुट्टी करून आलोय आता गावात 😪,, आणि योगायोगाने आजच व्हिडिओ पोस्ट केला भिडू नी🤨,, हा व्हिडिओ सहा दिवसा पूर्वी पोस्ट केला असता तर आज चड्या बदलायची वेळ आली नसती 😞😒
😂😂😂
😂😂
😂😂
😂😂
आर्रआरररररर खतरनाक 🤣🤣🤣
I am from gondia district ... Mushroom has very delicious taste... It found in forest.... And it comes only in rainy season... So it's expensive...
yes in rainy season and some specefic nakshtra and only betn 7-8 days so different and tasty😆
I am also from Gondia 😊
आमच्याकडे अळंबी ला mushroom म्हणण्याइतपत आम्ही साक्षर नाही आहोत😃😃😃 भेसळयुक्त मराठी 😁
🤷🏼♀️
😂😂😂😂
परभणी जिल्ह्यात टेकुळी म्हणतात 😅
बोल भिडूला वाटतंय की मराठीची शब्दसंपदा संपली.❤
Mushroom 😮
आम्ही केकुळ्या म्हणतोय....😅
बजेट कोलमडणाऱ्या औलादी सगळं विकत घेतील , पण फक्त कांदा टोमॅटो घेताना त्यांच बजेट कोलमडते 😂😂😂😂
meat, alcohol, cigarette, tobacco, mall shopping kartana budget kolmadat nahi tyanche. 😂😂😂😂
super
कंट्रोल envorment मध्ये mushroom ची शेती महाराष्ट्रात बऱ्याच वर्षा पासून होत आहे.
Bhandara is love ❤️🔥🙏
आज माहित झालं भंडारा जिल्हा महाराष्ट्रात येतो
बाळा भूगोलाच्या पुस्तकात आहे भंडारा जिल्हा महाराष्ट्रात आहे 😊
@@shardaiskape6941 mi tithe ch rahto 😂
एका महत्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो... पूर्वी आले मातीयुक्त असायचे... आता छान छान एकदम क्लीन गुळगुळीत मिळते, बायका पुरुष पटकन आकर्षित होऊन विकत घेतात... पण हे छान छान दिसण्यासाठी acid ने ते आले धुतलेले असते.. तसेच हल्ली बाजारात मिळणारे मशरूम्स तसेच गुळगुळीत छान छान मिळतात, नक्किच acid ने धुतलेले असतिल... थोडक्यात काय हे acid युक्त पदार्थ आपल्या व कुटुंबीयांच्या पोटात जाऊन काय रोगाला (कॅन्सर सारख्या) आमंत्रण देतच असतिल ना? कृपया यावर एक वीडियो बनवून लोकांना सावध करावे.. नम्र विनंती... 🙏🏽
कुटलेच ऍसिड वापरत नाही ऑरगॅनिक असतात माहिती नसल्यास चुकीचं बोलू नये
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात बटन सारख्या दिसणाऱ्या मशरुमला भोंबोळी तर उघडलेल्या छत्री सारख्या दिसणाऱ्या मशरुमला सात्या असे म्हणतात.....
भोंबुळ्या खावालेच नाही भेटल्या यंदा😂
आमच्या शेताच्या बांधावर विशिष्ठ ठिकाणी दरवर्षी हे मशरूम उगवतात या वर्षी मागच्या आठवड्यात ही पर्वणी होती ... खुप लोकांनी नेलेत
I from Bhandara mashroom very very delicious food.... Thankuuuuuu..... बोल भिडू
आमचे इकडे कुत्रं मुतल्यावर येतं बोलतात 😂😂
Hich comment shodhat hoto mi😂😂😂
पण तुम्हाला विदर्भ कसा आठवला आता अचानक 😂😂 . या आधी तुम्ही विदर्भाला कधी भाव दिला नाही की आठवण देखील काढली नाही 😂😂
Amchya gadchiroli la pn bharpur nightat
हो आमच्या भंडारा,गोंदिया जिल्ह्यात पावसाळ्यात mushrooms खूप महाग असते, कारण demand जास्त असते.
मशरूम शेतात सुद्धा उगवत पण यावेळी काही जास्त उगवल नाही 😢
Original mushroom chi chav nahi shetat ugavtat tyala
Bhandara chi news 😃 BolBhidu vr🫡🫡 शेवटी किंचीत दखल तरी घेतली 🫡🫡🫡
'सात्या' म्हणतात आमच्या पूर्व विदर्भात यांना 😋😋😋😋
600 tto 800 per Kg 😇😇😇😇😇
Gondia mdhe Mushroom la Bhombudi mntat... 800 -1000 /kg
अगदी अचूक माहिती दिलीत.
Amchyakade (Marathwada) yala टेकळ म्हणतात
आमच्याकडे खूप आहे मशरूम सडक्या लाकडातून निघालेले व कुत्रे मुतलेले कुत्र्यांनी लघवी केली तर मशरूम तयार होतात 😅
कुक्कुद्मुत्था 😂😊
विदर्भात आमच्या भागात मशरूम ला ( टेकुळे ) म्हणतात
Ho agdi barobar
डुंबर साते मनतात
In nagpur, _ तेकोड्या, डूमबर शेंगा,
आमच्या भंडारा जिल्ह्य़ातील भोबुडी खूब छान आहे या तुम्ही Tumsar la खाऊ खातो आम्ही
Chan Tai amchy bhandara che new lavli
Aardhavat mahiti deta. Some mushroom are edible & some are poisons. One should be able to differentiate between them as they looks very similar. There are thousands of different varieties.
आमच्या कडे याले मशरूम नाही तर भोंभोडी म्हणतात, सात्या हा बांबू वर लागते .
Love from Bhandara जिल्हा
खरच खूप चविष्ट लागतो जंगली मश्रुम.. पण पैशासाठी काही लोक त्यांचं मूळ नष्ट करू पाहत आहेत... असच खोदून खोदून मश्रुम काढण्या मुळे एक दिवस जंगलातील मश्रुम नष्ट होण्याचा मार्गावर येईल आणि.. 5000 पर kg पन मिळणं कठीण होऊन जाईल...
हे मशरूम खूप प्रोटीन युक्त असते. ह्यात खूप सारे पोष्टिक मिनरल असते ...कृत्रिम मशरूम मध्ये ते मिळत नाही ...तसेच विदर्भात जंगली हळद मिळते त्यात युरेनिम असते ..1 लाख रुपये किलो अशी किंमत आहे
मी सातार्या मधे मालोशी गावात आळंबी खाल्ली होती अतिशया साधी पन मटण फेल आशी त्याची चव होती❤
Nagpur madhe 400rs pav ahe
आमच्या कडे रामटेक ला सुद्धा हे मश्रुम मिळतात कालच मी 800 किलो प्रमाणे घेऊन खाल्ले . यांना इकडे डुंबर शेंगा , तेकोड्या , भुमोडया म्हणतात ..
Mi ahe bhandara jilyatil tumsar talukya tun lohara gav. majya ch gava javad jangal ahe ani satpuda parvat rang ahe ani mp mh border 15km dur ahe
तुमसर ➡️मिटेवानी ➡️आम्बागड़ ➡️गायमुख ➡️जाम ➡️लोहारा
सगळीकडे हिरवे हिरवे जंगल.
@@manju-minal ho ji ani Gaumukh samor ch majha gav
विदर्भात आम्ही मशरूम ले टेकोडे म्हणतो...
Sate mantat
गोंदिया मधे 1200 kg आहे । भंडारा गोंदिया मधे सगळ्यात जास्त खातात
Maithli aple videos mhanje he rajkarni videos madhe ek rahat ahet
वाशिम जिल्ह्यात टेकोळे म्हणतात
कोकणात पणं मिळतात
Phakalya peksha Kalya khava...karan phaklyat thode kede astat...
पहिल्यांदाच आमच्याकडील बातमी
Hatvij la pan bhettat
love bol bhidu from bhandara
2000 rs kg hote bhandara madhe 2 weeks aadhi
१२०० rs kg rate ahe ya season मधे
खूप ओटीपी येत आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे माझा मित्र परिवार मध्ये खूप त्यांच्या मोबाईलवर सुद्धा खूप ओटीपी येत आहेत त्यामुळे खूप भीतीचा निर्माण झालेला आहे त्यामुळे तुम्ही यावर एक व्हिडिओ बनवा मला रिटेलिंग मध्ये कळवा
Informative video.
बर वाटल की तुम्ही पुर्व महारा्ट्रातील न्यूज cover केल्या बद्दल
Sahi
9 आगस्ट क्रांती दिन अंखड भारता मध्ये प्रथम तिरंगा फडकविणारे गाव तासगांव ह्या वर व्हिडिओ बनवा
Vidarbhat mushroom🍄 la tekode mntat. ... We love tekode
Not on eastern vidarbh
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात Mushroom ला वेगवेगळे नावं आहेत...आमच्या गोंदिया मध्ये भोंबुळी म्हणतात.
Gadchiroli Ani chandrapur madhe Dumbar sate mantat
Amchyakade yanna tekole mhantat
Nice
जर कुत्रं मुतला तरी मशरूम येता 😅
Madum amchya nagpur la 1600 kg aahe
Jungali mushroom
Nagpur la kuthe miltat. Please reply
@@madhurivaidya34 kamtee la ya
Bhandara rahato mi Maja shetav Kal nigale mashrum
Mi pn bhandara madhe rahto jasti satya nighalya tr mla comment karun sangsil ts 😂
Hardik pandya aani tilak warma chya vishay var chinmay bhau ek video banava 🙏
Banvali aahe kal pandya war
Banavla na
आमच्या इथ ukandyavar येत मशरूम
Ase Goa madhepan etkech mahag ahet .
Bhandara love
Truely it is awesome
No it's near about 2000rs per kg
Nahi bhau 350-400 RS pav ahe
Mhnje 1200-1300ch ahe
आमच्या कोकणात अलंबी बोलतात 🥰
विदर्भामध्ये का विकास होत नाही, व महाराष्ट्र सरकार विदर्भा वर इतक दुर्लक्ष का करतात , कृपया यावर एक वीडियो बनवा 🙏
@@paramb8750हे फार काळापासून होता आहे
वाकड तोंड्या ने सर्व प्रकल्प वेस्ट Maharashtra mdhe नेले... पण आता फडणवीस साहेब विदर्भाला न्याय देऊ राहले
@@paramb8750हा वेस्ट महाराष्ट्राचा भामट्या दिसतोय
Tumhi mashroom Khali ka
सध्या टोमॅटो महाग आहेत.. उद्या दुसरे कोणते तरी भाजीपाला महाग होईल..ह्या किमती कोण ठरवतं आणि हे मार्केट काम कस करत..? व्हिडिओ हवा..
अगदी योग्य कॉमेंट 👍👍
Demand And Supply
@@abcdefg-ou6rb
Tyana vaatate ki govt control kartey rate😂😂
Market madhe gelyavr samjte ka rate chadtat Ani utartat.
आमच्या कडे आलिंब म्हणतात.
Thekul
Bhandara made nahi gondia made ahe te
आम्ही गोंदिया भंडारा जिल्ह्यातील आहों याला भोंबुळी म्हणतो आम्ही.... मटणाचा बाप म्हणजे भोंबुळी आहे.... या कधी खायला मटन विसरून जाल हो
Good information tai
Amch kolhapur aahe ashi ghaneradi bhanagad nahi...
bhandara👏
So much testy
Welcome to gondia district MH35 Habibi🎉 😊
खुप मस्त
Ag natural Ani artificial yachyatla fark kalato ka tula ? Marathi bol kalat nasel tar. Naisargik paddhatine ugawalele Ani kritrim paddhatine ugawalele asa bol
आमच्या इकडे याला टेकोळे मनतात आभाळ गरजलेतर येतात
Kharach tas asate ka
जय भंडारा
Thank you, for recognising us..
Man, dont thrive for thier recognition.
@@sangamb8429ये बडी अच्छी बात कही आपने
Mushroom फक्त 8 दिवसच भेटत नाही तर पावसाळ्याच्या सुरवाती पासून दशरा या सना पर्यंत जंगलात मिळतात
What you are calling artificial mushrooms are NOT artificial the are not made by plastic.
I wouldn't have mentioned if you mistakenly said it once. But its said multi multiple times.
Call it artificially grown or as you correctly said grown in controlled environment. Roughly calling them artificial mushrooms is just ....
Yes, mushroom ची शेती.
Bhombhudi mantat yala
परभणी जिल्ह्यात याला टेकुळी म्हणतात. 😅
तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा. 👇
Madam ₹2000/-la 1 Kilograms ahe
बोंबुडी म्हणतात... गोंदिया भंडारा..
आमच्या डाळिंब बागेत भरपूर मशरुम् हवेत.
मशरूम लागल्यास कळवा
Amchya Bhandaratli Bhombodi ,saatya😊
Bol Baidu team cha abhinadan amchy kade laksh del nahi tr amhala magas samjtat
Mala bhuk lagli aahe
How to change your mind madhal🤔😁😁😁
Mushroom नाही गा बाई आमच्या भंडाऱ्यात आम्ही भोम्बोडी म्हणतो😅..
Prestittute आज काल चायनीज लोकांची मशरूम खात आहेत, उद्या मुळे सुद्धा खातील आणि इथे भारतात ओकतील😂
Amhala 1500 alambi bhetli
Madam Haldi cha Rate ka Evda vadat ahe tyavar video banava @30000/100Kg
Bedka chi chatri
Tekuli mantat
Kiti rumours ahet ani kiti marketing ahe Bhagwanta jaane 😂 Mushroomsche Kavi vishaari varieties pan astat