Amchya akole madhe udadachi aamti mhntat ani bajari chya bhakari sobat khatat khup special ahe shaharatun yenari mandali aawadine khatat Sunday special bet asto aamcha
ही आमटी आहे घुठे सालीच्या डाळीला थोडे से भाजेन जाडसर दळून वाटलेला खर्डा व लसणाची फोडणी करुन पिठलं करतात तसे घट्ट किंवा पातळ लोखंडी तव्यावर किंवा कडईत करतात खूप च सुंदर लागते भाकरी बरोबर
माझी आई डाळी मध्यम कलर येइपर्यंत भाजून घेत होते जात्यावर मोठी भरड काढून मग तेल भरपूर कांदा भाजलेली मिरची लसूण कोथिंबीर खोबरे इत्यादी वाटण भाजलेल्या कांद्याबरोबर भाजून फोडणी करा आणि सांगा
Honestly... I was desperately looking for this recipe. I exactly didnt know its name, i thought its known as 'kadhan' found out that was different. Super yummy... Im a vegetarian and very fond of traditional food... Loved your Patwadi recipe too Madhura tai ❤
शिट्ट्या काढू नका जास्त वेळ मंद आचेवर शिजवा. शिटी काढून वाफ वाया घालवता तुम्ही. तसेही पदार्थ शिजतात. परत वाफ यायला वेळ लागतो.तशीही मधुरानीही ही गोष्ट नेहमी सांगायला हवी.शिटी हे फक्त वाफ जमा झाल्याचं indication आहे.
आम्ही जेव्हा वारीला जातो ना ताई तेव्हा प्रसाद म्हणून घुट आणि भाकरी असते खुप आवडते पहिल्यांदा करून बघणार
मस्त रेसिपी आहे ताई उडदाच्यादालीच डाळीचे घुट छान रेसिपी गावरान रेसिपी
धन्यवाद ताई
@@anilkasbe9055 👌👌
धन्यवाद ताई
@@Rasoithali धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
आमच्याकडे मिरची आधी तेलात परतून घेतात मग वाटण करतात... घुट , भाकरी आणि आंब्याचे लोणचे एकदम मस्त लागते.... आणि घुट हे खुप पौष्टिक आहे अस म्हणतात.....
अरे वा... छानच...
Mast jhalay... apratim 😊 . Aaj aata banavla. Thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा सातारी घुट एक नंबर ठाणे
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathiyour RCP is so so lovely mam
Please share some pitru Paksha recipes ❤
ua-cam.com/video/rjSEV5P-RM0/v-deo.html&pp=iAQB
खूप छान आम्ही शेंगदाणे पण डाळीतच भिजत टाकतो.
अरे वा... छानच...
Amchya junnar made ya recepi la udhachi amti boltat hirve vatan karun amti kartat zanzanit😊 bajri chya bakhri sobat churun khaych mast 😋
Thanks for the recipe 😊
Mala shikaychi hoti hi recipe bhakri ani ghut😋😋😋
Pleasure!!
Amchya akole madhe udadachi aamti mhntat ani bajari chya bhakari sobat khatat khup special ahe shaharatun yenari mandali aawadine khatat Sunday special bet asto aamcha
अरे वा... छानच...
खूपच छान घुट झाले आहे आमच्याकडे पण याला उडदा घुटच म्हणतात ❤❤😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी आहे ताई उडदाच्या डाळीची आमटी नमस्कार ताई खूप धन्यवाद ❤😊
धन्यवाद 😊😊
Wow 😳 mast bnhhat 😊ekdm simple Kamal 👍👌 mouthwatering 😋 nice concentecy 😅
Thank you so much 😀
चमचमीत छोले पनीर रेसिपी शेअर करा.
Khup chhan.Thanks
Pleasure!!
Very Fantastic ❤❤👌👌
Thanks!!
खूप मस्त रेसिपी.❤❤
धन्यवाद 😊😊
ही आमटी आहे घुठे सालीच्या डाळीला थोडे से भाजेन जाडसर दळून वाटलेला खर्डा व लसणाची फोडणी करुन पिठलं करतात तसे घट्ट किंवा पातळ लोखंडी तव्यावर किंवा कडईत करतात खूप च सुंदर लागते भाकरी बरोबर
Tai chn ahe tumchi recipe 😊
धन्यवाद 😊😊
Kupch chan ahe mast banvta
धन्यवाद 😊😊
एकदम भारी 😋❤️
धन्यवाद 😊😊
छान रेसिपी उडदाची डाळ भरी वाटणार खाण्यासाठी चिकट चिकट असते... त्याला चणाडाळ टाकली आहे..तरी पण छान वाटणार.....🌹🌿🌿🌺🌸🌷🌷
धन्यवाद 😊😊
Thanks for sharing
Kahitari navin karayala milel
Hope you enjoy!!
Khup mast
धन्यवाद 😊😊
माजी पणजी घुटयाला फोडणीसाठी ऊलताणे चुलीत लाल करुन घ्यायची नंतर त्याच्या वर फोडणी घालून लगेच घालायची खुप खुप सुंदर फोडणी बसायची ठाणे
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Khupach Mast 👍
धन्यवाद 😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप खूप सुंदर अप्रतिम 😘😘😋😋
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
Always waiting for your new videos
Thanks!!
Khup chan ahe recipe❤
धन्यवाद 😊😊
काकू तूम्ही लातूरला आलतोका ❤😊❤😊😊😊
मस्त 👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan ahe recipe..👌🏻
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी आहे आमच्या कडे पण घुट आवडीने खातात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान आहे रेसिपी.👌👌❤️
धन्यवाद 😊😊
Resham
Khup chan recipe 👌
धन्यवाद 😊😊
Bhannat mast❤
धन्यवाद 😊😊
माझी आई डाळी मध्यम कलर येइपर्यंत भाजून घेत होते जात्यावर मोठी भरड काढून मग तेल भरपूर कांदा भाजलेली मिरची लसूण कोथिंबीर खोबरे इत्यादी वाटण भाजलेल्या कांद्याबरोबर भाजून फोडणी करा आणि सांगा
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप खूप छान ताई
धन्यवाद 😊😊
Mam maisur pak chi recepy banava
ua-cam.com/video/kLX_ea4_FrE/v-deo.html
@@MadhurasRecipeMarathi thanks mam
😋👌🏼
😊😊
खूप छान 👌
माझ्या माहेरी बनवतात असेच. पण आमच्या इथे याला मिसळ च वरण बोलतात.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुपच छान!!
धन्यवाद 😊😊
Khoop Sundar aamcha kade Pan banavtat
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान 👌👌
धन्यवाद 😊😊
Me pn same asech karte. Yat mug dal, masoor dal, tur dal thodi thodi takli ki 5 Dali hotat n ajun healthy hote ghute😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khoopach chan
धन्यवाद 😊😊
आमच्या कड घुट आस म्हण नाहीत नांदेड उडीद दाळ वरन आस म्हणतो छान बनवलय❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thankyou for complete 26 subscribers 😊
❤❤❤❤
😊😊
👌👌
😊😊
आमच्या कडे पण बनवतात मिसळ वरण म्हणुन संबोधतात
अरे वा... छानच...
Kaku Majhya papa la khup aavdte mi nkhi krnr 👌👌☺️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
वाह वाह मस्त चस्विष्ट खंमग पैष्टिक उडदाची डाळ घुट अप्रतिम लयभारी चमचमीत झणझणीत जबरदस्त भन्नाट ❤❤
धन्यवाद 😊😊
Honestly... I was desperately looking for this recipe. I exactly didnt know its name, i thought its known as 'kadhan' found out that was different. Super yummy... Im a vegetarian and very fond of traditional food... Loved your Patwadi recipe too Madhura tai ❤
👌👌
Thank you do much!!
Chanch👌👌
धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
SUPERB
Thanks!!
Tai masale kase tyar karayche recipe dakhva
ua-cam.com/video/oFGJdYVHb-8/v-deo.html&pp=iAQB
❤
😊😊
Madhura, tumhi mixer konta vaparta, sangal ka?
मिक्सर खास आपल्या रेसिपीजसाठी आणि तुम्हाला नीट दिसावं यासाठी मी कस्टमाईझ करून घेतला आहे...
खरंच मधूराताई ,मानलं तुम्हाला ❤❤❤ या रेसीपी ची खुप गरज होती , खरच आज मी ज्वारीची भाकरी व आंबट चुका भाजी बनवणार होते , पण आता plan change आजच बनवते 👍🤗
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Masala order karch kasa order Karu
मसाले लवकरच उपलब्ध होतील..
👌👌👍👍💯💯🙏🙏
😊😊
Mi kalacha kela hota ghutt .aamhala khup aavadte
मी पण आज घुट केले होते.
अरे वा... छानच...
घुट्या सोबत इंद्रायणी तांदळाचा मऊ भात. आहा...भारीच लागतो
🙌🏻 🙌🏻
Hii Tai mazakde ek khup paramparik recipe ahe apn sandhi dyala ka plz
तुमच्या रेसिपीचं साहित्य आणि कृती मला madhurasrecipe@gmail.com या मेलवर ई-मेल करा. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल.
याला आम्ही उडदाची डाळीची आमटी म्हणतो
माहितीकरता धन्यवाद 😊😊
ताई या वाटण मध्ये तुम्ही ओवा टाकल्यानंतर आमटीची चव छान लागते
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Pizza puff saga mam please
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
माझी आई पण करायची खुप चवदार लागतो ज्वारी ची भाकरी
अरे वा... छानच...
खुप छान झालय घुट,नक्की बनवेन मी,कारण आजपर्यंत फक्त खाल्ल आहे,बनवलं कधी नाही..धन्यवाद मधुरा आणि मनीषा ताई..🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
नक्कीच ताई..😊
Mitha tar ghatalach nahi chav kashi lagnaar
घातलंय कि हो मीठ!!
Kaku tumhi reply ni kela next ?
Hi tar amchi udadachi amti
😊😊
काळं कालवण पण एकदा दाखव ताई.
ua-cam.com/video/LRjd0Uro3tc/v-deo.html
👍🙏
शिट्ट्या काढू नका जास्त वेळ मंद आचेवर शिजवा. शिटी काढून वाफ वाया घालवता तुम्ही. तसेही पदार्थ शिजतात. परत वाफ यायला वेळ लागतो.तशीही मधुरानीही ही गोष्ट नेहमी सांगायला हवी.शिटी हे फक्त वाफ जमा झाल्याचं indication आहे.
अगदीच मान्य. मी सुद्धा हेच पोचवण्याव्ह प्रयत्न करते...
मी एक हाउसवाइफ आहे आणि मला माझ्या कामाबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं
ताई मला तुमच्याशी बोलायचं होतं मला तुमचा नंबर पाहिजे होता
फराह खानच्या वाहिनीवर किती फालतूपणा चालला होता. तुम्ही कशाला गेलात तिकडे? तुमच्या सारख्या mature व्यक्तीला शोभत नाही ते.
खूप छान
धन्यवाद 😊😊
👌👌👌
😊😊
❤❤
😊😊
👌👌
😊😊