ताई तुमचा आवाजाला तोड नाही आणि तुम्ही बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचे गाणे गात आहात तुमच्या जीवनात कधी तुम्हाला अडथळा येणार नाही आणि तुमचं कल्याण होईल पुढील वाटचालीच्या शुभेच्छा जय भीम जय भारत
I remember the struggle and sacrifice of DR. Babasaheb Ambedkars life whenever I listen to this song and I hope you inspire us through your songs and keep going mam..... amazing song .....
I listened to this song again and again for many times. This is my favourite song. Whenever I am nervous, I listen to this song to get inspiration. Hats off to both Kavita Tayee and Kadubai Kharat.
जय भीम, खुप खुप छान गीत आहे. संगीत दिग्दर्शन अप्रतिम आहे. आणि सर्वात सुंदर गोड आवाजातलं गायन आहे. अशीच सुंदर सुंदर गीते गीतकार आणि गायन वरचेवर देत राहा अशी अपेक्षा.
ताई तुम्ही खुप गोड गाता... पण कडुबाई खरात यांच्या आवाजाने जजे शहारे येतात अंगावर त्यात एक वेगळीच भीमशक्ती असते... कडुबाई खरात यांना credit द्यायला विसरु नका... खुप गोड गळा आहे तुमचा ताई..
Great renditions ..Sweet voice with humble expressions shows respect for Babasaheb ..Want to hear more fusion songs in your voice like Tu swayamdwwwp ho , Bheema tumha vandna, Gautamachya charni phool wahilele, Pratham namo gautma ,Lal divyachyavgadila and so many all time hit Bheemgeet...Please ..love u mam .
कडुबाई खरात यांनी हे गीत ह्रदयस्पर्शी आवाजात इतकं अप्रतिम गायलं आहे की, अंगावर शहारेच उभे रहातात... कडूबाई ने आपल्या पहाडी आवाजात गायलेल्या या गीताची बरोबरी कोणीही करू शकत नाही......
मीं मराठा आहे पण गर्व आहे मला भीम भारतात जन्मले..,........❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
नुसतं गर्व असून उपयोग नाही
कारण अश्या गर्वाने काही होणार नाही.
त्यासाठी कार्य करावं लागतं
Casteless society banana hoga ....
आणि याच भारतात आधी जात सांगून नंतर गर्व केला जातो थू तुमच्यावर
मराठा आहे मग काय झाले बाबासाहेब समस्त भारतीयांचे आहेत.
मी आज सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगतोय ते बाबासाहेबांमुळे.
आमच्या साऱ्या जीवनावर ,जगण्यावर ,स्वासावर फक्त बाबा साहेबांची सही आहे...........जय लहुजी,जय भीम
TRUE bro!!!❤ jaybhim❤
Rakta chya pratek themba madhe mazhya BABASAHEBACHI Sahi ahe..... Jai Bhim❤ jai Shivrai
हया गाण्याला भारताच्या प्रत्येक भाषेत रिकॉर्ड व्हायला पाहिजे 🙏
जिथे लता मंगेशकर चा आवाज थांबतो तिथे बहुजनांचा आवाज सुरू होतो।
सप्रेम जय भीम ताई
Kya bat hai
Barobar bhau
Kaun aahe he lata mangeshkar???
Jay hind jay bhim jay shivray!
Kharach
Correct
आप बाबा साहेब डां. भीमराव आंबेडकर जी के मिशन को अपने गीत के माध्यम से आगे बढा़ रहीं हैं, इसके लिए आप को सत् सत् नमन् करता हूँ.
ताई तुमचा आवाजाला तोड नाही आणि तुम्ही बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचे गाणे गात आहात तुमच्या जीवनात कधी तुम्हाला अडथळा येणार नाही आणि तुमचं कल्याण होईल पुढील वाटचालीच्या शुभेच्छा जय भीम जय भारत
असेच गात रहावे बुद्ध भिम गित,
कारण त्यामुळे येते आम्हा सर्वांच्या चेहर्यावर स्मित.
सुंदर आवाज जयभिम नमोबुद्धाय
कडूबाई यांचं या गाण्यांना खरं योगदान आहे...👍 तुमचा आवाज खूप सुंदर आहे...👌👌
Sushma devi ni gaani originally gayali aahe
ua-cam.com/video/bgz0KV0UTJs/v-deo.html
@@akitodaisuke6532 6👍6👍6👍6👍6👍t👍6👍y👍6👍6👍t👍6👍6👍6👍y👍t👍6👍6👍66👍6👍66👍t👍6👍6👍t👍6👍6👍6👍t👍6👍t👍6👍6👍6👍6👍t👍6👍6👍6👍t👍t👍6👍6👍6👍6👍6👍6👍t6👍6👍t👍6👍t👍6👍t👍t👍6👍6👍t👍ty👍t6👍t👍6👍y👍t👍t👍6👍6👍6👍6👍6t👍o
आवाजाला तोड नाही ताई गाणी एकुण अंग भरुन एतो🙏 जय भिम🙏
Fabulous voice Jai Bhim
बाबासाहेबांच्या विचारांना जपणारे छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही
🇪🇺जय भीम 🇪🇺
🇪🇺नमो बुध्दाय🇪🇺
🇪🇺जय मूळनिवासी🇪🇺
🇪🇺जय शंभुराजे🇪🇺
JAY BHIM... JAY SHIVRAYA
मी जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेंव्हा तेंव्हा एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतो..!❤😥 डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही
किती.....किती.....गोड आवाज...मला तुम्ही खुप आवडता ताई...आणि तुमचा आवाजही....
आमच्या साऱ्या जीवनावर ,जगण्यावर ,स्वासावर फक्त बाबा साहेबांची सही आहे
Khar ahe....Jay Bhim
Omkar dj vioed
Kdkkkk
Nice Ganesh Bhaguji adhav
Absolutely right.
इतका सुंदर आवाज ताई मी ऐकलं नाही अजून तुम्हाला मानाचा जय भिम
माझ्या भिमाच्या लेकरांनो मॅडम ला खुप share ,like, subscribe करुन खुप उंचीवर नेऊनया. मॅडम अप्रतिम खुप छान. जय भिम
thanks vijay
Nice song
मॅम खरच तुम्ही खूप छान गान बोले.
@@shubhangishirsat4572
Please support
@@KavitaRaamOfficial 😀
Khupch chhan tai apratim गायन आहे तुमचं
Tujhi vadhali kimmat kunachya payi aahe re .. 🥰🥰😍😍😍 wow what a lines and singing .. totally goosebumps 🤗🤗🤗♥️♥️
thanks
ताई सप्रेम जय भीम खूप छान आवाज आहे आपला खरे तर समाजाला आपल्यासारखेच गायकांची गरज आहे जेवढा आपला आवाज सुंदर आहे तेवढा आपणही सुंदर आहात
ताई डोळ्यात पाणी आणलंत...
बाबांची गाणी गात जा ना कधीतरी जयंती आल्यावरच दिसता.. खूप सुंदर गायलं आहे..👌
thanks kiran bhava! nakkich!
मस्त गाणं ताई अशीच गाणे गात राह आमच्यासाठी जय भीम ताई my favourite song
अतिशय भावपूर्ण गाणं आहे. गाणं रचणारे आणि गाणारे यांना माझा मानाचा जय भीम।
Namobuddhay jaybhim 🙏🙏🙏 मंगल मैत्री
अप्रतिम कविता मॅम...!!! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा...!!!
thanks
MOST WELCOME MA'AM...!!!
भाकरीवर तर आहेस पण अख्ख्या जिंगदी वर बाबासाहेबाची सही आहे ,,,,जय भिम
👍👍👍👍👍
ua-cam.com/video/bgz0KV0UTJs/v-deo.html
जय भीम बहना आपको ढेरों शुभकामनायें बहुत ही खूबसूरत आवाज के साथ खूबसूरत गाना नमो बुद्धाय जय भारत
thanks bhaiya
Great voice madam jaibhim
Tai Jay bhim
ताई साहेब आपणास विनम्र जय भीम नमो बुध्दाये. जागतिक पातळीवर. सर्व श्रेष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी तथागत बुद्ध चरणी नतमस्तक होऊन करतो
dolyatun ashru aale...
he gan aikun...
jay bhim namo buddhay 😊😊
अप्रतिम आवाज आहे ...👌
जय भीम
खूप खूष सुंदर आवाज आहे ताई. कडूबाई खरात तर ग्रेट आहेतच, हि दोन्ही संपुर्ण गाणी तुमच्या आवाजात ऐकाची आहेत. जयभीम।
Tai dolatal pani thabat nahi sundar ethhasic gane baba sahaib bharatiya samajasathi dilela yogdan keleli kranti amazing
खरंच बाबासाहेब तुमचे उपकार कधीच फिटू नाही शकत.. आपण खातो त्या भाकरीवर खरंच बाबासाहेबांची सही आहे..
ताई खरंच खूप छान गायलं तुम्ही...!
तुमच्या माध्यमातून खरंच बाबांचे उपकार कळले..!
ऐकल्या वर अंगावर शहारे आले...
🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏
thanks
मंत्रमुग्ध करणारा सुमधूर आवाज............
👌👌👏👏🙏🙏घेतो तो श्वास आणि खातो तो घास बाबा फक्त तुमच्यामुळेच 👌👌👏🙏ताईंचा आवाज खूपच अप्रतिम आणि सुंदर आहे.. सप्रेम जय भीम ताई 🙏🙏
Atishay godh ani modern touch madhe
Gayali 🙏
खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे... ❤
I remember the struggle and sacrifice of DR. Babasaheb Ambedkars life whenever I listen to this song and I hope you inspire us through your songs and keep going mam..... amazing song .....
Jay bhim ...proud to be Buddhist
ua-cam.com/video/bgz0KV0UTJs/v-deo.html
I listened to this song again and again for many times. This is my favourite song. Whenever I am nervous, I listen to this song to get inspiration. Hats off to both Kavita Tayee and Kadubai Kharat.
thanks
घेतोय तो श्वास आणि खातोय तो घास Only बाबासाहेबांमुळे ❤
The Symbol of knowledge Dr.B.R.Ambedkar🌹🙏🌹
खूप छान ....या गाण्यामुळे लोक तुम्हाला ओळखू लागले आहेत
Superb.. composition and heart touching lyrics of the song... Jai Bhim..koti, koti..abhar mazhya baapa Dr. Babasaheb Ambedkar..
वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करा
Yes
Only VBA
100%
Sure
Yes
जोहार मायबाप जोहार....✍️ अतिशय सुंदर गीत गायले जी ताई फारचं सुंदर जय भीम नमो बुद्धाय
Atishy khup sundar awaj, manacha mujra
Jai bhim
खूप छान वाटतंय ऐकाला
जय भीम, खुप खुप छान गीत आहे. संगीत दिग्दर्शन अप्रतिम आहे. आणि सर्वात सुंदर गोड आवाजातलं गायन आहे. अशीच सुंदर सुंदर गीते गीतकार आणि गायन वरचेवर देत राहा अशी अपेक्षा.
Hii
Jay Bhim
Jay Bhim namo buddhay
This made me cry kabhi sunta nahi song Bhim ji ke but it touch the heart namo Budda 😊😍 awsm
I don't know marathi but still I am listening because I love baba saheb jai bhim
जय भीम 🇪🇺🙏
❤
mla tumche songs khup awdtat.....i really like u love u😘😘
thanks
Kavita Raam khup chan song tai
Khup Ch mast
Kavita mam, Best song, Jaibhim
जय भिम mam...अंगावर वर शहारा आणि डोण्यात पाणी आणले तुमच्या आवाजाने🙏💙💙💙अप्रतिम सुंदर ...
I request you to sing all
B R AMBEDKAR songs in your voice
जय भिम 🙏🙏🙏खूप छान आवाज आहे ताई गाणे ऐकतावेळेस डोळ्यातून पाणी आलं अतिप्रीम आवाज आहे असंच गात रहा 👌🙏🙏🙏
O
99
Ooh okay and
99
@@ujwalasukhadhan375 🙄🙄
So nice voice kavita mam
Jay bhim 💙💙🇪🇺💙💙
किती गोड आवाज आहे.
भावांनो सर्वांनी शेअर करा...हा व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये आला पाहिजे💪
Really lovely singinging nice... jai bhim namo Buddhay 👌👌👌
खुप छान ताई तुम्ही खुप सुंदर गाण भानल्या 💙💙
Jay 💙 bhim
Ek number
Jai Guru Ravidas
Kavita ram ,khub chan awaaz 🙏🌹🙏
its great song whether lyrics of Tai Kadubai Kharat and its sung by new fusion singer Kavita raam her Gentle voice....hats of all musician trup too
जय भिम ताई
खुप सुंद्दर आवाज आहे आपला
असेच Heart Touch गाने मनावे प्लीज...
Beautiful voice & beautiful... Composition.... Once again jay bhim...tai....
Hiii
Tai aju gani mhana babasahebanchi jay bhim
Krantikari kadak Jai Bhim
Wa kya dard hain aapke awaj mein
Love you mam so much
Jay bhim
Namo buddhay
Jay savidhan
Jay hind
Very nice voice..
Very nice song...love u
thanks a lot
खरच खूप छान आवाज अंगावर काटा आणि डोळ्यात पाणीच आलं
जय भीम ...!
thanks
वंचीत बहुजन आघाडी करीता गाणे करा please, भिमाच्या लेकरासाठी !
खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेबांमुळेच..... 🙏🙏
लता मंगेशकर ऐका,आमची #गानकोकिळा..♥️
जय भीम sister...आवाजच नाही तर बोल पण अगदी उत्तम...जय भीम
Jay Bhim 🙏🙏🙏🙏
Kdkkkkkk
खूपच सुंदर सुरेल असा आवाज.....👌👌
Jai Bheem Jai Bharat. Great Song Ma'am. Regards Ajay Kumar. Thank You.
Jay bhim tai
जय भीम ताई
King of voice 🙏जय भीम
जय भीम ...खुप मस्त अप्रतिम दरवर्षी नविन नविन खुप मस्तच😍😍😍😍
thanks
Goosebumps. No need any words to say anything. Great work. Buddha bless you.
ताई तुम्ही खुप गोड गाता... पण कडुबाई खरात यांच्या आवाजाने जजे शहारे येतात अंगावर त्यात एक वेगळीच भीमशक्ती असते...
कडुबाई खरात यांना credit द्यायला विसरु नका...
खुप गोड गळा आहे तुमचा ताई..
kadkkkkkk
aapan description chek karawe!
Ho dada barabar aahe
झकास
Khar ahe dada apl
Great renditions ..Sweet voice with humble expressions shows respect for Babasaheb ..Want to hear more fusion songs in your voice like Tu swayamdwwwp ho , Bheema tumha vandna, Gautamachya charni phool wahilele, Pratham namo gautma ,Lal divyachyavgadila and so many all time hit Bheemgeet...Please ..love u mam .
thanks
Vaa ky chhan aawaj ahe 🙏 jaybhim 👍
Babasaheb yanncha tyag athavla ki dole panavatat eak himmat yete. Tai khup chan real song 🙏🏻🌹💙🙏🏻
Tai apki awaz mujhe bohot pasand hai . 💙
खूप छान गीत.. जय भीम नामोबुध्दाय 🙏🙏🙏🙏
Jai bhim🌹
दैवत_भीमराया...🙏🏻जय_भीम🙏🏻💙💙💙
जाम भारी जय भीम कडक निळा भडक
खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघीच पण खूप छान आणि मनाला जाणीव करून देणार गाणं आहे किती त्रास झाला असेल तेव्हा त्यांना आणि आता आम्ही सुखाने खातो आहे 🙏🙏🙏
ताई तुमच्या आवाजाला तोडच नाही.. जय भीम
जय भीम खूपच सुंदर आवाज आहे तुमचा👌
Awesome voice nice concept
Love it.... Enjoyed it a lot
Jay Bhim - namo budhay
Tributes to- kadubai is awesome
Khupch chan tai
कडुबाई खरात यांनी हे गीत ह्रदयस्पर्शी आवाजात इतकं अप्रतिम गायलं आहे की, अंगावर शहारेच उभे रहातात... कडूबाई ने आपल्या पहाडी आवाजात गायलेल्या या गीताची बरोबरी कोणीही करू शकत नाही......
Raw is always best that's why kadu Bai's version is the best. Nice attempt👍
जय भीम 🙏🙏🙏....
अतिशय सुंदर गीत आहे
तुम्ही सुधा छान गायलात ताई अप्रतिम 🙏🙏🙏....
23 Dislike why???....
Beautiful. Plz make more songs we all would like to hear. Very pleasant music beautiful voice awesome simply awesome