शेतकऱ्यांसाठी आज १४ ऑक्टोंबर २०२४ झटपट ठळक बातम्या | पिक विमा मोठी बातमी कापूस कांदा Headlines News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • शेतकऱ्यांसाठी आज १४ ऑक्टोंबर २०२४ झटपट ठळक बातम्या | पिक विमा मोठी बातमी कापूस कांदा Headlines News
    Description
    पीक विमा
    नमो शेतकरी सन्मान निधी योजना
    कापूस बाजार भाव आजचे
    कापूस भाव आजचे
    मराठी बातम्या live
    मराठी बातम्या live
    मराठी बातम्या आजच्या ताज्या live
    मराठी बातम्या आजच्या
    मराठी बातम्या ताज्या
    मराठी बातम्या आजच्या ताज्या live tv9
    मराठी बातम्या लाईव्ह झी 24 तास
    मराठी बातम्या live सह्याद्री
    मराठी बातम्या live पाऊस
    मराठी बातम्या live tv
    Marathi batmya
    7 chya batmya
    #कांदा_बाजार_भाव #कापसाचे #कापूस_बाजार_भाव #bajar_bhav_today #kanda_bajar_bhav_today #कपाशी
    #कांदा_बाजार_भाव_आजचे
    kapus bhav today
    kapus bajar bhav
    Disclaimer
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute tha might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

КОМЕНТАРІ • 31

  • @IshwarShinde-r7h
    @IshwarShinde-r7h 13 годин тому +19

    2023 ची ई पीक पाहणी करून ही यादीत नाव नाही आणि सातबारावर नोंदी आहेत असे असल्यास त्यांचे काय

  • @nanasokatkar5199
    @nanasokatkar5199 2 години тому +1

    सरसकट तीनलाखापयंत करज माफीकरावी

  • @kantilalpatil7972
    @kantilalpatil7972 Годину тому

    ठिबक सिंचन अनुदान देण्यात यावं

  • @tirupatimalipatil
    @tirupatimalipatil 11 годин тому +4

    दही कळंबा गावातील एकालाही पिक विमा मिळाला नाही

  • @anujarakhelkar758
    @anujarakhelkar758 42 хвилини тому

    सरसकट कर्ज माप झाले पाहिजे

  • @subhashmali2435
    @subhashmali2435 4 години тому

    केळीचा पिकपहानी लावलेली आहे उष्ण हवामानाचा फटका १ रुपया विम्यात केळी विमा नाही तरी केळीचा विमाचा कॉलम द्यावा व नुकसान भरपाई द्यावी

  • @dhondibhaubhand8041
    @dhondibhaubhand8041 3 години тому

    आसा।कुंठा।ठोन।निगतानीगनार।न ई

  • @sandipborole4945
    @sandipborole4945 8 годин тому +1

    भुसावळ तालुका जळगाव जिल्हा 2023 चे पैसे मिळाले नाही एक रुपये पीक विम्याचे पैसे मिळाले नाही 2024 चे पैसे आता भेटले भेटले पाहिजे आम्हाला

  • @sudamburkul3397
    @sudamburkul3397 6 годин тому

    5 लाख karzmafi झाली पाहिजे 🎉

  • @rupeshmilmile8070
    @rupeshmilmile8070 7 годин тому

    😊

  • @prafullnarkhede
    @prafullnarkhede 9 годин тому

    तेच ते बारा महीने

  • @UmeshPatil-fx5os
    @UmeshPatil-fx5os 9 годин тому

    Sarv shetkryanna sarsagat karz maf krave

  • @विष्णूमगर-य2फ
    @विष्णूमगर-य2फ 6 годин тому

    2023 कापूस व सोयाबीन अनुदान अजून आले नाही कधी मिळणार

  • @विष्णूमगर-य2फ
    @विष्णूमगर-य2फ 6 годин тому

    2024 पर्यंत कर्ज माफ करा नाहीतर महायुती सरकार पडणार

  • @ShirishSontakke-l2k
    @ShirishSontakke-l2k 11 годин тому

    Kahi khare nahi ya batmya. Ya var vishwas theu naye. Ajun 20230cha pik vima ani Nuksan bjarpai sudha nahi milale.

  • @pravindahake1633
    @pravindahake1633 2 години тому

    Labad khote pahu naka

  • @ShantaramJagtap-c7i
    @ShantaramJagtap-c7i 12 годин тому +2

    जिल्हा नाशिक तालुका मालेगाव दहिवाळ शांताराम बापू जगताप मला पिक विमा भेटला नाही पिक विमा वाले खाऊन गेले कोणत्या वर्षी पिक विमा भेटत नाही

  • @vithobamali3431
    @vithobamali3431 8 годин тому

    धुळे जिल्ह्यातील कापडणे पी एम किसान नमो शेतकरी 15 वा अध्याय पासून भेटत नाही विठोबा जुलाल माळी सगळे डॉक्युमेंट क्लिअर असल्यावर टाळाटाळ करत आहे

  • @pundalikpatil3534
    @pundalikpatil3534 9 годин тому +1

    E pick pahni 2023 lavli nahi tr
    Pink vima midnar ki nahi

  • @tirupatimalipatil
    @tirupatimalipatil 11 годин тому

    गावातील 12 ने लोकांना पैसे पडले नाहीत काय लावतात टपटप वर

  • @yashbijwe9522
    @yashbijwe9522 14 годин тому +6

    सरसकट कर्ज माफी पाहिजे झाली काय खरं आहे काय

  • @ratantanwar3612
    @ratantanwar3612 9 годин тому +1

    शेतकऱ्यांचे सरसकट तिन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करा.

  • @santoshkhalse809
    @santoshkhalse809 11 годин тому +8

    सर्व शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखापर्यंत कर्ज माफ कराव तर शेतकरी आपल्याला निवडून देतील. अन्यथा शेतकरी सरकारला इंगा (त्यांची जागा) दाखविल्याशिवाय राहणार नाही. शहराला

  • @pravindahake1633
    @pravindahake1633 2 години тому

    fek news

  • @PrabhakarLekule-i1o
    @PrabhakarLekule-i1o 15 годин тому +2

    3:22 3:26

  • @shabuddinshah7120
    @shabuddinshah7120 11 годин тому

    He sagle khote ahe

  • @ishwarmankar4713
    @ishwarmankar4713 7 годин тому +1

    Sarkar khota video upload
    Karun setkaryna fasvat ahe.

  • @dhananjaywalivakar145
    @dhananjaywalivakar145 Годину тому

    Sarve aaswasan khote

  • @GaneshAwaghade-y4i
    @GaneshAwaghade-y4i 12 годин тому +1

    सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी