Aap ka track me sound quality superb hai bas lyrics thoda dark hona chaye tha awesome maza aa jaata best me best hai aap ka track gaane me bhaut aacha lag raha hai thank you 🙏🏻
गोपाल कदम जी ट्रॅक तुम्ही छान बनविला परंतु हिरव्या अक्षरात लीरीक्स वाचतांना क्लीअर नाही दिसत , अक्षर थोडे मोठे असते व रंग डार्क केला असता तर फार छान झाले असते , ह्या गीता चा मेल कराहो के ट्रॅक बनवाल तर पुरुष गायकांसाठी चांगली प्रवणी होइल , स्क्रोलिंग लीरीक्स असल्यामुळे गायक सहज गावू शकतो
Super track Bhau 👌👌👌👌👌👑👑👑👑👑
फार सूंदर ...track .
Good one gopal ji
Thanks Jayesh Bhai
Aap ka track me sound quality superb hai bas lyrics thoda dark hona chaye tha awesome maza aa jaata best me best hai aap ka track gaane me bhaut aacha lag raha hai thank you 🙏🏻
Thank you sr tumhi chan trak dilya baddal
Khupch Sundar Trek Sir 🌹🌹👌❤🙏
Khup mast clean track ahe
badhiya track👌👍
अलगूज वाजं नभात
भलतंच झालया आज
अलगद आली मनात
पहिलीच तर्नी ही लाज
हो….
अता झणाणलं कालजामंदी
अन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
बदलुन गेल या सार
पिरतीचा सुटलया वार
अल्लड भांबावयाला
बिल्लोरी पाखरू न्यार
आल मनातलं ह्या व्हटामंदी
अन हातामंदी हात आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं
तुझ वामानामंदी
घुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल
सजल उन वार नाभाताना सजल
रंगल मन हळदीन राणी रंगल
सरल हे जगण्याचं झुरणं सरल
भिनल नजरेन
आग धडाडल ह्या नभामंदी
अन ढोलासंग गात आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
अपरीत घडलया
सपान हे पडलंय
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजल
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरल
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
Beautiful composition
Rang lagla tuza chand lagla ha song banvun bhetl ka
Very nice karaoke
खूप छान 👌
Aaprtim sir ji
Nice 👌
Best karaoke 🙏
❤
Nice track. Can you upload for female singers
यदी लता दीदी की ओरीजनल आवाज के साथ बनाते तो और मजा आता
गोपाल कदम जी ट्रॅक तुम्ही छान बनविला परंतु हिरव्या अक्षरात
लीरीक्स वाचतांना क्लीअर नाही दिसत , अक्षर थोडे मोठे असते व रंग डार्क केला असता तर फार छान झाले असते , ह्या गीता चा मेल कराहो के ट्रॅक बनवाल तर पुरुष गायकांसाठी चांगली प्रवणी होइल , स्क्रोलिंग लीरीक्स असल्यामुळे गायक सहज गावू शकतो
Lyrycs je ahe gatana purn disayla pahijel hot
होय सर, मला नंतर लक्षात आले. पुढल्या वेळेस लिरिक्सचे असे होणार नाही. धन्यवाद🙏🙏🙏
काळी मैना दिसते तरुण करके सोडा
लिरिक्स चुकीची आहे