जगातील उत्तमोत्तम अनमोल पुरस्कार मिळाले किंवा नाही, तरी यांच्या लेखी ते 0 निरंक च आहे. पण प्रत्यक्ष 'माऊली चे नामस्मरण " हेच बहुमूल्य पुरस्कार आहे, विठोबा माऊली.
मला ही भगवंतासाठीची नृत्याची पद्धत खूप आवडते पण या भजनातले शब्दच कळत नाहीत...... हे लोक जाणून बुजून अस गातात का..... इतर भजनातले शब्द पुसटसे तरी टाळघोषातूनही समजतात.... पण यांचे शब्दच कळत नाहीत.....
राम कृष्ण हरि या नृत्याला चक्री भजन असं म्हणतात या भजनाची उगम स्थान म्हणजे गुंडा महाराज्यांची परंपरा आहे या भजनामध्ये शब्द थोडं ताणून आणि वेगळ्या प्रकारे उच्चार केलं जाता या करणे शब्द स्पष्ट कळत नाही यात वादन हि थोडं वेगळ असतं प पु गु गुंडा महाराज यांनी या भजनानी भगवंताला प्रसन्न करुन घेतलं.
श्री गुरू महाराज गुरू जय जय परब्रह्म सद्गुरु हेच परब्रम्ह गुरू
🙏🏻🚩जय जय राम कृष्ण हरी🚩🙏🏻
खूप छान
राम कृष्ण हरी
Jai Jai guru baba ausekar maharaj
Angad.p.mane
Ram
Ram
Gupbabajo
राम कृष्ण हरी
Jai Guru Baba Ausekar..🙏🙏
जय जय गुरू माहाराज गुरू
गुरू चेरणि प्रनाम
राम कृष्ण हरी,,,,
ज❤
🙏🙏🙏🙏
Jai panduranga
Jai sree ram
Ramesh
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣विठल
Kioi.
🙏💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏
Kindly note the name is Ausekar. Agarkar is been posted from your end.
Sastang,dandvt
यांना पद्य पुरस्कार मिळायलाच हवा
जगातील उत्तमोत्तम अनमोल पुरस्कार मिळाले किंवा नाही, तरी यांच्या लेखी ते 0 निरंक च आहे. पण प्रत्यक्ष 'माऊली चे नामस्मरण " हेच बहुमूल्य पुरस्कार आहे, विठोबा माऊली.
औसेकर महाराज लोकांना मूर्ख बनवू नका.
काय केलं त्यांनी सांगाल का
मला ही भगवंतासाठीची नृत्याची पद्धत खूप आवडते पण या भजनातले शब्दच कळत नाहीत...... हे लोक जाणून बुजून अस गातात का..... इतर भजनातले शब्द पुसटसे तरी टाळघोषातूनही समजतात.... पण यांचे शब्दच कळत नाहीत.....
राम कृष्ण हरि
या नृत्याला चक्री भजन असं म्हणतात
या भजनाची उगम स्थान म्हणजे गुंडा महाराज्यांची परंपरा आहे
या भजनामध्ये शब्द थोडं ताणून आणि वेगळ्या प्रकारे उच्चार केलं जाता या करणे शब्द स्पष्ट कळत नाही यात वादन हि थोडं वेगळ असतं
प पु गु गुंडा महाराज यांनी या भजनानी भगवंताला प्रसन्न करुन घेतलं.
It's correct
अस नाही या भजना मधे झांज आणि दिमडी असतात त्यांच्या आवाज मधे भजन शब्द व्यवस्थित ऐकायला येत नाहीत
@mmmmmmmYOUR U
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏