पब्लिक मध्ये सिंदुरासुर आणि इंद्रदेवाचे युद्ध... २०२४ ( रवळनाथ रिमिक्स नमन रत्नागिरी)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @prashantthoravase2466
    @prashantthoravase2466 7 місяців тому +5

    भावाचा नादच नाही करायचं त्याच्या भूमिकेबद्दल आणि त्याच्या त्या आवजाबद्दल नादच खुळा.
    मी एवढे नमन बघीलले पण ह्यांचे नमन असेल तर मी त्याची एन्ट्री बघायला तरी जातोच🙏🙏🙏

    • @prasadkanse221
      @prasadkanse221  7 місяців тому +1

      अगदी खर बोललात तुम्ही, मी पण पहिल्यांदा पाहिलं हे नमन, पण अगोदर जेवढे पाहिले त्या सगळ्यात ह्या सिंदुरासूर सारख पात्र कोणीच साकारल नाही,.. सगळचं लय्य भारी 🔥🔥

    • @rohitdhanawade9291
      @rohitdhanawade9291 3 місяці тому +1

      Thank you so much Dada ❤

  • @dipakkotawade6346
    @dipakkotawade6346 5 місяців тому +1

    Ek number bhumika sindhurasur datya❤

  • @yogeshkalambate5161
    @yogeshkalambate5161 7 місяців тому +1

    अप्रतिम भूमिका शिंद्रासूर

  • @viralkokan
    @viralkokan 6 місяців тому +2

    कार्यक्रम खूप भारी आहे.आपले पारंपरिक कला आहे ती जपलीच पाहिजे यात काय वा नाहीये पण फार चुकीचे हे प्रकार आहे.. पब्लिक मधून एन्ट्री करतात ते
    लहान मुलांना घेऊन बसल्यामुळे खूप चिंगराचेंगरी आणि धक्काबुक्की होते त्यामुळे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे 🙏🙏

    • @prasadkanse221
      @prasadkanse221  6 місяців тому

      मत योग्य आहे, पण खेळात रंग येण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात,.. आणि हे नवीन नाहीये.. जे नमनप्रेमी आहेत त्यांना ह्या बद्दल काही शंका कुशंका कधी आल्या नाहीत... धन्यवाद

  • @santoshchavan8580
    @santoshchavan8580 7 місяців тому +3

    सिंदरासूर खूप छान acting

  • @vinodjavale1596
    @vinodjavale1596 5 місяців тому +2

    एकदम भारी, परंतु मृदंग वाजवणाऱ्या काका ना , खाली बसून किंवा संगीत करा बरोबर बसवा , तुमच्या पौराणिक सीन मध्ये ते योग्य बसत नाहीत , आणि खूप फास्ट वाजवतात

  • @Vaibhavsrv91
    @Vaibhavsrv91 7 місяців тому +2

    ❤❤❤

  • @shravanmore2879
    @shravanmore2879 6 місяців тому +2

    भावा हे कोणते नमन आहे

    • @prasadkanse221
      @prasadkanse221  6 місяців тому

      रवळनाथ रिमिक्स लय भारी नमन रत्नागिरी

  • @mangeshakhade1246
    @mangeshakhade1246 7 місяців тому +2

    Mitral plz ya naman mandalacha no de

  • @tejasbomble8854
    @tejasbomble8854 6 місяців тому +4

    सिंधुरासुराच्या भुमिकेत रोहित धनावडे

  • @sachinghogale4538
    @sachinghogale4538 7 місяців тому +1

    Pudhe Yeun ka mrudhung vajavat ahet te

    • @prasadkanse221
      @prasadkanse221  7 місяців тому

      Te ek navajlele mrudung vadak ahet, apli khas kala lokan samor sajri karta yavi mhnun te pudhe yeun vajvat ahet,

    • @sachinghogale4538
      @sachinghogale4538 7 місяців тому

      Kasey vat te pn
      Te

    • @harshmandavkar1297
      @harshmandavkar1297 6 місяців тому +1

      मृदुंग वादक फक्त बुवा घवाळी त्यांच्या वाद्याला तोड नाही..रत्नागिरी जिल्ह्यामधे तरी त्यांच्या सारखं मृदुंग वादन करत नसावे कोण्ही

    • @harshmandavkar1297
      @harshmandavkar1297 6 місяців тому

      मृदुंग वादक फक्त बुवा घवाळी त्यांच्या वाद्याला तोड नाही..रत्नागिरी जिल्ह्यामधे तरी त्यांच्या सारखं मृदुंग वादन करत नसावे कोण्ही