वैभव बुवा नाट्य संगीत खूप छान गायलात तुमची संगीत साथ पण खूप छान आहे पखवाज वादक आणि कोरस मंडळी पण खूप छान आहे बुवा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि एक बुवा तुम्ही सोबतीच्या बुवाना चांगला संदेश दिला कोणता राग कधी घ्यायचा तो हे मला खूप आवडल माऊली❤
वैभव सावंत बुवा खरोखरच अप्रतिम गायन👌👌 नाट्यसंगीत क्या बात है.. हल्ली असं गायन डबलबारी मध्ये ऐकायला भेटत नाही..!
Khup sundar bhajan sushant joil buva ❤ buva tumcha bhajan aiklyavar maka khup bhari vatta tumcha bhajan mi roj sakal sandhyakali aikat asty ❤ shushant joil bhava ❤ asch bhajan karat raha aani pudhchya vatchalisathi khup khup shubheccha ❤🙏🏻
वैभव बुवा
नाट्य संगीत खूप छान गायलात
तुमची संगीत साथ पण खूप छान आहे
पखवाज वादक आणि कोरस मंडळी पण खूप छान आहे बुवा
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
आणि एक बुवा तुम्ही सोबतीच्या बुवाना चांगला संदेश दिला कोणता राग कधी घ्यायचा तो हे मला खूप आवडल माऊली❤
अतिशय सुंदर पेटी वादन 🥰❤👌🏻
Mast
Khup chan buvaaa
Sawant buva kdk
❤ मस्त वैभव बुवा 👌👌🙏
Bharich bro.....❤
खूप सुंदर बारी बुवा 👌🏻
Bhari suhant bhuwa
दोघेपण भारी माऊली
Vaibhav buva jabardast 🔥🤟
Vaibhav Buva 🔥🔥 kelat
Vaibhav🔥🔥🔥
Sushant joil buva vs vaibhav Savant 🔥
❤❤❤
❤❤