झाली प्रकट होंबातून ग आंबा | आंबाबाईची घाटोळी | नवरात्री स्पेशल | चवंड साठे |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • 🌼झाली प्रकट होंबातून ग आंबा🌼
    ( आंबाबाईची घाटोळी ) नवरात्री स्पेशल 🚩
    ▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
    🎙️गायक - चवंड साठे
    ✍🏻गीतकार - रोहीत भडकवाड
    🎹संगीत संयोजक - रोहीत भडकवाड , विजय सावतर
    🔸निर्माता - बब्लू
    🔸प्रस्तुत - श्री येडेश्वरी जगदंब म्युझिक
    🔸रेकॉर्डीस्ट - सौरभ सावतर
    🔸ध्वनिमुद्रण - देवराज रेकॉर्डींग स्टुडिओ , मुरूड.
    🔸विशेष आभार - पोपट खिल्लारे , माऊली जाधव ,आदित्य कांबळे ,रूपेश खिल्लारे .
    अशीच नवनवीन गाणे🎵 पाहण्यासाठी आमच्या चँनेलला📽️ लगेचच सबस्क्राईब करा 👆🏻 लाईक👍🏻 आणि शेअर करा📱📲 आणि गाण आवडल्यास कमेंन्टस 📝करायला विसरू नका ....असेच तुमचे अनमोल प्रेम ❣️आणि खंबिर साथ🤝🏻 यापुढेही अशीच राहूद्या धन्यवाद 🙏🏻😘
    𝙇𝙞𝙠𝙚 / 𝙨𝙝𝙖𝙧𝙚 / 𝙘𝙤𝙢𝙢𝙚𝙣𝙩𝙨 / 𝙨𝙪𝙗𝙨𝙘𝙧𝙞𝙗𝙚
    🌼गीताचे बोल🌼
    ❗झाली प्रकट होंबातून❗
    जप केला मार्तंडान् अनुभुतीच्या पतीन
    झाली प्रकट होंबातून व आंबा माझे आंबा व जीर..जी
    झाली वाघावरी स्वार हाती शस्त्र धारदार
    ठार केला महिषासूर व आंबा माझे आंबा व जीर..जी
    गंगा नदीत जाऊन वाहिल फुल गरीबनाथान
    पाणी येतया गायमुखान व आंबा माझे आंबा व जीर..जी
    भारती बुवा ग नावाचा त्याच्या संग आवडीचा
    खेळ खेळती सोंगट्याचा व आंबा माझे आंबा व जीर..जी
    आंबा बसलीया हट्टात गेंदनफुलाच्या शोधात
    अर्जुन गेलाया पाताळात व आंबा माझे आंबा व जीर..जी
    राम शोधतो शिताला दिसं पार्वती माताला
    गेली फसवाया रामाला व आंबा माझे आंबा व जीर..जी
    घाट शिळावर थांबली आई रामाला भेटली
    रूप शिताच घेऊन आली व आंबा माझे आंबा व जीर..जी
    बाळ रोहीतच कवन देई बब्लू सारं ज्ञान
    गाई चवंड तुझं गुण व आंबा माझे आंबा व जीर..जी
    𝐀𝐥𝐥 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥
    (श्री येडेश्वरी जगदंब म्युझिक )
    𝐎𝐰𝐧𝐞𝐫 - 𝐑𝐨𝐡𝐢𝐭 𝐁𝐡𝐚𝐝𝐚𝐤𝐰𝐚𝐝
    𝐌𝐨.𝟖𝟐𝟎𝟖𝟑𝟖𝟖𝟖𝟑𝟐

КОМЕНТАРІ • 20