दिवाणी दाव्याच्या तयारी व कार्यवाही बाबतची दोन्ही व्हिडीओ क्लिप मधील सात टप्प्यांची माहिती आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून दिली आहे. 💐दिवणी दाव्याचा निर्णय देताना दावा ज्याच्या बाजूने होते त्याला बऱ्याचदा दाव्याचा खर्च दिला जातो तो सधारणतः किती आणि कसा मिळतो याची माहिती मिळाल्यास हे व्हिडीओ परिपूर्ण होतील असे वाटते..... धन्यवाद सर!💐💐💐
छान माहिती दिली आहे व्हिडिओ पहाताना कानाला बरे वाटते पण प्रत्यक्षात तसे काही घडत नसते खुप किचकट व वेळ खाऊ प्रक्रिया आहे तरी वकील साहेब साध्या शब्दात वर्णन केले आहे धन्यवाद
सर आपण खूप छान पद्धतीने मांडले आहे त्याबद्दल 🙏🏻धन्यवाद 🙏🏻💐 आपण खालील विषयावर : DV, सरकारी / खाजगी कर्मचारी निलंबन, चेक बाउन्स, इन्शुरन्स क्लेम एखादा असाच विडिओ करावा ही विनंती.. 🙏🏻
माझ्या बायकोला सांगितले की खाते वाटप करायची म्हणून स..दु.. नेल व हक्क सोड पत्र करून घेतले . फेर फार नोटिस त्यांनी त्यांच्या पत्ता वर वळून घेतलि. जिथ आम्ही रहातो तिथ कहीच आल नाही . आम्ही SDO ला दावा दाखल केला . दिवानी त पण केला आहे निकाल लागन्या ची शक्यता किति असेल तेवढ सांगा अंदाजे धन्यवाद 🙋👍🙏
Sir namaskar,chaan mahiti deta tumhi dhanyavaad 🙏 Maza prashna ha aahe ki jar samja 5 jan ahet samaik property mdhe Ani tyat ek vaadi ahet itar prativadi . Tr hisse hotanna fkt vaadi cha 7/12 kora kela jaato ki prativadi cha pn 7/12 kora kela jato ki 4 prativadi astil tr tyanche pn saglyanche utaare kore kele jatat ? ya bddl margadarshan kara 🙏 Mala ha doubt far vedepasun ahe ani kunich mla ajvar margadarshan kru shakle naahi krupaya madat kara.
कोर्टामध्ये स्टे साठी दावा दाखल केला असून त्याची तारीख दोन महिन्यां नंतर असेल तर प्रतिवादी वर काय बंधन येत या संदर्भात कायदा काय सांगतो क्रुपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती धन्यवाद 🙏
Sir amche vadil varle ani tyani kdhich mrutu patra tyar kelele navte bhavane dr che papar deun davakhanyat tyanchi tya pepar vr sahi karun getli ani tyanahi t mahit navte ani ata amche vadil Varun 2 mahine jhal marnyachya adhi tyani amhala sangiltle ki bhavane kontya tri pepar vr sahi karun getli ahe mg ata ky karayche
Sir watni patra 7/22 madhe nawachi nond nastana hi 11/12 warsha nantar mazya bahinine muslim law cha khota aadhar gheun courtat dawa case keli aahe mala samans aala aahe mi advocate thewla nahi plz kay ans purave deu sangave
माहिती खूप चांगली आहे सर माझा एक प्रश्न असा आहे की दिवाणी न्याय आहेत माझ्याविरुद्ध दावा दाखल आहे तरी मागील कोरोना काळाच्या पासून कोर्ट बंद राहिली होती परंतु आता चालू झाले आहे तरी मला वकिलाने काही मला सूचना केली नाही मला नोटीस पाठवून तुमचे वकीलपत्र रद्द झाले आहे असे सांगितले आहे तरी मी दुसरा वकील देऊ शकतो का
Sir amcha dava 2017 la takla ahe. Stay 2022 la magitla hota. Tr to court ne rejected kela. Tr konta application krave. Sir plz ha veideo tayar kra. Thanks Sir
Namaskar vakil saheb. Mjha divani dava chalu ahe geli 8 mahine.Parantu prativadi yanni aattaparyt tynche mhnne thevlele nhi ani te ata courta mdhe hajar hi hot nhi yet ashy paristhiti mdhe kai karave.
स्थानिक प्रशासनाविरोधात सेशन कोर्टात टाकलेली आहे सदरील इमारतीच्या कामावर आमिष ते घेतलेला आहे तरी आता निशाणी पाच वर आदेश थांबलेला आहे नंतर निकाल लागण्यास साधारण किती वेळ लागेल कृपया कळवावे
सर नमस्कार पतसंस्था मधील आर्थिक घोटाळा झाल्यास गुंतवणूक दारांना काय केल्याने पैसे परत मिळतील त्याची प्रोसेस सांगावी व त्यावर व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन करावे
सर नमस्कार एकदा लिहीलेला दावा परत थोडी चुक लक्षात येता किंवा लिहायचे राहीले म्हणून परत त्यात अजुन काही पुरवणी लावु शककतो का पहील शब्द खोडु दुसरे अर्थान लिहु शकतो का ?
सर माझ्या सासुबाई विधवा असुन तिच्या दीरानि तिच्या सासरच्या जमिनीची तिची संमती न घेता परस्पर ३दिरांनि वाटुन घेतलि व फेरफार केली जमीन एकूण ६१गु़ंठे तोटल ५भाऊ २ जन मयत झालेली आहेत त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई होईल का?या बद्दल माहिती हवी धन्यवाद सर
वर्ग दोनची जमीन परमिशन परमिशन घेताना उताऱ्यावर वारसदारांच्या नाव खरेदी करता येतो का मी करता येत असेल तर वारस वारस दाराचे संमतीपत्र कंपल्सरी लागतो का याची माहिती मिळावी
सर नमस्कार. दिवाणी दाव्याचा निर्णय होवुन वादीने कैफियत दाखल केली आहे. जमिनीची मोजणी होवुन तहसीलदार साहेबांनी वादीस ताबा दिला नाही मधल्या काळात वादळी शेत जमीन वहीवाटीस मनाई आणु शकतो का? आणल्यास प्र तिवादीने काय करावे?
नमस्कार साहेब माझे नाव सौ.लताबाई रामचंद्र चव्हाण रा.कासारी ता.नांदगाव जि.नाशिक ह.मु.राजदेहरे ता.चाळिसगाव जि.जळगाव महिला संरक्षण अधिनियम 12 नियम चाळिसगाव कोर्टात केस दाखल केली आहे w.s and say साठी तारीख दिली आहे तरी मला मार्गदर्शन कराल हि आशा आहे
दिवाणी दाव्याच्या तयारी व कार्यवाही बाबतची दोन्ही व्हिडीओ क्लिप मधील सात टप्प्यांची माहिती आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून दिली आहे.
💐दिवणी दाव्याचा निर्णय देताना दावा ज्याच्या बाजूने होते त्याला बऱ्याचदा दाव्याचा खर्च दिला जातो तो सधारणतः किती आणि कसा मिळतो याची माहिती मिळाल्यास हे व्हिडीओ परिपूर्ण होतील असे वाटते..... धन्यवाद सर!💐💐💐
Okk
🙏🏻🙏🏻@@LawTreasureMarathi
खरच सर तुम्ही खूप महत्वाची माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहात . धन्यवाद सर
एकदम चांगली माहिती ... ऐकून समाधान झाले.. धन्यवाद... साहेब..
खूप खूप आभारी आहोत
छान माहिती दिली आहे व्हिडिओ पहाताना कानाला बरे वाटते पण प्रत्यक्षात तसे काही घडत नसते खुप किचकट व वेळ खाऊ प्रक्रिया आहे तरी वकील साहेब साध्या शब्दात वर्णन केले आहे धन्यवाद
खूपच सोप्या पद्धतीने समजून सांगीतलत .. बौद्धिकसमाधान लाभले
खुप छान सोप्या भाषेत सांगीतले तूमचे आभार 😊😊
Nice information for junior Advocate.....
अतिशय उपयुक्त
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर ❤
🙏🏼धन्यवाद sir
खरं सांगू का सामान्य माणसाच्या मनातील अनेक प्रश्न असतात त्यावर अगदी सुटसुटीत आणि अचूक विषय निवड आणि तितकेच सुंदर मांडणी ,सुंदर आवाज...
Thanx for appreciation
खुप उपयुक्त माहीती सांगितली सर धन्यवाद 🙏🙏
So thanks 😊 you sir khup dhanyvad sir sagai video MI bagile sir khup STD kela mi sir
Sir Tumi khup chan mahiti deta ❤
सर आपण खूप छान पद्धतीने मांडले आहे त्याबद्दल 🙏🏻धन्यवाद 🙏🏻💐
आपण खालील विषयावर :
DV,
सरकारी / खाजगी कर्मचारी निलंबन,
चेक बाउन्स,
इन्शुरन्स क्लेम
एखादा असाच विडिओ करावा ही विनंती.. 🙏🏻
खूप छान 👌♥️
सर, खूप छान दाव्याच्या stages explain केलेत. Thank you Sir 🙏
साहेब वेवस्थीत समजावून सांगितले बद्दल आभारी आहोत
Changali mahiti Dili Saheb Thanku .
Keep watching
खूप खूप धन्यवाद सर...
तुम्ही फार छान सुंदर मस्त अप्रतिम
बोलतात. उत्तम समजावून सांगतात
अस पुर्ण युट्यूब वर कोणी
खरो खर सांगत नाही त
👍👌🙏🥰🙏👌👍
Thanx for appreciation
माझ्या बायकोला सांगितले की खाते वाटप करायची म्हणून स..दु..
नेल व हक्क सोड पत्र
करून घेतले .
फेर फार नोटिस त्यांनी त्यांच्या
पत्ता वर वळून घेतलि.
जिथ आम्ही रहातो तिथ
कहीच आल नाही .
आम्ही SDO ला
दावा दाखल केला .
दिवानी त पण केला आहे
निकाल लागन्या ची शक्यता
किति असेल तेवढ सांगा
अंदाजे धन्यवाद 🙋👍🙏
व्यवस्थित पुरावे आणि केस मांडली तर 100% निकाल होईल
@@LawTreasureMarathi
खुप खुप धन्यवाद साहेब
🙋👌🙋👍🙏🥰🙏👍🙋👌🙋
Khup important information tumhi khup easy sangitli. Dhanyavaad sir
Thanx keep watching
Khup chan Saheb mahiti Dili
Solapur
खूप छान माहिती दिली आहे सर
Sir khup chhan mahiti dilya baddal. Thank you sir🙏
धन्यवाद
Sir xyz ne 5 acre jamin vikali ahe.purn jamin sheth chya nava var zali ahe.but tya 5 acre mdhun 1 acre var amcha kabja ahe.amhi dava dakhal kela ahe.but amchya var purava nhi ahe. Sir tya sathi thod advise dya plz plz plz🙏
Sir reply pan nhi det
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏
आतापर्यंत कोणीही अशी माहिती आम्हाला दिली नाही धन्यवाद सर🌷🌷🌷
आणखीन याच प्रकारचे अनेक व्हिडिओज चॅनेल वर येणार आहेत
तेव्हा subscribe करा stay tune
Thank you sir pension case madhye kontya stage astat jra sangal tr bare hoil tyat sakshi purave ghetat ka
Very much for your support👍👍👍
धन्यवाद साहेब
Keep watching👀👀
दावा करुन त्याची तारीख बोर्डावर येइपर्यंत वय पार मावळून जाते.तरी दावे,प्रतीदावे अशूभच मानावे. न्यायाला लागणारा वीलंब पहाता.नकोच तो न्याय.
😂
सर नमस्कार, आपण अतिशय छान माहिती दिली आहे सर 7/11 संबधी माहिती देता येईल का?
Thanks
Mastch
Nice information
Thanx keep watching
नाईस
👍👍
सर,समाईक जागेच्या वाटपाचा दाव्याचा निकाल लागणेस किती कालावधी लागतो ?
Thanks sir 🙏
Chan mahiti dhanyavad
Thanx keep watching
Dhanywad sir, khup chhan mahiti dili
Thanx keep watching
👌🏻👌🏻
सर दिवाणी दाव्याची केस किती वेळ चालते व निकाल अंदाजे किती कालावधीत लागतो .
Very good
Sir namaskar,chaan mahiti deta tumhi dhanyavaad 🙏
Maza prashna ha aahe ki jar samja 5 jan ahet samaik property mdhe
Ani tyat ek vaadi ahet itar prativadi .
Tr hisse hotanna fkt vaadi cha 7/12 kora kela jaato ki prativadi cha pn 7/12 kora kela jato ki 4 prativadi astil tr tyanche pn saglyanche utaare kore kele jatat ?
ya bddl margadarshan kara 🙏
Mala ha doubt far vedepasun ahe ani kunich mla ajvar margadarshan kru shakle naahi krupaya madat kara.
❤
,Nice
Sir fasvnuki chi case madhi 1 gat sangun 2 gtache karedi kat kele aahe so plase suggests kay karu
SIR AAPAN KUTALYA COURTAT PRACTISE KARTA ? KARAN ME PUNE LA AASTO. THANKS 👍
कोर्टामध्ये स्टे साठी दावा दाखल केला असून त्याची तारीख दोन महिन्यां नंतर असेल तर प्रतिवादी वर काय बंधन येत या संदर्भात कायदा काय सांगतो
क्रुपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती धन्यवाद 🙏
सर , कोर्टात दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादीला नोटीस किती दिवसानी पाठविली जाते
Best sir
🙏🙏🙏
Sir farad order yacha Marathi arth Kay hoto
Sir voice record valid hotat ka
तुमची माहिती कोर्टाचे कमी खूप महत्त्व पूर्ण आहे, परंतु अजून यातील पळवाटा काय आहेत, केस ला 10/12 वर्ष का लागतात तसेच क्रिमिनल बद्दल देखील माहिती द्यावी
सर भूमिअभिलेख हिस्सा फॉर्म नंबर 4 (आकारफोड)पत्रक बद्द्ल माहिती मिळेल का
माहिती छान सांगितले पन माझा एक प्रश्न आहे
प्रति वादिने आमच्या आईच्या जमीन खोटे संमती पत्र बनवून NA keli amchya aai chi samti dili mahi
Court madhe case chalu ahe
Ata steps unready ase status ahe
With section sangsal order Ani rule nusar vgere information
7219 375 274 वर संपर्क करून सशुल्क सल्ला घ्या
Sir amche vadil varle ani tyani kdhich mrutu patra tyar kelele navte bhavane dr che papar deun davakhanyat tyanchi tya pepar vr sahi karun getli ani tyanahi t mahit navte ani ata amche vadil Varun 2 mahine jhal marnyachya adhi tyani amhala sangiltle ki bhavane kontya tri pepar vr sahi karun getli ahe mg ata ky karayche
Sir mlm company virudha diwani suit case karu shakto ka
Sir watni patra 7/22 madhe nawachi nond nastana hi 11/12 warsha nantar mazya bahinine muslim law cha khota aadhar gheun courtat dawa case keli aahe mala samans aala aahe mi advocate thewla nahi plz kay ans purave deu sangave
माहिती खूप चांगली आहे सर माझा एक प्रश्न असा आहे की दिवाणी न्याय आहेत माझ्याविरुद्ध दावा दाखल आहे तरी मागील कोरोना काळाच्या पासून कोर्ट बंद राहिली होती परंतु आता चालू झाले आहे तरी मला वकिलाने काही मला सूचना केली नाही मला नोटीस पाठवून तुमचे वकीलपत्र रद्द झाले आहे असे सांगितले आहे तरी मी दुसरा वकील देऊ शकतो का
हो देऊ शकता
Sir amcha dava 2017 la takla ahe. Stay 2022 la magitla hota. Tr to court ne rejected kela. Tr konta application krave. Sir plz ha veideo tayar kra. Thanks Sir
साक्षीदार साक्षी द्यायला येत नसेल तर काय केले पाहिजे सर यावर माहिती द्या
सर दावयाचा निकाल होऊन बारा वर्ष झाला आता अपिल भेटु शकत का उत्तर नककि दया
Namaskar vakil saheb.
Mjha divani dava chalu ahe geli 8 mahine.Parantu prativadi yanni aattaparyt tynche mhnne thevlele nhi ani te ata courta mdhe hajar hi hot nhi yet ashy paristhiti mdhe kai karave.
साधारणपणे दावा किती दिवसात निकाली निघू शकतो
Sir. Majha ajobane vad vadilanchi jamin vikun dusri sepret jamin ghetli. Ani tiche bakshish patra karun majha chulat bhavancha nave keli. Majha vadilani case keli aahe. Ajoba amhala hissa det nahi aahe. Amcha kade vad vadilanchi jamin vikun, jamin ghetli hyacha purava nahi aahe. Tr nikal konacha bajune lagel
आमच्याकडे सातबारा आहे पण साक्ष देण्यास कोणीही तयार नाही कारण प्रतिवादी त्यांना त्रास देत आहे तर काय करावे
sir tumhi please marathi madhe regarging law vedio banvat ja
आम्ही मराठी मध्येच व्हिडीओ बनवतो
चॅनेल चे नावातच मराठी आहे
सर 🙏 न्यायालयीन कागदपत्रे तयार करणे आणि केस दाखल करण्याची प्रक्रिया याविषयी माहिती दया.
खूप छान सांगत आहात तुम्ही sir
Thanx keep watching
Much More to come yet!!!!!!!!
Adi che sale deed mistake cancell karnyasaati upaay saanga sir
Plantttif विरुद्ध एक पेक्षा जास्त defendant असतील तर दिवाणी न्यायालयाचा आदेश सर्वा वर लागू असतो का?
स्थानिक प्रशासनाविरोधात सेशन कोर्टात टाकलेली आहे सदरील इमारतीच्या कामावर आमिष ते घेतलेला आहे तरी आता निशाणी पाच वर आदेश थांबलेला आहे नंतर निकाल लागण्यास साधारण किती वेळ लागेल कृपया कळवावे
Nikalala jastit jast kiti ushir hoto
वादी व प्रतिवादी यांचे दोन्ही वकील याच्यामधील माहिती मिळेल का
Uktivadanantr result aka mahinyantr kasa pahayacha
सर नमस्कार
पतसंस्था मधील आर्थिक घोटाळा झाल्यास गुंतवणूक दारांना काय केल्याने पैसे परत मिळतील त्याची प्रोसेस सांगावी व त्यावर व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन करावे
👌👌👌
सर जीवांनी न्यायालयात नीरर्णय कसा ओनलाइन कसा पहावा ते सांगा
फौजदारी खटला सबंदी माहिती देण्यात यावी
Ok
सर नमस्कार एकदा लिहीलेला दावा परत थोडी चुक लक्षात येता किंवा लिहायचे राहीले म्हणून परत त्यात अजुन काही पुरवणी लावु शककतो का पहील शब्द खोडु दुसरे अर्थान लिहु शकतो का ?
चॅनेल वर व्हिडीओ येईल 2 3 दिवसात तो नक्की पहा
मला शेती विशेष माहिती हवी आहे की वकीलानलान कडे केस गेली तर आपण करायचं काय करावं लागलं ?
Sir Appealat gelyavar pudhe kay process aasate
आज सकाळी 11 वाजता व्हिडीओ मधून तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल
सर एक्स पार्टी ऑर्डर झाली आहे पुढची स्टेप काय होईल
विकलेल्या मिळकतीवर वारसाने साक्षीदार म्हणून सह्या केल्या असतील तर त्या मिळकतीवर दावा करू शकतात का
Sir Aamcha gharachi jaga dusryachi hoti Aani thyamalkane dusryala vikali Ani ghenara malak ha Aata Aamhala jaga khali kara manun sangatoy
सर जर प्रतिवादी स नोटीस मिळेत नसेल तर काय करावे
7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
Hakh sōḍa patra 2011 madhyē fasaun lihūna ghētalā ahe tar teja var kāya karū śakatō ka
हो दस्त रद्द करून घ्या कोर्टातून
Sir make a separate video on exhibition of documents
Thanx for suggestion
Soon we will make a video on it.
सर क्लार्क ची कामकाज माहिती पाठवा
Drop your number
सर माझ्या सासुबाई विधवा असुन तिच्या दीरानि तिच्या सासरच्या जमिनीची तिची संमती न घेता परस्पर ३दिरांनि वाटुन घेतलि व फेरफार केली जमीन एकूण ६१गु़ंठे तोटल ५भाऊ २ जन मयत झालेली आहेत त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई होईल का?या बद्दल माहिती हवी धन्यवाद सर
वर्ग दोनची जमीन परमिशन परमिशन घेताना उताऱ्यावर वारसदारांच्या नाव खरेदी करता येतो का मी करता येत असेल तर वारस वारस दाराचे संमतीपत्र कंपल्सरी लागतो का याची माहिती मिळावी
सर साक्षिदाराची साक्ष घेन्यासाठी समोरच्या पार्टिचा वकील हजर राहात नाहि
त्यांच्या विरुद्ध no cross अशी ऑर्डर करून घ्या
सर नमस्कार. दिवाणी दाव्याचा निर्णय होवुन वादीने कैफियत दाखल केली आहे. जमिनीची मोजणी होवुन तहसीलदार साहेबांनी वादीस ताबा दिला नाही मधल्या काळात वादळी शेत जमीन वहीवाटीस मनाई आणु शकतो का? आणल्यास प्र तिवादीने काय करावे?
Sir जर वादी कडे साक्षीदार जर साक्ष द्यायला तयार होत नसतील तर
Rajkumar Nimbalkar
Vhery Imported Think's Sir 💐👈🕉🛑⚖💁♂️👫👩👧👦👨👩👦👦👨👨👧🌍
Thanx keep watching
नमस्कार साहेब
माझे नाव सौ.लताबाई रामचंद्र चव्हाण रा.कासारी ता.नांदगाव जि.नाशिक ह.मु.राजदेहरे ता.चाळिसगाव जि.जळगाव
महिला संरक्षण अधिनियम 12 नियम चाळिसगाव कोर्टात केस दाखल केली आहे w.s and say साठी तारीख दिली आहे तरी मला मार्गदर्शन कराल हि आशा आहे
7219 375 274 वर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या