खूप छान व्हिडिओ झाला. सगळे मांजरा सारखे भाडतत खूप मज्जा आली बघायला. असेच वरचेवर व्हिडिओ येत राहुंदेत देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💖
खुप सुंदर तुमची फॅमिली आज विनु दादा पण आला आहे बाबू दादा तुझी भाची खुप काम करते छान आहे शाळा सुरू झाली नाही पुनम ताई कशी आहेस पुष्पा ताई काजू भाजले तो सुवास ठाणे कलवा येथे पोहचला
Vedio chan Hota pan subscribers ahot kahi vatale prashn vicharnar apulkine babu la khup tras hoto khup busy manus 4 24hors madhil 2hors kam baki than than gopala aso just you life but amhi vicharnar prashn nahi samjl tar Ambani pan news valyana thambun uttar deto 😅😂
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, तुझ्या साठी आले वनात. या गाण्यावर पुष्पा ला डान्स करायला सांगा.
😂😂😂😂😂
नेहमीपेक्षा फारच मजा आली आजचा व्हिडिओ पाहाताना. सगळयांना एकत्रीत पाहून छान वाटते. 👌
Ho kharcha asa vate ahami pn thumcha barobar ahe
👌😘❤ खुप छान नंदन ची आणि बाय ची मस्करी तली भांडण भारीच 😂😂😂 हसुन हसुन दमले किती छान बोलतात बाय आणि नंदन मस्तच😂❤
खूप छान व्हिडिओ झाला. सगळे मांजरा सारखे भाडतत खूप मज्जा आली बघायला. असेच वरचेवर व्हिडिओ येत राहुंदेत देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💖
खूपच मस्त व्हिडिओ!!! सगळेच एकत्र येऊन धमाल करत आहात.😂
Nice program wish u best wishes
khup bhari majhya ali 📷baghun 👌👌👌👌
काजी भाजल्याचो वास मुंबई पर्यंत ईलो..मस्त छान 👍🙏😊
ह्या मत खरा.
Nice video🎉 पूनमचे दर्शन झाले खूप छान वाटले
खुप सुंदर तुमची फॅमिली आज विनु दादा पण आला आहे बाबू दादा तुझी भाची खुप काम करते छान आहे शाळा सुरू झाली नाही पुनम ताई कशी आहेस पुष्पा ताई काजू भाजले तो सुवास ठाणे कलवा येथे पोहचला
नंदन सेम मामा,मावशी आणि आवशी सारखा हेळकाडून बोलता😄
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Hay aamhi जांभूळ उस्टावक नाय आणि तुम्ही थय पोळ्ये करतास
Nandan mastch bolata 1 nbr 👌👌
Mst❤
Nice vlog
Nice video
Tumche video bgun aamhala aamche लहानपणीचे दिवस आठवतात अस वाटत ते दिवस परत यावेत 😊
Wa mast 🎉🎉❤❤
Khupchan sunder video
Pushpa ek number
नंदन आणि बाई on fire 😂
अरे व्हायचं मुंबई पाऊस पाठवरे बाबल्या जाम गरमी हाय रे आणि थय गावाक पाऊस पडता ❤❤❤
छान ❤❤
❤❤❤❤❤
He ase video bagyla khup mahje khup bare vate ani khup bhari vate paaus bagun
Bhari ahe masti thumchi kaju bhajtana😂😂😂
Nice video 🎉
Vinu chan hastos 😂😂
Nice vlog❤😂
बाईची शाळा अजून चालू झाली नाही वाटतं ..गेली नाही का गावी त्यांच्या.... बाकी पोरगी आईसारखी कष्टाळू आहे❤
आम्ही पण लहनपणी अशेच काजू भाजू खायचो आजी देण्याची 😢 तेव्हा खाऊ काही नसायचा जुने दिवस आठवले.😢😢😢😢
Chaay fanas
नंदन लय भारी १ नंबर ❤
लय भारी नाही म्हणत याला फाजील म्हणतात.
अरे नंदनची आई पण आहे.विडिओ छान आहे.❤❤
Nandan 🎉🎉🎉
पूनमताईचं दर्शन झालं बा लई दिसांनी!!!
Kurkuri 😂 kurkure de teka.
Hulli he Bhajlele kaaju khayal milat nahi aamhala....aata gavchi bhet. Mhanun polished kaju miltat....
Kase ahe lunch kilo
Varsha deliver zali ka
चोणचे मिळेल का
माझे नाव निलिमा राणे आहे.मी दहिसर ला राहते मलाही लोणचे हवे होते तसेच कोकम पण हवे होते मला मिळू शकेल का ॽ
बाय कीतवीला आहे
मला लोणच हवे आहे असेल तर सांगा
अर्धा किलो लोणच हाव आहे
लोच कसं किलो पाहिजे लवकर साग
अरे विनू मुंबई ला पण काजू ठेवतात .
Vedio chan Hota pan subscribers ahot kahi vatale prashn vicharnar apulkine babu la khup tras hoto khup busy manus 4
24hors madhil 2hors kam baki than than gopala aso just you life but amhi vicharnar prashn nahi samjl tar Ambani pan news valyana thambun uttar deto 😅😂
Tuji family jast gavala yet nahi vatat tu babucha gahrich asto nehmi..
Nice video