आतली_बातमी Live: सुप्रीम कोर्टात ठाकरे-पवारांना दिलासा मिळणार? पुढे काय? Ashish Jadhao

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • आतली_बातमी Live: सुप्रीम कोर्टात ठाकरे-पवारांना दिलासा मिळणार? पुढे काय? Ashish Jadhao
    #shivsenasymbolhearing #ncpmladisqualificationhearing #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 165

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Місяць тому +49

    जनता हीच सर्वोच्च न्यायदेवता आहे
    तीच योग्य निर्णय देईल, हे सगळ्यांना माहित आहे

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 Місяць тому +27

    आशिषजी..विधानसभेच्या निवडणूकी नंतरच निकाल येईल..हे तुम्हालाही माहीत आहे..संपूर्ण न्यायव्यवस्थाच सत्ताधार्‍यांची बटीक झाली आहे..

  • @vishalmutadak5857
    @vishalmutadak5857 Місяць тому +15

    अभिनंदन सर लवकरात लवकर कोर्टाचा निर्णय यायला पाहिजे

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu Місяць тому +10

    नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र साहेब

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Місяць тому +16

    न्याय व्यवस्था न्याय देवू शकत नाही तर राज्यपाल, सभापती यांची लायकी काय असते ते काय न्याय देणार?

  • @freefiresk7843
    @freefiresk7843 Місяць тому +41

    .सर न्यायालय पन खुप उशीर करतंय . ते शिंदे ला मदत करतंय खुप वाईट आहे हे सर्व.न्यायालयावर पन सामान्य माणसाचा विस्वास राहीला नाही

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Місяць тому +15

    लाभार्थी झाले म्हणजे मतदान युतीलाच होईल असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Місяць тому +17

    महाराष्ट्र चांगले उदाहरण देशासमोर ठेवण्यात आघाडीवर असे। मात्र पक्ष फोड,पळव,ताबा बसव असले हीन प्रकार सुप्रीम मध्ये येऊन आपण कुठे चाललोय हे मन विषण्ण करणारे आहे।

  • @rammogare7191
    @rammogare7191 Місяць тому +43

    आशीष जाधव 🙏
    जर एखाद्या व्यक्तीला कुणाकडून म्हणजे पो.स्टे,जि.न्यायालय,कोर्ट,हायकोर्ट,सुप्रीम कोर्ट ज्यामध्ये राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळत नसेल तर त्या सामान्य व्यक्तीने कुठे जावे जेणेकरून न्याय मिळेल याबाबत जरुर महिती तुम्ही द्या.

  • @raosahebkhedkar2964
    @raosahebkhedkar2964 Місяць тому +26

    अपात्रता प्रकरणी असा काही निकाल निवडणूकिपर्यंत येईल असे वाटत नाही,

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Місяць тому +21

    या फुटीरांना परत निवडणूक लढवता येणार कामा नये.

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 Місяць тому +12

    घंटा काहीही होणार नाही. अजून पन्नास वर्षे फक्त तारीख पडत राहील.

  • @Nk_creareter
    @Nk_creareter Місяць тому +5

    खरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. शिंदे हे अनाधिकृत सरकार हे भ्रष्ट भाजपच्या आशीर्वादाने चालत आहे.

  • @vishnusalvi102
    @vishnusalvi102 Місяць тому +11

    सुप्रीम कोर्ट सुद्धा काहीच करणार नाही हा एपिसोड काहीच कामाचं नाही

  • @user-uv7jp8mh9e
    @user-uv7jp8mh9e Місяць тому +9

    निवडणूक पूर्वी निर्णय घेण्यात येणार नाही.तारीख पे तारीखच येणार.

  • @sanjaykorade8212
    @sanjaykorade8212 Місяць тому +9

    सर्व गोलमाल आहे

  • @gorakhnathkamble7242
    @gorakhnathkamble7242 Місяць тому +17

    न्यायालय निकाल लवकर देत नाही बघा तुम्ही आता त्यात चव राहीली नाही

  • @panditghuge303
    @panditghuge303 Місяць тому +47

    कोर्ट चा निर्णय 50 वर्षांनी येणार आहे.

    • @anilraje9801
      @anilraje9801 Місяць тому +2

      कोणत्या ब्र्हमात आहात कमीत कमी ५०० -६००० वर्षे निकाल लागत नाही

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 Місяць тому +5

    न्यायालय म्हटलं की आता हसू येते😂😂😂😂😂

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq Місяць тому +8

    जय महाराष्ट्र साहेब

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Місяць тому +6

    लाभ अर्थ्यांना पैसे दिले तरी महायुतीला लोक मतदान करतील हा महायुतीचा फार मोठा गैरसमज आहे तसे काही होणार नाही कारण पैसा हा जनतेचाच आहे

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm Місяць тому +3

    असली महाराष्ट्र ची जनता निर्णय करणार, ज्यांनी महाराष्ट्र सांभाळलं,आणि यांनी वेगळा विदर्भ मागितलं होता.

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 Місяць тому +11

    जनतेच्या न्यायालयाने निकाल दिला आहे ... लोकसभा निवडणुकीत ...

  • @ajaysonale6650
    @ajaysonale6650 Місяць тому +24

    सुप्रीम कोर्ट पण विकलं आहे का काय एवढा उशीर लागतो सगळं माहित आहे ना तुम्हाला सुप्रीम कोर्टाला डोळे आहेत का नाही दिसत नाही का त्यांना माहिती आहे ना कुणाचं पक्ष कुणाचं चिन्ह आहे भारतामध्ये राहतात का बाहेर तर बाहेर राहतात

  • @ind64621
    @ind64621 Місяць тому +9

    गावाकडे खुप भ्रष्टाचार माजलाय, गरीब ऐवजी श्रीमंत 👍घरकुल घेत आहेत,एका घरात दोन दोन घरकुल 🙏🙏🙏

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Місяць тому +8

    या साठी देशात न्याय व्यवस्थेत काय चालू आहे याचं खरं वास्तव पाहण्यासाठी BLACK JUSTICE ही वेब सिरीज पाहा

  • @ind64621
    @ind64621 Місяць тому +21

    सगळी ठाकरे चे आमदार शिंदे कडे येतील ही अपेक्षा होती, म्हणुन सगळे पात्र ठारवले

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Місяць тому +6

    जर तर ला महत्त्व नाही सुप्रीम कोर्ट निर्णय देणार नाही. निर्णय वेळेत दिला असता तर निकालाला महत्त्व आले असते. आणि जनतेचा मा कोर्टावरचा विश्वास वाढला असता.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Місяць тому +30

    यांचा निर्णय म्हंजे हे प्रकरण परत निवडणूक आयोगाकडे पाठवायचे म्हंजे साप मरणार नाही आणि काठी ही तुटणार नाही. रहा लटकत.

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 Місяць тому +3

    पत्रकार न्यायालय ला प्रश्न विचारू शकत नाही का 😂😂😂 न्यायालय ला धारेवर घ्या पत्रकार बंधूंनो 😂😂😂

  • @pramodrathod9365
    @pramodrathod9365 Місяць тому +3

    न्यायालया पेक्षा गावातील पंच बरे😮😮

  • @kashinathpawar8004
    @kashinathpawar8004 Місяць тому +3

    सत्ते पुढे शहाणपण नाही एवढच

  • @namdevgundle3967
    @namdevgundle3967 Місяць тому +5

    सर्वांनी भाजप च्या तिकिटावर निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका असणार आहे... भाजप.
    नसेल तर स्वबळावर भाजप लढणार आहे.

  • @onlystudy6873
    @onlystudy6873 Місяць тому +3

    सुप्रीम कोर्टाचे सर्व काही सरकारच्या हाती आहे सुप्रीम कोर्ट सुद्धा विकले गेले आहे.

  • @kirandeshmukh9431
    @kirandeshmukh9431 Місяць тому +11

    Ashisj sir ...mahit ahe जनतेला निकाल विकत घेतला आहे बिजपी ने
    ...तुमच्या. या बडबड लां काही अर्थ नाही

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Місяць тому +5

    धनुष्य बाण अन घड्याळ चिन्ह गोठवलं तर?

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 Місяць тому +2

    नक्कीच शिंदे आणि अजित पवार यांना धक्का बसणार

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Місяць тому +3

    Only uddhav Saheb ❤

  • @sureshmane631
    @sureshmane631 Місяць тому +4

    लोकशाहीची थट्टा केली आहे यांना जनतेने परत निवडणुकीत पराभूत करावे.

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Місяць тому +3

    शिंदे &अजित पवार यांचे राजकीय अस्तित्व फक्त आणि फक्त धनुष्यबाण &घड्याळ ही चिन्ह आहेत....! हे जर खरचं मर्द राजकारणी असतील तर ते वेगळी चिन्ह घेऊन मैदानात उतरतील...

  • @laxmanbhujbal2017
    @laxmanbhujbal2017 Місяць тому +1

    राजकीय भूकंप झाला च पाहिजे,तरच लोकशाही भारतात आहे असे होईल

  • @prashantdeore5703
    @prashantdeore5703 Місяць тому +4

    अहो सुप्रीम कोर्ट वर आमचा विश्वास कधीच उडाला , कशाला विवेंचन करतात ते कोर्ट पण केंद्रीय सरकार चेच ऐकेल तुम्ही परत चिन्हं वैगरे टेंशन घेऊ नका आता केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र ९ फेज मधे पण डिसेंबर घील तुम्ही आम्ही कोण आणि संविधान कुठे

  • @ankushkank5165
    @ankushkank5165 Місяць тому +3

    मुळपक्ष दोघानाही परत मिळणार

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Місяць тому +1

    शरद पवार साहेब देशात टॉप वन नेते पण आमच्या सर्वसामान्य मराठा समाजासाठी काहीच केले नाही करत नाही सुप्रिया ताई का निवडून आली समाज ताई सोबत राहिला दादा आणि साहेब तुमचे राजकारण तुम्हाला लक लाभ

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 Місяць тому +4

    काहीच होणार नाही....justice delayed is justice denied....याप्रमाणे सुप्रीम कोर्ट पण मागच्या वेळी प्रमाणेच गोलमाल निरीक्षण नोंदवून वेळ मारून नेईल

  • @dnyneshwarmankar4875
    @dnyneshwarmankar4875 Місяць тому +1

    सुप्रीम कोर्टाने जर एवढा वेळ लावला तर विश्वास कोणावर ठेवावा हेच तर हुकूम शाही आहे वाट चाल चालु झाली

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv Місяць тому +2

    उद्धवजी जिंकणार म्हणजे जिंकणारच

  • @JayadeepJaan
    @JayadeepJaan Місяць тому +2

    लय किचकट राजकारण झालं आहे😂😂

  • @madankhutwad5848
    @madankhutwad5848 Місяць тому +1

    आत्ता निकाल लागून काय उपयोग, उलट आता केस काढून घेतली पाहिजे, जनता न्याय देईल.

  • @dilipkulkarni5498
    @dilipkulkarni5498 Місяць тому +4

    सुप्रीम कोर्ट या दोघांना फसवत आहे

    • @user-ro3zu5df4m
      @user-ro3zu5df4m Місяць тому +1

      Voter la nahi fasvu shaka.log sab kuch Janet Hai.

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 Місяць тому +2

    आम्ही संविधान मानतो जय ओबीसी

  • @dilipkulkarni5498
    @dilipkulkarni5498 Місяць тому +2

    आशिष सर सुप्रीम कोर्ट शरद पवार आणि आणि

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +2

    BJP उनको ही हिंदू मानती हैं। जो BJP को ओट देता है। जो BJP को वोट नही देता उसे BJP हिंदू नही मानती 😂

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy Місяць тому +1

    पात्र किंवा अपात्र होतो . आता काहीच फरक पडणार नाही . कारण जो फायदा घ्यायचा तो आमदारांनी घेतला आहे

  • @walmikbodke
    @walmikbodke Місяць тому +1

    कोर्टाचे काय खर आहे का कधीच निकाल द्यायला पाहिजे किती दोन महिन्यात पुढच्या महिन्यात दोन महिन्याची तारीख ही कुठली पद्धत आहे कोर्टाची तरी

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 Місяць тому +2

    आशिष सर ज्या प्रकारे उज्वल निकम यांना लोकसभा चे तिकीट भेटले त्याच प्रमाणे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे भाजप काळात राष्ट्रपती बनतील हे आमिष दाखविले असेल

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or Місяць тому +2

    लोकशाही संपली आहे हुकूमशाही सुरू आहे निर्णय कोणाच्या बाजूने लागेल हे समजा

  • @vijaysinhgharge5773
    @vijaysinhgharge5773 Місяць тому +1

    आशिषजी याचा काय उपयोग त्यांनी पूर्ण कार्यकाल भोगला आता फक्त आमदारकी जाईल कारण देशातील न्याय व्यवस्था काय आहे हा संबंध देश जानतोय त्याच्या मुळे हे एकने सुध्दा नको वाटते मेरा भारत महान न्याय व्यवस्था छान

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र ।
    विजय सत्याचा व्हावा हीच ईच्छा

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 Місяць тому +2

    शिंदे अजित पवार पार फिटणार आहे फडणवीस च्या नांदी लागून😂😂😂

  • @akshaynanote7260
    @akshaynanote7260 Місяць тому +3

    Supreme Court cha nikal yet nhi ...

  • @dineshsangle8439
    @dineshsangle8439 Місяць тому +1

    काही होणार नाही सर्व मेनेज केलेले आहे सर्व जनतेला माहित आहे. कायदा धाब्यावर बसवला आहे

  • @vikas.247
    @vikas.247 Місяць тому

    उध्दव ठाकरे यांना वेळेत न्याय मिळेल असे वाटत नाहीं पण जनता न्याय देईल

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +1

    जन नायक राहुल गांधी युवा पीढी का बब्बर शेर गरीबों का मसीहा👍Rahul Gandhi jindabad🤚इंडिया गतबंधन की जय हो 🇮🇳🙏

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Місяць тому +2

    कोर्टाची.टोलवा.टोलवी.जज्यसो.हे.वाईन.बर.नव्ह

  • @dilipchavan6216
    @dilipchavan6216 Місяць тому +2

    भारताच्या न्याय व्यवस्थेची लतकरं
    सर्व जगा समोर आली
    लोकशाहीवर कसा बलात्कार केला जातो
    हे सगळ्या समोर आलं...

  • @dineshw9281
    @dineshw9281 Місяць тому +1

    मला वाटतंय कि हा निर्णय न्यायालय द्वारे फिरवला जाईल … भाजप २८८ जागा लढवेल .. शिंदे - पवार यांना संपवेल … असं झालं तर महायुती - भाजप ६६ , शिंदे गट १४, अजित गट - ८
    महाविकास आघाडी
    उद्धव गट - ७०-७५
    कॅाग्रेस - ६५-७०
    शरद पवार गट -५५-६०
    बच्चु अॅंड कंपनी - १०ते १५

  • @dbkekan1568
    @dbkekan1568 Місяць тому +1

    जाधव साहेब निवडणुकीत सोडा विदर्भातील शेतकरी सोयाबीन सोगनि कदि येते पाहिले पाहिजे नंतर निवडणुका घेतल्या पाहिजेत

  • @sakharampatil1055
    @sakharampatil1055 Місяць тому +2

    सर्वांनी फसनविसला श्रद्धांजली व्हायला हवी 💐🙏

  • @sureshkadam9753
    @sureshkadam9753 Місяць тому +1

    Don't expect Sir

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v Місяць тому +1

    जाधव साहेब ही केस न्यायालयत जर 25 वर्षों ने निकाल दिया पाहीज न्यायालय

  • @vinayakjathar7290
    @vinayakjathar7290 Місяць тому

    सत्य परेशान होता हें पराजित नही

  • @dange1965
    @dange1965 Місяць тому +4

    आवाजात खूप disturbance आहे.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому

    जर सरकार म्हणाले की निवडणूक लाबवायच्या, तर निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा बटीक आहे, त्यामुळे सरकारच्या मताच्या विरोधात जाणार नाही..

  • @vijaytakale4896
    @vijaytakale4896 Місяць тому

    जनता निर्णय घेयला सक्षम आहे ज्याचि त्याची जागा दाखवायला.क्षञपतींच्या महाराष्ट्रात गद्दारीला थारा नाही

  • @AVINASHMHATRE-uy8ye
    @AVINASHMHATRE-uy8ye Місяць тому

    आता कुठलीच यंत्रणा स्वायत्त अथवा निष्पक्ष राहिलेली नाही. त्यामुळे जनतेवर फार मोठी जबाबदारी आहे. काय योग्य काय अयोग्य याचा विचार जनतेलाच करावा लागेल.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +2

    😂😂सगळ्यात भारी मुद्दा आरक्षण हाच आहे हे सरकार जाणार आहे

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 Місяць тому +1

    चंद्रचूड म्हटलं की हसू येते 😂😂😂

  • @user-dw2rb5by5g
    @user-dw2rb5by5g Місяць тому

    चूकिचा निकाल दिला असेल तर ज्यांनी निकाल दिला त्यांच्यावर कारवाई करणार काय?

  • @sakharampatil1055
    @sakharampatil1055 Місяць тому +1

    हा सर्व खेळ फसणवीसचा आहे त्याला भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @suhasshivalkar9553
    @suhasshivalkar9553 Місяць тому +1

    आशिष जी,
    'आतली बातमी' सखोल व माहितीपूर्ण असते.
    आजच्या एपिसोड मध्ये आणखी दोन शक्यता आपण विचारात घ्यायला हव्या होत्या.
    जर चिन्ह व पक्ष शरद पवारांना दिला व अजितदादांच्या गटाचे आमदार अपात्र ठरवले तर?
    तसेच शिवसेने बाबत.
    धन्यवाद.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Місяць тому +2

    Nyayalay war vishwas nahi aani nyayadhishawar pan vishwas nahi😂😂😂😂😂

  • @prashantdeore5703
    @prashantdeore5703 Місяць тому +1

    दोघी लढणार पण विकलेल्या यंत्रणा बघायला मिळाल्या

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому

    Uddhav thackeray 👍 🙏 💯 Indian

  • @prashantbansode1336
    @prashantbansode1336 Місяць тому +1

    निवडणूक पुढे ढकलली जाईल आणि सुप्रीम कोर्टही निष्पक्ष न्यायाच्या नावाने आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने (जी खरी बाजु आहे) फैसला देईल...निवडणूक चिन्हांवरुन पुन्हा एकदा गोंधळ उडून त्याचा थोडाफार तरी फायदा भाजपला व्हावा यासाठी ही खेळी खेळली जाईल.

  • @VinayakKakade-it5jn
    @VinayakKakade-it5jn Місяць тому +3

    Sagle khatle widraw karun courtcha kamkajacha nished kela pahije !!

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 Місяць тому

    जय संविधान

  • @bharatpatil2052
    @bharatpatil2052 Місяць тому +1

    Ajita dada gat eyakanatha shide he amadar apatara tharavale tar yancha amadarana 6varasha elecation ladadha enar nahit

  • @ashishbang6613
    @ashishbang6613 Місяць тому

    Time in justice is injustice

  • @walmikbodke
    @walmikbodke Місяць тому

    अहो निर्णय घ्यायला किती वेळ लागला नागरिकांनी बाकी काही नाही हेजेस कोण आहे ना सामील असेल जे जे नक्की त्याच्यात सामील असतील

  • @ashkini26
    @ashkini26 Місяць тому

    आपली न्याय व्यवस्था नपुंसक आहे असं म्हणावं लागेल का? सर्व जनतेला माहीत आहे... योग्य कोण आणि अयोग्य कोण मग अजूनही विलंब का लावला जातो कळत नाही

  • @aggaming996
    @aggaming996 Місяць тому

    सुप्रीम कोर्टाचा निकाल चालू सरकारच्या विरोधात जरी आला,तरी पण सरकारला काही फरक पडणार नाही.कारण त्यांनी या सर्व प्रकरणाचा बरकाईने अभ्यास करून कपट नीती वापरून त्यांचा हेतू आणि उद्देश साध्य करून घेतला आहे.

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 Місяць тому

    सर कोर्ट सुद्धा भाजपच्या ताटाखालच मांजर आहे हे जनतेला माहीत आहे

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 Місяць тому

    निर्णय काही ही आला तरी ही नुकसान भाजप च होणार.

  • @santoshmahabaleshwarkar2496
    @santoshmahabaleshwarkar2496 Місяць тому +2

    Ashish ji कसली आतील batmi, तुम्ही तर फक्त काय घडले आहे ते फक्त सांगताय, हे तर सर्वांना माहित आहे,, महा युतीचा विचार जो तुम्ही सांगताय तो तुमचा नेहमीचा फालतूपणा आहे, narrative set करणे हाच उद्देश

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 Місяць тому +1

    आतातरी न्याय मिळेल का

  • @darshannikam7475
    @darshannikam7475 Місяць тому

    मला माहित नाही महाराष्ट्र होनार काय आहे जी चे चमचे येनार नाही नाही नाही

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 Місяць тому +3

    अजित दादा + पवार साहेब = एकच
    फक्त 70 हजार कोटी E.D पासुन वाचवण्यासाठी नाटक
    बावळट आनाजीपंत

  • @walmikbodke
    @walmikbodke Місяць тому

    च्या संहिता लागली की परत निकाल गेला पुढे निवडणूक झाल्यावर हेच काम चालू आहे आता लावायची निवडणूक निर्णय होईल तो काय होईल नंतर बघू

  • @sadanandrane2278
    @sadanandrane2278 Місяць тому

    शक्यता!! शक्यता!! शक्यता !! याच्या पलिकडे काय ? परफेक्ट काय? लोकांना मुर्ख समजून वाटेल ती मुक्ताफळं उधळायची स्वतः काय म्हणायचे ते म्हणा चूकीचे ठरले तर चूकू द्या तुमचे विचार कुठे काय दीसतच नाहीत. फक्त पोपटपंची!!