🍉🍉कलिंगड व्यवस्थापण भाग -10 (प्लॉट काढणी, शेतकरी मनोगत व व्यापाऱ्याची माल कसा असावा या विषयी माहिती)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • 🍉🍉 शेवटचा भाग कलींगड पीक काढणी व व्यापाऱ्याची मागणी,शेतकरी मनोगत ..
    व्यापारी संपर्क:- श्री.विकासशेट बावसकर
    बावसकर ऍग्रो
    N H 4 हाय वे वाघवाडी फाटा
    इस्लामपूर जिल्हा सांगली 415409
    मो.+91 98231 39098
    +91 7709539098
    (कृपया सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत कॉल करा)
    भारतामध्ये मेट्रो सिटी मध्ये एक्स्पोर्टटर
    चायनीज भाज्या, इंडियन भाज्या, फळे
    फुले खरेदी व विक्री केल्या जातील
    ∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆
    प्लॉट विषयी माहिती रोप लागण 26 ऑक्टोबर 2020 ला केली आहे...
    प्लॉट ची काढणी
    8 जानेवारी 2021रोजी केली आहे। व्हिडिओ तांत्रिक अडचणी मुळे लेट अपलोड झाला त्या बाबत माफी असावी..
    एकरी रोपाची संख्या 6000 आहे
    व्यापाऱ्याला गेलेला माल 37 टन आहे दर 5 रु ने मिळाला 185000 रु मिळाले आहेत
    2 किलोच्या पुढे व 1 आत असणारा माल 4 टन निघाला आहे तो जवळच्या बाजारपेठेत 2 रु किलो ने दिला आहे त्याचे 8000 रु मिळाले आहेत..
    एकूण खर्च मजूर सगट 80000 रु आलेला आहे.. निव्वळ नफा 113000 मिळाला आहे..
    या प्लॉट मधून आपण या गोष्टी शिकलो
    कलिंगड चांगली रोप मिळणं खूप गरजेचे आहे
    खर्च कमी करावा
    योग्य नियोजन ठेवावे
    एकरी उत्पादन वाढेल याकडे लक्ष केंद्रित करावे
    दर पडला तरी उत्पादन जास्त असल्यास नुकसान होत नाही
    फायदा व तोटे
    कलिंगड शेती का परवडत नाही..
    कलिंगड
    कलिंगड उत्पादन कसे वाढवावे
    **🍉 *कलिंगड विकत घेणारे व्यापारी चे नंबर * 🍉 **
    पिंटू कदम - ९८६७७८१००२ - वाशी मार्केट
    किरण पोखरकर - ९०९६८३१८६५,
    शिवमोहन सच्चन - ९९६७६५०७३६. नगर विभाग
    प्रकाश भुजबळ - ७०३८४२४४४४. नारायणगाव विभाग
    महेंद्र गडगे - ८३२९८४०९२४ . आळेफाटा विभाग
    गट्टू शेठ - ९२८४८४७६०४. कराड
    गुंजाळ शेठ - ९७६३६९१३९९. पुणे
    सुहास पाटील - ९७३०७९३५०७. कराड .
    अमोल शेठ काळे - ८१०८९८८९८८
    जयंत शेठ - ७८७५६८०९०७. गुलटेकडी , मार्केट यार्ड पुणे .
    अजय यादव - ९९२०४२१२९४ , वाशी मार्केट .
    सचिन फुलसुंदर - ९६६५०२३४४३ , कोतूळ , संगमनेर . नाशिक .
    चंद्रकांत घाटकर - ९९२१४२२५८४. गणेगाव . नगर . संदिप थोरात - 9284847604 कराड .
    श्रीकांत गवळी 9970358955. इस्लामपूर
    नागेश गवळी 9890656645 इस्लामपूर .
    निरजंन सोनवणे 9730712366 इस्लामपूर .
    सौरव माने 7057888715 सातारा
    मित्रहो वरील व्यापारी हे कलिंगड़ खरबूज इत्यादि फळे खरेदी करतात
    सर्व विडिओ
    कलींगड संपूर्ण नियोजन प्ले लिस्ट👇
    • कलींगड/टरबूज संपूर्ण व...
    🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
    पुढील नियोजन साठी कनेक्ट राहा...
    #कलींगड_पीक_व्यवस्थापण
    🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे
    शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
    माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇
    👨🏻‍⚕️🌱शेतीचा डॉक्टर®™
    अचूक निदान. योग्य सल्ला
    🤷‍♂️ युट्युब चैनल व व्हॉटअप ग्रुप प्रमाणे आपले
    💁🏼‍♂️सोशल मीडिया नेटवर्किंग साईड्स वर वेगवेगळ्या माध्यमातून मोफत शेतीविषयक माहिती देण्याचे काम अविरतपणे सुरू आहे...
    💁🏼‍♂️सर्वांची लिंक खालील प्रमाणे👇
    1)यु ट्युब चैनल लिंक👇
    / शेतीचाडॉक्टर
    3)फेसबुक पेज लिंक👇
    www.facebook.c...
    4)टेलिग्राम ग्रुप लिंक👇
    t.me/joinchat/...
    5)इंस्टाग्राम वर फॉलो करा..👇 www.instagram....
    6)सिग्नल अँप ग्रुप लिंक👇
    signal.group/#...
    7)ट्विटर वर फॉलो करा..👇
    lG...
    🤷‍♂️संपूर्ण माहिती मोफत आहे,माहिती साठी कोणत्याही प्रकारची फीस किंवा मानधन घेतले जात नाही.
    👆सर्व ठिकाणी नक्की भेट द्या शेतीविषयक माहिती मोफत मिळवा...
    🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 t.me/joinchat/...
    किंवा
    🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 शेतीचा डॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
    किंवा
    📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. #शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर
    चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
    काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
    👨🏻‍⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल..

КОМЕНТАРІ • 101

  • @parshuramgirmal7356
    @parshuramgirmal7356 3 роки тому +11

    फार छान माहिती. उत्पादनाबरोबर मार्केटिंगही आवश्यक आहे. फार विचारपूर्वक व्हिडिओ बनविले आहेत. keep it up. God bless you.

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      Thanks

    • @ratnadeepmore1133
      @ratnadeepmore1133 3 роки тому +2

      @@Sheticha_Doctor अनिल सर ड्रीप व मल्चिंग खर्च सोडून 80000₹ खर्च आहे का त्याला पकडून खर्च आहे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +2

      ड्रीप सोडून

  • @hemantmedhane644
    @hemantmedhane644 6 місяців тому

    00.50 दिल्यानंतर किती दिवसात प्लॉट nighto

  • @bhagvatbadare877
    @bhagvatbadare877 3 роки тому +4

    धन्यवाद अनिल भाऊ मी तुमचे एक ते दहा पूर्ण व्हिडिओ पहिले तुम्ही दिलेली माहिती अतिशय अतिशय चांगली सांगितली आहे असेच नवनवीन व्हिडिओ शेतीचा डॉक्टर या तुमच्या यूट्यूब चैनल वरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना देत चला

  • @arunkapse9876
    @arunkapse9876 6 місяців тому

    मी नवीन शेतकरी आहे तुमचे व्हिडिओ पाहून नियोजन केले माझा प्लॉट एक नंबर आला आपले खूप आभार

  • @Rakeshpatil-7272
    @Rakeshpatil-7272 3 роки тому +3

    तुमच्या सर्व विडियो आम्ही बघतो दादा

  • @wanderbite7
    @wanderbite7 8 днів тому

    खूप महत्त्वाची माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद

  • @Spkahanibaz
    @Spkahanibaz 3 роки тому +3

    Majya mate ha ekmew channel ahe je khar ahe tech sangya Ani ekdam details ,
    Dusre channel ahet nusta khote sangtat

  • @spacematter6992
    @spacematter6992 3 роки тому +3

    Dhikhavu Pana Nahi real sangata Rav tumyi👍👍👍

  • @vikasgandekar1664
    @vikasgandekar1664 Рік тому +1

    चालू वर्षी सुद्धा विडिओ बनवावा, विनंती

  • @naradswati1892
    @naradswati1892 3 роки тому +3

    Sir, खूप छान माहिती दिली आहे.मी आपले व्हिडिओ बघीतले . दोडका लागवडीचा व्हिडिओ बनवा

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +1

      काही दिवसात नक्की येतील

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +1

      सुरुवातीपासून नियोजन असेल त्यात

  • @samarthkulkarni9211
    @samarthkulkarni9211 3 роки тому +3

    Mi kalingdachi jat

  • @PrashantYadav-ol9cw
    @PrashantYadav-ol9cw 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीत आभारी आहोत पपई पिकाची माहिती मिळेल का

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      हो
      काही दिवसात सुरुवातीपासून सर्व विडिओ देणार आहे

  • @sambhajiatole2943
    @sambhajiatole2943 3 роки тому +2

    विल्टिंग खूप झाली या प्लॉट मध्ये

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      शेवटी विलटिंग येत
      रोप खराब होती.. लिओसीन फवारणी केलेली
      तरीही हा प्लॉट आपण सक्सेस केला आहे...
      संपूर्ण सिरीज आहे पहा तेव्हा तुमच्या लक्ष्यात येईल..

  • @vaibhavmunde748
    @vaibhavmunde748 3 роки тому +2

    मी मॅक्स दरबुज बी लावलेली आहे 99 टक्के वुगवन झाली आहे 10 जानेवारी लागवड

    • @ratnadeepmore1133
      @ratnadeepmore1133 3 роки тому +1

      मॅक्स ची किंमत किती आहे दादा व बि लावण्या अगोदर कोणती बीज प्रक्रिया केली होती का व बी लावल्यानंतर आठ ते पंधरा दिवस कसे व्यवस्थापन केलं होतं कृपया याची माहिती द्या

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +2

      1400 -1500 असेल
      बियाला गाऊचो बीजप्रक्रिया करा
      पाणी गरजेनुसार थोडं थोडं द्या

  • @swapnilsolanke6996
    @swapnilsolanke6996 3 роки тому +2

    Sir evdhy details ani deep mahiti konich det nhi te tumhi deta thanks. Sarv shetkari khush ahet....

  • @chandarakantdhumal1303
    @chandarakantdhumal1303 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली अनिल शेट धन्यवाद

  • @Rakeshpatil-7272
    @Rakeshpatil-7272 3 роки тому +2

    आपण रोप लावली आहेत ..व्यापारी हवे आहेत नंबर द्या

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      पिंटू कदम - ९८६७७८१००२ - वाशी मार्केट
      किरण पोखरकर - ९०९६८३१८६५,
      शिवमोहन सच्चन - ९९६७६५०७३६. नगर विभाग
      प्रकाश भुजबळ - ७०३८४२४४४४. नारायणगाव विभाग
      महेंद्र गडगे - ८३२९८४०९२४ . आळेफाटा विभाग
      गट्टू शेठ - ९२८४८४७६०४. कराड
      गुंजाळ शेठ - ९७६३६९१३९९. पुणे
      सुहास पाटील - ९७३०७९३५०७. कराड .
      अमोल शेठ काळे - ८१०८९८८९८८
      जयंत शेठ - ७८७५६८०९०७. गुलटेकडी , मार्केट यार्ड पुणे .
      अजय यादव - ९९२०४२१२९४ , वाशी मार्केट .
      सचिन फुलसुंदर - ९६६५०२३४४३ , कोतूळ , संगमनेर . नाशिक .
      चंद्रकांत घाटकर - ९९२१४२२५८४. गणेगाव . नगर . संदिप थोरात - 9284847604 कराड .
      श्रीकांत गवळी 9970358955. इस्लामपूर
      नागेश गवळी 9890656645 इस्लामपूर .
      निरजंन सोनवणे 9730712366 इस्लामपूर .
      सौरव माने 7057888715 सातारा
      मित्रहो वरील व्यापारी हे कलिंगड़ खरबूज इत्यादि फळे खरेदी करतात

    • @santoshpawar4192
      @santoshpawar4192 3 роки тому

      @@Sheticha_Doctor तुमचा फोन नंबर पाठवा

  • @shahajikumbhar1921
    @shahajikumbhar1921 3 роки тому +1

    कलिंगडाची बी लावताना चा पण विडिओ बनवा

  • @nileshsalunke5537
    @nileshsalunke5537 8 місяців тому

    अजून आता नवीन व्हिडिओ बनवा कलिंगड बद्दल. हे व्हिडिओ छान आहे पण नवीन आताचे पुन्हा व्हिडिओ बनवा plz

  • @ratnakardalvi4981
    @ratnakardalvi4981 2 роки тому +1

    सर खूप छान माहिती दिली खरचं नवीन कलीगड घेणार्यांना प्रेरणादायी आहे हा व्हिडीओ धन्यवाद सर

  • @tusharwaghmare5480
    @tusharwaghmare5480 3 роки тому +1

    Maza 20 ton tarbuj nighel kahi divsat tar vyaparyala...kiti kg tarbuj ghat deu 20 ton sati

  • @ythakare5639
    @ythakare5639 3 роки тому +1

    Kalingad che vel lambat nahi ahe kay upay

  • @harshvardhanpatil6664
    @harshvardhanpatil6664 3 роки тому +1

    Khup Chan mahiti sir
    God bless you

  • @spacematter6992
    @spacematter6992 3 роки тому +2

    Sarasari setting kiti hoti

  • @shriramumbarkar3823
    @shriramumbarkar3823 3 роки тому +1

    सर मी तुमचे सर्व व्हिडीओ बघितलं खरंच खूप छान. पण सर तुम्ही जे औषधं सांगता त्यांचे नाव नाव सांगून त्यातील घटक पण सांगा. कारण औषधं आमच्या औरंगाबाद ला पण मिळतील पण घटक माहिती नसल्यामुळे अडचण येते. धन्यवाद सर
    खरंच डॉक्टर आहे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +1

      विडिओ मध्ये सुचवलेली औषध ब्रँडेड कंपनीची आहेत सर्वत्र मिळतात..
      यापुढे घटक चा देखील उल्लेख करेल... पुढे काळजी घेईल...

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +1

      दुसरी गोष्ट त्यात अशी आहे
      फक्त घटक पाहून चालत नाही
      सेम दोन कंपनीचे तेच घटक असतात पण
      कॉलेटी चांगली येत नाही

  • @umeshmhaske8821
    @umeshmhaske8821 3 роки тому +1

    Chanel late bhetla pn chan bhetla

  • @gokulthube7434
    @gokulthube7434 2 роки тому

    किती दिवसाने हार्वेस्टिग करावी माझा प्लाँट 69दिवसाचा झाला ये

  • @sachinnikam9299
    @sachinnikam9299 3 роки тому +2

    अभिनंदन

  • @samarthkulkarni9211
    @samarthkulkarni9211 3 роки тому +1

    Fist vew sir

  • @samarthkulkarni9211
    @samarthkulkarni9211 3 роки тому +1

    Like me

  • @राधाक्रृष्ण-न1ष

    Tumchi sangnyachi paddhat changliy

  • @Akashkore-yy9lw
    @Akashkore-yy9lw 9 місяців тому

    Sir 2024 kalingad plot video taka

  • @kisan-iz2dx
    @kisan-iz2dx 3 роки тому +1

    👍

  • @samarthkulkarni9211
    @samarthkulkarni9211 3 роки тому +1

    Hi sir

  • @buntypawar4875
    @buntypawar4875 3 роки тому +1

    Khupch changali mahiti dili dada tumhi

  • @buntypawar4875
    @buntypawar4875 3 роки тому +1

    Dada Buldhana ani akola che vyapari asel tar contact no dya na plzzz

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      तुमच्या भागातील शेतकरी किंवा दुकानदार याच्या कडे चोकाशी करा

  • @arundoifode212
    @arundoifode212 3 роки тому +1

    पाणी कमि पडल्यास काय पर्याय आहे सर

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      माल ओढून येतो
      कलिंगड मध्ये पाणी खूप गरजेचे आहे

  • @somanathbhosale4912
    @somanathbhosale4912 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @vaibhavmunde748
    @vaibhavmunde748 3 роки тому +1

    बी लावली होती का रोप सर

  • @mallupatil2627
    @mallupatil2627 3 роки тому +1

    सर नंबर सेंड करा....plz

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये मो नंबर आहे खुप व्यापारी लोकांचे

  • @Prajawalk0707
    @Prajawalk0707 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @dadabaravkar8551
    @dadabaravkar8551 3 роки тому +1

    con no sanga

  • @tusharwaghmare5480
    @tusharwaghmare5480 3 роки тому +1

    Ha plot kiti acer cha aahe

  • @surajshinde8277
    @surajshinde8277 3 роки тому +1

    Kiti yekar hot ran

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      बहुतेक व्हिडिओ संपुर्ण पहिला नाही तुम्ही..
      1 एकर क्षेत्र आहे

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 роки тому +1

    Khup chan dhannyawad

  • @tauseefmirza897
    @tauseefmirza897 3 роки тому +1

    Sir veriety Konti ahe

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +1

      व्हिडिओ पूर्ण पहा त्यात माहिती आहे
      कलश मेलोडी व्हरायटी आहे

    • @tauseefmirza897
      @tauseefmirza897 3 роки тому +1

      @@Sheticha_Doctor ok sir Vedeo Puran pahatu .

  • @satishajabe3537
    @satishajabe3537 3 роки тому

    Ata plot harvesting ala ahe kay rate ahe ata

  • @rajudapke4430
    @rajudapke4430 3 роки тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @sourabhpatil7077
    @sourabhpatil7077 2 роки тому

    एका zadala किती fal aahet

  • @Rakeshpatil-7272
    @Rakeshpatil-7272 3 роки тому +1

    व्यापारी चा नंबर द्या दादा

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +1

      पिंटू कदम - ९८६७७८१००२ - वाशी मार्केट
      किरण पोखरकर - ९०९६८३१८६५,
      शिवमोहन सच्चन - ९९६७६५०७३६. नगर विभाग
      प्रकाश भुजबळ - ७०३८४२४४४४. नारायणगाव विभाग
      महेंद्र गडगे - ८३२९८४०९२४ . आळेफाटा विभाग
      गट्टू शेठ - ९२८४८४७६०४. कराड
      गुंजाळ शेठ - ९७६३६९१३९९. पुणे
      सुहास पाटील - ९७३०७९३५०७. कराड .
      अमोल शेठ काळे - ८१०८९८८९८८
      जयंत शेठ - ७८७५६८०९०७. गुलटेकडी , मार्केट यार्ड पुणे .
      अजय यादव - ९९२०४२१२९४ , वाशी मार्केट .
      सचिन फुलसुंदर - ९६६५०२३४४३ , कोतूळ , संगमनेर . नाशिक .
      चंद्रकांत घाटकर - ९९२१४२२५८४. गणेगाव . नगर . संदिप थोरात - 9284847604 कराड .
      श्रीकांत गवळी 9970358955. इस्लामपूर
      नागेश गवळी 9890656645 इस्लामपूर .
      निरजंन सोनवणे 9730712366 इस्लामपूर .
      सौरव माने 7057888715 सातारा
      मित्रहो वरील व्यापारी हे कलिंगड़ खरबूज इत्यादि फळे खरेदी करतात

    • @buntypawar4875
      @buntypawar4875 3 роки тому

      Buldhana, akola che asanar tar dya contact number plzzz

  • @ganeshthorat532
    @ganeshthorat532 2 роки тому

    धन्यवाद सर

  • @krishnarote6129
    @krishnarote6129 3 роки тому

    लय भारी दाजी

  • @uddhavthorat8355
    @uddhavthorat8355 3 роки тому +2

    13 dec चा प्लॉट आहे साईज वाढीसाठी कोणते खत देऊ🙏

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +1

      13.00.45 + कॅल्शियम नाईट्रेट
      नंतर
      00=60.20 द्या

  • @sanjeevdhasade8922
    @sanjeevdhasade8922 3 роки тому +2

    Anil sir 100% khup chhan margdarshan kartat
    Thanku Sir🙏

  • @uzumaki3708
    @uzumaki3708 3 роки тому +1

    जगात एक नंबर , अप्रतिम व्हिडिओ ..... सद्या रेट चांगला आहे😆😆

  • @pravinhp5251
    @pravinhp5251 3 роки тому +1

    मेलोडी वरायटी. 60 दिवसानंतर पोटॅशियम सोनाईट सोडले तर चालेल का.... आणि हार्वेस्टिंग किती दिवसात.plz riply sir

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +2

      फळाच्या देठ जवळचे पान पहा हिरवे असेल तर कॅल्शियम नायट्रेट +13.00.45 द्या
      पिवळे असेल तर 00.52.34+00.00.50 द्या
      नंतर 2 दिवसानी पोटॅशियम शोनाइट द्या
      पान वर फळ तयार झाले की नाही समजते

  • @priyankapatil4066
    @priyankapatil4066 3 роки тому +1

    Sir, 10 december la tarbuj rop lagvad keli aahe, pan ropachi vadh khuntali aahe aani kami unchila ful lagali aahe kay karave

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      Nimatod आहे का पहा...
      प्लॉट चे फोटो पाठवा
      8605555382

  • @virendrapatil73
    @virendrapatil73 3 роки тому +1

    Ek number result 👌👌

  • @yogeshhambarde2827
    @yogeshhambarde2827 3 роки тому

    Nanded un mal netil ka .4 eker ahe Sager king