गूळ घालून केलेला खरवस / चिकाच्या वड्या | marathirecipes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024
  • #food #marathireceipe #trending #kharvas
    साहित्य -
    गाईचा चिक -450 ml
    गाईचे दूध-450 ml
    गुळ-125 gm
    वेलची पावडर
    जायफळ पावडर
    •जर म्हशीचा चीक असेल, तर 350ml चिकासाठी 500 ml म्हशीचे दूध वापरावे. कारण म्हशीचे दूध घट्ट असते.

КОМЕНТАРІ •