Akshay Shinde Funeral : उल्हानगरच्या शांतीनगर स्माशानभूमित अखेर अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #abpमाझा #abpmajhalive #punemetro #solapurairport #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #pmnarendramodi #akshayshinde #badlapurcase
Akshay Shinde Funeral : उल्हानगरच्या शांतीनगर स्माशानभूमित अखेर अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Akshay Shinde Encounter | Badlapur Case | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live
हा पोरगा दोषी होता का नाही देव जाणे,पण नक्की त्या भगिनींना खरा न्याय मिळू दे देवा,आणि खरया गुन्हेगारांना सजा होऊ दे
Aagdi brobr
बरोबर
अशा गैर कृत्य करणाऱ्या लोकांचे मीडियाने एवढ्या पद्धतीने प्रसार करणे चुकीचे आहे. काही महान कार्य करून गेला नाही. सरकारी यंत्रणेने चुकीचे काम केल्यामुळे हायकोर्टाने त्यावर ताशेरे ओढले.
काही दिवसाने तो मृत देह पण गायब होणार ही खरी घटना आहे
उरन चा दाेषी हाेता त्याचे काय झाले
दोषी आरोपी सरकारने कायद्याने न्याय न देता खून करून मारला
पर्ंतु निर्दोष त्याच्या आई वडील आणि नातेवाईकांना हे लोक आणि राजकारणी त्रास देत आहेत
काही लोकांना वाचवण्यासाठीच याचा बळी दिला गेला आहे असं वाटतं कारण बाकी आरोपीचं काय ते सरकारने उत्तरच दिलं नाही 💯
पोलीस खऱ्या आरोपी कडे जाणार नाही कारण ती शाळा भाजप वाल्याची आहे म्हणून हे प्रकरण, इथेच थांबेल, आसे दिसून येते आहे अंत्यविधीसाठी वेळ,, आसेल तर तेवढी आपटे मॅडम पण त्यात पुरवावे
एकदम बरोबर
पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभत नाही मेल्यानंतर मृतदेहाची ही saseholapat
Roti picturemadhil yar hamari bat suno.. he gana lok visarle asvet.
गरिबाला न्याय नसतो बास
पण नक्की अक्षय शिंदे चीज बॉडी आहे की हॉस्पिटल मधून आणली कोणाची लावारिस कशावरून समजायचं ते त्यांचीच बर्थडे ॲक्शन शिंदेची😮
एबीपी माझा वाले आपण चांगल्या गोष्टीचा प्रसारण करणे योग्य राहील बलात्कार करणाऱ्याचे काय लाईव्ह टेलिकास्ट करायचं
पोलीस खऱ्या आरोपी कडे जाणार नाही कारण ती शाळा भाजप वाल्याची आहे म्हणून हे प्रकरण, इथेच थांबेल, आसे दिसून येते आहे अंत्यविधीसाठी वेळ,, आसेल तर तेवढी आपटे मॅडम पण त्यात पुरवावे
भावा दोषी आहेस का नाही हे देव जाणे पण जे झालं ते वाईट झालं
ओम शांती.
Ho ka mg badlapur vr jya mulivr atyachyar jhale ji choti mulgi meli ti konamule tujyamule ka re.....tu hotas ka tithe..laj vatat nhi kahi pn comment krayla
Tujya ghric neun thevaycha hotas mg yala😂
अरे chutya,25 व्या वयापर्यंत कुणी तीन बायका करत का रे...
मूर्ख आहेस का तु चुतीया समजत काय बोलतो तू @@rajeshmore1399
अंत्यविधीला राऊत अंधारे उपस्थित राहणार सुताराकडून
Why government is glorifying? Why social media and national media is allowed? Remind and remember last rites of Kasab and killers of Indira Gandhiji in Congress period. Marketing in view of coming election and polorisioning.
एवढी आव आणाची गरज नाही तो माणूस काय एकदा नेता नाही आणि त्याणी देशा साठी बलीदान दिलेले नाही तो मैला ते चांगले झाले
समाजातील घान साफ झाली
आजून आपटे बाकी आहे
पुरा गेम झाला
Evdha mahatma devu naka ,deshsevesathi nahi gelay
आता जरा काही गोष्टी आति होत आहे मिद्दें सरकार या विषयाचा राजकारण करत आहे तो मेला त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे नाही तर ईतर लोकांना त्याचा इफेक्ट होईल
😂
So bad allha family ko sabar dy
बाजूला पण दोन खडे खोदून ठेवा आपटे आणि एका कर्मचाऱ्या साठी
उरणच्या व शिळफाटा प्रकनातील अरोपी चा कोनीही विषय कढत नाही
To khara gunegar ahe ka sid jal nahi
त्याने गुन्हा कबूल केला असा सांगितलं होता न्यूज मध्ये आणि त्या दोन छोट्या मुलींनी पण ओळखला त्याला कोर्ट मध्ये
Tya shaletli ajun sakhli aahe ha tr mohra hota hyala adkwla pn ajun doshi baki aahet
काय गरजेचे आहे का हे दाखव ने
पण त्या अक्षय ला दफन का केले ? जाळले का नाही? त्याने किती जणांसाठी खड्डे खाणून ठेवलेत देवच जाणे
Manus jivatpani vichar karat nahi chuki krtana ani chukichya lokana sath dyayla..melyavr kiti haal..dukh fakt tyachya aaesathi ani pregnant baykosathi vatate..tyanchi ky chuki honarya balachi ky chuki...kare kon bhare kon 😢
हे बंदोबस्त त्याच्यासाठी नाही पण उगाच एकमेकांना हाणामारी जखम विजा होऊ नये उगाचच कुणाचा कोणावर राग काढू नये म्हणून एवढा बंदोबस्त असेल हा दिसतंय दफन च्या वेळेस तक्रार उगाच धावपळ
Mediya chuk
काय मिडीया😂😂😂😂
तीन दिवस झाले एक मयत झालेले शरीर इकडे तिकडे फिरवत आहे..त्या पार्थिव आला कुठ जागा देत नाय...कोण आरोपी आहे ..ते सरकारने शोधून काढायला हवेत,.न्याय तो न्याय....
Aata encounter Wale police che countdown start
😂😂😂
दोषी होता की नाही पण राजकारण्यांनी वाट लावली
ओमशातीविरोधकरूनकामेलाआहे
Ithe je civil dress made aale aahet, tyanch kai kam tithe.....fukatchi gardi karayla gelet ka?
Sarakar chya prasiddhi stunt sathi gela gunha kela hota ka nhi dev Jane pn jiv matr gela
विरोधी पक्ष त्याला शहीदचा दर्जा द्या अशी मागणी करतील चाय बिस्कुट वाले पत्रकाराने विनाकारण याला फार महत्त्व दिले
मातीचे हाल करू नका
BJP cha MLA police station madhi 5 peksha jast round fire karto teva tyala arrest kartat aani eka garib gharchya porala direct HEADSHOT wah re system😢
हिरो करा त्याला
रावण गेला की
दफन विधी का?
त्याच्या घरातले बोलतात की जवळून गोळी मारली...... पुरावे राहावेत म्हणून दफन करत आहेत
@@Donaldasdf ok