IMD Weather Update : Mumbai, Kokan मध्ये पावसाचा जोर वाढणार, कोणत्या भागात विश्रांती? Rain News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #weatherupdate #imdweatherupdate #weatherupdate
    महाराष्ट्रात पाऊस आता परतिच्या दिशेने चालला आहे. अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हाच पाऊस काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातून परतीच्या दिशेने जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढच्या काही दिवसात हवामानाचा काय अंदाज आहे? कुठे काय परिस्थिती आहे? जाणून घेऊयात.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 16

  • @nitinprabhulkar5792
    @nitinprabhulkar5792 2 години тому +3

    ७.३० वाजल्यापासून वादळवार्या सह विजांच्या कडकडाटासह ढगांच्यागडगडासह जोरदार पाऊस सुरू आहे मांडवी रत्नागिरी.

  • @pradipnasare3534
    @pradipnasare3534 2 години тому +5

    13 मिनीट झाले व्हिडीओ आला
    आणि ४८० लोकांनी पाहिला आहे
    ८.१५ रात्रीचे वाजले आहेत तुम्ही म्हणता दिवस आहे

    • @suniltidke550
      @suniltidke550 Годину тому

      कॉमन्सेन्स व्हिडीओ अपलोड आता केला

  • @EverythingBaseless
    @EverythingBaseless 2 години тому +1

    Thank you ..Daily upload sati

  • @MadhavMatore
    @MadhavMatore 2 години тому +1

    Nanded madhe 1 them nahi

  • @suniltidke550
    @suniltidke550 Годину тому

    Poricha avaj chan आहे

  • @shekharjoshi8458
    @shekharjoshi8458 2 години тому

    सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडतो आहे

  • @ravirajm943
    @ravirajm943 2 години тому

    Kolhapur city madhe kaahich paaus naahi despite yellow alert

  • @vilasgavhane3343
    @vilasgavhane3343 59 хвилин тому

    Risod taluka pauas kasa aahe

  • @sadashivkarande-zb8jx
    @sadashivkarande-zb8jx 28 хвилин тому

    सांगोला येथे पाऊस नाही

  • @HarishSatpute-r4o
    @HarishSatpute-r4o Годину тому

    Thane madhe paus nahi aahe

  • @kunalaher5449
    @kunalaher5449 2 години тому

    First like

  • @DadaraoThakare-m5c
    @DadaraoThakare-m5c 2 години тому

    वाशीम जिल्ह्यात अनसिंग मंडळात हलका पाऊस पडला

  • @maheshwadhe1654
    @maheshwadhe1654 20 хвилин тому

    Phone to rakh do madam

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 2 години тому

    रत्नागिरी पाली मेघगर्जनेसह ढगफुटी सारखा पाऊस झाला.तर,त्याच्या दक्षिणेकडील लांजा तालुक्यातील अनेक भागात हलक्या थेंबाचा पाऊस झाला.😅😅