पहिले सोळासोमवार हे तुमचा हा व्हिडीओ ऐकूनच केले होते खुप छान ,व्यवस्थित माहिती सांगितली मला खूप त्याचा ऊपयोग झाला. करोना व अधिक महिना मुळे माझे व्रत खुप छान झाले. कुठे बाहेर गावी जाण्याची जरूरच पडली नाही.
गुरुजी मी एका प्रश्ना साठी खूप व्हिडिओ बघत होते पण तुम्ही एका व्हिडिओ मध्ये खूप प्रश्नांची उत्तरे दिली आणि खूप छान माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏
🙏🏻guruji tumhi khub chan mahiti dili aahe, pan adchan mule pooja nahi karta ala, tahva prsad kona kadun banu sakato ka? ,an prasaad kela tr tasch teen baag karachye ka? ki tya divas kahi pan nhi gyacha?
गुरूजी माझा उद्या ११वा सोमवार आहे पण आज आमच्या गावातील एक बाई वारली आहे ती आमच्या भावकी तील नाही तर उद्य पुजा मांडली तर चालेल का लवकर सांगा लवकर सांगा ना गूरूजी सोळा सोमवारामध्ये धरायचा का ते पण सांगा
सोयर सुतक यांचा संबंध कधीही केवळ आपल्या आडनावाशी असतो त्यामुळे जे भावकी मधील नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये काहीही अडचण येत नाही त्यामुळे आपल्या कुठल्याही पूजा पद्धती उपासना या थांबून चालणार नाही
Gurujii sola somvar vratachi suruvat adhik shravan madhe karavi kay ki agothar karavi mhanje shravanat uddhyapan karata yeyil kay yogya rahil krupaya maargdarshan kara
🙏🏻 श्री गणेशाय नमः 🙏🏻🙏🏻 ओम् नमः शिवाय नमः 🙏🏻 नमस्कार गुरू देव 🙏🏻 खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 आभार
धन्यवाद गुरुजी,ॐ नमः शिवाय
असेच मार्गदर्शन करत रहा 🙏
पहिले सोळासोमवार हे तुमचा हा व्हिडीओ ऐकूनच केले होते खुप छान ,व्यवस्थित माहिती सांगितली मला खूप त्याचा ऊपयोग झाला. करोना व अधिक महिना मुळे माझे व्रत खुप छान झाले. कुठे बाहेर गावी जाण्याची जरूरच पडली नाही.
MiI
Khup chan guruji
ताई शख पूजेला पाहिजे असं असते का
आणि कुठे मिळते
गुरुजी मी एका प्रश्ना साठी खूप व्हिडिओ बघत होते पण तुम्ही एका व्हिडिओ मध्ये खूप प्रश्नांची उत्तरे दिली आणि खूप छान माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏
धन्यवाद गुरूजी 🙏 खूप छान माहिती सांगितली आहे सर सर महादेव🙏
🙏
Thank you Guruji .... मला खुपचं प्रश्न होते आज बरेच निरसन झाले... धन्यवाद. नमस्कार...
नमस्कार सर तुम्ही छान माहिती सांगता
Khupach sunder mahiti dilit Guruji.... 👌
Atishay chhan mahiti dili mi abhari ahe tumcha
🙏🙏 गुरुजी खूप छान माहिती मिळाली धन्यवाद आणि खूप खूप आभार
छान माहिती दिलीत सर तुम्ही
खूपच सुंदर माहिती दिली सर्व प्रश्नाची उत्तारे मिळाली
गुरुजी हरतालिका सोमवार ची येत आहे तर मग सोमवारी उपवास असतो माझा तर उपवास कोणता करावा माझा निर्जल उपवास असतो तर मार्गदर्शन करा🙏🏻🙏🏻☘️🌼
धन्यवाद गुरुजी खुप छान माहिती सांगितली 🙏🙏
गुरुजी मी सोळा सोमवार व्रत केल आहे तर मी दिवाळीला सासरी आणि माहेरी जायला चालेल का कृपया करून सांगा. दुसऱ्याच्या घरच खायला चालत का..
Guruji namskar 🙏
Me ya yenarya somvar pasun varth suru krty tume khup chhan mahiti dilat kharch khup help zali mala
Khup mana pasun dhanyavad 🙏
🌷🙏 धन्यवाद 🌷 खूप छान माहीत दिलीत त्याबद्दल आपले आभार ☘️☘️☘️ हर हर महादेव
Ekadasi ali asel tr ky ghavun upvas sodava
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
उद्या माझा ५वा सोमवार आहे पण आज मी बेलपत्र तोडलेल नाही तर आता काय करु मी सांगा
Mandiratil arpn kelel dhuwun waha...1-2 Rs. Dakshina thewa...chalete
Guruji lekhi swarupat fakt pujechi prakriya step by step sanga.
Guruji kanda Lasun etar divshi khau shakte ka
नमस्कार तूम्ही छान माहिती सांगितली
16 सोमवार व्रताची पूजा सकाळी केली तर चालते का?
गुरुजी उद्यापणाच्या दिवशी काय खाऊन उपवास सोडावा 17 व्या सोमवारी
खूप खूप धन्यवाद गुरुजी... ❤
अधिक महिन्यात मी सोळा सोमवाराच उद्यापन केले तर चालेल का
16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर नक्की करू शकता
जय शिव शंभो
सोमवारी सकाळी व सायंकाळी केस धुतले तर चालेल का
सोमवारी सकाळी च शक्यतो केस धुवावेत मग सायंकाळी वेगळे धुण्याची आवश्यकता नाही
🙏🙏
Thank you guruji har har mahadev
Khup khup Dhanyawad guruji aagdi yogya ti mahiti dili aani saglya shankach nirasan kel khupch upyogi video banvalat manapasun aabhar 🙏🙏🙏🙏
Music cha aavaj kami thevlat tar changla aikaila yeil
नमस्कार गुरुजी माझा मुलीने सोला सोमवार करायचे ठरवले आणि ती आता गरोदर आहे.तर तिने कसे करावे.कोणी बोलत की अशा समयी चालत नाही.तर तिने काय करावे.
Udyapan kase aani kadhi karave. Khup sunder mahiti Dili. Dhanyavad.
खुप छान माहिती मिळाली गुरुजी छान 👌👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद गुरुजी तुम्ही सोळा सोमवार व्रत कसे करायचे ते सांगीतले खुप शंका होती ती निरसन झाली धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान आहे माहिती दिली आहे
मन प्रसन्न झाले धन्यवाद गुरुजी ,,
खुप खुप छानन माहिती सांगितली काका. गोड ब्लेस्स यू🙏🙏
Guruji khup chaan mahiti sangitli...mala udyapan gharchya ghari kase karu te sanga
नमस्कार गुरुजी धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद गुरुजी माहिती सांगितल्याबद्दल खूप छान माहिती सांगितली आभार थँक्यू 🎉🎉🎉🎉🎉
तुम्ही खूप छान माहिती सांगीतली गुरूजी आभारी आहे 🙏
🙏🙏 खुप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद गुरुजी हर हर महादेव
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद गुरुजी
धन्यवाद गुरू जी हर हर महादेव
16 September mhnje udya pasun 16 somvar che upvas dhru shkto ka???
खुप छान महिती दिली गुरुजी धन्यवाद व्रत काळात चप्पल वापरू नये हे खरे आहे का?
केवळ सोमवारी पूजा होईपर्यंत पाळले तर उत्तम आहे पूर्ण सोळा सोमवार आवश्यकता नाही
ॐ नमः शिवाय 🙏
सर्व माहिती उत्तम सांगितली आहे,पण बासरीच्या आवाजाने व्हिडिओ ऐकायला येत नाही, कृपया बासरीचा आवाज कमी करावा
Guruji mata parvati sathi apn je shringar geto te 1st getlele thevaych ki 16 vela alag ghayche shringar
🙏🙏 धन्यवाद गुरूजी 🙏🙏
Parthiv shivling Pooja zalya nantar lagech visarjan karav ki dusarya divashi karav sola somvarakarita
ओम नमो शिवाय गुरूजी
खूप छान माहिती धन्यवाद
Khup Chan mahiti sangitli
Guruji 16somvar vrstache udyapan kase karave hi mahiti sanga plz
Upvas krat astana pregnancy rahilays upvas pudhe krava ka
सातव्या महिन्यापर्यंत कोणतेही उपवास व्रत करण्यास काहीही हरकत नाही
Thank you so much guruji khup chan mahiti dili
Guruji udyaapanachya divshi kay karave te mahiti sangaa
याबद्दल अजून एक वेगळा व्हिडिओ उपलब्ध आहे
Guruji 4 mahine baherche kahi khayche nahi asa kahi niyam ahe ka .jar baherche mhanje hotelche khalele mhanje somvar sodun . Chale ka
Guriji upvas kalat pani fruits chalte ka ani jar kadak dharla tar churma laddu khaun pani piu shkte ka me
चुरमा लाडू खाऊन पानी पिऊ शकता
Khup chan mahiti
Chan mahiti dili thanks 😊🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
गुरुजी विधवेने हे व्रत करावे का
नमस्कार गुरुजीं
खुप छान🙏🙏
Chan mahiti sangitla guruji
हर हर महादेव 🙇🙏
Thank u guruji
नमस्कार छान माहिती दिलीस सर
Thank you so much sir 🙏
खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏
🙏🏻guruji tumhi khub chan mahiti dili aahe, pan adchan mule pooja nahi karta ala, tahva prsad kona kadun banu sakato ka? ,an prasaad kela tr tasch teen baag karachye ka? ki tya divas kahi pan nhi gyacha?
Nirjal upwaas Or dhudh ghetl tr chalte ka krupaya sangave
Mi yenarya somvar pasun sola somvarche vrat kru shakte ka karan tya divashi janmashtami pn ahe ani maza mg pahila somvar asel tr chalel ka
गुरूजी माझा उद्या ११वा सोमवार आहे पण आज आमच्या गावातील एक बाई वारली आहे ती आमच्या भावकी तील नाही तर उद्य पुजा मांडली तर चालेल का लवकर सांगा लवकर सांगा ना गूरूजी सोळा सोमवारामध्ये धरायचा का ते पण सांगा
सोयर सुतक यांचा संबंध कधीही केवळ आपल्या आडनावाशी असतो त्यामुळे जे भावकी मधील नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये काहीही अडचण येत नाही त्यामुळे आपल्या कुठल्याही पूजा पद्धती उपासना या थांबून चालणार नाही
नमस्कार गुरुजी, हे व्रत त्याच दिवशी संध्याकाळी सोडावे का
हो
Guruji 16 somvar vrat mahadev mandiratch javon pooja kravi ka vrat ghari kele tar chlel
Shevtcha manje 17 vya somvari 16dampatyana bhojanasathi bolavave Ka?
Om namah shivay 🌹 🙏🏼
Guruji sankashati caturthila udayapan kele tar calel kay,?
Khup Sundar mahiti dili guruji
Pradosh aani 16 somvar yaktra aale tar kuthali puja karavi
प्रदोष पूजा करावी तसेच सोळा सोमवार प्रमाणे नैवेद्य अर्पण करून सोळा सोमवारची कथा वाचावी
Dhanyavad guruji🙏🙏
गुरुजी नमस्कार बारीक खडीसाखर चालेल ना मि पहिल्या सोमवारी बारीक खडीसाखर घेतली होती,🙏🏻☘️🌼
चालेल
Khup sunder guruji
Gurujii namskar, 16 somvar che upwaas jar pati, patni aktra karat asatil akach pooja mandanivar tar prasad naivadaya prateki 3-3 ladu asa veg_ vegla banvava ka? Ki phakt 3 ladu banvave? Please lavkar kalvave. Dhanyavaad.
Nice👍 guruji
घरामध्ये. नंदी असावा का
Thank you🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी मी मंदिरातच पूजा करते सोळा सोमवारची घरी घटने मांडलेला
गुरुजी मांडणी कशी करावी
Gurujii sola somvar vratachi suruvat adhik shravan madhe karavi kay ki agothar karavi mhanje shravanat uddhyapan karata yeyil kay yogya rahil krupaya maargdarshan kara
अधिक मास मध्ये सुद्धा आपण सोळा सोमवार व्रत आरंभ करू शकता
Upvas made shabu khichadi khavi ki fruits khave fakt?
फळ उत्तम राहील
Guruji,
Sola Somwar suru astil Ani aple Ashwini Nvrat che vrat asel tr tytil Somwar Sola Somvar mdhe pkdavet ki nahit ..
जरूर 16 सोमवार मध्ये पकडावा
Sir maze udyapan 17 va somwar paush mahinyat yet aahe tar paush mahinyat udyapan kele tar chalte ka
सोळा सोमवार पूर्ण झाल्यानंतर सतरावा सोमवार करावा पौष माघ फाल्गुन अशा कोणत्याही महिन्याचा विचार करू नये
@@Mahajan.guruji thank you sir
सोळा जोडया मिळाल्या नाहीतर काय करावे कृपया उपाय सांगा माहिती खूप छान सांगितली
पर्यायी एक जोडी ही चालेल
सोळा सोमवार व्रत पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे पूजा करावी का,प्रसाद वगैरे
हो
Somwar ani hartalika ektra ali tr churmya chya ladu vr upavas sodava ki nhi
गुरूजी या व्रतासाठी हळदीचे शिवलिंग तयार केले तर चालेल का ?
नक्की करू शकता काहीही हरकत नाही
Sir me Chandi hi ganesh murti anli aahe ani saraswatichi devgharat thevnyasathi tar tyache pranprathistha kontya divshi karu?
पौर्णिमेला करू शकता किंवा पौर्णिमेनंतर मंगळवारी करा किंवा गुरुवारी संकष्ट चतुर्थी आहे त्या दिवशी करावे
ओम् नमः शिवाय