First HMPV Case in India: बेंगळुरूमध्ये 2 लहान चिमुकल्यांना HMPV Virus ची लागण देशात पुन्हा लॉकडाउन?
Вставка
- Опубліковано 21 січ 2025
- #BolBhidu #HMPVVirus #FirstCaseofHMPVIndia
देशात बेंगळुरूमध्ये HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला. या बाळाची एचएमपीव्ही चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली आहे. त्यापाठोपाठ बेंगळुरूमध्ये दुसरी केस सुद्धा समोर आलेली आहे. यानंतर गुजरातमध्येही एका 2 वर्षाच्या बाळाला या व्हायरसची लागण झाली आहे. या व्हायरसच्या केसेस समोर येणे ही गंभीर बाब आहे कारण चीनमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत आहे आणि तेथील परिस्थिती स्फोटक असल्याचे दिसते. घाबरण्याची गरज नाही, असे सांगितले जात असले तरी चीनमधून येणारी छायाचित्रे अस्वस्थ करणारी आहेत.
कोव्हीड काळात गाफील राहिल्याने नंतर संपूर्ण देशात lockdown लावण्यात आले होते. यावेळेस सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण होईल का अशी भीती व्यक्त केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार काय उपाय योजना करतय ? कोणाला किती धोका हे समजून घेऊ..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
आमचं अर्ध आयुष्य या चीन मूळ वाया जाणार 💀
Janm ch wrong tym la zala 😂 sglyn ch
खरं आहे दादा 😢😢
same dp😂
@@legionbgmi 🥲🤝🏻
बरोबर आहे मित्रा😢
अश्या विविध प्रकारच्या knowledge and information मुळेच आम्ही बोलभिडू ला फॉलो करतोय,
😂😂😂😂
त्यावेळेला थाळ्या वाजवल्या
ह्या वेळेला घंटा वाजवायची
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
2024 la vajvle na aata parat 😂
Jali na Teri
घरकोंबडा ला पहिलं कोमट पाणी पाजा 😂😂
😂😂
tu las ghe
आमच्या करियर ला घोडा लावलाय चीन ने...... कॉलेज ला गेलो तवा कोरोना, इकडून तिकडून पास झालो आता जॉब ची तयारी करतोय तर आता हे नवीन...... एकदाचा अणुबॉम्ब टाका म्हणा आमच्या डोक्यात आणि संपवा सगळं......
Tumhi ch टाकून घ्या .. स्वतः ची डोक्यात
😂😂
Kharay
🤣@@anjalikhope9134
घाबरण्याचे कारण नाही....
परिस्थिती स्फोटक आहे......
तरीही घाबरण्याचे कारण नाही....
Covid chya veli pn aasach mantle hote
😂😂
😂😂
😂😂
😂😂
नुकसान फक्त मिडल क्लास आनी गरीबच
एकदम correct बोललात भाऊ
Ho brobr ahe
लॉकडाउन ची गरज नाही...
रामदास आठवले ना तयार ठेवा.
2020 मध्ये गो कोरोना, गो कोरोना !!
2025 मध्ये गो एचएमवीपी, गो एचएमवीपी !!
Mayla 😂😂😂
😂🤣🤣
Perfect saying 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
@@rasikabandichode4692 😂
आयघाला लॉकडाऊन करायच्या आधी लोकांचे हप्ते ईएमआय थांबवा लोकांच्या खाण्याचीजेवणाची काळजी घ्या नुसत घरी बसवु नका
attq नाही लागत tention nka gheu
बरोबर आहे भाऊ
@@Stubborn-o8n भुरट्या एक ईन्होवा एक ऑल्टो एक नेक्सॉन ऊभीए दारात ...स्वाताच्या बापाच्या हातगाडीच टेन्शन घेतु
@@Stubborn-o8n ईन्होवा ऊभीए भावड्या दारात
Right bro. Lockdown che karan deun Finance compnyani lokanche 3-4 hapte ata vasun kelele ahet. Amhi ata 36000/- jyada bharale ahet😢😢😢
इंजीनियरिंग च्या पेपर वेळेस lockdown ची खूप गरज आहे-अखिल भारतीय बॅकलॉग संघटना
😂😂😂😂😂😂
😂😂
He jastach jhal😂 pan aamch semester chalu aahe 3 paper jhale 2 baki aahe😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂
लवकर lockdown करा, म्हणजे मुंडे आणि वाल्मिकी कराड चा केस दाबता येईल 😊😊
Lockdown madhyhi online case chalavta yeil.. ho.. Pan garib lokanche hal nako
बरोबर आहे भाऊ
जेव्हा कोरोना आला तेव्हा सगळेजण असंच म्हणत होते की काळजी करायची गरज नाही पण जेव्हा फाटून हातात आली तेव्हा वेळ निघून गेली होती😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂
Astat ase murkh saglya country madhe tyala aami ky nahi karu shakat 😂😂😂
हो एकदम बरोबर,,,,
फाटून हातात आली....😂😂😂😂ये शब्दप्रयोग आपुनको बहोत आवड्या.😂
जगाची लोकसंख्या कमी करण्यासाठी हे जगातील श्रीमंत लोकांचे कट कारस्थान सुरू झाले आहे..😢
संसाधने कमी आणि वापरणारे जास्त झाल्याने विकसनशील देशांकडून जगातील अनुत्पादक लोकसंख्या कमी करण्यासाठी दरवर्षी नवीन नवीन व्हायरस आणले जातील.
कटू आहे पण सत्य आहे 😡😡😡😡
Right
Manohar Kahaniya kami vachat jaa bhava😂😂
New world order law. Bg mg कळेल तो खर बोला की खोटं
लय घबरू नका कारण कुंभ मेळावा आयोजित केला आहे मग पुढे काय होईल?
😅
धी ड गा
मग घरोघरी HMPV ची वारी😂
😂😂
सामान्यांना वर उठू देऊचं नका 😟 सतत काही ना काही आणतचं रहा..
BolBhidu is lighting fast,
Bolbhidu is different than other channels (Even better than mainstream media) because they pick the hot topic very fast , do their detailed analysis in quick time and present the findings in a way even novice can understand.
we love you Bolbhidu team.
I agree.
Content is really impressive.
I just don't like the monotonous and schoolish delivery of most of the their anchors (not this one, he is good) .
Their tone is more like kids learning to read in schools. Their star anchor chinmay is the worst of them (to my surprise, people love it though)
आता ते 8 वर्षांचं बाळ काय चीनला फिरायला गेले होत काय.....काय पण फालतू पण चाललाय लोकांना उगाच भीती घालू नका
Vrshch पण nhi mhinych he 😂
त्याचा बाप गेला होता ना दादा चीनला ...अजून असे कितीतरी जण चीन वरून येऊन घरात लपून बसले असतील..त्यांना बाहेर जाऊ देऊ नका.. नाहीतर ❤ डे लागलेच समजा😂😂
Bhai... COVID19 chya veles pn asach aapan gafil rahilo Ani tya rogane kay dasha keli te mahit aahe na... So kalji ghya lahaan mulanchi... 🙏
भाई कोणतीही बातमी मजाक मध्ये gheu नको
बरोबर
आम्ही मेलो तरी चालेल पण तुमची फेक टेस्टिंग फेक मास्किंग फेक वॅक्सीन नको
# कोरोना व्हायरस एक जागतिक षडयंत्र #
मग मला काय झाला होता
Taap@@VivekPardeshi-c1w
मी थाळ्या शोधून ठेवतो आता😅
Wah mast😂
रोज केळी च्या पानात जेवण करता का?
Ani ky bhikh magnar ka bhau 😂😂😂
नाही सोन्याच्या ताटात
कोमट पाणी पण पेत जा 😂😂
भाइयों बहनों ..आज रात १२ बजे से संपूर्ण देश में......😢
nako re baba te vakya eaikale tar kalij hadarate
डॉक्टर लय खुश झाले आहेत 😂😂😂
😂
हया चीन्याना हक्का नूडल्स मांचुरियन चालत नाही का?? Ka गू च लागतो प्राण्यांचा 😑😞
लवकर ये भावा लवकर ये ...... माजलेले आणि मतलबी माणसांना घेऊन जाणं😂😂😂😂😅😅😅😅
❤❤❤❤❤
अगोदर विषाणू, जिवाणू, तयार होतो . की
टेस्टिंग किटचा अगोदर तयार होते.
कृपया बोल भिडू यांनी स्पष्ट खूलासा करावा ही नम्र विनंती आहे.
धन्यवाद.🎉🎉🎉
जगात ईतके देश आहेत पण virus चा जन्म फक्त चीन मध्येच का होतोय ?
कारण नकट्या नाकात वायरस लगेच घुसते 😂😂😂😂😂😂
Karan china and india chi lolsankya jast ahe ti kami karychi ahe #शडयंञ
एक तर ते बाळ चीन ला गेलं असेल,
नाही तर HMPV व्हायरस उडत आला असेल...
Nahi balachi history nhi travel chi mag aaplya kade hmpv kasa aala
कोरोना च्या वेळी पण असच बोलत होते.पण नंतर काय झालं ते सर्वानाच माहीत आहे.
ह्यावेळी तरी लवकर भारतच्या परिधान मंत्री ने गांभीर्य लक्षात घेवून योग्य ते उपाय योजना करण्यात यावा नाहीतर लाखो लोक मेल्यानंतर जागे होतील .....
Are to feku modi timepass madhe busy asto
Te krtat.. apnala policenacha mar kharcha asto dada..😂😂
#gav melyavr sarpanch
बंगाल मध्ये निवडणूक असेल तर तिथे रॅली कोण घेणार मग 😂
12th च्या पेपर अगोरदर lockdown लागणे खूप गरजेचे आहे 😅
Utha ani abhyas kara
Ithe time pass karnya peksha abhyas kar
ढकल पास संघटना
16000 आरोग्यविभागाचे जागा आत्ताही रिक्त आहे, या सरकार च्य ा भरोश्यावर राहू नका.
त्या भरा आणि करदात्यानचे पैसे उडवा, कधी सरकारी कऱ्यालायत पैसे न देता काम झाले कारे ,
मोदी सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. अगोदर काही काळजी घेणार नाही. नंतर मग थाळ्या वाजवा,दीवे लावा हेच करणार
हा सर्व international विषय आहे यांना फक्त काहीं न काहीं कारण लाऊन सामान्य जनता संपवायची आहे......... आणि चिन प्रोडक्ट नीट चालत नाही तसेच त्यांचा कोरोना सुद्धा चालला नाहि त्या मुळे शांत रहा काळजी करु नका
Corona challa nahi?.
Kiti lok melit athwty ka kahi?
कोरोना चालला नाही ? तू काय हिमालयात होता काय, इथ २ वर्ष अशी मारली त्याने तू म्हणतोय कोरोना नव्हता
बीड ची बातमी लोक विसरून जायला पाहिजे, म्हणून नवीन वायरस आणला .😅
Ashi pan batmi roj chalat nhi jo paryant trp aahe to paryant batmi chalte 😂😂😂
News chalvnare murkh nhi aahe tuja sarkhe 😂😂😂
काविळ झालेला कीडा
zala parat suru 🥺🥺
Great mahete dele sir👌👌🙏
आता सर्दी झाली तर डॉक्टर कडे पण जायला नको😂😂😂😂😂
Kamgar lokana shardi khokla tr hotos na tr aami hospitl madhe jat pan nahi
@sonalbambole5579 आता जर गेलं तर HMPV positive करतील
लग्नाचा सिझन तरी जाऊ द्यायचा बिचारे कितीतरी अडकले आहेत त्यांचा विचार करा
1st airport band ❌️ Railways Bus private cars band✅️
आता पुन्हा घरात भोंगळ बसायची बारी आली म्हणायची तर 😢😢😢
खरं हाय भावा तुझं😂😂😂
😂😂
ग्लास ताट वाट्या वाजवायला तयार राहा 😂😂😂
कोमट पाणी पण 😂😂
चीन लोकसंख्या कमी करायचा धोरण आ खतोय वाटतं.😢
जेव्हा कोरोना आला तेव्हा घाबरु नका काही होणार नाय पण म्हणतात ना जसे दिसते तसे नसते 😂😂😂😂😂
Samanya ahe pan news wale asamaya karnar he 💯
होना एकाच दोन करून सांगतात
It's crucial point to take right decisions 😢
दुनिया बुडून जाऊद्या सुरूवात माझ्या पासुन होऊ द्या.
Aree aadhi mazyapasun..👍🏻
@nehal..369 वैताग येऊन गेला राव दुनियाचा.
चीना त्यांचा व्हायरस पण election सारखा 5 वर्षांनी पाठवतोय. कृपया सगळ्यांनी काळजी घ्या कोरोनाचा किती फटका बसला आहे सगळ्यांना खरच खूप वाईट आहे हे.😢😢
अगोदर या सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मिडीयावर लाॅकडाऊन घाला.
हे उगाच बाऊ करतात.
Kharay bhai
और एक बार ' थाली बजाओ-- विषाणू भगाओ '..😂😂
Andhbhakt will get offended bro
Aur diya lagav😅😂😂
😂😂ताली बजाओ, थाली बजाओ, झंडा लगाओ😂
@@yogeshgangativre432😂😂🤣🤣🤣
😂 तुम्हारे बाप वैक्सीन पर भी हाला मचा रहे थे, सबसे पहले भारत ने ही वैक्सीन बनाई है
कोरोना ची पंचवार्षिक संपली २०१९-२०२४ आता HMPV पंचवार्षिक चालू झाली २०२४ - २०२९ टिप HMPV चे सरकार २०२९ ला जाणार व २०२९ ला नविन सरकार येणार 😂😂😂😂😅
Good information ❤
मी नाय आता थाळी वाजवणार. 😏
Talya vajwnara railway station war
Thali kashala vajvel
@@fabash6763 🥺
😂😂
@@gayatripednekar4976 🤗
Ag 😂
खा प्या मस्त रहा....❤
लॉक डाऊन लागले तर किती ही आजारी पडला तरी हॉस्पिटल ला जाऊ नका. गेला की मेला 😅
अजून एकदा सांगतो घरी मेला तरी चालेल दवाखान्यात जायचं नाही...
तशा प्रकारे काही ही नाही तुम्ही चुकीच्या बातम्या पसरवू नका 💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻
मी video बघायला आलोच नाही पण एक सांगावस वाटत कि अशी परिस्थीती निर्माण झाली की news channels वाले भलतेच खुष होतात त्यांना बातम्या मिळतात ना...
Save time 2:16 😅
🫡👍🏻
Thanks😂❤
same timings.just...after new year celebration
देशांतर्गत ट्रेन बस प्रवास बंद करतील...पण आंतरराष्ट्रीय विमानसेवा मात्र व्हायरस देशात येण्यासाठी सुरू ठेवतील...अजब कारभार आहे...
video starts from 2:03
Sir current lecture nahi ghet aahe ka step up la
अरे 8 महिन्याच बाल चीन ला कधी जाऊन आल्😂😂😂
मला आता फुकट college degree भेटल.
Pn नोकरी नाही 😅
😅😂
😂😂😂😂
पण जॉब नाय मिळणार😂
Tuze aushyache ❤day lagtil
Mulat hospital ne test kontya bases vr keli?? Direct HMPV chi test ka?
Same question ? 🤚
HMPV हा known virus aahe
भारतात ही बिमारी आतापर्यंत आली नाही...
तरी त्या बिमारी ची तपासणी कोणत्या शहाण्याने केली...
सगळ्या जगात आहे ही. जो नॉर्मल आपल्याला viral होतो त्यात ०.६% टक्के हा असतो
शांत बसा लोकांना जगू द्या
दुसऱ्याचा कार्टा स्वतःचा बाब्या .. असे म्हणणाऱ्यांनी काळजी घ्यावी .👌🏽🤒🤧
थँक्स फॉर माहितीकरता
ज्या वेळी सरकार समोर धोका निर्माण होतो तेव्हा कोरोना,HMPV येतो व येत राहणार
कुठलं सरकार चीनचं, भारतच, की अमेरिकेचं
❤अरे उगीच लोकांना तुम्ही घाबरून सोडू नका, आपले सरकार, भक्कम आहे उगीच बोंबाबोंब करु नका, जनता व सरकार, केंद्र सरकार समर्थ आहेत, उगीचच अति बोभाटा करण्याच कृपया टाळावं ही
विनंती आहे.
चीन superpower आहे, आपली लायकी नाहीं त्यांना शिकवायला.
आपण 60 वर्ष मागे आहोत चीन च्या
100 years.
I am very excited to live those days again ✨✨
😂😂😂
South la ch aadhi yeto re baba....
samja te..
H1N1 - Hydrabad
Nipah outbrek - Kerala
Covid - Kerala
HMPV - Banglore
Ya anna lokanna jaam khaaj aste baher jaychi ... tithunach sagala yet !!!!!
😂😂😂😂
घाबरून जायचं कारण नाही
पण तुमच्यासारखे बातमीदार घाबरावयाला तयार असतात.
हा चीन व्हायरस वर व्हायरस सोडतोय
युवांकाच्या करियर च काय,
त्यामुळेच आत्महत्येच प्रमाण वाढलंय .....
१०वी आणि १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 😂😂
Ho😂😂
Sagle virus pahile south india madhech ka yetat
MBA la addmission confirm
?
Dada bhau raje apan kadhitari aplya ayushat positive batmya dya
China virus, he chini kiti virus jagala gift karnar?yanna return gift dyayla pahije saglya deshanni milun
Lockdown करा Lockdown करा
समस्त backlog संघटना 🤧
जर 4-5 दिवसात चीन मधून भारतात येतो तर मग अवघड आहे...😮
India mdhe dekhil foreign countries sarkhe rule ale pahije
Visa vagere and the reason for stay and validity for stay for foreign country proples
Aplyakde pn rules ahet. Konihi kdhihi ks hi yeu shkt nahi bhartat
बोल भिडू ला व्हिडिओ बनवायची खूपच घाई. जरा तुमचे स्वतः चे analysis सांगा. की फक्त जे वर्तमानपत्रात आलं ते जसाच्या तसं व्हिडिओ मध्ये बोलून दाखवायचं? Shame on you
ते तर न्यूज चॅनल चे व्हिडिओ पाहून पण लोकांना माहीत होतं.
घटना घडण्याच्या २ तासात तुम्ही व्हिडिओ बनवता.
जरा तुमचं स्वतः चं analysis पण दाखवत जा.
He Virus Fkt Pepper chya veles Ch yetat ka......😮😮
लोक परत घाबरून मारणार वाटतंय या अशा बातम्यांमुळेच
लॉकडाऊन लागेल ❌view वाढतील ✅
अरे मी बेंगलोर मध्ये आहे आणी ताज हॉटेल मध्ये माझी ट्रेनिंग चालू आहे आता हे काय आल मधातच
आ गए अच्छे दिन 😢
Aaighale covid chya veles pn mhnale hote..kalji karu naka..mazi ajji geli yanchyamule.😢
आताच सावध व्हा
चीन व इतर देशांतून येणारे विमान बंद करायला हवे....
साहेब अपार आयडी,या बद्दल काही माहिती नाही,, त्या बद्दल माहिती द्या,,🙏🙏🙏
😢 थळ्या वाजविणारा जिंकला पण जनतेला वारंवार साथ देणारा ठाकरे हरला
तू वेगळ्या दुःखात आहे😂
3:56 video ethech end hoto
आता सामान्य वाटणारा HMPV नंतर mutations होऊन strong झाला की मग सगळ्यांचाच गेम होऊ शकतो.
आरोग्य खात्याने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन यावर त्वरित सखोल संशोधन करावं..
Vhayala paahije maajja yeil😂😂😂😂 y
तसं प्रत्येक virus होऊ शकतो, खूप कमी chance असतात. Accident होतात म्हणून गाडी चालवणे थोडी थांबवायचे असते
घाबरण्याचे कारण नाही.
फक्त माणूस मरतो.
Lockdown च फेब्रुवारीच्या आधी बघा bsc nursing चे pepar आले आहेत 😅
अरे हा चीन सुखाने जगू देत नाही आता 😂😂
बघू जेव्हा येईल तेव्हा मग सर्वांनी वाट्या,चमचे,भांडे घेऊन रोड वर येऊन भांडे वाजवायचे मग कोरोना पळून गेला तर हा काय नॉर्मल आजार आहे
महाकुंभ होणार आहे १० दिवसात, ४० करोड लोक असतील तिथं. यांची प्रयागराज ची वारी झाली की, घरोघरी HMPV ची वारी सुरू होईल
वेळेला केळ अशीच भूमिका घ्या..नाहीतर पळता भुई थोडी अशी परिस्थीती आपण उपभोगली आहे.... उपाया पेक्षा प्रतिबंध करा.
जे बाहेरून येतात त्यांना झक मारून आपल्या देशात घेता.जेव्हा पैसा कमवायचा असतो तेव्हा बाहेर देशात जातात आणि जेव्हा जीवावर येतं तेव्हा यांना देश आठवतो. बस करा हे lockdown नाय तर वाट लागेल. गरीबाची वाट लागेल.
बाबा रामदेव वाचवा बाबा रामदेव वाचवा पतंजली जिंदाबाद पतंजली जिंदाबाद